उद्धव ठाकरेंना संभाजीनगर मध्ये ???? | Uddhav Thakre Matori Maratha Reservation

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Marathi Express
    सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    www.facebook.c...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
    / newsmarathiexpress
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Komentáře • 210

  • @santoshkhode4731
    @santoshkhode4731 Před měsícem +60

    वारसाहक्क फक्त संपती देतो बुध्दी नाही

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Před měsícem

      वारसाहक्काने तुम्हांला गु दिला आतापर्यंत ...😂😂
      वारसाहक्काने आरक्षण घेता लाज वाटत नाही का मग...
      भिकारडी जात तुमची ...
      बुद्धी असती तर गेली सत्तर वर्षे आरक्षण घ्यायची गरज पडली असती का...😂😂

  • @sanjayborse475
    @sanjayborse475 Před měsícem +25

    पळसुले उद्धव ठाकरे साहेब मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही मराठा विरोधी नेता

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 Před měsícem +10

    खरा विरोधक उद्धव ठाकरे आहे पहिला मोर्चा निघाला तेव्हा त्यांचा राऊत काय म्हणाला होता मुका मोर्चा या माणसाच्या नादी लागून आपलं बरं होणार नाही याला राजकारणात मराठ्यांचा हिस्सा दाखवा

  • @pramodchoudhari9911
    @pramodchoudhari9911 Před měsícem +36

    उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाची गरज राहिलेली नाही. मराठा समाजानं ठाकरे यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे.

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 Před měsícem +65

    उद्धवजी तुम्ही संधी घालविली आता शिवसेना संपल्यात जमा. बाळासाहेबांची संपती घेतली परंतु बुध्दी नाही घेतली हे तुमचं मोठं दुर्दैव....

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 Před měsícem +13

    एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा

  • @vitthal163
    @vitthal163 Před měsícem +19

    विधानसभेला विचार करेल मराठा समाज

  • @examlogic1309
    @examlogic1309 Před měsícem +10

    फक्त पाडा पाडा करून काही होणार नाही... काहीका होईना उमेदवार द्या आणि इतर ठिकाणी तिसऱ्या आघाडीला साथ.. मात्र महाविकास आघाडी नकोच... 🙏🚩🙏

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 Před měsícem +15

    ती फक्त "लेना" बँक आहे दोस्तांनो !!😊

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 Před měsícem +22

    बाहेर ऊभा करून न भेटणं ही नेहमीची सवय आहे.आता तरी पहा मराठा विरूद्ध कोण आहेत पवार ठाकरे पटोले

  • @tusharmatekar8080
    @tusharmatekar8080 Před měsícem +42

    भावांनो कुठल्याच मंत्र्याच्या मनात नाही आरक्षण देण्यासाठी तरी सन्माननीय मनोज दादा जरांगे यांनी २८८ उमेदवार उभे करणे गरजेचे आहे

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 Před měsícem +2

      ❤राईट❤

    • @examlogic1309
      @examlogic1309 Před měsícem +3

      फक्त पाडा पाडा करून काही होणार नाही... काहीका होईना उमेदवार द्या आणि इतर ठिकाणी तिसऱ्या आघाडीला साथ.. मात्र महाविकास आघाडी नकोच... 🙏🚩🙏

    • @subhashsalunkhe-lc4tm
      @subhashsalunkhe-lc4tm Před měsícem +1

      मनोज जरांगे पाटलांनी वर्ष भर उपोषण केले,मराठा समाज एक केला त्यांचे समाजासाठी अनमोल योगदान आहे जरांगे पाटिल मराठ्याना देवदूत आहेत पण आपल्या मराठा समाज लोकसंख्येने जास्त असल्याने लोकसभेत मविआ ला फायदा झाला पण मविआनेआरक्षणाला उघड पाठिंबा दिला नाही.म्हणून आपल्या आरक्षणासाठी विधान सभेत समाजाला प्रामाणिक राहणारे लोक जरांगे पाटलांनी उभे करावेत

    • @sureshdbansode111
      @sureshdbansode111 Před měsícem

      288 उमेदवार उभे करण्यासाठी पवार साहेबांची परवानगी नाही

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Před měsícem +5

    शाब्बास मराठ्यांनो असेच जाब विचारा ह्या राजकारण्यांना . पण हीच भुमीका पहिलेच घ्यायला पाहिजे होती उशीरा का होईना पण छान भावांनो

  • @bhaskaryeole9420
    @bhaskaryeole9420 Před měsícem +11

    उध्धव ठाकरे चे आमदार मराठा समाज पाडनार हे नक्कीच

  • @pungaharimagar6710
    @pungaharimagar6710 Před měsícem +6

    जे कट्टर ऊबाठा शिवसैनिक आहे त्यांचा हिरमोड झाला आता उबाठा सैना संपली एक मराठा कोटी मराठा एक मराठा शिवसैनिक

  • @vishnuteple2754
    @vishnuteple2754 Před měsícem +37

    बाबांनो उद्धव ठाकरे पहिलाच उद्धट आहे त्याची घमंड विधानसभेत उतरू

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před měsícem +5

    ❤ सगळे राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत ❤ मराठा ह्रदय सम्राट मनोज दादा साहेब हे राजकारणी लोक ह्यांची नस चांगलीच ओळखतात ❤ह्यांच्या नाकात पाणी मनोज दादा नक्कीच सोडणार❤ मनोज दादा देतील आदेश तोच आमच्यासाठी हुकूम ❤सगळ्यांनी मनोज दादा साहेब यांची ताकत वाढवावी ही विनंती❤

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 Před měsícem +15

    अह़ो भाऊ यांनी पुर्विच विरोध केला आहे,हे विसरलात का तुम्ही.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Před měsícem +10

    सुंभ जळलं पण पीळ अजून कायम आहे

  • @LalaKarale
    @LalaKarale Před měsícem +11

    बरोबर आहे

  • @sakharamkadam2217
    @sakharamkadam2217 Před měsícem +9

    बरोबर बोललात

  • @rohidasbhoite8982
    @rohidasbhoite8982 Před měsícem +7

    एक कमेंट आहे अनाजीचे सुपारी वाले आहे हे आमचे फक्त जरांगे पाटील

  • @jdeshmukhdeshmukh2802
    @jdeshmukhdeshmukh2802 Před měsícem +3

    भाऊ यांना फक्त मुंबई पाहीजेत,शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्र पाहिजे, मराठवाडा फक्त मतदाना पुरता

  • @balasahebmagar2913
    @balasahebmagar2913 Před měsícem +5

    ठाकरे साहेब तुम्हाला आता माफी नाही

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Před měsícem

    जय महाराष्ट्र. प्रणाम मनोजजी जरा॑गेसाहेब प्रणाम जय महाराष्ट्र. मराठा आंदोलना बाबतीत उध्ववजी बाळासाहेब ठाकरे आमदार खासदारा सहित राष्ट्रपतीन मार्फत प्रयत्न करत आहेत, फक्त सत्ताधारीना जाब विचारला पाहिजे. जय महाराष्ट्र.

  • @subhashgodse7879
    @subhashgodse7879 Před měsícem +5

    सुरुवातीपासून ठाकरे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे वेळ घालवू नका यांच्यामागे

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Před měsícem +3

    मी उद्धव ठाकरे साहेब तुमचा शिवसैनिक आहेत पण तु्म्ही आमच्या संभाजीनगर मधील मराठा बांधवांची भेट घेयाला पाहिजे होती चुकले साहेब तुम्ही आज

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 Před měsícem +3

    तुम्ही म्हणत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही ठाकरेला

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 Před měsícem +3

    अहो उद्धव ठाकरे तुमची सेना कुठे राहिली

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 Před měsícem +14

    हे अनाजीचे सुपारी वाले आहेत एकच नेता जरांगे बाकी सुपारीवाले

    • @ani24376
      @ani24376 Před měsícem

      अरे वा!!!!! मत घेताना चाटायला गेलात लोकसभेला आत्ता मराठयाना न्याय द्यायची वेळ आली तर शेपूट घालून पळून गेलेत उद्धव ठाकरे..... मातोश्रीवर आत्ता फक्त हिरव्या जळीदार टोप्यांसाठी सावली आहे मराठ्यांना आणी हिंदू साठी नाही ........

  • @suvarnamohite6873
    @suvarnamohite6873 Před měsícem +1

    एकदम बरोबर

  • @kautikbhokare4329
    @kautikbhokare4329 Před měsícem +3

    गेला गेला संपला उद्धव बाळासाहेब ठाकरे संपला याचं काम झालं आलेली संधी घालवली काम तमाम झालं

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 Před měsícem +8

    घ्या अजून उरावर बसवून 😅😅

    • @narsingbiradar5675
      @narsingbiradar5675 Před měsícem

      हा अनुभव तुमचा स्व ताचा आहे का, परंपरेने चालत आलेला आहे.

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Před měsícem +1

      उभाठाला

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 Před měsícem

      @@narsingbiradar5675 लईच पाडा पाडा करू लागले, ज्याला आणले त्यानी हातात दिला काडून

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 Před měsícem +3

    मराठा भावांनो ,विधान सभा लढवावी च .पक्ष स्थापन करून, खरा आरक्षण विरोधी पक्ष महा विकास आघाडी,मराठ्याची वाट लावली पवार साहेबांनी.❤

  • @LIVE-008
    @LIVE-008 Před měsícem +2

    संभाजीनगर मधील चार मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा समाजाच्या आरक्षणावर तुमची भूमिका स्पष्ट करा म्हणून गेली परंतु उद्धव ठाकरे यांनी अगोदर वेळ दिली नंतर तुम्ही कशाला आलात त्यानंतर त्यांनी भेट नाकारली हेउद्धव साहेबांनी मोठी चूक केली

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar Před měsícem +3

    वेळ दीला पाहीजे होता बरोबर आहे

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před měsícem +2

    शरद pawar नि khartar मराठा समाजाची वाट lawali. Taltalat lagal शरद pawar मराठा समाजाचा. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @user-xh3dv4wl9q
    @user-xh3dv4wl9q Před měsícem

    मि तुमचा पाठीशी आहे जिजाऊ जय जय शिवराय

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 Před měsícem +3

    उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावर ब्रशब्द काढायला तयार नाही म्हणून उबाठाला वोट करायचं कशाला

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Před měsícem +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 विजय काकडे सर एक मराठा कोटी मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩 विजय काकडे सर आणि माझ्या सर्व भावांनो आता फक्त मनोज दादा जरांगे पाटलांना साथ द्या बाकी कोणी च नको 🚩🚩

  • @vilasgarkhede7891
    @vilasgarkhede7891 Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaythengade7696
    @sanjaythengade7696 Před měsícem +2

    उद्धव ठाकरे यांनी आलेल्या शिष्टमंडळाला वेळ द्यायला पाहिजे होता ही खूप मोठी चूक केली मी एक सच्चा शिवसैनिक होतो एक मराठा आहे आता यावेळी शिवसेना मतदान करणार नाही

  • @5to7sr89
    @5to7sr89 Před měsícem +3

    महाराष्ट्रातील मराठा समाज येत्या निवडणुकीत ह्यांचा सुफडासाफ करणारच 🚩🚩🚩

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před měsícem +2

    कोनी काही पण राढा करा पण पवार आबा पिस्तुल्याला मुख्य मंत्री होवु देत नाही हे 100% सत्य आहे।

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před měsícem

    ऊघघव जी आरक्षण बददल तुमचा काय मत आहे तेही आज जनते ला सांगितल तर बर होईल ।। जय महाराष्ट्र।।

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Před měsícem

    राजकीय फायदा घेत आहेत उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासाठी यांचे काय योगदान आहे एक मराठा कोटी मराठा एकच नेता मनोज जरांगे दादा सर्व समाज जाती पाती घेऊन चालत आहेत

  • @rampathak2985
    @rampathak2985 Před měsícem +5

    ठाकरे ला हिसका
    दाखवा विधानसभेत

  • @arunkadam7546
    @arunkadam7546 Před měsícem +7

    निर्णय घेण्याचे अधिकार फक्त फडणवीस कडे आहेत. हे सर्व राजकारण करीत आहेत.

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 Před měsícem +1

    योग्य, कायद्याच्या चौकटीत बसणारे, दुसऱ्या समाजावर अतिक्रमण न करणारे आरक्षण मागणी करा कुणालाही त्रास होणार नाही.

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 Před měsícem +2

    सरकार बीजेपी चे सरकार याना धारेवर धरावे , अगोदर बिजेपीकडे जावे.जीथ सत्ता तेथे जावे.जिथं निर्णय घेण्यासचं सत्ताधाऱ्यांना विचारलेले बरे,हे काही योग्य वाटत नाही शिंदे,फडणवीस 7:58 प्रथम गेले पाहिजे,

  • @sharadam3348
    @sharadam3348 Před měsícem +6

    एकदा बोले आम्ही वेळ घेतलो दुसरें बोलतात आम्ही वेळ घेत नाही खर काय ?? की फक्त राजकरण चालू आहे .???

  • @dilipshirke9544
    @dilipshirke9544 Před měsícem

    खरं आहे मातोश्री हे हिंदू च श्रदां स्थान होत.

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 Před měsícem +4

    उद्धवजी चा काय दोष, उगीच दोष देऊ नये, सरकार कोणाचं आहे

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Před měsícem +2

      सरकारकडून 10 %आरक्षण दिलेल कोणी घालवल हे सांगायची गरज आहे का ते घालवले तेव्हा झोपले होता का जरांगे पाटील

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Před měsícem +1

      घालवल कोणी

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 Před měsícem +1

      निदान भेटायचं तरी. 😢

    • @shubhamvlogs6549
      @shubhamvlogs6549 Před měsícem

      ठाकरे खातुन वादी झाले आहेत

  • @vikas.247
    @vikas.247 Před měsícem +3

    हे खरेच गरजू पीडित मराठे आहेत की कुणी पाठवलेले ?

  • @navnathgatir8223
    @navnathgatir8223 Před měsícem +4

    तुम्ही फडणवीस आणि शिंदे यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करा

  • @kiranghatage9435
    @kiranghatage9435 Před měsícem +5

    मराठा समाजाने उद्धव ठाकरे ला कधी साथ देऊ नये

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 Před měsícem +1

    नका जाऊ नेत्यांचं राजकारण चालू आहे . त्यांचा जीव खुर्ची या पोपटात आहे.आणि मराठा समाजाला तोच पोपट पिजंरयात टाकायचा आहे. युती आघाडी किती पण डाव टाका . तुमच्या दोघांची जिरवणार.

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 Před měsícem

    सरकारला प्रश्न विचारला आहे का हे मराठयासाठी बोलत नाही फडणसाचे चेले आहेत मी मराठा आहे भगव्याची शान आहेत उध्दव साहेब ठाकरे हेच आहेत सत्ता भाजपची आहे हे जरि यांना हे समजत नाही का छत्रपती नंतर ठाकरे नी भगव्याची शान राखली आहे जय शिवराय जरागें साहेब चे आंदोलनात फूट पाडत आहेत हे लोक उध्दव साहेब ठाकरे झिंदाबाद जरागें साहेब जिंदाबाद

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před měsícem +1

    मराठा राजकारणी सूद्धा तेवढे च जबाबदार आहेत

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Před měsícem +5

    दुटप्पी भुमिका घेऊन अशांतता पसरवून वातावरण दुषित करण्याचं हे कटकारस्थान आहे

  • @Sandeepahirekar
    @Sandeepahirekar Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा कोठी मराठा

  • @krishivnandan595
    @krishivnandan595 Před měsícem

    आम्ही एक धनगर समाजाचा सदस्य म्हणून शपथ घेवून सांगतो की यापूढे माझे मतदान फक्त आणि फक्त दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी यांनाच करणार. मी व माझे कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक हे मराठा उमेदवारास मतदान करणार नाही.

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 Před měsícem +4

    Jarange patil jindabad

  • @hanumantpatil4344
    @hanumantpatil4344 Před měsícem

    एकच पर्याय सर्व जाती धर्माचा नवीन पक्षे

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Před měsícem +1

    घर कुणाचं आणि वसे कोन मोजतो तशातली गत

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Před měsícem +1

    आरे सरकार कुणाच आहे तिकडे जाऊन बसा हिंमत असेल तर त्या फडणवीसच्या घरी जाऊन दाखवा केंद्रात आणि राज्यात त्यांच सरकार आहे

    • @examlogic1309
      @examlogic1309 Před měsícem +2

      उद्धव ठाकरेला लोकसभेला मतदान लई गोड लागलं... ते जमलं

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar Před měsícem

      @@examlogic1309 भाऊ विरोधी पक्षाने आगोदरच सांगीतल आहे सरकारने दोन्ही समाजाला काय आश्वासने दीलीत ते बंद दारा आड चर्चा न होता सर्वांन समोर चर्चा व्हावी पण हे सरकार त्या साठी तयार नाही हे का लक्षात येत नाही तुमच्या ऊध्दव ठाकरे विरोधी पक्षात आहेत

    • @ajitmohite2762
      @ajitmohite2762 Před měsícem +1

      निदान भेटायचं तरी.😢 पाठिंबा द्यायला.😢

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 Před měsícem +6

    अहो उध्दव साहेब जरागे पाटील यांच्या पाठीशी आहे तुम्ही लोक उध्दव साहेब विरोधात जाऊन बोलू नका मराठा इतका दुधखुळा नाही तुम्ही फडणवीस ची पाळीव प्राणी आहे असे वाटते एक मराठा लाख मराठा ❤❤❤

    • @shubhamvlogs6549
      @shubhamvlogs6549 Před měsícem

      उद्दोव जाळी आणि दाडिवाले आहे

  • @user-hu4yl6pl2c
    @user-hu4yl6pl2c Před měsícem

    💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w Před měsícem

    Uddhav Thackeray politics 🟰 British policy
    Divide ➗ Hindu votes and unite muslim and Christian to come to power
    Then use same Muslim and Christian to target hindu dharm and culture 😡

  • @shayamjadhav4464
    @shayamjadhav4464 Před měsícem +3

    Laybhari

  • @surendraravnang1841
    @surendraravnang1841 Před měsícem +3

    सरकार कोणाचे आहे याचा तरी विचार करा.

  • @user-vy4xj2pj1o
    @user-vy4xj2pj1o Před měsícem

    Jay jrange

  • @alkaingle3497
    @alkaingle3497 Před měsícem

    जीतेंगे हम ए वादा करो , कोशीश हमेशा ज्यादा करो . किस्मत भी रूठे पर हिम्मत ना तुटे , मजबुत तो आज इतना इरादा करो .

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Před měsícem +2

    Kashalla Lokan che gairsamaj kartoy

  • @user-hu4yl6pl2c
    @user-hu4yl6pl2c Před měsícem

    🙏🚩🚩🚩🚩

  • @gorakhshingan1292
    @gorakhshingan1292 Před měsícem

    हे कोणाच्या सांगण्यावरून गेले होते याचा तपास घेतला पाहिजे,हे सुपारीबाज होते नसता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भेटल्याशिवाय जाऊच शकत नाहीत

  • @damodharwagh2547
    @damodharwagh2547 Před měsícem

    सगळ्या जातींनी एक व्हा. यांचा उतावीळ पणा वाढत चाललाय.

  • @supekarlahu5201
    @supekarlahu5201 Před měsícem

    आता ना तुतारी ना मशाल आता फक्त जारांगे पाटील

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Před měsícem

    शिंदे ला भेटा इतर कोणालाच नाही फक्त शिंदे

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 Před měsícem

    ❤❤❤❤❤❤

  • @akshaykhalkar6754
    @akshaykhalkar6754 Před měsícem

    आता मराठ्यांची सटकली उद्धट मनातून उतरला

  • @anilchiplunkar4790
    @anilchiplunkar4790 Před měsícem

    🤟🤟🤟🤟🤟

  • @user-zv9rv9ib2x
    @user-zv9rv9ib2x Před měsícem +1

    Bapa kadun milalela varsa fakta satte v vasuli karita siniya che paay chatato

  • @madhukarghadi7691
    @madhukarghadi7691 Před měsícem

    हे मराठा आंदोलक वाटत नाही! हे कोणाच्या तरी सांगण्यावरून आलेले वाटतात नाहीतर ऊध्वव साहेब त्यांना भेटल्याशिवाय समोरून जाणार नाही ऊध्वव साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न दिसतो

  • @shelkeshahaji6195
    @shelkeshahaji6195 Před měsícem

    अरे फोन ठाकरे फोन पवार फोन पाठवले

  • @shubhamvlogs6549
    @shubhamvlogs6549 Před měsícem

    मातोश्री नाही आत्ता खातुन बी झाले आहेत .

  • @DeepakYedge-ig9ln
    @DeepakYedge-ig9ln Před měsícem

    Eknath shindesaheb mhnun lakh patine parvadtat

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 Před měsícem

    दादा आरक्षण फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार देऊ शकत बाकीचे लोक काय करणार देवेंद्र फडणवीस बोलले होते माझ्या हातात सत्ता दया मी एक दिवसात आरक्षण देईल

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 Před měsícem

    आता कळल कुटुंबप्रमुख म्हणजे काय 😂😂😂

  • @vijayhasge9018
    @vijayhasge9018 Před měsícem

    मराठी बांधवांनो जाती मध्ये कोणी तेढ निर्माण केले आहे??

  • @sanjaychavan5851
    @sanjaychavan5851 Před měsícem

    ही bijepiche उद्या फडणवीस la भेटा जाऊन

  • @seemashejal510
    @seemashejal510 Před měsícem

    फडविनीस 😢😢😊😅😅

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Před měsícem

    उद्भव मस्त मजेत आहे मराठा समाज शरद पवारला सोडणार नाही उद्भव बरोबर आहे मग सहज उद्भव चे आमदार निवडुण येतील मराठा मुस्लीम धर्मिय मतावर ,आज उद्भव वर आग पाखड करा पण त्यालाच मत देणार

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 Před měsícem

    मुळात तू मराठा म्हणून आलाच नाही अस आमचे दैवत मनोज दादा यांनी जाहीर सांगितले. उगाच का समाजा विरोधी काम करताय

  • @deepakmore7891
    @deepakmore7891 Před měsícem

    एक मराठा कोटी मराठा

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Před měsícem

    Ata Marathya na ushira ka hoina, kakale khare prem.
    Arakshan milale pahije ase TV var sangyache pan kase teh matra sangayche nahi.

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 Před měsícem

    prashn sutanyasathi sarw samati chi garaj asate. Hekekhor pana kamacha nahi.

  • @user-ff8kb1lr2f
    @user-ff8kb1lr2f Před měsícem +1

    आत्ता पर्यंत कधीच बोलले नाहीत अणि वाटत नाही कधी बोलतील

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 Před měsícem

    प्रथम बिजेपीला विचाराकी राव

  • @kakasahebchoudhari284
    @kakasahebchoudhari284 Před měsícem

    100 presenteg thakrena apli garag nahi rahili