साजन बेंद्रे यांनी गायलं आर्यन पाटोळेच्या बर्थडेच गाणं | कोमलताई पाटोळे यांनी केला पैशांचा वर्षाव

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 10. 2021
  • साजन बेंद्रे यांनी गायलं आर्यन पाटोळेच्या बर्थडेच गाणं | कोमलताई पाटोळे यांनी केला पैशांचा वर्षाव
    sajan bendre new song
    sajan bendre new live show 2021
    आर्यन पाटोळेच्या बर्थडेच गाणं
    aryan patole birthday song 2021
    Aryan patole birthday function 2021
    aryan patole birthday video
    komal patole Jagran gondhal
    aryan patole birthday 2021
    aryan patole birthday 18
    October 2021
    marathi Manoranjan
    मराठी मनोरंजन
    आर्यन पाटोळे यांचा वाढदिवस
    18 ऑक्टोबर 2021
    komal patole song
  • Zábava

Komentáře • 475

  • @sandipthombare9672
    @sandipthombare9672 Před 2 lety +9

    महाराष्ट्राचे शीघ्रकवी मा.साजनजी बेंद्रे यांना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे वतीने मनःपुर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन..
    अतिसुंदर गीत सादर केले आहे. याबाबत मी एका वाक्यात या महान कलावंतांसाठी माझे दोन शब्द...
    काळजा पासुन ...काळजापर्यंत

  • @ranjanjagtap1783
    @ranjanjagtap1783 Před 5 měsíci +8

    साजनभाऊ एकचनंबर बथ्रडेगाण गायब मी तुझा व्हीडीओ नाशिक रोड वरनबघते कारण तुमचे गाणे खुप आवडतात पण सिझन भाऊ आबेंडकराच एक सुपर हि ट गाण होऊन जावद्यया बाबा आंबेडकरांचे गाण सफर हिट गाण होऊन जाव्यात बाबाचा संविधानाने जगायला हिमतीने जगतोय

  • @MeghanaJogi-oy9lr
    @MeghanaJogi-oy9lr Před 2 lety +12

    Saajan साहेब खरच अंगावर काटा आला राव आर्यन बर्थडे च्या गाण्याने , मनाचा मुजरा साहेब ,
    आर्यन बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    किरण जोगी , जळगाव - जामनेर(भागदरा) महाराष्ट्र

  • @bhairavjadhav1282
    @bhairavjadhav1282 Před rokem +4

    आर्यन 💫बाळा 💫तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🎂🎂🎉🎉👑👑💥💥💯💯💯💯

  • @devraogogale2840
    @devraogogale2840 Před 2 lety +13

    पाटोळे परीवाराला पुडिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤️👍👍👍❤️

  • @sanjupatole9247
    @sanjupatole9247 Před 2 lety +7

    खूप छान कार्यक्रम योजित केले आहे
    वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐☺️🎂🎂

    • @sanjupatole9247
      @sanjupatole9247 Před 2 lety +1

      शुभेच्छा
      श्री संजू पाटोळे

    • @sanjupatole9247
      @sanjupatole9247 Před 2 lety

      खूप छान गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले आहे बेंद्रे सरांचे खूपच छान आवाज आहे त्यांच्या आवाजात खूप गोडवा आहे अशा या आदरणीय साजन बेंद्रे सर व कोमल ताई पाटोळे याना माझा सादर प्रणाम व आर्यन ला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
      शुभेच्छा
      श्री संजू पाटोळे(खोपोली)💐🎂🎂🎂

  • @shridharunhale1968
    @shridharunhale1968 Před 2 lety +11

    Happy birthday Aryan./ Very nice intertainment by sajan bendre.

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 Před 2 lety +6

    आर्यन ला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व आई बापाच नाव मोठ कर जय महाराष्ट्र

  • @akshaykamble8071
    @akshaykamble8071 Před 2 lety +4

    Nice happy birthday...आर्यन

  • @rajarambhagare9715
    @rajarambhagare9715 Před rokem +6

    आर्यन बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @aakashbhawal5756
    @aakashbhawal5756 Před 2 lety +3

    खूप छान साजन भाऊ😘🥰💯❤️🫀👏💐💮

  • @bhairavjadhav1282
    @bhairavjadhav1282 Před rokem +7

    एकच नंबर ❤️साजन दादा❤️👌👌👌👌👌 सूपर 👌👌

  • @valmikkolekar2021
    @valmikkolekar2021 Před rokem +5

    एकच नंबर गायन करता गुरु तुम्ही 💐🌹🌹🌹,,🎂🎂🎂🌷🌷वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आयर्न बाळाला

  • @user-xj3ho5mv8d
    @user-xj3ho5mv8d Před 2 lety +26

    आर्यन बाळा तुला अभिष्टचिंतन सोहळ्याच्या लाख लाख शुभेच्छा आर्शिवाद बाळा

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 Před 2 lety +7

    साजन दादा खूप छान शब्द रचना👌👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @madhavkudale3602
    @madhavkudale3602 Před 2 lety +3

    साजन बेंद्रे दादा नमस्कार कोटी कोटी प्रणाम तुमच्या गायनाला चॅलेंज नाहि दादा तुमच अभिनंदन तुमचि शैलिच गायची वेगळि हो मला तुमच शब्दात वर्णन करायला माझ्या कडे शब्द नाहीत खुप खुप सुंदर गायलात वा वा पुन्हा शेवटी तुम्हि म्हणताय कि साजन च्या गाण्याने येंजाय करा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🙏🙏🙏👌👌👌👌😍👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹👍👍👍👍👍👍👍🌷🌻🌼🍀🍀🌺🌹🌹🍀🌼🌻🌷☘🥀⚘🌴🏵🌺🍀🌼🌻🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @annadhaygude3753
      @annadhaygude3753 Před 2 lety

      ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ़ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ़ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ़ओओओओओओओओओओओ़ओ़ओओओओओओओ़ओओओ़़ओ़ओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओ़ओओओओओओओओओओओओओओओओोओधोओोओोोो़ओो़ओओओओओओओओओओओओ़ओओऔंऔँऔंौौनँंंऔौऔं
      ँंऔंऔौंंऔंँंऔंौं
      शौँंँंऔँऔंंंंंँशशौऔऔंऔऔऔंंौं
      ंशौँं

    • @annadhaygude3753
      @annadhaygude3753 Před 2 lety

  • @rajarambhagare9715
    @rajarambhagare9715 Před rokem +20

    आर्यन बाळासाठी केंद्रे सरांनी डोळ्यात पाणी येईल असे गीत गायले आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत असेच गायक पाहिजे प्रसंगा नुसार गीत गायले पाहिजे त्याला महत्त्व आहे कोमल ताई पाटोळे तुम्ही अगदी छान प्रकारे कार्यक्रम ठेवला फारच मजा आली आणि बेंद्रे सरांचे पण आभार मानली पाहिजे

    • @ashabhosale8961
      @ashabhosale8961 Před rokem +1

      छान

    • @ashabhosale8961
      @ashabhosale8961 Před rokem +1

      बर्थडेचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पैसे किती खर्च येईल सांगा

    • @karanbarde5182
      @karanbarde5182 Před rokem

      X di es as
      🎉🎉🎉

  • @mayursanas6058
    @mayursanas6058 Před rokem +4

    आर्यन बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूणे जिल्हा बैलगाडा संघटना

  • @govindmapari2651
    @govindmapari2651 Před 2 lety +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vanitashitole5945
    @vanitashitole5945 Před 2 lety +2

    🙏 khupch chan birthday sohla . very very nice song and spich ..👌👌

  • @umeshd.7881
    @umeshd.7881 Před 2 lety +11

    *वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा आर्यन*

  • @samadhankshirsagar1463
    @samadhankshirsagar1463 Před 2 lety +36

    साजन जी बेंद्रे महाराष्ट्रात तडफदार गायन करणारे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा🙏🙏💐💐

    • @yogeshpatil-fn4ex
      @yogeshpatil-fn4ex Před 2 lety +3

      साजन जी बेंद्रे महाराष्ट्रात तडफदार गायन करणारे तुम्हाला मानाच मुजरा

    • @pritipawar1505
      @pritipawar1505 Před rokem +3

      CR RR was

    • @AshokSanap-wl6wc
      @AshokSanap-wl6wc Před 9 měsíci

      ​@@pritipawar1505ok pic hai kya hai .

  • @sushmakarande8983
    @sushmakarande8983 Před 2 lety

    एकच नंबर माझं दादा तुला मानाचा मुजरा माझा खुप 🙏🙏

  • @rutiksalve7213
    @rutiksalve7213 Před 2 lety +1

    मस्त ♥️

  • @sagarmarkad8710
    @sagarmarkad8710 Před 2 lety +18

    जबरदस्त आत्तापर्यंत असा कलाकार पाहिला नाही एकच नंबर साजन भाऊ

    • @kisankajabe274
      @kisankajabe274 Před 2 lety

      फारच छान जोरदार चर्चा सुरू आहे.कोमलताईच्या मूलासाठी एवढी मोठी मेहनत घेतली आभारी आहे.

    • @appasahebghongade4089
      @appasahebghongade4089 Před 2 lety

      @@kisankajabe274 by

  • @khandumane9519
    @khandumane9519 Před 2 lety +8

    Happy Birthday Aaryan God bless you 😘

  • @yogeshlakade8409
    @yogeshlakade8409 Před 2 lety +5

    Happy birthday Aryan Bala 🎂🎂🎂🎂

  • @dhondirambharti2423
    @dhondirambharti2423 Před 2 lety +1

    Aryan prince laa brithday chaa khup khup Subhechaa...🌷🌺🌺💐💐🌹🎂🎈🎈

  • @vishalstatusking9297
    @vishalstatusking9297 Před 2 lety +1

    Wa kya baat hai 👌 sajan guruji 👌🙏🏻🎂🎂🎂🎂🎂

  • @sureshrongate9625
    @sureshrongate9625 Před rokem +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂

  • @aniketsalveofficial..511
    @aniketsalveofficial..511 Před 2 lety +6

    वाढदिवसाचे गाण लय कडक साजन दादा
    👌👌👌👑

  • @pravinraochintalwar9110
    @pravinraochintalwar9110 Před rokem +2

    साजन बेंद्रे आपले गायन आर्यनच्या वाढदिवसानिमित्त फारच सुंदर झाले आहे. 👌👌👌👌👌

  • @vasudeobhaujipanpatil8601

    आर्यन बाळासाहेब यात मनापासून आशीर्वाद व साजन पाटोळे दादास जयभिम ⚘⚘⚘

  • @sunil_chougule
    @sunil_chougule Před 2 lety +1

    Sunder 👌

  • @abhishekmotherao8966
    @abhishekmotherao8966 Před 2 lety +5

    Happy birthday🎂🎉🎁

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 Před 2 lety +20

    आर्यन वाढ दिवसाच्या शुभेच्छा साजन बेंद्रे तुमच्या मुळे कार्य क्रम छान झाला🙏

  • @kalubandre6004
    @kalubandre6004 Před 2 lety +2

    साजन जी खूप लोकप्रिय गायक

  • @ashokmail-xs4ck
    @ashokmail-xs4ck Před rokem +8

    लय भारी भाऊ नाशिक जिला

  • @swarajtambe8264
    @swarajtambe8264 Před 2 lety +1

    लय भारी दादा👌👌💐💐

  • @singer.sajan.sachin_9191
    @singer.sajan.sachin_9191 Před 2 lety +1

    खुप छान गुरुवर्य

  • @sandipkhangale5192
    @sandipkhangale5192 Před 2 lety

    खुप खुप शुभेच्छा सर

  • @PRATIK_-yy2sx
    @PRATIK_-yy2sx Před 2 lety +7

    साजन भाऊ जय भिम
    एकच नंबर

  • @abasomahanwar2650
    @abasomahanwar2650 Před 2 lety +11

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा आर्यन 🎂🎂🎉🎉

  • @kunalbhauganjave1732
    @kunalbhauganjave1732 Před 2 lety +42

    Happy Birthday Arayan🎂🎂

  • @rajshekarmane3549
    @rajshekarmane3549 Před 2 lety +25

    Bro super 🔥🔥🔥 sentimental dialogue song 🎉🎉🎊🎊

  • @anilhiwale8418
    @anilhiwale8418 Před 2 lety +7

    वाढदिवसाच्य हार्दिक शुभेच्य जय लहुजि भाऊ चा आवा खुप छान आहे

  • @adityatupe9766
    @adityatupe9766 Před 2 lety +4

    Kadkkk Sajan Dada

  • @padmakartambe2205
    @padmakartambe2205 Před 2 lety +4

    महाराष्ट्राचे लाडके गायक साजन बेंद्रे यांचे गायन महाराष्ट्रात एक नंबर

  • @rajendratakate230
    @rajendratakate230 Před 2 lety +12

    साजनजीच गायन ऐकून ह्रुदय भरुन आलं कोमलताई खरंच जीवापासून प्रेम आहे 🙏

  • @baluhonmane7788
    @baluhonmane7788 Před 2 lety

    Happy birthday दादा

  • @ganeshsonune1189
    @ganeshsonune1189 Před 2 lety +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂🍫🍫🍫

  • @jivankamble6045
    @jivankamble6045 Před 2 lety

    खुप छान साजन सर

  • @santoshbringane3804
    @santoshbringane3804 Před 2 lety

    Happy birthdays

  • @sonyachavan1407
    @sonyachavan1407 Před 2 lety +11

    साजन बेंद्रे एकच नंबर गाण very very nice जमलय फक्त तुम्हाला

  • @tushark706
    @tushark706 Před 2 lety +21

    साजन खुप सुंदर गायन .. आपले फक्त विशालची कमी आहे... साजन विशाल एक no जोडी...👍👍🏼👍👍👍🏼

  • @kailassalunkhe3495
    @kailassalunkhe3495 Před rokem +1

    Happy Birthday bath to you god bless you Aaryan 🎂🎂🎂🌹🌹🌹🥳

  • @akshaynavgire6844
    @akshaynavgire6844 Před 2 lety +4

    Kaya bhat hay kadakkkkkkk👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @malharimadane1985
    @malharimadane1985 Před 2 lety

    खतरनाक गुरुजी

  • @vaishnavi_multiservices
    @vaishnavi_multiservices Před 2 lety +2

    मी सुध्दा तुमचा खूप मोठा फॅन आहे.. आणि नक्की मी तुम्हाला माझ्या कार्य क्रमा साठी नक्की तुम्हाला घेऊन येईल.. तुम्ही आणि कोमल..❤️❤️

  • @gautamdhotre3791
    @gautamdhotre3791 Před 2 lety

    Tai tumcha aayarnla H P B hardik shubhechha subechuk Gautam Dhotre punegaon t .z.Nandeb🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏

  • @satishkamble7212
    @satishkamble7212 Před 2 lety +1

    Happy birthday aryan

  • @sitaramsable7475
    @sitaramsable7475 Před 2 lety +2

    Happy birthday 🎂🎂🌺🌷

  • @shubhamtayade8888
    @shubhamtayade8888 Před 2 lety

    Mi purn video pahile sar tumche tumhi swta jagyavr gaan tyaar krta kiti bhari talent lagte ho

  • @shekharsalve6781
    @shekharsalve6781 Před 2 lety +2

    खूप ओव्हर अकोटींग सजनजी

  • @sukhadevhande1658
    @sukhadevhande1658 Před 2 lety

    Happy birthday

  • @surajdhone3227
    @surajdhone3227 Před 2 lety +3

    अप्रतिम

  • @tusharrenuse4241
    @tusharrenuse4241 Před 2 lety

    साजन जी बेंद्रे तुम्हाला सलाम

  • @obc1943
    @obc1943 Před 2 lety +2

    जय लहुजी वस्ताद.जय हिंद जय श्रीराम.🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anilwalanj5826
    @anilwalanj5826 Před 2 lety +1

    /Happy Birthday Aryan

  • @sushmakarande8983
    @sushmakarande8983 Před 2 lety +1

    किती छान यमक जुळवता 🙏🙏

    • @jaganathshedge6036
      @jaganathshedge6036 Před 2 lety

      दोन गंगंडडडडंडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडडंडडडडडडडडडडडडडडडंडडडडडंगगडड या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी या

  • @navnathgandal2920
    @navnathgandal2920 Před rokem +2

    अभिनंदन कोमल ताईं पाटोळे

  • @sagartribhuvan6089
    @sagartribhuvan6089 Před rokem +2

    एकचं नंबर गाणं 🌹🌹🌹 सागर त्रिभुवन

  • @surange3295
    @surange3295 Před 2 lety

    Mi pahilela pahila kalakar jo vahi pen n gheta etk sundar gan banavl dhanyvad

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 Před rokem +1

    आर्यन ला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभोच्छाया व पाटोळे परिवाराला दिपाली निमित हार्दिक शुभोच्छा 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏👍👍👍👌👌👌

  • @gautamdhotre3791
    @gautamdhotre3791 Před 2 lety

    Super Dada 🙏🌷🌷🌷🌷🌷🙏

  • @shekharsalve6781
    @shekharsalve6781 Před 2 lety +16

    पण साजन भाऊ तुमच्या आवाजाचा खूप मोठा फेन आहे दादा

  • @vikaskarad3742
    @vikaskarad3742 Před 2 lety +2

    एकच नंबर

  • @dnyaneshwarsaruk3241
    @dnyaneshwarsaruk3241 Před 2 lety

    Happy Birthday aryan

  • @yashshinde8939
    @yashshinde8939 Před 2 lety +7

    Nice

  • @kakagurve9398
    @kakagurve9398 Před 2 lety +1

    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा उदंड आयुष्य मिळावी हीच आई येडेश्वरी च्या प्रार्थना

  • @sunilbhadkwad1212
    @sunilbhadkwad1212 Před 2 lety

    गानपन गान गायल 👌👌👌

  • @nitinahire1295
    @nitinahire1295 Před 2 lety +5

    Nice birthday selibreshan 👌👌👌👌

  • @raniamle8006
    @raniamle8006 Před 2 lety

    Mast 👌👌👌👌

  • @rekhakshirsagar6796
    @rekhakshirsagar6796 Před 2 lety +3

    Happy birthday aryn

  • @user-cy1rc3hk4k
    @user-cy1rc3hk4k Před 2 lety +5

    वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा🎉🎊

  • @tirupativenkatitokalwad5065

    वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏 आवाजाने जादू आहे

  • @vikaskasabe7316
    @vikaskasabe7316 Před 2 lety +12

    Karch kupch Chan bhari aathale video bagun watale..

  • @shivajibahije647
    @shivajibahije647 Před 2 lety

    सुपर 👍👍🙏

  • @hanmantlokhande3519
    @hanmantlokhande3519 Před 2 lety

    Thank you

  • @vilasmanjalkar6680
    @vilasmanjalkar6680 Před 2 lety +1

    साजन बेंद्रे माऊली सुंदर आवाज खरच तुमच्या आवजमध्ये सरस्वती माता आई येडाई आई तुळजाभवानी बसलेली आहे. खरच माता येदाई तुमच्यावर प्रस्सन झालेली आहे अभिनांदन आपले.अफाट शक्ती देवीची आहे आई राजा उदो उदो.

  • @ajaysoniofficial7433
    @ajaysoniofficial7433 Před 10 měsíci

    आर्यन बाळा वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @yashavantparghane4363
    @yashavantparghane4363 Před 2 lety +1

    Very Good Birth Day Song

  • @devraogogale2840
    @devraogogale2840 Před 2 lety

    कडक साजनजि

  • @user-re6zx8xr7y
    @user-re6zx8xr7y Před 2 lety +1

    🍿🎂🪔🌹🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या

  • @bajiraothorat94
    @bajiraothorat94 Před rokem +1

    साजनजी बेंद्रे छान आवाज.ग्रेट

  • @khudgabbarirfanbhai6935
    @khudgabbarirfanbhai6935 Před 2 lety +2

    Happy Birthday Aaryan

  • @bhanudasdorage8339
    @bhanudasdorage8339 Před 2 lety +2

    👌👌👌👌

  • @indrabhanzanjad9902
    @indrabhanzanjad9902 Před 2 lety +1

    महाराष्ट्रातील मराठी गिताची तडफदार तोफ...वा साजन बेंद्रे जी. जाग्यावर गीत बनवणं सोपं नाही.🙏🙏💐💐

  • @pandurangnimbalkar5833
    @pandurangnimbalkar5833 Před 2 lety +1

    मी आपला खुप मोठा फॅन आहे सर....!🙏🙏

  • @ombhise8572
    @ombhise8572 Před 2 lety

    खुप छान सर