डब्यात वेगळं काय❓आई मुले दोघेही खुश..खूप पौष्टिक पदार्थ तोही कमी तेलात, कमी पसाऱ्यात आणि कमी वेळात

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2024
  • अंकुरित मिश्र कडधान्याचे कटलेट
    Mix sprouts cutlets
    Ingredients👇
    For 12-13 medium cutlets
    . 2 cup mix sprouts
    . 1 cup boiled potato
    (2 medium)
    . 1 medium onion
    . chopped coriander
    . chopped green chili
    (as per taste)
    . 1/2 lemon juice
    . 1 tsp chat masala
    . pinch of turmeric powder
    . salt
    . 2-3 tbsp flatten rice (poha) powder
    . 2 tbsp oil

Komentáře • 12

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 Před měsícem +1

    खूप छान आहे रेसिपी👌👌 अप्रतिम👍👍

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 Před měsícem +1

    खूप सुंदर रेसिपी

  • @sandhyamunfan2230
    @sandhyamunfan2230 Před měsícem +1

    Healthy option for children.

  • @payalgoradia7168
    @payalgoradia7168 Před měsícem

    Awesome resipe ❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před měsícem

    Healthy cutlet tai thank you

  • @ushasupe9275
    @ushasupe9275 Před měsícem

    खुप छान

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Před měsícem

    Nice

  • @swapnalikelkar8323
    @swapnalikelkar8323 Před 26 dny +1

    छान idea आहे

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx Před měsícem +1

    कडधान्याचे कटलेट्स आवडले. विशेषतः पौष्टीक कडधान्य व कमी तेलात त्यामुळे आरोग्यपूर्ण रेसिपी झाली. मुलांना लहान वयापासूनच तेलकट तूपकट खाऊ घालू नये.

  • @veenajoshi7396
    @veenajoshi7396 Před měsícem +1

    छान आहे कटलेट यात कडधान्य शिजवून घेतली तर चालेल का

    • @SwarasArt
      @SwarasArt  Před měsícem

      चालेल पण आवश्यकता नाही.. कारण आपण वाटून घेतले आहे आणि आधी कटलेट झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजवले आहे तर व्यवस्थीत शिजतात कच्चे राहत नाही 👍