वक्री शनीचे परिणाम - वृश्चिक रास

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2024
  • वक्री शनी
    २९ जून/ ३० जून २०२४ रोजी रात्री १२ वा. ३५ मिनिटांपासून शनीग्रह वक्री चाल चालणार आहे. ही वक्री अवस्था येत्या १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहणार असून हा काल साधारण १३९ दिवस इतका आहे. न्यायाने वागणाऱ्यांना बक्षिस व चुकीने वागणाऱ्यांना शिक्षा असे फल शनिमहाराज देणार आहेत. शनीचे ही वक्री चाल प्रत्येक राशीला काही ना काही फल देणार आहे.
  • Zábava

Komentáře • 3

  • @dhananjaywagh2711
    @dhananjaywagh2711 Před 6 hodinami

    🙏🙏🙏Om Shree Sanidev 🙏🙏🙏Jay Jay Shree Ram Krishna Hari 🙏🙏🙏

  • @milanpatange1379
    @milanpatange1379 Před dnem

    Khup chhan mahiti ....thanks

  • @shwetakashikar8942
    @shwetakashikar8942 Před 4 dny +3

    वृषभ रास वृश्चिक लग्न आहे तर शनी वक्री आहे याचा परिणाम मेडिकल स्टुडन्ट ना काय होईल... मेडिकल एक्झाम नोव्हेंबर मध्ये आहे