भुजबळ पवार भेटीवर ओबीसी नेते Laxman Hake काय म्हणाले पाहा... | Bhujbal meets Sharad Pawar | AJ4

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • भुजबळ पवार भेटीवर ओबीसी नेते Laxman Hake काय म्हणाले पाहा... | Chhagan Bhujbal meets Sharad Pawar
    #chhaganbhujbal #sharadpawar #laxmanhake #manojjarange #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 255

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3e Před měsícem +14

    हत्ती चालतो अशी बरीच भुंकत असतात.तयात छगया तर पिसाळलेला

  • @hindustanipower5381
    @hindustanipower5381 Před měsícem +19

    छगन भुजबळ ने हाकेला पुढे केला आणि आता हाकेला एकट्याला सोडून छगन दुसरीकडे पळू लागला. म्हणून आता हकेची डांग फाटली 😂😂😂😂😂😂😂😂

  • @nitinkadam4444
    @nitinkadam4444 Před měsícem +41

    सुमार दर्जाच्या मानसाला लोकसभेला डिपॉजिट सुद्धा वाचवता आले नाही

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 Před měsícem

      😂😂😂😂

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před měsícem

      जातीयवादि जरागे बेवडा चि पिलावल दुसरे काय बोलणार

  • @bagawanjadhav1885
    @bagawanjadhav1885 Před měsícem +40

    आम्ही जरागे पाटला सोबत

  • @SantoshJadhav-dj1dr
    @SantoshJadhav-dj1dr Před měsícem +39

    लक्ष्मण वडापाव 😂 हाके च्या आंतरावर😅

    • @gammingkida1432
      @gammingkida1432 Před měsícem +4

      90 king 🤣🤣 jatiwadi jarange 💯

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 Před měsícem

      😂

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx Před měsícem

      तुझा बाप जाती वादी आहे जरांगे​ नाही .जरांगेमराठा समाज सुधारक आहे. @@gammingkida1432

  • @sunilkale.2366
    @sunilkale.2366 Před měsícem +40

    धनगर आरक्षण चे बघा जरा

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 Před měsícem +51

    वडापाव योध्दा 😂😂😂😂

    • @ganeshmothe7259
      @ganeshmothe7259 Před měsícem +3

      भाऊ भिंगरी पेक्षा वडापाव कधी ही चांगला😂

    • @vijayjoshi9893
      @vijayjoshi9893 Před měsícem

      त्या बेवडया 90 फेम जरंगया पेक्षा खुप चागला हुशार अभ्यसू नेता।जरंगयाचे उपोशनसुधा मटन खावून होत

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde463 Před měsícem +42

    तू फक्त पेटवयाच काम कर

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 Před měsícem +25

    अहो ज्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे त्या पक्षाचे नेते आपटून आपटून सांगतात त्यांना का नाही त्यांना विचारले ते तर एकही शब्द काढत नाहीत पवार साहेबांना का दोष देताय

  • @balkrishnadhuma7655
    @balkrishnadhuma7655 Před měsícem +7

    एक मराठा लाख मराठा.
    जरांगे पाटील आगे बडो हंम आपके साथ हैं.

  • @rajendrasawant3518
    @rajendrasawant3518 Před měsícem +4

    याला विचारले की ओबीसी राखीव मतदारसंघातून एनटी उमेदवार उभा राहू शकतो का?? तर ह्यो गप्पगार बसतो.. आणि म्हणतो कसा की "आम्ही सर्व ओबीसी".. काय राव, "येडपाट पणाला पण लिमीट असावं की."

  • @DinkarPatil-y8o
    @DinkarPatil-y8o Před měsícem +19

    धनगरांच्या एसटी मधील भुमीकेबदल बघा साहेब

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Před měsícem +2

    प्रत्येक समाजाला दिलेली आरक्षण हे 10 वर्षासाठीच होते परंतु त्यांना राजकारणाची ओढ लागल्यामुळे ते वाढवण्यात आलेले आहे याची चौकशी सुद्धा व्हावी

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 Před měsícem +13

    आज तुम्ही कोणाच्या पखा खाली आहेत तुम्ही आज ज्यांचा महाराष्ट्र राज्यासाठी कोणतेच योगदान नाही त्यांच्या सांगण्यावरून मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. राहिले शरदचंद्र पवार यांच्या कडे लक्ष घालण्यात सांगत आहेत. अहो केंदात राज्यात ज्याचे सरकार आहे त्याच्या कडे का जात नाहीत.

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx Před měsícem +3

    Lakshman हाके 35 टक्के मार्क घेऊन प्राध्यापक झाला आहे . तुझ्या बुध्दी ची पात्रता काय आहे ते समजले आहे.

  • @sambhajiraogaikwad7984
    @sambhajiraogaikwad7984 Před měsícem +8

    शिक्षण घेवून माणूस शिक्षीत होतो
    सुसंस्कारी होत नाही
    समजलं का हाके

  • @nanasahebgate2907
    @nanasahebgate2907 Před měsícem +5

    50 .
    60 .टक्के .ओबीसी खासदार निवडून आले महाराष्ट्रात...diposit जप्त

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před měsícem +3

    आरे आपल्या धनगराच बघ दुसऱ्या घरात कशाला डोकावतो त्याचे भुजबळशेडगे वैगेरा बोलतील

  • @DattahariManure-ru6ek
    @DattahariManure-ru6ek Před měsícem +17

    वडापाव खाऊन ये आवाज बसलाय तुझा

    • @sagargangathade4231
      @sagargangathade4231 Před měsícem

      काय साहेब आमचे कमेंट वाचून खूप हासलो

  • @shripadlonari1580
    @shripadlonari1580 Před měsícem +7

    हाके respect बोलतोय आणि ज्या पवारसाहेबांनी तुम्हाला आरक्षण दिले त्यांना तुम्ही शरदचंद्र पवार म्हणताय म्हणजे एकेरी उल्लेख करत आहेत आणि भुजबळ साहेब असा दुट्टपीपणा आपण करत आहात....तुम्ही कोणाच्या भोंगा आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहेत.

  • @nitinrajage5001
    @nitinrajage5001 Před měsícem +5

    योग्य विश्लेषण

  • @rajeshjadhav-rt4tg
    @rajeshjadhav-rt4tg Před měsícem +1

    कायचा जाणता राजा बे जाणता राजा फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा लाख मराठा

  • @user-tq4gh3qd2s
    @user-tq4gh3qd2s Před měsícem +1

    मी ओबीसी.. मनोज झरागे पाटील झिंदाबाद..आमचा पाठिंबा मराठा आरक्षणला....❤❤❤ हाके भाऊ तुम्ही धनगरांच्या आरक्षण बघा..

  • @ok25vlogs24
    @ok25vlogs24 Před měsícem +2

    वडापाव द्या आणी हाकेला उपोषणला घेवून जावा

  • @user-eq9hr2df3h
    @user-eq9hr2df3h Před měsícem +1

    ओबीसींना आरक्षण देणारेच जर पवार साहेब होते ,आणी त्याच शरद पवारांच्या समाजाला भादरायची भाषा बोलणारे आज ,पवारसाहेबाना अता का विनंती करतात, बोलतानी विचार करायचा

  • @subhashbhamare9923
    @subhashbhamare9923 Před měsícem +4

    याच्या गळ्यात कुणाचा पट्टा आहे ?

  • @gunajidhore6779
    @gunajidhore6779 Před měsícem +2

    स्वतःला पंडीत समजता. निवडणूकित मतदान 5000. या वरून आपली समाजातील प्रतिमा कळते. जरांगे पाटिल पुस्तकी किडा नसेल. पण लोक नेता आहेत. हे त्यांनी घेतलेल्या शांतता रॅलीतुन सिद्ध झाल आहे.

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Před měsícem +7

    काहिही सांगु नका खेडे गावात आजही एकमताने आहे

  • @gammingkida1432
    @gammingkida1432 Před měsícem +3

    90 king 🤣🤣 jatiwadi jarange 💯💯

  • @user-bx3sl2pn6p
    @user-bx3sl2pn6p Před měsícem +1

    शरद पवार ला माहिती आहे की आपण काय केलेला आहे मराठ्यांचा 16 टक्के आरक्षण ओबीसी मध्ये दाखल केलं ही शरद पवारला माहिती आहे आता संपूर्ण आरक्षण रद्द होणार आहे

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 Před měsícem +1

    भुजबळ करतात वळवळ
    पण नाही कुठल्याच पक्षास कळवळ.

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 Před měsícem +4

    मंडल आयोग लागू करण्यात भुजबळांचा किय वाटा होता, कि भुजबळ कमंडल बरोबर होते हे ही सांगा हके साहेब.

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Před měsícem +1

    जे म्हणतात की ओबीसी मराठा वाद विकोपाला गेलेला आहे असे काहीच नाही ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणत असतील त्यांना समजून सांगा

  • @shamgamer6650
    @shamgamer6650 Před měsícem +5

    Only हाके साहेब

  • @bhagwatkadbhane7073
    @bhagwatkadbhane7073 Před měsícem +2

    वडा पाव खणारणे पटलावर टीका करू नये

  • @harishchandrakhade7335
    @harishchandrakhade7335 Před měsícem +1

    कुठला वाडा पाव खाऊन बुद्धी तल्लख झाली बर या हाके ची 🤔🤔

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Před měsícem +1

    हाके साहेब मराठा मोर्चा मराठ्यांनी नाही तर बिजेपीने मराठ्यांना बदनाम करण्यासाठी काढले ,नंतर यात atrocity ची मागणी घुसवली,या मोर्चांचे नेत्रुत्व संभाजीराजे नी केले ते बिजेपीचे खासदार होते.अशाच प्रकारे पाथर्डी खुनावेळी पण बिजेपिने राजकीय मोर्चे काढले होते.

  • @subhashbhamare9923
    @subhashbhamare9923 Před měsícem +4

    समजून घ्यायची गरज नाही !तुझं चालू दे

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i Před měsícem +3

    Correct

  • @mahebubshekh6339
    @mahebubshekh6339 Před měsícem +1

    अरे हाके भाऊ, पवार साहेब सत्ते मधे आहेत् का तुम्ही पवार साहेबां च नाव फडणवीस च्या सांग न्या वरून कशाला घेता,

  • @user-bp7fe4yn5w
    @user-bp7fe4yn5w Před měsícem +1

    जय ओबीसी हाके साहेब

  • @user-iw3zq9zy8l
    @user-iw3zq9zy8l Před měsícem +1

    जय ओबीसी

  • @dattakale8835
    @dattakale8835 Před měsícem +6

    बरोबर हाके सर,पैसा मराठे नेते जरांगेला पुरवतातच100%.

  • @SureshYadhav-ld4dr
    @SureshYadhav-ld4dr Před měsícem +1

    जरंगे पाटील हे बालिश बुद्धीचे आहेत वेळोवेळी वेगळे मुद्दे घेऊन आंदोलने उपोषण बसणारे असून सत्ताधारी मंत्री बावळटासारखे पाटलांकडे जातात

  • @skadam124
    @skadam124 Před měsícem +1

    आरे हाके दाडी वाढवली की सकल नाही येत

  • @shankarwagh3918
    @shankarwagh3918 Před měsícem

    लक्ष्मण हाके डोकं वर पडलं का शरद पवारांना जानता राजा उल्लेख केला आहे एक जाणता राजा आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराज

  • @shankarkale3023
    @shankarkale3023 Před měsícem +1

    😂हाकेला मुख्यमंत्री करा😂

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Před měsícem

    गरीब मराठा भिकाऱ्यांचा विचार करा हाके साहेब तुम्ही यांना तुम्ही कुठे नेऊन ठेवणार

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 Před měsícem +1

    हाके साहेब हे संविधानाच्या माध्येमातुन बोलत आहेत हे काही जणाना जमत नाही

  • @dattatraygangane9463
    @dattatraygangane9463 Před měsícem

    पवार साहेबांनी च आरक्षण वाढवून दिले तुम्हाला आणी मराठा समाजाला धोका दिला

  • @manojmete277
    @manojmete277 Před měsícem +1

    वडापाव सेंटर 😂😂😂

  • @shankarkale5724
    @shankarkale5724 Před měsícem

    😂जरी ओबीसी समाज मोठा आहे अस म्हणता मग मराठा समाज कमी त्याच्यावर अन्याय करता का😂

  • @Luckytime364
    @Luckytime364 Před měsícem

    जरांगे चा बाप एकच हाके सर जय भीम जय आदिवासी

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 Před měsícem +16

    प्रा.लक्ष्मण हाके हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. तसेच ते एक तळमळीचे कार्यकर्तेही आहेत. ते कोणत्याच ढंगाचा अवलंब करीत नाहीत आणि स्वतःचे स्तोम माजवत नाहीत. ओबीसी बांधवांनी तसेच समाजातील अन्य जातीतील सुज्ञ नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहीजे.
    👍🙏🌹

    • @user-xe6de5my6v
      @user-xe6de5my6v Před měsícem +1

      एसटी आरक्षणासाठी वाढवणारा इकडे कशाला बोंबलायला

    • @ishwarkale7625
      @ishwarkale7625 Před měsícem +1

      4000 मते

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před měsícem

      हेच जातीयवादी जरागे बेवडा ला नाही समजनार तो भडबा भडबेगिरि च करनार महाराष्ट्र दंगली घडवून आननार जय महाराष्ट्र

  • @prakashronge4408
    @prakashronge4408 Před měsícem

    एक दिवस भुजबळ च म्हणतंय बघा मराठा आरक्षण ओ बिल सी मधून देऊन टाका मला फक्त आमदार करा मि मंत्री राहिलो पाहिजे

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 Před měsícem

    हयाला हाके अणि छगन जबाबदार आहे.

  • @ashokjadhav9282
    @ashokjadhav9282 Před měsícem +1

    You are right sar

  • @shyambidwe7828
    @shyambidwe7828 Před měsícem

    तुझ्या बोलण्यावरून तुझी अवकात आम्हाला कळाली

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Před měsícem

    मराठा ओबीसी कुठेही वाद झालेला नाही उगीच काही तरी मीडियावर बोलून समाजामध्ये अफवा पसरवू नका

  • @dilipgulwe3464
    @dilipgulwe3464 Před měsícem

    बिनडोक प्राणी! मराठा समाज हा दलित आणि मुस्लिमांचा कसा विरोधी आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय.

  • @sagarjadhav5560
    @sagarjadhav5560 Před měsícem +8

    माईक दिला की काहीही बोलत बसतच आहे हे लोक

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha Před měsícem +1

    हाके❤❤❤🎉🎉🎉

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune Před měsícem +1

    हत्तीचं डोकं मेंढीचे दूध पिऊन उबदार झालेला आहे जरांगे चे डोके केसा खाऊन त्याच्यासारखे तिखट झालेले आहे

  • @stormshiva4619
    @stormshiva4619 Před měsícem +4

    Bogus mandal aayog udnar haagya ,thamb thode divas

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 Před měsícem +2

    मा.हके साहेब आपण ओबीसी आरक्षण संदर्भात तळमळीने आपली भूमिका मांडत आहात या बद्दल धन्यवाद व आरक्षणाच्या लढ्यासाठी खूप खूप शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 Před měsícem

    तुझी बुध्दी जास्त आहे म्हणुनच डिपॉझिट जप्त झाल

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar2440 Před měsícem +1

    Great knowledge hake saheb

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 Před měsícem

    सांगोल्याचा फेमस वडापाव

  • @user-fk3oj2nf2i
    @user-fk3oj2nf2i Před měsícem

    खरा जातिवाद तु केला आंतरवेली ला जाउन दोन समाज समोर उभे केले

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před měsícem +1

    घमडं लई दिवस चालतो नाही खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही काय बोलाव

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 Před měsícem

    आके साहेब भुजबळ आणि तुम्ही सांगता हे प्रश्न विचारलेच नाहीत

  • @vickysoni737
    @vickysoni737 Před měsícem +3

    Pota madhe dukhnar😂😂😂 mi manus munde cha

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 Před měsícem +14

    ओ बि सि खडा तो मराठों से भी बडा

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 Před měsícem +1

    चर्चातून मार्ग काढला तर काही हरकत नसावी, पण जे मागास आहे त्यांचा हक्काचे रक्षण केले पाहिजे ही अपेक्षा करणं चुकीचं नाही. सत्ता कोणाची असेना त्यांनी हे भाण ठेवले पाहिजे.

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 Před měsícem

    जातनिहाय जनगणना करञे व घटनादुरुस्ती करुन पन्नास टक्क्यांची मर्यादा वाढवणे या दोनच गोष्टींनी सर्वांना न्याय मिळेल. हाके आणि जरांगे हे दोघे एकत्रितपणे हीच मागणी का लावून धरीत नाहीत ?

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 Před měsícem

    मनोजदादा तुम्हाला पुरून उरले आहेत.

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 Před měsícem

    किती भूमिका बदलतो हागे

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 Před měsícem

    राजकारणाचा एजंट आहेस

  • @user-xc9dh9ls7i
    @user-xc9dh9ls7i Před 28 dny

    बघा कसा जातीयवाद करतोय.

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Před měsícem

    Only one jarange patil 🔥💯

  • @atultaur4163
    @atultaur4163 Před měsícem +3

    vadapaav khanara ....hagya

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 Před měsícem +2

    आणि लोकमत वाले कोणाही चिल्लर लोकांची मुलाखत घेतात याच आश्चर्य वाटत

  • @shankarmodhave3604
    @shankarmodhave3604 Před měsícem

    वडापाव खाला का 😂😂

  • @dhananjayborade3349
    @dhananjayborade3349 Před měsícem

    याला बहिष्कार म्हणत नाही आपल्या समुदायातील पैसा आपल्याच लोकांकडे आला पाहिजे म्हणजे समाज आर्थिक अडचणीत येत नाही

  • @sharadsolanke-qm7zw
    @sharadsolanke-qm7zw Před měsícem

    वडापाव st मध्ये जायचे पाहा

  • @rameshdhanwade3176
    @rameshdhanwade3176 Před měsícem

    छगन काय बोलतो ते बघ

  • @anantasolunke8388
    @anantasolunke8388 Před měsícem

    Hake sir...jai OBC

  • @user-rd3gd5bu4z
    @user-rd3gd5bu4z Před měsícem

    वडापाव उपोषण

  • @gajananmaske1086
    @gajananmaske1086 Před měsícem +1

    Muslim samajala award dila sir tyanii attach...vishalgadawar
    I hope Ovesi sahebana kalal asel

  • @adityaambhure8764
    @adityaambhure8764 Před měsícem

    तुम्ही केला तो वाद

  • @vanitathakur8380
    @vanitathakur8380 Před měsícem +2

    Sattadharyana vichar. Golmal te kartat. Kahi hot nahi mhatlyavar pavaranchi aathavan yete

  • @krishna-lz4lr
    @krishna-lz4lr Před měsícem +2

    वडापाव कुठाय आपला😢

    • @usdhangar1716
      @usdhangar1716 Před měsícem +2

      Daru piun kaju badam khaun aandolan karnara makad jarangya

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před měsícem

      जरागे च लेकरू दिसतय

  • @a.s.gaming5082
    @a.s.gaming5082 Před měsícem

    त्यांनी सांभाळून घ्यायला काय गुत्त घेतला की काय? कामापेक्षा जास्त आरक्षण देवून त्यांच्या बोकांडी बसायची तयारी तुमची.तुम्ही फक्त duplicate आरक्षणाचे होवू शकतात

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Před měsícem

    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @ramchandrabhosle9524
    @ramchandrabhosle9524 Před měsícem

    वडापाव हाके

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 Před měsícem +2

    Rajakaran ki samajkaran yatil tumache dheya kay te samajala samaju dya

  • @HanumantMaladkar
    @HanumantMaladkar Před měsícem

    खाय वड़ापाव

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Před měsícem

    Sharad pawar God gift for maharastra.

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Před měsícem

    Jay OBC

  • @sanjaywagh9740
    @sanjaywagh9740 Před měsícem

    गावाचे नाव सांगा