अस्सल कोकणी पद्धतीची वाटपाची गोडी डाळ | वाटणाचं वरण | vatpachi godi dal |Vatnacha Varan|फोडणीचं वरण

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 09. 2023
  • नमस्कार : आज आपण कोकणातील अस्सल पारंपरिक पद्धतीने करणार आहोत वाटपाची गोडी डाळ. सणसमारंभ असो किंवा लग्नकार्य अशा पद्धतीने केलेली वाटपाची गोडी डाळ असतेच असते.
    आपण याला गोडं वरण म्हणू शकतो वाटपाचं गोडं वरण म्हणू शकतो. किंवा फोडणीची गोडी डाळ देखील म्हणू शकतो. एखाद्या वेळेस स्पेशल थाळी करायची असेल त्यावेळी देखील अशी वाटपाची गोडी केली जाते. साधी सोपी पद्धत आहे आणि ही डाळ चवीला अगदी अप्रतिम लागते. दोन घास जास्तच खाली. जेव्हा एखाद्या वेळेस भाजी किंवा पापड काही नसेल तर फक्त तुम्ही डाळ भात देखील खाऊ शकता. इतकी चवीला अप्रतिम होते. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल 🔔आयकॉन दाबा.म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
    धन्यवाद 😊
    अस्सल कोकणी पद्धतीची वाटपाची गोडी डाळ | वाटणाचं वरण | vatpachi godi dal |VatnachaVaran|फोडणीचं वरण|
    paripurna swad
    साहित्य
    १/२ कप तूर डाळ
    १/४ कप मुगडाळ
    १/२ खोवलेलं ओलं खोबरं
    १०/१२ लसूण पाकळ्या
    ४ हिरवी मिरची
    १ टिस्पून जिरं
    १/४ टीस्पून हळद
    १ टीस्पून मोहरी
    १/४ टीस्पून हिंग
    १०/१२ कढीपत्त्याची पानं
    १ लहान टोमॅटो
    कोथिंबीर
    चवीनुसार मीठ
    गरजेनुसार पाणी
    • कोकणी पद्धतीची काळ्या ...
    • Alu vadi|खमंग कुरकुरीत...
    • अळूचं फतफदं|Aluchi pat...
    • Methiche Bhaji |खमंग ख...
    • Sweet corn cutlet |ब्र...
    • Amboli recipe|डाळ तांद...
    • पावसाळ्यात रोज एक लाडू...
    • Gulachi Dashami |चार-प...
    • Moong daal Bhaji |सोडा...
    • झुणका भाकरी|गावरान चवी...
    • नाष्टा सेंटर सारखं उपी...
    • मार्केट सारखा जाळीदार ...
    • जिभेची चव वाढवणारी चटप...
    • नाश्त्यासाठी करा किंवा...
    #वरण#वाटपाचंवरण#वाटपाचीगोडीडाळ#फोडणीचंवरण
    #गोडीडाळ#वाटणाचेवरण#varan#godidali#dal
    #vatpachigodidal#fadnichavaran#paripurnaswad
    #howtomakevatpachigodidal
    #vatpachigodidalrecipeinmarathi
    #vatpachigodidalrecipebyparipurnaswad
    #fodnichavarnrecipebyparipurnaswad
    #godidalrecipe#varanrecipe
    #vatpachavaranrecipe#वाटपाचीगोडीडाळकशीकरतात
    #वाटपाचीगोडीडाळरेसीपीबायपरीपुर्णस्वाद
    #वाटणाचंवरणरेसिपी बायपरिपूर्णस्वाद
    using keywords in this video :
    varan recipe,varan,malvani varan,jhatpat varan,vatan varan in konkan,vatanach varan,vatanache varan,kokani vatanache varan,kokani vatanhach varan,maharashtrian varan,vatanhach varanh,vatapachi dal,varan recipe in marathi,sadha varan,varan kasa banvaycha,dal varan,vatpachi dal,varun dhavan,goda varan,varan kase banvave,mahinabhar tiknara watan,kokani varan,malvani varan recipe,vatpachi godi dal,fodniche varan,malvani varan recipe in marathi
    godi dal recipe,godi dal recipe in marathi,godi dal,godi dal in marathi,godi dal malvani,vatnachi godi dal,malvani godi dal,godi dal kashi karaychi,vatpachi dal,malvani godi dal recipe,how to make godi dal in marathi,godi dal kashi banvaychi,malvani godi dal recipe in marathi,malvani vatpachi godi dal,malvani godi daal,godi dal by shubhangi keer,godi daal,vatapachi dal,dal,dal recipe,dal tadka recipe,vatpachi godi dal,phodnichi godi dal
    varan kasa banvaycha,dal recipe,dal tatda,
    dal recipes,toor dal,toor dal recipe,Toor Dal Recipes,Toor Dal,varan recipe in marathi,varan recipe,fodniche varan recipe in marathi,
    marathi recipe,varan recipe maharashtrian,varan recipe with coconut,
    varan recipe in hindi,varan recipe without onion and garlic,varan recipe in cooker,varan kase banvave,varan kase karave,varan recipe at home,varanrecipe,phodnichevaran,fodnichevaran recipe in marathi,fodniche varan,fodnicha varan,varan recipe in marathi,ambat god varan,fodnicha varan recipe,varan,fodniche varan recipe,phodnicha varan,phodniche varan recipe,varan bhat recipe,ambat god varan recipe,varan recipe with coconut,ambat god tikhat varan,ambat god varan recipe in marathi,varan kase karave,maharashtrian varan recipe,varan recipe in cooker,phodniche varan recipe in marathi
    गोडी डाळ,मालवणी गोडी डाळ,कोकणातील वाटनाचे वरण,कोकणातील खास वाटणाचे वरण किंवा गोडी डाळ,वाटपाची डाळ,कोकणातील लग्नातील स्पेशल वरण,कोकणातील लोकप्रिय मालवणी पद्धतीची गोडी डाळ,गोडी डाळ कशी बनवाल,वरण भात,गोडी डाळ रेसिपी,कोकणी गोडी डाळ,वाटपाची गोडी डाळ झटपट कोकणातील खास पूजा असो की रोजचे जेवण बनवी चविष्ट,कोकणातील पारंपारिक वाटणातील वरण,कोकणातील पारंपारिक वरण,वाटपाची डाळ रेसिपी,कोकणी पद्धतीचे वाटपाचे वरण,कोकणातील चमचमीत वरण,कोकण स्पेशल गोडी डाळ,फोडणीचे वरण,फोडणीचं वरण,मुगाच्या डाळीचे फोडणीचे वरण,वरण भात,गोडं वरण,फोडणीच वरण,#फोडणीच वरण,फोडणीचे वरण रेसिपी,फोडणीचे वरण कसे करावे,गोडं वरण रेसिपी,फोडणीचे वरण वैशाली रेसिपी,फोडणी करून वरण,महाराष्ट्रियन फोडणीचं वरण,वरण रेसिपी,कोकणातील स्पेशल गोडं वरण,फोडणीचे वरण | phodniche varan recipe in marathi,varan recipe/फोडणी चे वरण,कोकणातील वाटनाचे वरण,आंबट गोड वरण,आंबटगोड वरण,साधं वरण,पिवळं वरण,वरण रेसिपी मराठी,आंबट गोड वरण रेसिपी

Komentáře • 9