मोठी नोकरी असताना महाराजांनी कीर्तनकार होने का पसंद केला ? 🔴 mhrathi podcast🔴 आकाश पाटील💥

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • मोठी नोकरी असताना महाराजांनी कीर्तनकार होने का पसंद केला ? 🔴 mhrathi podcast🔴 आकाश पाटील
    सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार
    या चॅनल वरती आपल्याला प्रेरणादायी जीवन प्रवास पाहायला मिळतील ज्यामधून आपल्या कार्यालाही आपल्याला मदत होईल🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    यानंतर आम्ही काही आघाडीत सत्य फॅक्ट व्हिडिओ पण या चॅनल वरती घेऊन येत आहोत तेही खूप चन पद्धतीने बनवले आहेत
    ☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼
    कीर्तनकार उद्योजक कलाकार अशा विविध मंडळीशी आपण या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतो व त्यांचे जीवन जाणून घेत असतो
    #वारकरी_संप्रदाय
    #shankarmaharajshevale
    #indorikarmaharaj
    #कीर्तनभजन
    #varkari
    #akashwithmasters
    #swamisamarth
    #स्वमीसमर्थ
    #akashwithmasters
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    Other social media page links for short विडिओ
    Facebook.
    www.facebook.c...
    Insta.
    ...
    Thank you so much for your support

Komentáře • 27

  • @monikashinde6054
    @monikashinde6054 Před 22 hodinami

    राम कृष्ण हरी जय हरी

  • @AshokBade-mf9sb
    @AshokBade-mf9sb Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी 🙏 माऊली खुपचं छान विचार धारा मांडली

  • @shrinivasramakrishnajagtap8264
    @shrinivasramakrishnajagtap8264 Před 5 měsíci +6

    महाराजांचं जास्त प्रेम पैशावर आहे असे प्रकर्षाने जाणवत .३ -३लाख कथेचे का घेतात ? याबद्दल मुलाखत घेणारांनी विचारावा

    • @Mancharcityfc
      @Mancharcityfc Před 3 měsíci

      महाराजांच वृद्धाश्रम आहे माऊली, गोशाला आहे तुम्ही बोलुन भेद निर्माण करण्यापेक्षा एकदा येऊन भेट द्या कारण कमेंट करायला खूप सोप्प अस्त करणं अवघड. ट्रस्ट आहे महराजांची अनाथ आदिवासी मुलांसाठी एवढं मानधन नक्कीच महाराज स्व खर्चासाठी नाही घेणार हे नक्की. आपण खूप ज्ञानी आहात हे आपल्या विचारांच्या तीव्रतेवरून दिसून येते 😂

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 Před 3 měsíci

    राम कृष्ण कृष्ण हरी हरी विठ्ठल

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-eq6nu4rz4k
    @user-eq6nu4rz4k Před 6 měsíci

    वेल एज्युकेटेड भाषेवर प्रभुत्व साहित्यिक भाषेचा कीर्तनात खूप छान वापर रामायण श्रीमद्भागवत शिव महापुराण यांचे कथाकार आणि या सगळ्या सोबत अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या धर्माचार्य एडवोकेट शंकर महाराज शेवाळे यांना खूप खूप शुभेच्छा🎉🎉
    असेच वारकरी संप्रदायाचे कार्य तुमच्या हातून निरंतर घडत राहो वाढत राहो ही माऊली चरणी प्रार्थना🎉
    राम कृष्ण हरी🎉🎉🎉

  • @balasahebbhutekar7658
    @balasahebbhutekar7658 Před 6 měsíci

    महाराज तुमची कथा आणि किर्तन आम्ही नियमित ऐकतो, ते खूप आवडते कारण आपल्या कडून आध्यात्मिक ज्ञान जीवनात कसं उपयोगि आहे हे लक्षात आणून देतात.

  • @shrinivasramakrishnajagtap8264
    @shrinivasramakrishnajagtap8264 Před 5 měsíci +4

    पैसा जास्त मिळायला लागला म्हणून नोकरी सोडली

  • @RockyBhauOfficial
    @RockyBhauOfficial Před 6 měsíci

    नक्कीच आपल्या या जर्नीचे आम्ही साक्षीदार आहोत ❤️

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Před 6 měsíci

    छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर ‌👃🌹

  • @user-uj7ot4ul8o
    @user-uj7ot4ul8o Před 6 měsíci

    राम कृष्ण हरी महाराज

  • @SanjaykikaleTaradgaonMo-
    @SanjaykikaleTaradgaonMo- Před 6 měsíci +1

    परमार्थात भाव पाहीजे

  • @ashwinikumavat2138
    @ashwinikumavat2138 Před 6 měsíci

    Ram krushn Hari
    Motivational journey

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Před 6 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @ujjwalashendage5821
    @ujjwalashendage5821 Před 6 měsíci

    राम कृष्ण हरि🙏

  • @RockyBhauOfficial
    @RockyBhauOfficial Před 6 měsíci

    महाराज ❤️👌👌

  • @SanjaykikaleTaradgaonMo-
    @SanjaykikaleTaradgaonMo- Před 6 měsíci

    🚩 राम कृष्ण हरि 🚩 *धन्यवाद महाराज खुपच सुंदर लाईव्ह मुलाखत या मुळे कळाले कि नोकरि पेक्षा परमार्थाची ओढ किती व कसा करावा याचा अनुभव येईल सखोल अभ्यास धन्यवाद*
    संजय बबनराव किकले तरडगाव यांच्या वतीने स्वागत 🚩✍🏻

  • @user-uj7ot4ul8o
    @user-uj7ot4ul8o Před 6 měsíci

    महाराज आम्ही तुमची कीर्तन प्रवचन व कथा ऐकतो

  • @user-zz9ib3fl4y
    @user-zz9ib3fl4y Před 6 měsíci

    ✨✨🚩🚩🚩

    • @sunandajadhav2473
      @sunandajadhav2473 Před 6 měsíci

      खुप छान उत्तर दीले बाबा रामकृष्ण हरी 🚩🚩👏👏🏻

  • @lokranjandr.sampatparlekar
    @lokranjandr.sampatparlekar Před 3 měsíci

    महाराज.. कीर्तनासाठी पैसे किती घेतात.

  • @bharatjagtap8766
    @bharatjagtap8766 Před 3 měsíci

    नोकरीत मिळून मिळून किती मिळणार,कीर्तन 2 तास,20,25,30, 2 तासात एवढे मिळाल्यावर काम करायची गरज काय,वरून विनोदी कीर्तन,हसून हसून बाया पागल झाल्या,कीर्तन समाज प्रबोधनासाठी असतें,विनोद करण्यासाठी नाही.😂😂😂😂

    • @bharatjagtap8766
      @bharatjagtap8766 Před 3 měsíci

      अपवाद वगळता 🎉🎉🎉🎉🎉

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vilaschavan1929
    @vilaschavan1929 Před 6 měsíci

    राम कृष्ण हरी