आपल्या व्हिडीओ ने केली कमाल 🙏🏻 आई एकवीरा आगरी मेजवानी 😋 Aagri Mejvani 😃

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • आपल्या व्हिडीओ ने केली कमाल 🙏🏻 आई एकवीरा आगरी मेजवानी 😋 Aagri Mejvani 😃 #prkiduniya
    #aagrikoli #fishrecipe #fishcurry #streetfood #foodtruck
  • Zábava

Komentáře • 47

  • @mahendrashinde9708
    @mahendrashinde9708 Před 4 dny +8

    अतिशय उत्तम पदार्थ मिळतात ते पण स्वस्त, नॉनव्हेज साठी चांगला ऑप्शन आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před dnem

      @@mahendrashinde9708 तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @sangitaghogale3433
    @sangitaghogale3433 Před 4 dny +4

    Khup ch chan ❤❤

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 Před 5 dny +4

    खूपच सुंदर ,आणि एक नंबर 🎉🎉🎉❤❤

  • @snehalgawde5089
    @snehalgawde5089 Před 4 dny +3

    Khup sunder Aparna

  • @charulatachakrabarti6910

    Proud of you Aparna and team❤

  • @user-lm3gq6hd7y
    @user-lm3gq6hd7y Před 5 dny +4

    खूप छान 😊
    अत्यंत अभिमानास्पद 🎉
    सगळ्या ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन 💐

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 5 dny +1

      हो ना, थैंक्स 😊🙏🏻

  • @aaruloke6517
    @aaruloke6517 Před 5 dny +4

    Jai agri😅

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Před 5 dny +5

    Ek number..keep it up....etar महिलांना पण तयार करा ❤❤❤

  • @PragatiThakur-z6v
    @PragatiThakur-z6v Před 4 dny +6

    खूप छान सासूबाई... 🥳

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před dnem

      @@PragatiThakur-z6v श्तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @surekhavyavhare1625
    @surekhavyavhare1625 Před 4 dny +2

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 Před 2 dny +3

    जय आगरी कोळी एकविरा माता की जय ऐरोली कोळीवाडा खूप छान व्हिडिओ एक नंबर माकली बिर्याणी एक नंबर मी माझ्या घरी बनवतो अजून पर्यंत कुठे ऐकलं नाही का माकली बिर्याणी कुठे भेटते आणि आमच्या आगरी कोळी लोकांना पण नसल माहिती का माकलीआणि आमच्या आगरी कोळी लोकांना पण नसेल माहिती काय आहे एक नंबर टेस्टी एक नंबर भारी विकास मडवी

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 2 dny

      आम्ही पण येतो बिर्याणी खायला, चालेल ना 😄

    • @vikasmadhavi9849
      @vikasmadhavi9849 Před 2 dny +1

      @@PRkiDuniya कधी पण या पहिला माझ्या घरी गणपतीला या ऐरोली कोळीवाडा विकास मडवी

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před dnem

      @@vikasmadhavi9849 नक्की, Thank you 🙏🏻, गणपती येतील तेव्हा पत्ता पाठवा 😊

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 Před 2 dny +1

    खूप छान

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 Před 2 dny +1

    आगरी जेवण एक् number असते i like it very tasty

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 2 dny

      👍😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 2 dny

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @kiransalunkhe7346
    @kiransalunkhe7346 Před 9 hodinami +1

    Address pls

  • @PragatiThakur-z6v
    @PragatiThakur-z6v Před 4 dny +3

    एक नंबर सासूबाई...❤

  • @rajantalasilkar1997

    आजच दिनांक 2/7/2024 रोजी हा video बघितला आहे...बर्‍याच ग्राहकांच्या प्रतिक्रिया ऐकून अन्नपूर्णा ताई चे मांसाहारी खाद्यपदार्थ खरोखरच चविष्ट असणारं, ह्यात कुठलीही शंका नाही. आणि तुम्हा तिघींनी केलेल्या अपार कष्टाला आई एकवीरा चा आशीर्वादा चा हाथ तुम्हारे साथ...आता पुढील लक्ष चांगले भोजनालय...आणि तुमच्या फास्ट फूड गाडीमधे आई एकवीरा व धर्म वीर आनंद दिघे साहेब यांची तसबीर बघून अपार आनंद झाला..जय महाराष्ट्र ..

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 21 hodinou

      खुप छान 👌🏻 Thank you 🙏🏻

  • @yogeshbhise611
    @yogeshbhise611 Před 3 dny +1

    खुप सुंदर व्हिडिओ

  • @madhavidesai4069
    @madhavidesai4069 Před 2 dny +1

    Very nice video but share the addres please.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 2 dny

      We have given Address in video 😊 please check

  • @user-is5nj5mz2g
    @user-is5nj5mz2g Před 2 dny +1

    🌷🌹🌹Respected / मॅडम, ♦️आपली केशभूषा खुप सुंदर 🌷🌷शाकाहारी मिळते कां? काही. थोडे फार तिथे?🌹🌷

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 2 dny

      😃 इथे नाही पण आपण शाकाहारी हॉटेल चे पण व्हिडीओ बनवले आहेत आणि अजुन सुद्धा बनऊ, तुम्ही पण सांगा तुमच्या माहिती मध्ये कोणी असेल तर, आम्ही १ रुपया सुद्धा घेत नाही लघु उद्योजकांकडून 😊🙏🏻

    • @user-is5nj5mz2g
      @user-is5nj5mz2g Před dnem

      @@PRkiDuniya 🌹🌹🌷🌷Respected / मॅडम, 🌷 खुप छान 🍁 खुप सुंदर आहे आपली = ( तुमची ) दुनिया म्हणजे :- PRKiDuniya 🌹 मला आवडले हे नाव 🌹🌹 शाकाहारी मी एव्हढ्या साठी विचारले होते की, मी आणि माझी WIFA (वायफा)दोघेही शाकाहारी आहो म्हणून 🌹🌹🌷

  • @Revati5070
    @Revati5070 Před 3 dny +1

    The shop looks great, but share the address in description

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 3 dny

      It’s there in the video with contact details 😊🙏🏻

  • @PramodTondwalkar
    @PramodTondwalkar Před 5 dny +5

    Food Truck cha address kay aahe

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 5 dny

      पुर्ण पत्ता आहे व्हिडिओ मध्ये फ़ोन नंबर सहित 🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल नक्की सब्सक्राइब करा 😊🙏🏻

    • @PramodTondwalkar
      @PramodTondwalkar Před 5 dny +1

      @@PRkiDuniya already Subscribe kele aahe🙏

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 5 dny

      @@PramodTondwalkarThank you so much 😊

    • @darshanbandre7308
      @darshanbandre7308 Před 5 dny

      Address description madhe dyaa

  • @user-zz1cv4rq8s
    @user-zz1cv4rq8s Před dnem

    Adress liha plz

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 21 hodinou

      पत्ता आणि contact नंबर आहे vlog मध्ये 😊🙏🏻

  • @PragatiThakur-z6v
    @PragatiThakur-z6v Před 4 dny +4

    खूप छान सासूबाई... 🥳

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před 4 dny

      आभारी आहे लेकी 😅😅

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Před dnem

      @@PragatiThakur-z6vतुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.