कोकणात होणाऱ्या आंब्याच्या विविध जातींची ओळख Mango varieties and vecognition

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 04. 2020
  • कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येतील विकसित जाती महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग केलेल्या योग्य व खात्रीशीर जाती मिळतील 9767059488 वर वाटसाप मॅसेज करा फोटो व माहिती मिळेल
    मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये राहत असून वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488
    आंबा फळाच्या जगात 4000 जाती आहेत भारतात त्यातील 250 आहेत
    (०१) केशर
    (०२) बॉम्बे हापुस
    (०३) दूध पंडो
    (०४) निलेशान
    (०५) रूमी हापुस
    (०६) जमरुखो
    (०७) जहांगीर पसंद
    (०८) कावसजी पाटल
    (०९) नील फ्रंजो
    (१०) अमीर पसंद
    (११) बादशाह पसंद
    (१२) आंधारियो देशि
    (१३) नारिएरी
    (१४) कालिया
    (१५) पीलिया
    (१६) बाजारिया
    (१७) हठीलो
    (१८) बाटली
    (१९) कालो हापुस
    (२०) कच्चा मिठा
    (२१) देशी आमबडी
    (२२) बदंदी
    (२३) सिंधडी
    (२४) कल्याण बघि
    (२५) राजपुरी
    (२६) अषाडी
    (२७) लंगदा
    (२८) रूस
    (२९) जंबो केशर
    (३०) सुपर केशर
    (३१) अगासनो बाजारिया
    (३२) सफ़ेदह
    (३३) मालदा
    (३४) गोपालभोग
    (३५) सुवर्ण रेखा
    (३६) पितर
    (३७) बेगानपलि
    (३८) आण्डूस
    (३९) याकूत रूमानि
    (४०) दिल पसंद
    (४१) पोपटिया
    (४२) गढीमार
    (४३) आमीनि
    (४४) चम्पिओ
    (४५) वलसाड हापुस
    (४६) बदमि
    (४७) बेगम पलि
    (४८) बोरसिया
    (४९) दधमिया
    (५०) दशेरि
    (५१) जमादार
    (५२) करंजियो
    (५३) मक्का रम
    (५४) मलगोबा
    (५५) नीलम
    (५६) पायरि
    (५७) रूमानि
    (५८) सब्जी
    (५९) सर्दर
    (६०) तोतापुरी
    (६१) आम्रपालि
    (६२) मल्लिका अर्जूं
    (६३) रत्नगिरि हापुस
    (६४) वनराज
    (६५) बार्मासि
    (६६) श्रावनिया
    (६७) निलेश्वरी
    (६८) वासी बदमि
    (६९) गुलबाडी
    (७०) अमृतंग
    (७१) बनारसी लंगदा
    (७२) जामिया
    (७३) रसराज
    (७४) लाड़वियो
    (७५) ललचि
    (७६) जीतहरिया
    (७७) धोलिया
    (७८) रतना
    (७९) सिंधु
    (८०) रेशम पायरि
    (८१) खोडी
    (८२) नीलकृट
    (८३) फ़ज़्लि
    (८४) फाज़ली रांगोळी
    (८५) अमृतिया
    (८६) काज
    (८७) गाजरिया
    (८८) लिलिया
    (८९) वजीर पसंद
    (९०) ख़ातियो
    (९१) चोरसा
    (९२) बम्बई गल्लो
    (९३) रेशमडी
    (९४) वेलिया
    (९५) वलोति
    (९६) हंसराज
    (९७) गिरिराज
    (९८) स्लगं
    (९९) टाटाम्ब्दी
    (१००) सलामभाई ामबडी
    (१०१) अर्धपुरी
    (१०२) श्रीमंति
    (१०३) निरंजण
    (१०४) कण्ठमालो
    (१०५) कुरैशी लंगदा

Komentáře • 47

  • @GaneshPatil-pq3bt
    @GaneshPatil-pq3bt Před 2 lety

    सर तुम्हाला आंबे ह्या फळविषयी छान माहिती आहे आणि तुम्ही खूपच चांगल प्रकारे प्रेझेन्टेशन करतात त्याबद्दल आभारी आहोत

  • @ghanshyamnaik672
    @ghanshyamnaik672 Před 3 lety

    Very nice video thanks sir

  • @kishoremirchandani8671

    Dhanyawad 🙏

  • @nikhilmore6305
    @nikhilmore6305 Před 4 lety +3

    काजू लागवड चा दुसरा part बनवा. त्याच बरोबर कोकम लागवड वरती मोठा विडिओ बनवा.

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi Před 3 lety

    Nice infermation आंबा प्रक्रिया v त्यापासून तयार होणारे विविध पदार्थ या विषयी मार्गदर्शन करावे

  • @santoshgawade1365
    @santoshgawade1365 Před 4 lety +2

    सर मला बारामाही लागणारं आंबा झाडांची माहिती हवी

  • @sobarsmachado7666
    @sobarsmachado7666 Před 4 lety +2

    All those varieties you mentioned here, are the plants available in your nursery?

  • @kedargiram9755
    @kedargiram9755 Před měsícem

    Sir starting music kuthe betel to tabla😅😅

  • @sandeshdhuri6905
    @sandeshdhuri6905 Před 3 lety

    Sir Sindhu sidless amba var video banava

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 Před 3 lety

    सर, आम्रपाली जातीच्या आंब्या विषयी माहिती सांगणारा एकदा वीडियो बनवा

  • @ganeshinkar1321
    @ganeshinkar1321 Před 3 lety

    Saheb, amchya ambyacha zasala pratha fal alay.bt te kontya jatich ahe he olakta nahi yet.tr tyacha photo pathauka.tumhi sanga ha kontya jaticha ahe.ani tyachi jav kashi asel 🙏

  • @mangeshkhobe5788
    @mangeshkhobe5788 Před 3 lety

    Daseri aamba chagala asto ka

  • @saeedtisekar5277
    @saeedtisekar5277 Před 11 měsíci

    Sir please tell me where we can get the plants of this veraitees

  • @ghanshyamnaik672
    @ghanshyamnaik672 Před 3 lety

    Sir Kesar ambala kokanala kasa partisans Aahe

  • @pratibhakadam3336
    @pratibhakadam3336 Před rokem

    सर माझा एकच प्रश्न आहे मी कोल्हापूर जिल्हा पन्हाळा इथे रहाते इथ डोंगरात एक आंबा मिळतो तो लोणच्यासाठी इथ स्पेशल वापरतात पिकला तर खुप गोड लागतो आकाराने गोल त्याच्यावर टिपके असतात त्या आंब्याचे नाव काय?

  • @satishpotdar1511
    @satishpotdar1511 Před 8 měsíci

    पामर आंब्याची माहिती सांगा

  • @DeepakPangare-pm8pi
    @DeepakPangare-pm8pi Před 8 měsíci

    लोंच्या साठी कोणती जात लागवड करावी

  • @roshanbrahman7688
    @roshanbrahman7688 Před 4 lety

    मुशर्राद, मांगेलाल या जातींबद्दल सांगा.

  • @priyankahukeri4821
    @priyankahukeri4821 Před 4 lety

    Nice video. In my home garden I have planted Alphanso-Devgad, Ratna, Sindhu, Pairi, Kesar, Mankhurd, Dudhpeda, Rajapuri, Benganpally, Thailand Purple mango, Amrapali. I have ordered rare varieties of West Bengal varieties like Himsagar, Malda safeda, Enaetpasand, Jardalu, Laxmanbhog, Champa, Sardarpasand, Chausa, Bimli, Gulabkhas etc. I wish to plant foreign varieties like Tomy Atkins, Lilly, Maya, Hayden. Can you suggest any nursery address where these foreign mango plants are available.

    • @vishwaskale7092
      @vishwaskale7092 Před 3 lety

      Priyanka, You have so many varieties of Mango. Commendable indeed. Where can we get them? Give address . Regards.

    • @ashwinijoshihukeri8305
      @ashwinijoshihukeri8305 Před 3 lety

      @@vishwaskale7092 Many of these varieties are available in Dapoli Krushi University Dapoli in Ratnagiri district in Maharashtra. These plants are available in Vijaylami nursery Karad in Satara district in Maharashtra

  • @kuldipbharati
    @kuldipbharati Před 2 lety

    सर मला देवगड मध्ये आंब्या ची रोप मीळतील का व कुठे

  • @udaypalsuledesai8311
    @udaypalsuledesai8311 Před 4 lety +2

    नमस्कार, मला मकाराम या आंब्याची कलमे हवी आहेत. आपण मार्गदर्शन करु शकाल का?
    तसेच जो लोणच्यासाठी आंबा आहे करेल त्याची कलमे उपलब्ध आहेत का?

  • @madhukarchacharkar2401

    सर, आंबा लोणचे बनवण्यासाठी कोणत्या जाती ची नागपुर जिल्ह्यांत लागवड करावी? तसे सर्व आंब्याची पासुन लोणचे बनविता येते पण मासल/ कमी गर असेल तर खातांना हाड चोखल्या सारखे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Před 3 lety

    सिंधू जात हापूसला खंबीर पर्याय आहे का?आपला अनुभव सांगा.🙏

  • @sunilkolte4469
    @sunilkolte4469 Před 3 lety

    सर या विविध जाती कोणत्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील माहिती मिळावी

  • @ruturajkore5085
    @ruturajkore5085 Před rokem

    टोणगा प्रज्ञापाक

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 Před 3 lety +1

    Sir ya sarv jatinchi kalame apalyakade available ahet ka pl reply 🙏🏾

  • @roshanbrahman7688
    @roshanbrahman7688 Před 4 lety

    तुमच्याकडे जगमांची कलमे मिळतात का?

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 Před 3 lety

    सोनपरी आंबा जाती चे कलम कुठे मिळेल

  • @kalpeshnare8654
    @kalpeshnare8654 Před 3 lety

    २ गुंठ्यात किति आंबा कलम आणि नारळ माड लावु शकतो

  • @krishnagavli1464
    @krishnagavli1464 Před rokem

    सर्वात मोठा फलाचि जात कुठलि
    लाल रंगाचा आंबा नावे पाठवा

  • @sandippatil-jl4hg
    @sandippatil-jl4hg Před 9 měsíci +1

    सर सिंधू आंब्याची कलम कुठे मिळेल

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Před 9 měsíci +1

      *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.*
      ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,
      नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व प्रशिक्षण घेण्या साठी मेसेज करा तसेच
      अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
      czcams.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
      फेसबुक कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग गृफ लिंक
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=sh

  • @charudattpachkor5882
    @charudattpachkor5882 Před 4 lety

    सर विदर्भात हापूस आंबा चे पीक येईल का?

  • @akshayjadhav3439
    @akshayjadhav3439 Před 3 lety +5

    भाऊ जरा विदर्भातील गावरान खाऊन बघा हापुस छकमारतो

  • @mahadevwaghmare5441
    @mahadevwaghmare5441 Před 2 lety

    आंब्याच्या सर्व जातीचे रोपं कुठे आहेत
    त्याचा मो.नंबर व रोपं वाटिका चा पत्ता

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan Před 2 lety

    एवढ्या आंबा जाती मिळत नाहीत कोणत्याच नर्सरी मध्ये...नर्सरी मध्ये नेमक्याच जाती मिळतात...फक्त 5 ते 6 जाती मिळतात...सर्व जाती मिळतील अशी कुठे नर्सरी आहे रत्नागिरी मध्ये

  • @anantpai292
    @anantpai292 Před 4 lety

    नावे व चित्रे याशिवाय काही नाही. एकदम भंगार.

  • @dnyaneshwarkuber3489
    @dnyaneshwarkuber3489 Před 2 lety

    सर आपला मोबाईल नंबर टाका

  • @santoshgawade1365
    @santoshgawade1365 Před 4 lety

    सर मला बारामाही लागणारं आंबा झाडांची माहिती हवी

  • @sunilkolte4469
    @sunilkolte4469 Před 3 lety

    सर या विविध जाती कोणत्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील माहिती मिळावी