टोमॅटोचे उत्पादन वाढवा. इनेरा फायरो एम पी वापरा. पीक जोमदार आणि उत्पादन मजबूत आहे.

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 07. 2023
  • श्री भाऊसाहेब तुकाराम शिंदे
    प्रगतिशील शेतकरी
    मु,पो.देवरगाव ता.चांदवड जि.नाशिक
    टोमॅटो लागवड
    शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याची एकच इच्छा असते की माझे टोमॅटो पीक हे सर्वोत्तम यावे पिकाची वाढ जोमदार होऊन मला उत्पादन सुद्धा दमदार मिळावे यासाठी टोमॅटो लागवड करत असताना घेतली गेलेली काळजी ही खूप महत्त्वाची असते.
    टोमॅटो लागवड करत असताना सर्वच शेतकरी बेसल डोस भरून नंतर लागवड करतात. लागवडीनंतर इनेरा कंपनीचे फायरो एम पी या जैविक खत प्रति एकर 200 ग्रॅम या प्रमाणामध्ये आळवणी करावी.
    इनेरा फायरो एम पी वापरामुळे होणारे फायदे
    फायरो एम पी नवीन टेक्नॉलॉजी - स्ट्रीक वर आधारित माइकोरायझा जैविक खत आहे.
    फायरो एम पी मुळे पिकाच्या मुळांची जबरदस्त वाढ होते.
    जमीन भुसभुशीत होऊन वापसा कंडिशन राहते.
    मुळांची जबरदस्त वाढ आणि जमिनीमध्ये असणाऱ्या वापसा कंडीशन मुळे पिकाची जोरदार आणि सशक्त वाढ होते.
    टोमॅटो पिकाची जलद गतीने वाढ होते . फुटव्यांची संख्या वाढते,फुलांची सेटिंग चांगल्या प्रकारे होते परिणामी फळांची संख्या वाढते आणि उत्पादनात भरघोस वाढ होते.
    फायरो एम पी च्या वापरामुळे पिकाची जलद गतीने वाढ होऊन लवकर उत्पादनाची सुरुवात होते परिणामी शेतकऱ्याला बाजार भाव सुद्धा चांगले मिळतात
    #inera #phyroMP #ineraphyro #biofertilizer #jaivikkheti #phyroMP #sustanaiblefarming
    #इनेरा #फायरो_एमजी
    #फायरो_एमपी #agriculturevideo #farming #maharashtraagriculture
    #ऑरगॅनिक_खते #सेंद्रिय_खते #जैविक_खते #बळीराजा_स्पेशल #baliraja_special
    #tomato #mycorrhiza #mycorrhizalbiofertiliser #jaivikkhat
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    CZcams
    / @balirajaspecial
    / @technicalbaliraja
    Facebook page
    / balirajaspecial
    Instagram
    baliraja_sp...
    Twitter
    DiwateRamrao?s=08

Komentáře • 8