राज्यात सत्तेची समीकरणं बदलण्याची शक्यता, महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजप नेत्यांशी चर्चा

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 03. 2021
  • राज्यात सत्तेची समीकरणं बदलण्याची शक्यता, महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजप नेत्यांशी चर्चा

Komentáře • 538

  • @balajichhappare1595
    @balajichhappare1595 Před 3 lety +63

    सरकार परत कोणाचेही येवो पण संजय राऊत च्या पञकार परिषदा नका लावू नाही तर महाराष्ट्राच वाटोळे झाले म्हणा🤣🤣🤣

  • @adityajoshi2797
    @adityajoshi2797 Před 3 lety +118

    भेट घेतली असेल किवा नसेल पण अधिकृत अजुन नाही बातमी भाजपाने कोणासोबत जावु नये स्वबळावर राहावे तेव्हाच विश्वासार्हता राहील आणि टीकेल 👍👍 माझ प्रामानिक मत आहे.

    • @harshadmahadik3022
      @harshadmahadik3022 Před 3 lety +11

      तेवढी स्वाभिमानी भाजप नाही मित्रा ,

    • @manavrajput5479
      @manavrajput5479 Před 3 lety +7

      Sakali shapath ghetli tya veles zople hote ka?
      Ajit Pawar chalto Pan Sharad Pawar nako. Kaay bolaycha aata
      BJP lost their credibility only in 7 years of their negativity campaigning.

    • @aetrd4797
      @aetrd4797 Před 3 lety +5

      Aditya... Absolutely right... Aplya matashi purnapane sahmat ahe...

    • @ganeshmhaskar6270
      @ganeshmhaskar6270 Před 3 lety +5

      सहमत आहे .....🖒

    • @sandeepp6153
      @sandeepp6153 Před 3 lety

      Pan fadanvis la khurchi pahije na😑😑

  • @bhagwanpalaskar9938
    @bhagwanpalaskar9938 Před 3 lety +70

    शरद पवार किंवा संजय राऊत नक्की भेटले असनारच

  • @ravimane7799
    @ravimane7799 Před 3 lety +52

    मि काय म्हणतो , की तुमची ही सुत्र राहतात तरी कुट 😑😏😁😁😒

    • @ShivajiWarrior007
      @ShivajiWarrior007 Před 3 lety +2

      नेत्यांच्या बुडाखाली 😅😂🤐

  • @jayhind6037
    @jayhind6037 Před 3 lety +11

    सचिन वझे प्रकरण दाबणार 100 टक्के व आरक्षणाचा निकाल पटकन लावण्यासाठी

  • @cytiuris.2915
    @cytiuris.2915 Před 3 lety +56

    माझा भ्रष्टाचार
    तुझी जबाबदारी

  • @anantkokate3914
    @anantkokate3914 Před 3 lety +135

    ते दोन नेते मंजे , शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल
    बरोबर ना. 🤔🤣😂

  • @riskylovers
    @riskylovers Před 3 lety +22

    हे मुद्दामून काँग्रेस ला चिडवतील आणि काँग्रेस सरकार मधून बाहेर पडेल....आणि भाजप ला सोबत घेतील...व सरकर 5 वर्ष टिकेल

  • @keshavjadhav2648
    @keshavjadhav2648 Před 3 lety +124

    भेटीच्या वेळी ABP माझ्या च्या प्रतिनिधीला बोलावले नाही का , नाही तर तुम्हला सविस्तर बातमी देता आली असती

  • @patilboys1
    @patilboys1 Před 3 lety +157

    तुम्हा मीडिया वाले महागाई शेतकरी प्रकरणावर बोलत नाही .... वाह रे वाह

    • @harshalrakhade1033
      @harshalrakhade1033 Před 3 lety +14

      Tu gharat kay karat aahe , dilli la ja n pizza khayala,😅😂😂😂

    • @patilboys1
      @patilboys1 Před 3 lety +2

      @@harshalrakhade1033 उपट्या झक तू झक मारतो का

    • @pg5045
      @pg5045 Před 3 lety +6

      तुम्ही अडाणी शेतकरी राहणार🤣🤣

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 Před 3 lety

      @@harshalrakhade1033 😁😂😂😃

    • @anantchoudhari8988
      @anantchoudhari8988 Před 3 lety

      Shivsana .out kara

  • @kalpeshhande561
    @kalpeshhande561 Před 3 lety +6

    भारतीय जनता पार्टी ने कोना पार्टी सोबत जाऊ नये.........माझं मत..

  • @omsuryavanshi
    @omsuryavanshi Před 3 lety +13

    कुणीही या पण महाराष्ट्राचा विकास करा एवढीच अपेक्षा आहे आता

  • @arunkhandekar1791
    @arunkhandekar1791 Před 3 lety +26

    फोन tapping, वाझे प्रकरण, हिरेन ची हत्या,100कोटीचं लचांड यातून सुटका करून घेण्यासाठी ही भेट झाली असेल

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 Před 3 lety +2

      तुमचा मुद्दा अगदी एक नंबर बरोबर आहे

    • @santoshdongare8977
      @santoshdongare8977 Před 3 lety

      Mag tyani sutka kelyavar........sutka karnare kon astil tumchyasathi

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes Před 3 lety +1

      हो कारण महाराष्ट्र बदनाम होत आहे

    • @loveraw5041
      @loveraw5041 Před 3 lety +1

      @@MPatil_Quotesदेशाचा गृहमंत्री 1 तडीपार आहे, हे देशा साठी स्वाभिमानाची गोष्ट आहे
      नही का

    • @MPatil_Quotes
      @MPatil_Quotes Před 3 lety

      @@loveraw5041 खंडिणीखोर पेक्षा बर आहे ना ..

  • @aniketbaraskar1
    @aniketbaraskar1 Před 3 lety +28

    प्रफुल पटेल कडे आहे चार्टरड प्लेन

  • @jorgesilas9956
    @jorgesilas9956 Před 3 lety +13

    क्रिप्टो में निवेश अब प्रत्येक बुद्धिमान व्यक्तियों की सूची में होना चाहिए, कुछ महीनों के समय में आप आज किए गए निर्णय के साथ खुश होंगे।

    • @katewilliams7252
      @katewilliams7252 Před 3 lety +1

      सबसे बुद्धिमान शब्द मैंने सुना है।

    • @mariagodson62
      @mariagodson62 Před 3 lety

      क्रिप्टो नया सोना है।

    • @pinned.by.mmcryptoruu3599
      @pinned.by.mmcryptoruu3599 Před 3 lety

      मैं क्रिप्टो व्यापार करना चाहता था लेकिन मूल्य में उतार-चढ़ाव से हतोत्साहित हो गया,

    • @pinned.by.moonlambo3330
      @pinned.by.moonlambo3330 Před 3 lety

      @@pinned.by.mmcryptoruu3599 यदि आप मिस्टर टिमोथी ग्रीग जैसे पेशेवर के साथ व्यापार करते हैं तो यह आपको परेशान नहीं करेगा

    • @maxwelldonald7780
      @maxwelldonald7780 Před 3 lety

      उन्होंने वास्तव में अपने लिए एक अच्छा नाम बनाया है

  • @ajaybirla6209
    @ajaybirla6209 Před 3 lety +106

    वाकड्या भेटला अमित शाह ला 😂😂😂

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před 3 lety

      भजावाल्याने पवार ला म्हटल असेल तेरा बहुत लंबा मोठा और वाकडा है .इ डी के वक्त डाला था अब तक दुःख रहा तुम मीरची वालोका क्या भरोसा हम पहले ढोकळे वाले .ना. बाबा ना .

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před 3 lety +6

    शरद पवार हे एक बोलतात. आणि. दुसरें. उद्योग करतात हे त्यांना अगदीं मास्टरी आहे

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 Před 3 lety

      दुसरे येत नही,हिच अडचण आहे.
      धोके बाज हा शब्द यांच्यासाठी थिटा पडतो.

  • @user-od1le3ve9p
    @user-od1le3ve9p Před 3 lety +42

    पोलीस भरती करा नाही तर खूप वाईट होईल

  • @rajendraparab7553
    @rajendraparab7553 Před 3 lety +9

    Prafful patel, Amit shaha ,Sharad pawar bhetale

  • @jaygurav5897
    @jaygurav5897 Před 3 lety +17

    सरकार च्या चमच्यांची जाम फाटलेय सध्या..🤔🤔🤪😜🤪😜

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 Před 3 lety

      चमचा ज्या भांड्यात असतो ते भांडे रिकामे
      चमचा करतोच.

  • @pritofficial8841
    @pritofficial8841 Před 3 lety +20

    न्यूज चॅनेल लाॅकडाऊन करा.

    • @ajaysakpal130
      @ajaysakpal130 Před 3 lety

      न्युज चॅनेल लाॅक करा

  • @siddheshwarnagpure791
    @siddheshwarnagpure791 Před 3 lety +2

    जो पक्ष महाआघाडी सोडून भाजपा सोबत गेले तर त्या पक्षाचे पाणिपत झाल्या शिवाय राहनार नाही.

  • @vitthalchavan2499
    @vitthalchavan2499 Před 3 lety +14

    महागाईवर पण बोला काहीतरी सूत्र

  • @goldberg7074
    @goldberg7074 Před 3 lety +2

    शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र यावे, शिवसेनेला बाजुला ठेऊन, राष्ट्रवादी, भाजपा सोबत युती करु शकते, जनतेने कौल महायुतीला दिला आहे, कॉग्रेस व राष्ट्रवादी ला कंटाळून,, दोघांनी पुन्हा एकत्र यावे, जनतेची, सेवा करावी,

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 Před 3 lety


      भा.ज.प.ने कोणाबरोबर युती करू नये.
      स्वतंत्र लढावे.
      जनते समोर ह्यांची पापे आणावीत,जनता
      ह्याचा बदला घेण्यासाठी याची वाट पहात आहे.

  • @limbrajpawar5802
    @limbrajpawar5802 Před 3 lety +30

    महाविकास आघाडी सरकार म्हणे दोन हाना पण आम्ही (आघाडी) सरकार पडणार नाही😆😆

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před 3 lety

      दील्ली सरकार म्हणते आम्हाला लाथा यांना पण आम्ही नाही पडणार‌

    • @ramz456
      @ramz456 Před 3 lety

      @@rameshpatil287 delhi madhe swabalavar aahet 300 paar... tumchi va tumchya 3ni party chi laiki nai tevdi

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před 3 lety

      @@ramz456 तमच्या दलींदर पार्टीची लायकी देशवीक्या‌पार्टीची लायकी समजील तुम्हाले ज्या वेळेस बॅलेटर होईल.

    • @ramz456
      @ramz456 Před 3 lety

      @@rameshpatil287 😂😂 ballot var kai ukadnar tumchi rastravadi.. are yevde umedvar tari aahet ka.. 300 paar mhaanje maskari vatli tumhala

  • @ajitpatil1435
    @ajitpatil1435 Před 3 lety +11

    ह्या एबीपी माझा ला काम नाही भाजपच्या बातम्या द्यायच्या माहिती आहे त्याना फक्त

  • @ravindravadke850
    @ravindravadke850 Před 3 lety

    आघाडी टिकणार की तिच्यात बिघाडी होणार ह्याची चर्चा माध्यमांनी अवश्य करावी.
    परंतु, आमच्या ढीगभर पक्षांचे राजकारणी, शेतकरी संघटना आणि सरकारची ढीगभर खाती हे सर्व मिळून, दरवर्षी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विक्रमी हत्त्या केंव्हा थांबवणार?

  • @ankushdhote5946
    @ankushdhote5946 Před 3 lety +4

    दिल्ली समोर न झुकणाऱ्यांच्या माना गुजरातमध्ये जाऊन मोडल्या

    • @premapawar8382
      @premapawar8382 Před 3 lety

      नाक घासता घासता !

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před 3 lety

      गगुजराथ्याईची माऱ्याले गेलता पयाला तो

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před 3 lety

      @@premapawar8382 नाक घासता घासता‌‌ तो आलता माझी मार म्हणुन मोठं आणीवाकड पाहील भेला पळाला त‌ दील्ली पर्यंत थांबलाच नाही.याले म्हणतात मराठा पावर.

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes Před 3 lety +4

    हे देशपांडे सारखे म्हाताऱ्या पेक्षा पारा वर बसलेले शेतकरी चांगले विश्लेषण करतात

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Před 3 lety +17

    पहाटेच्या शपतविधी बद्दल काहीच माहिती नव्हती तुमच्या ...त्रणा

  • @gopaljadav3868
    @gopaljadav3868 Před 3 lety

    Abhay Deshpande great visleshan

  • @sunilpawar8809
    @sunilpawar8809 Před 3 lety

    Kahi nahi only ss la घाबरवायचे काम
    SS + bjp best solution. Sagle shant houn जाईल

  • @manishsawant1689
    @manishsawant1689 Před 3 lety

    आता एकच पक्ष राहिलाय तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना संधी दिली तर बरं होईल कारण एवढ्या वर्ष बाकीच्यां पक्ष्यांनी काय केलं कारण हे पक्ष पाडा पाडी मध्ये 5 वर्ष अशीच घालवणार

  • @khayumbamnikar2820
    @khayumbamnikar2820 Před 3 lety

    खोटी बातमी आहे

  • @sudhirjoshi2793
    @sudhirjoshi2793 Před 3 lety +17

    अगदीच अगदीच अगदीच सरिता.. अधिक माहिती घेवू या लवकरच.. किती घाई न

  • @mayadevnagare5883
    @mayadevnagare5883 Před 3 lety +1

    Kongres paksh changla ahe

  • @shripadkulkarni_guruseva

    अध्या जोशिंच्या मताशी मी ही सहमत आहे

  • @ganeshmhaskar6270
    @ganeshmhaskar6270 Před 3 lety +13

    खरा खेळ मे च्या निकाला नंतर सुरू होईल तोपर्यंत शांत बसा....

    • @bharatrokade9675
      @bharatrokade9675 Před 3 lety

      correct

    • @akashmane8053
      @akashmane8053 Před 3 lety

      Vichrwant aaplysakya manschi garj ahe Maharashtra la but tumi wait and watch chya bhumiket asta long vichrvant ahat great sirji

  • @neil4182
    @neil4182 Před 3 lety +19

    Power of IPS officer 😂😂

  • @kalpeshdaine3123
    @kalpeshdaine3123 Před 3 lety +5

    पेट्रोलच सांगा म्हणा सुत्रांना..........सरकार पडल की नाही हे नको...

  • @kishornirhali901
    @kishornirhali901 Před 3 lety +1

    मी पण थेच म्हणत होतो रॉ त साहेब

  • @monisshaikh1786
    @monisshaikh1786 Před 3 lety +17

    कुठून येते रे तुमचे हे सूत्र 🤔

  • @dilipbakare9265
    @dilipbakare9265 Před 3 lety

    आर्धवट माहीती सांगुन राजकारण फिरवत राजकीय आस्तीथा, माजवण्याचा प्रयत्न करु नका,आधीच सर्व समभ्रमात आहे,

  • @sachsesamana1428
    @sachsesamana1428 Před 3 lety +1

    आता फक्त एकच शक्यता आहे ती म्हणजे प . महाराष्ट्रातील BJP आमदार यांची घर वापसी होऊ शकते .

  • @rameshairekar1382
    @rameshairekar1382 Před 3 lety

    A B P. चं डोकं फिरलय। जे कधीही शक्य नाही। जे प्रसिद्ध करत आहेत।

  • @omkarmunde6464
    @omkarmunde6464 Před 3 lety +1

    शेतकरी मरत आहे लोकडाऊन होतंय परत एकदा आणि याना सरकार चे काय होणार ही चिंता आहे .......😢

  • @akshaysonawane3402
    @akshaysonawane3402 Před 3 lety +24

    सगळे सूत्र कामसूत्र वाले आहेत तुमचे😅😂😂🙄

  • @Shivanshkale
    @Shivanshkale Před 3 lety

    Ncp, NIA, ATS, वाझे, मनसुख, अंबानी, जिलेटीन कांड्या मॅटर बाकी काही नाही,

  • @rajuchinthamani5872
    @rajuchinthamani5872 Před 3 lety

    MNS jindabad... MNS la sandhi dili pahije
    Raj thakre jindabad..,

  • @kishorbhisikar89
    @kishorbhisikar89 Před 3 lety

    सरकार राहील

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer Před 3 lety +6

    तिरीत टोम्मय्या टिव टिव

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 Před 3 lety

    परत,नीवडनुक,होईल,हे,आमचे, सुत्र,

  • @sasa-pr4um
    @sasa-pr4um Před 3 lety +1

    सचिन वाजे प्रकरणाला बगल देण्याचा एक टुकार प्रयत्न.

  • @sachinfokmare7853
    @sachinfokmare7853 Před 3 lety

    आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य साठी

  • @TheIntegrityAcademy123
    @TheIntegrityAcademy123 Před 3 lety +1

    Sharad pawar cha bharosa nahi...... Sattesathi kahi pn karu shakto ha manus

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 Před 3 lety +2

    हा महामूर्ख पणा आघाडीने केला तर पुन्हा भाजपचे सरकार स्थापना होईल ही अशा भाजपने बाळगू नये.

  • @amolwarghat2156
    @amolwarghat2156 Před 3 lety +2

    पोलिस भरती विषयी न्यूज दाखवली तर बरं होईल,, या राजकारणी न्यूज बघून बघून कंटाळा आला आहे

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 Před 3 lety

    Vat lavli hya deshachi

  • @upscaspirants.9211
    @upscaspirants.9211 Před 3 lety +1

    जय मनसे

  • @pallavilawand7705
    @pallavilawand7705 Před 3 lety +3

    युवकांचे बेरोजगारी आणि नोकरभरती या विषयी काहीतरी दाखवा .

  • @rajkumaraundhkar3202
    @rajkumaraundhkar3202 Před 3 lety +6

    पण हे सरकार आता नको! बरखास्त करा.

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 Před 3 lety

      हे सरकारचं नेहमी पायजे ते दलींदराईच काय कामाचं तसंच दील्लीतल बरखास्त करा लागते लय ऊत आनला सायाच्याईन

  • @atulphadtare389
    @atulphadtare389 Před 3 lety

    Honar

  • @dilipborate2489
    @dilipborate2489 Před 3 lety

    मिडीया द्वारे आपण शेतकरी आदोलणला किती दिवसझाले त्या वेळी तुम्ही का बोलले जात नाही आले बाबा शेतकरयाची बाजुने थोडं बोला खासदार साहेब माझी जरा शेतकरयासाठी निर्णय घ्या का फक्त महाराष्ट्र दिला वाटतो जला थोल शेतकरी यांच्याशी संबंधीत कधी शब्द काढलाय काय तुमहाला 2024 माहीत होईलच भाजपचा सुफडा साफ हे लवकरच कळेल

  • @sandeeppowar4088
    @sandeeppowar4088 Před 3 lety

    ABP माझा.. म्हणजेच...... B J P माझा....

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Před 3 lety +5

    Zaka dolay chata neet

  • @siddheshwarnagpure791
    @siddheshwarnagpure791 Před 3 lety

    वारे तोताराम

  • @dattataryjadhav260
    @dattataryjadhav260 Před 3 lety

    टाईमपास

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Před 3 lety +2

    समजण्या पलिकडे आहे. वेळ घालवायला बरे आहे!!

  • @shubhamthoratpatil3977

    Wa

  • @gokulsonavne2031
    @gokulsonavne2031 Před 2 lety

    Only bjp bmc mubai me vijyi a vasuli sarkar hame vikas chahiy congres vijada party balasaheb manayche

  • @dattatraychavan8614
    @dattatraychavan8614 Před 3 lety

    Ok

  • @nitinrautad
    @nitinrautad Před 3 lety

    असं वगैरे काही होणारं नाही.

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Před 3 lety +1

    Abpमाझा पण गोदि मिडिया वाले दिल्लीतील शेतकऱ्यांच्या बातम्या दाखवा.

  • @AmolJadhav-ug3xp
    @AmolJadhav-ug3xp Před 3 lety +5

    तामना नाही रे सामना 😂😂

  • @radianthrservices2421
    @radianthrservices2421 Před 3 lety

    Praful Patel, Pawar

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Před 3 lety

    Request to BJP do not join with NCP and shivsena in any case BJP should not join hands instead fight election

  • @KDkedarpotdar
    @KDkedarpotdar Před 3 lety

    आदित्य ठाकरे यांना काँग्रेस चे अध्यक्ष करा

  • @gokulsonavne2031
    @gokulsonavne2031 Před 2 lety

    Sarkar girna chahiy agdhi

  • @nileshchinchulkar413
    @nileshchinchulkar413 Před 3 lety

    Ncp praful patel aani sharad pawar saheb

  • @vishnuhande1296
    @vishnuhande1296 Před 3 lety +1

    अभय सरला गवत कळतं

  • @nitintheurkar8351
    @nitintheurkar8351 Před 3 lety +3

    का...फोडणी टाकता... शक्य...ते...
    आशक्य....घडनार...आहे..का...?

  • @mahendrawsonavane5944
    @mahendrawsonavane5944 Před 3 lety

    बि जे पि ने राष्र्टवादिबरोबर सरकार स्थापन करताना मागचा आनुभव लक्षात घ्यावा

  • @omdhikalespeech9201
    @omdhikalespeech9201 Před 3 lety

    लोकशाहीचं वाटोळं केल यानी

  • @bhagwatgawande1989
    @bhagwatgawande1989 Před 2 lety

    आता नविन काही ही घडणार नाही. पेटरोल वाढले मोदी महागाई नियंत्रित करु शकत नाही.

  • @bkailas3866
    @bkailas3866 Před 3 lety +1

    चला खंडणी बंद होतील, अशी भाबडी आशा करायला काय हरकत आहे

  • @shubhamthoratpatil3977

    Ek numbers changl hoel

  • @vasantrokade5779
    @vasantrokade5779 Před 2 lety

    इथे

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Před 3 lety +2

    uddhav saheb aata tari sharad pawar la importance nka deu

  • @ranjeetshinde4654
    @ranjeetshinde4654 Před 3 lety

    Soniasena

  • @sandipkapadi6162
    @sandipkapadi6162 Před 3 lety

    Good

  • @ashokmarathe6634
    @ashokmarathe6634 Před 3 lety

    फक्त जनतेच लक्ष विचलित करतात

  • @ramajijadhav6349
    @ramajijadhav6349 Před 3 lety

    वारे वा मिडिया

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 Před 3 lety

    Sarita Koushik as everyone knows a sensible reporter shall always report truth without favour.

  • @ajaygaikwad385
    @ajaygaikwad385 Před 3 lety +6

    महागाई वरून लक्ष वळवण्यात हे सगळेच
    यशस्वी होतायत
    तु कर रडल्यासारखे मी करतो हसल्यासारख
    पेट्रोल 100
    सूर्य फूल 165
    गॅस 830
    कांदा 50
    सगळ्या डाळीचे दर 100 च्या पुढे

  • @chetankhandge6110
    @chetankhandge6110 Před 3 lety +3

    Punha nakoo pahate chi shapatvidhi

  • @anudahale8668
    @anudahale8668 Před 3 lety +1

    हो पाटील bjp चे सरकार येणार

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 Před 3 lety

    जनतेला,फसवले,

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 3 lety

    या प्रकरणाचा म्होरक्या कोन आहे हे पहीले शोधा सर्व लिंक मीळेल.

  • @rishik35
    @rishik35 Před 3 lety +1

    Sarad pawar and praful patel both met amit shah at ahmedabad

  • @prajakt7893
    @prajakt7893 Před 3 lety

    कीरुट च ताथैय्या ताथैय्या सुरु झाल लगेच