50 हजार अनुदान वाटप हेच शेतकरी पात्र मंत्रिमंडळ निर्णय || 50₹ Protsahan Anudan || 50 hajar Anudan ||
Vložit
- čas přidán 27. 07. 2022
- 50 हजार अनुदान वाटप हेच शेतकरी पात्र मंत्रिमंडळ निर्णय || 50₹ Protsahan Anudan || 50 hajar Anudan ||
************************************************
माहिती हवी चॅनला subscribe करा:- / mahitihavi
काळजी आरोग्याची चॅनल subscribe करा:-
/ @kalajiarogyachi
************************************************
🏠Gharkul yojana all video:- घरकुल योजना:-
• Gharkul yojana
🔴E Sharm Crad | ई श्रम कार्ड फायदे | ई श्रम कार्ड : czcams.com/users/playlist?list =PLJi6hnjWskYa1rIX-Dsp5lPnb-7cSO1Ai
👳शेतकरी योजना:-
• शेतकरी योजना ..
👳🌾PM kisan sanman nidhi yojana: • PM kisan sanman nidhi ...
📚रेशन कार्ड माहिती: • रेशन कार्ड माहिती
Aadhar card link pan card link mobile link: czcams.com/users/playlist?list...
Ayushman Bharat Yojana: • Ayushman Bharat Yojana
Sukanya Yojana सुकन्या योजना: • Sukanya Yojana सुकन्या...
Mobail problem solution: • Mobail problem solution
Gas Yojana: • Gas Yojana
Kalaji Arogyachi: आयुर्वेदिक उपचार प्रत्येक आजारावर ती घरगुती उपाय:-
• Kalaji Arogyachi
************************************************
About this video :-
अखेर निर्णय घेतला 50000₹ प्रोत्साहन अनुदान वाटप 5722 कोटी निधी वितरीत होणार
50000₹ प्रोत्साहन अनुदान वाटप संदर्भात अखेर निर्णय झाला |
50 हजर प्रोत्साहन अनुदान मिळणार का ?
protsahan Anudan 50rs |
प्रोत्साहन अनुदान |
50 hajar anudan watp
50 hajar anudan 2022
protsahan Anudan 50rs Date||
प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार ||
50 हजार अनुदान कधी
50 हजार प्रोत्साहन अनुदान 1 जुलै पासून वाटप सुरू कोणाला मिळणार पहा |
50 hajar protsahan Anudan |
50 हजार प्रोत्साहन अनुदानास मंत्रिमंडळात मंजुरी |
50 हजार प्रोत्साहन अनुदान या दिवशी जमा होणार
50 hajar anudan ||
50 हजार प्रोत्साहन अनुदान योजना 2022
नियमित कर्जमाफी योजना
1जुलै पासून अनुदान वाटप || 50 हजार
50 हजार प्रोत्साहन अनुदान तारीख जाहीर ||
नियमीत कर्ज परतफेड 50 हजार अनुदान 1 जुलै वाटप ||
karjmafi
#mahiti_havi
#Mahiti_Havi
************************************************
DISCLAIMER-
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
************************************************
लबाडा घरचं अवातन जेवले शिवाय खरं नाही!
परंतु दादा नक्की मिळेल आता
@@MahitiHavi साहेब तुमच्या तोंडात साखर कारखाना पडो***
हे लोकांचं आमंत्रण.. ताटात वाडल्या शिवाय विश्वास बसत नाही... मागिल सरकारने 2014 ते 2019, झुलवत ठेवले होते..
आताही तेच होणारं...
कोणते मंत्रिमंडळ आस्तित्वात नाही.दोघांनी विकत घेतला महाराष्ट्र
शरदपवाराचयादावणीलाबराहोताका
Nice mahiti
Kaat band kayl acyl tyr
Borobar aahe abhinandan karu naka
बॅक मॅनेजमेंट फडणवीस अमृता....
मुख्यमंत्री साहेब हे 50000 रू महानगर पालीका निवडनुक झाल्यावर की निवडनुकी आगोदर देणार
2019 LA karz ghetle paratfed2021la keli Milel ka labh
सर
कसाला
घूशमीता
एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेत असतांनी देणार की बिजेपी पक्षात प्रवेश केल्यावर देणार
शिंदे साहेब कीर्ति मंत्री मंडळात किती वेळ निर्णय घेतला तरी ५० हजार रुपये आलें नाहीं तरी आपल्या शेतकरी सजय मानेकर तराळा जिल्हा वाशिम तरी लवकर शेतकरी चया खात्यात पैसे ट्रान्स्फर करावी ही विनंती आहे
मंत्री साहेब द्यायचे तर लवकर द्या ना उगाच शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा सांगुन मजाक उडवता काय दोन वर्षांपासून चालु आहे ही चर्चा
अरे सरांचं वीज बिल माफ करून द्या बाकीचं काही देऊ नका
Dada amhi..nehmi karj bharto..ya veli pn uchlle ahe..Ani pudhchya varshala bhrnar ata....labh milel ka??
नाही पुढ्या वर्षी पाहूया काय होणार
लबाडाचे आमंत्रण! जेवल्या शिवाय खरं नाही.
मी २०-०८-२०२०मध्ये कर्ज घेतले आहे १०-०८२०२१मध्ये भरलं नंतर २०-०९-२०२१घेतले आता भरलं तर मला लाभ मिळू शकतो का ४००००रुपये आहे
Gr pathawa saheb
दादा टेलिग्राम ग्रुप वरती किंवा व्हाट्सअप ग्रुप वरती पीडीएफ पाठवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन वाचू शकता... व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे
Jyani karj ghetal nahi tyana kay
काय देनार केळ
कांद्याला सरकार कडून काही अनुदान भेटणार आहे का
वाटप केवा होणार आहे ते सांगा साहेब
Nakki bhau व्हिडिओ येईल
कधी देणार ते सांगा
Barobrr
बिगर कर्जदार शेतकय्रांना काय मिळणार
Nahi Dada
सरकारला विचारणा
Dhanywad
Account made kadi yenar saheb
Dada येइल लवकरच माहिती मिळून जाईल आपल्या चॅनल वरती
Pahla nirnai zal pale lab dhay nantar bola
20 21 22 che
सगळ्या शेतकऱ्यांना टाका गोरगरिबांना काय देऊ नका असेच मरू द्या सरकार धन्यवाद
मिळणार दादा
🙏 बीड जिल्हा
कधी वाटप चालू होणार आहे, सर
कधी वाटप चालू साहेब
दादा लवकरच होईल माहिती आल्यावर व्हिडिओ घेऊ
दादा लवकरच होईल माहिती आल्यावर व्हिडिओ घेऊ
Mantri mandal nahi tar mantrimandal nirnay Kay mahnta
2018 पर्यंत कर्ज रेगुलर होतं परंतु 19 20 21 थकीत आहे तर 50 हजार मिळेल का कृपया माहिती द्या
दादा काही सांगता येत नाही बँकेची यादी एकदा पाहून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला समजून येईल
,, हे
Sir 2021cha mele ka
Nahi
फक्त घोषणा नाही ना?
Nahi दादा GR ahe
Khadhi milel
मिळेल दादा लवकरच माहिती आल्यावर व्हिडिओ घेऊ
@@MahitiHavi ok
सर 2020 साली कर्ज काढलेले होते प्रोत्साहन निधी मिळेल का प्लीज रिप्लाय
Dada ha व्हिडियो पूर्ण एखदा पाहून घ्या.....सर्व आहे या मध्ये
समजले नाही म्हणुन विचारले
@@MahitiHaviशेतकऱ्यांनी आजुन किती वाट पाहीची ते सांगा
खूप महत्वाचा निर्णय आहे
ढं
अद्याप ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेच नाही त्यांच्यासाठी काय
सध्यातरी काही नाही दादा ... निघायला पाहिजे काहीतरी त्यांच्यासाठी पाहूया