वक्री शनीचे परिणाम - मकर रास

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2024
  • वक्री शनी
    २९ जून/ ३० जून २०२४ रोजी रात्री १२ वा. ३५ मिनिटांपासून शनीग्रह वक्री चाल चालणार आहे. ही वक्री अवस्था येत्या १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहणार असून हा काल साधारण १३९ दिवस इतका आहे. न्यायाने वागणाऱ्यांना बक्षिस व चुकीने वागणाऱ्यांना शिक्षा असे फल शनिमहाराज देणार आहेत. शनीचे ही वक्री चाल प्रत्येक राशीला काही ना काही फल देणार आहे.
  • Zábava

Komentáře • 6

  • @vijayashinde2240
    @vijayashinde2240 Před 3 dny +2

    तुमचे विचार बरोबर आहे.मी मकर राशीची आहे आणि सहासष्ट वर्षाची आहे.मला खूप शांतता हवीशी वाटते आहे.फक्त देव मंत्र म्हणत असते.टीव्ही पण नाही बघावा वाटत.

    • @sakshimestry2304
      @sakshimestry2304 Před 2 dny +1

      Ho mala sudha me sudha 38 chi ahe .pan ekte rahawese watte

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali Před 2 dny +3

    Actual Start 4:40

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 Před 4 dny +1

    सर्वांचे जीवन चांगले असावे अशी प्रार्थना नेहमी करावी

  • @jayshreedudhawade-uv3fj

    सगळ्या चे चांगले हावे