मकर राशीचा भाग्यशाली काळ! २६५ दिवसांसाठी फळे, यश, आणि समृद्धी! | Makar rashi sade sati

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • हस्त रचित जन्म पत्रिका तयार करुन मिळेल | वैशिष्ट - विवाह, वाहन, वास्तू, शिक्षण, सर्विस, उद्योग - व्यवसाय, याचे मार्गदर्शन लिखित स्वरूपात मिळेल. जन्म पत्रिका दाखवण्यासाठी खालील क्रमांकावर whatsapp द्वारे संपर्क साधा
    - भास्कराचार्य: सौ. मंजुषा जोशी : 72184 85632

Komentáře • 38

  • @vijayshinde6257
    @vijayshinde6257 Před měsícem +3

    अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🌺

  • @girishbule5016
    @girishbule5016 Před 2 měsíci +1

    मी तुम्ही दिलेला उपासना सुरू केल्या आहेत.
    मला चागंली प्रचिती मिळाली.
    तुम्ही दिलेला मोलाचा सल्ला मला फायदेशीर ठरला.
    तुमचे आभार व असेच मार्गदर्शन करत रहा ही विनंती.
    राम कृष्ण हरी
    श्री स्वामी समर्थ
    🙏🏼🙏🏼

  • @AniketGosavi-ii6ld
    @AniketGosavi-ii6ld Před měsícem +2

    🙏🏻🌸श्री स्वामी समर्थ🌸🙏🏻

  • @lalitamahajan6800
    @lalitamahajan6800 Před měsícem +3

    कधीच काहीच चांगले होत नाही मकर राशीच्या जातकांचे मी तर चांगले अनुभवले आहे😢😢

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před měsícem

      पत्रिका दाखवली आहे का कधी कुणाला नसेल तर एक वेळेस दाखवून पहा मार्गदर्शन घ्यावे. 🙏

  • @girishbule5016
    @girishbule5016 Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ

  • @kiranratnaparkhi6208
    @kiranratnaparkhi6208 Před měsícem +1

    जय शनिदेव

  • @jotibapatil9846
    @jotibapatil9846 Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ माऊली 🙏

  • @vishalarlimar6565
    @vishalarlimar6565 Před měsícem +1

    Shree Swami Samarth ❤❤

  • @khushalraothakare6036
    @khushalraothakare6036 Před 2 měsíci +1

    Dhanyawad Madam jay Shanideo 🎉🎉

  • @ganeshkadam5152
    @ganeshkadam5152 Před 2 měsíci +1

    !!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!

  • @amolnivale9241
    @amolnivale9241 Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @jagdishchaugule1654
    @jagdishchaugule1654 Před 2 měsíci +1

    ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll

  • @revansiddhkoli2903
    @revansiddhkoli2903 Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @jayshreenalwade5435
    @jayshreenalwade5435 Před měsícem +2

    घराचे स्वप्न पूर्ण झाले.सहलीनिमित्त खूप फिरणे ही झाले.वाहन घ्यायचा योग कधी आहे

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před měsícem

      एखादा जन्म पत्रिका पाहू यात आपण म्हणजे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करता येईल

  • @amit30joshi
    @amit30joshi Před 2 měsíci +1

    Shri swami samarth 🙏

  • @olevideoGANESHKING
    @olevideoGANESHKING Před 2 měsíci +1

    श्रि स्वामी समर्थ ताई माझ्या मागे लागले साडेसाती

  • @jitendragangawane9261
    @jitendragangawane9261 Před 2 měsíci +1

    धन्यवाद

  • @shuakatbagwan2137
    @shuakatbagwan2137 Před 2 měsíci

    Very nice information Heartly congrat🎉ulation 💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹 माहिती छान असते.सुंदर असते.गोचर आणि सायन मार्गदर्शन 👍👍👍👍shauukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi barshi dis solapur ms yanchekadun 🌹🌹💐💐👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @cforcreativity8106
    @cforcreativity8106 Před 2 měsíci +1

    Ho far tras aahe 2017 pasun

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před měsícem

      तुम्ही पत्रिका दाखवून पहा म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करता येईल या सर्व टेन्शन मधुन बाहेर पडण्यासाठी

  • @WaghmareRahul-x6z
    @WaghmareRahul-x6z Před měsícem

    मी सोलापूर मध्ये राहतो तुम्हाला भेटायचं म्हणाल तर अक्कलकोट ला यावं लागेल का ? श्री स्वामी समर्थ

  • @SagarPawar-vw7ox
    @SagarPawar-vw7ox Před měsícem +1

    Navin chaglyla pagarachi sarkari Naukri millel ka

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před měsícem

      पत्रिका पाहून माहिती व्यवस्थित सांगता येऊ शकेल कुंडली दाखवून पहा

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 Před 2 měsíci +2

    व्यवसाय कोणता सुरू करू माझी रास मकर आहे

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před 2 měsíci

      पत्रिका पाहून मार्गदर्शन करता येईल तर याच नंबरवर व्हॉट्स अप करा

  • @rohanhirve6031
    @rohanhirve6031 Před 2 měsíci +1

    Madam khup mental health kharb zali ahe 😢

  • @xyzdakshkanchanyeole7318
    @xyzdakshkanchanyeole7318 Před měsícem

    Mala ter job madhe खूप problem yet ahe

  • @MeenuLute
    @MeenuLute Před 2 měsíci +3

    माझ आयुष्य पुर्ण पणे खराब झालं आहे,

    • @ManjushaJoshi-iz6zc8zu6m
      @ManjushaJoshi-iz6zc8zu6m  Před 2 měsíci

      पत्रिका पाहून मार्गदर्शन करता येईल वेळ खराब आहे तुम्ही नाही हे ललक्षात घेऊन प्रयत्न करत रहा

  • @harshalipatil5251
    @harshalipatil5251 Před 2 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ

  • @shuakatbagwan2137
    @shuakatbagwan2137 Před 2 měsíci

    Very nice information Heartly congrat🎉ulation 💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹 माहिती छान असते.सुंदर असते.गोचर आणि सायन मार्गदर्शन 👍👍👍👍shauukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi barshi dis solapur ms yanchekadun 🌹🌹💐💐👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼