Sajan Bendre New Song 2022 | Kay Dongar Kay Jhadi Kay Hotel Ok Madhi Sagal | काय डोंगर काय झाडी

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 06. 2022
  • Sajan Bendre New Song 2022 | Kay Dongar Kay Jhadi Kay Hotel Ok Madhi Sagal | काय डोंगर काय झाडी...?
    गीत - संगीत - गायक :- साजन बेंद्रे
    संकल्पना :- धनराज गरड (पत्रकार) पुणे
    recordhing..bk studeo
    Contact :- 8888808211 - 9834812992
    #kyDongarKyzhadi
    Ky Dongar Ky Zhadi Ky hotel
    #eknathshinde
    #shahajibapupatil
  • Hudba

Komentáře • 759

  • @anilsalve6018
    @anilsalve6018 Před 2 lety +3

    सुपर

  • @user-yi3ro4wf9l
    @user-yi3ro4wf9l Před 2 lety +86

    काय तो आवाज काय ती चाल काय ती शब्दांची जुळवाजुळव एकदम ओके आहे

  • @PratikDoke143
    @PratikDoke143 Před 2 lety +36

    काय लिखाण..✍ काय आवाज..🗣️ काय म्युझिक..🎵 दादा ओके च हाय... ✌🤩💥✨👑💯🔥🎵🎯👍💐

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy Před 2 lety +244

    कोणत्याही कवीला जमले नाही असे निसर्गाचे वर्णन एका शब्दात एका आमदाराने केले आणि त्या वाक्यावर पूर्ण महाराष्ट्र फिदा आहे❤

  • @pramodagre6055
    @pramodagre6055 Před 2 lety +66

    काय आवाज, काय संगीत आणि काय वाद्य...... सगळं एकदम ओके हाय....... 👌👌👌😜

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 Před 2 lety +106

    लई भारी गाण .या गाण्याचे श्रेय शहाजी बापू यांना जात आहे.

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 Před 2 lety +22

    साजन बेंद्रेचे हे गीत आजच्या परिस्थिला धरून तंतोतंत आहे...बेद्रे फार चाणाक्ष कवी, गायक व गीतकार आहेत..छान उपरोधिक टोला मारला यातून यांना थोडी तरी अक्क..येईल काय ?

  • @anilkumarpardhe3895
    @anilkumarpardhe3895 Před 2 lety +22

    काय लेखणी, काय संगीत, काय आवाज सार ok मधीच हाय..... ✌️🔥

  • @shubhamshindeartist
    @shubhamshindeartist Před 2 lety +246

    साजन बेंद्रे यांचा पॅटर्न वेगळा आहे पण सार ok च हाय 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @bbrmisal7
    @bbrmisal7 Před 2 lety +63

    शहाजी बापू पाटील यांना सलाम
    साजन बेंद्रे यांना मस्त विषय दिला आहे
    रांगडा आमदार
    लोकगीत बादशाह
    साजन

  • @indiantrainlover1853
    @indiantrainlover1853 Před 2 lety +37

    आता फडणवीस आले कि मी पुन्हा आलो ह्याच्यावर एक गाणं काढा साजन भाऊ

  • @ravimurgund5368
    @ravimurgund5368 Před 2 lety +15

    खूप मस्त 🙏गुरुजी खरंच सुरांचा बादशाह आहेत तुम्हि 🙏❤️असंच काहीतरी नवीन ऐकायला भेटत त्यात तुम्ही ❣️ केशव गुरु चे ❤️ साजन 🌹 गुरु म्हणल्यावर तर गाणं काळजाला भीडनार ते पण आर पार 🥰❤️

  • @sunilchougule4110
    @sunilchougule4110 Před 2 lety +4

    Ekdam Zakas

  • @03_vinayakbhalerao87
    @03_vinayakbhalerao87 Před 2 lety +8

    शहाजी बापू पाटील 😂😂😂😂😂 नाद केला साजन सर तुम्ही👌👌👌 कडक

  • @kamalakarkakade6251
    @kamalakarkakade6251 Před rokem +1

    एकदम ओके साजन भाऊ 🥰 महाराष्ट्र चा बादशहा

  • @baburaosonavane1985
    @baburaosonavane1985 Před 2 lety +42

    जीव गुंतलाय माझा तुझ्यात गं,
    चल फिरूया जरा मजात गं,
    आपल्या मागची तिथ गेल्यात गं,
    तरी आपण का सांगोल्यात गं...
    माग कॅमेरा वाल्यांची गर्दी असती,
    ठेवताच येत नाय पाय गं,
    आग..काय डोंगार, काय झाडी, काय हाटेल, सारं ओकेच हाय गं
    🎼🎼🎧🎼🎼🔥🔥

  • @sunilkumarshindepatil3303

    शाहजी बापू hit जिंदाबाद।

  • @sagarchaudhari2676
    @sagarchaudhari2676 Před 2 lety +16

    मानलं राव एकच नंबर महाराष्ट्र त खूपच छान कलाकार शेवटी गाणं बनवलच काय डोंगर काय झाडी काय हाटेल 👌👌👌👌

  • @premrutuproduction9379
    @premrutuproduction9379 Před 2 lety +8

    साजन बेंद्रे म्हणल्यावर सर्व ओकेच असणार ❤️

  • @surajmagar2111
    @surajmagar2111 Před 2 lety +5

    नाद नाही करायचा साजन चा.....💯👍💪🔥Ok च आहे...🔥🔥🔥

  • @SagarChavanIslampur
    @SagarChavanIslampur Před 2 lety +1

    लय भारी दादा

  • @mrunalpawar777
    @mrunalpawar777 Před 2 lety +5

    मी आधीच एका सोशल मीडियावर कंमेंट केली होती येउद्या किती पण गाणे,,, साजन बेंद्रे आकडा नाही सोडणार हा सर्वात बेस्ट देईल

  • @ashishdhonde6722
    @ashishdhonde6722 Před 2 lety +8

    विषयच नाही....नाद नाही करायचा साजन भाऊंचा ✌️✌️✌️👌👌👌👌

  • @sagarjagtap2789
    @sagarjagtap2789 Před 2 lety +2

    अप्रतिम शब्द रचना बापू

  • @shaileshsonone9639
    @shaileshsonone9639 Před 2 lety +5

    प्रणाम... साजन बेंद्रे जिंच्या विचारसरणीला

  • @rohitjangle2856
    @rohitjangle2856 Před 2 lety +1

    जबरदस्त

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 Před 2 lety +5

    काय गाणं ,काय आवाज, काय संगीत,सगळं OKमध्ये हाय👌👌👌👌👌👌

  • @skmusicofficial3771
    @skmusicofficial3771 Před 2 lety +3

    लेखनीचा बादशाह हाय गुरु साजन बेंद्रे....... नाद खुळा गुरुजी कडक....... एकदम औके........ ना.........

  • @avinashsabaleofficail8886
    @avinashsabaleofficail8886 Před 2 lety +15

    गुरुजी तुमचं गीत संगीत असल्यावर सगळं ओकेच असणार❤️❤️❤️👌👌👌

  • @madhavdadhale1553
    @madhavdadhale1553 Před 2 lety +1

    काय आवाज काय चाल काय यमक सार ओके च बेन्द्रे साहेब

  • @vishalsonkamble9224
    @vishalsonkamble9224 Před 2 lety +12

    अप्रतिम शब्दरचना ......❤️

  • @rajendraaglave5375
    @rajendraaglave5375 Před 2 lety

    नादच केला बेंद्रे साहेब तुमी. 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG

    कडक

  • @rajendragosavi4840
    @rajendragosavi4840 Před 2 lety +1

    शहाजी बापू 👌👌👌👌

  • @user-ro8dt7ke6v
    @user-ro8dt7ke6v Před 2 lety +3

    काय साजन दादाचा आवाज काय ती सूर काय ती संगीत समद ओके मधीच आहे👌👌👌💕💕💕❤

  • @shitalbhapkar2605
    @shitalbhapkar2605 Před 2 lety +1

    खुपच सुंदर 👌👌👍

  • @user-mh4de2dl9m
    @user-mh4de2dl9m Před 2 lety

    काय गीत,काय संगीत, आवाज पण रंगीत एकदम ओके हाय

  • @anilsathe5021
    @anilsathe5021 Před 2 lety +8

    साजन दादा okच हाय😘👍👏👏

  • @angadhare5989
    @angadhare5989 Před 2 lety +2

    नंबर एक काय डोंगर काय 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲 झाडी काय हाँटेल एक नंबर आहे

  • @shantanuuttarwar7181
    @shantanuuttarwar7181 Před 2 lety +1

    लय भारी,😊👌🏻

  • @balasahebwaghmare741
    @balasahebwaghmare741 Před 2 lety +1

    ऐक नंबर सागर सर जी ,,

  • @sachinsalve1365
    @sachinsalve1365 Před 2 lety +4

    लय भारी शाहीर....!!!!💐💐💐💐

  • @vishalichake7757
    @vishalichake7757 Před 2 lety

    १ नम्बर

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 Před 2 lety +54

    बेंद्रे साहेब
    आपण हे गाणं वाजवलं आहे
    फारच छान एकदम मस्त,,
    आपले सांगोल्याचे आमदार
    बापू यांनी
    याचं वर्णन गोहाटी आसाम मध्ये असताने केलेले होते
    अन हीच प्रेरणा घेऊन आपण
    हे गाणंच मार्केट मध्ये आणले आहे,,,
    मस्त कल्पना आहे आपली,,
    धन्यवाद,,

    • @shrinivasargade4739
      @shrinivasargade4739 Před 2 lety

      🙏👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭🙏🙏👍👍👍👍🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @dattunagare3672
      @dattunagare3672 Před 2 lety

      छान साजन बेंद्रे
      मानल राव
      १ नंबर तुम्ही भाव
      मस्त

  • @vikassableurdhulkar
    @vikassableurdhulkar Před 2 lety

    नादच खुळा भाऊ ............

  • @kamalakarkakade6251
    @kamalakarkakade6251 Před rokem +1

    शाहजी बापू 🥰 साजन भाऊ 🥰

  • @deepakpagare6664
    @deepakpagare6664 Před 2 lety

    क्या बात है ,,,,, फार सुंदर ,,,, सारं ओकेच

  • @SB-oj8sf
    @SB-oj8sf Před 2 lety +1

    1 number

  • @vijayjadhav4146
    @vijayjadhav4146 Před 2 lety +1

    कडक्क साजन भाऊ 👌👌👌😍😍❤️❤️

  • @Bgkolsepatil
    @Bgkolsepatil Před 2 lety +1

    फारच समयोचित काव्य. शाब्बास!साजन.

  • @mukeshchaudhari7292
    @mukeshchaudhari7292 Před 2 lety +1

    काय शब्द काय शब्दरचना काय गाण काय चाल काय संगीत ...
    काय शब्द काय शब्दरचना काय गांण काय चाल काय संगीत...
    ..... काय गायक समद ओके मधे

  • @Marathizathka
    @Marathizathka Před 2 lety +1

    काय गान काय संगीत काय आवाज ok मंदी हाय
    साजन दादा

  • @anilgujar4967
    @anilgujar4967 Před 2 lety +1

    No 1 Bendre saheb 🙏🙏

  • @darbarsingrupsinggirase8604

    गावाकडच्या माणसाच्या नादी लागू नका. शहाजी बापू एक नंबर.

  • @atulsalunkeofficial3451
    @atulsalunkeofficial3451 Před 2 lety +2

    नाद विषय आणला 🥳🥳🥳🥳🥳🥳👑❤❤❤

  • @ganeshkolekar850
    @ganeshkolekar850 Před 2 lety

    झकास 👌👌राडाच हाय

  • @deepakohol9458
    @deepakohol9458 Před 2 lety

    साजन भाऊ,एक नंबर सादरीकरण

  • @sunilghule4881
    @sunilghule4881 Před 2 lety

    एक नो साँग काय विषय नाही एकदम ओके

  • @Insta__trending__reels1

    खरच सगळ गान ओके आहे

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr Před 2 lety +4

    काय गाणं !! काय आवाज !! काय झलक // सार ok मधी हाय 👌👌👌😀

  • @rupalimore144
    @rupalimore144 Před 2 lety +4

    क्या बात है। एकच नंबर ।साजन दादा,❤️

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 Před 2 lety +29

    साजन भाऊ एकच नंबर गीत गात आहेत 👍😀

  • @pravingadade9637
    @pravingadade9637 Před 2 lety +1

    नादच khula ❤️❤️❤️

  • @djpadmixtadkasongdjRavi
    @djpadmixtadkasongdjRavi Před 2 lety +3

    आले किती गेले किती कुनालाबी जमणार न्हाय
    काय गान ,काय संगीत काय आवाज.......
    सार ok मध्ये हाय

  • @asfasa
    @asfasa Před 2 lety

    लई भारी दादा👌👌👌

  • @somnathmakwane2167
    @somnathmakwane2167 Před 2 lety

    काय सागर,,,,?
    काय साजन ,,,,?
    काय चंदनजी गरू एकदम ओकेचं हाय,,,,👍🏻👌एकचं नंबर हाय सगळं

  • @Pruthvikasbe27
    @Pruthvikasbe27 Před 2 lety

    Kharach trending cha badshah sajan bhau bendre

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari Před 2 lety

    एकदम झकास एक नंबर

  • @nageshnavghare1232
    @nageshnavghare1232 Před 2 lety

    एकच नंबर दादा

  • @komalchandole7313
    @komalchandole7313 Před 2 lety +7

    आवाजाचा बादशहा ❤️🔥🔥🔥

    • @maheshbagade8829
      @maheshbagade8829 Před 2 lety

      केके जुबिन नौतियाल आतिफ असलम बेस्ट आवाज

  • @RupaliSiddharthVlogs
    @RupaliSiddharthVlogs Před 2 lety

    Ek number bhau

  • @chaitanykavchale8999
    @chaitanykavchale8999 Před 2 lety +1

    Full radaaaaaaaaa

  • @maratha9980
    @maratha9980 Před 2 lety +8

    Wah ek no.🙏😎💖Shinde Saheb aage bado.... awesome composition sir🙏

  • @kisanwaghmare7988
    @kisanwaghmare7988 Před 2 lety

    1 numbar sajan baendre bro

  • @laxmanshelke5227
    @laxmanshelke5227 Před 2 lety

    Ek number song bhau

  • @bskadamsir7558
    @bskadamsir7558 Před 2 lety

    लय भारी..

  • @mangeshvadekar9999
    @mangeshvadekar9999 Před 2 lety +1

    अप्रतिम सादरीकरण 👍✨✨✨

  • @b.m.1010
    @b.m.1010 Před 2 lety

    एकच नंबर 👌👌

  • @madhukarchandane8409
    @madhukarchandane8409 Před 2 lety

    लय भारी सारे ओकेच. हाय फक्त येणारी बाकी हाय

  • @user-od8kq8zy3b
    @user-od8kq8zy3b Před 2 lety

    विषय नाही नाद नाही करायचा साजन भाऊचा

  • @sheknathvairal1668
    @sheknathvairal1668 Před 2 lety

    1 ch no sajan bhau jay lahuji

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 Před 2 lety

    एकदम झकास 👍

  • @sunilkamble4528
    @sunilkamble4528 Před 2 lety

    एक नंबर सारं ओके हाय

  • @shivajijavir5223
    @shivajijavir5223 Před 2 lety

    एकच नंबर

  • @harshujogdand8331
    @harshujogdand8331 Před 2 lety

    Aaho laye bhari.
    Jai Lahuji भाऊ

  • @badshahstatus8964
    @badshahstatus8964 Před 2 lety

    Ek number bhauji🔥🔥🔥🔥

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY Před 2 lety

    एकदम ओकेचं मध्ये हाय 👍💯

  • @tiktokcomedy5718
    @tiktokcomedy5718 Před 2 lety

    Kdakkk

  • @bajiraochavan4619
    @bajiraochavan4619 Před 2 lety

    एकदम ओके झालंय गाणं

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 Před 2 lety +1

    खूपच छान
    सगळ ओके च हाय!!

  • @ananddayare7666
    @ananddayare7666 Před 2 lety

    लय भारी

  • @ketanraut5749
    @ketanraut5749 Před 2 lety

    एकदम झकास

  • @rahulsajanmusical1087
    @rahulsajanmusical1087 Před 2 lety +2

    NAD karayacha nay only sajan dada Bendre I Love 💕 you 🥰❤️😘

  • @babasahebgorave1542
    @babasahebgorave1542 Před 2 lety

    एक नंबर

  • @khandusable2268
    @khandusable2268 Před 2 lety

    Ak ch 1

  • @santoshgadhe5048
    @santoshgadhe5048 Před 2 lety +1

    Dj la full rada aahe song cha🎧👨‍🎤🎶🎧👨‍🎤🎶

  • @user-hl9fe3ln5m
    @user-hl9fe3ln5m Před 2 lety +7

    व वाह क्या बात है बहुत बढीया 🙏🙏🙏

  • @sandeepghule7663
    @sandeepghule7663 Před 2 lety +1

    लई भारी साजन भाऊ 👍👍👍

  • @sureshroman498
    @sureshroman498 Před 2 lety

    saajan bendre mahnje ekdum kadak

  • @machindra_gadmale
    @machindra_gadmale Před 2 lety

    Kay hotel kaddddddddddddddddk 1no.