💥स्वतःच्या गायनाने मंत्रमुग्ध करणारा ओमकार दादा कोण💥 ? mhrathi podcast 💥Akash patil with omkar dada

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • 💥स्वतःच्या गायनाने मंत्रमुग्ध करणारा ओमकार दादा कोण💥 ? mhrathi podcast 💥Akash patil with omkar dada
    सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार
    या चॅनल वरती आपल्याला प्रेरणादायी जीवन प्रवास पाहायला मिळतील ज्यामधून आपल्या कार्यालाही आपल्याला मदत होईल🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    यानंतर आम्ही काही आघाडीत सत्य फॅक्ट व्हिडिओ पण या चॅनल वरती घेऊन येत आहोत तेही खूप चन पद्धतीने बनवले आहेत
    ☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼☝🏼
    कीर्तनकार उद्योजक कलाकार अशा विविध मंडळीशी आपण या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतो व त्यांचे जीवन जाणून घेत असतो
    #वारकरी_संप्रदाय
    #omkarjagtap
    #ओमकारजगताप
    #वारकरी_संप्रदाय
    #namdevshastri
    #indorikarmaharaj
    #purushottammaharajpatil
    #akashwithmasters
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    Other social media page links for short विडिओ
    Facebook.
    www.facebook.c...
    Insta.
    ...
    Thank you so much for your support

Komentáře • 49

  • @AnjaliGadge-hp1ep
    @AnjaliGadge-hp1ep Před 3 měsíci

    खूपछान ओमकार दादा

  • @bhikchanddhokane161
    @bhikchanddhokane161 Před 3 měsíci

    वा दादा

  • @gajanankolte6798
    @gajanankolte6798 Před 6 měsíci +1

    खुपच छान गायन आहे दादांच ऐकुन मन प्रसन्न झाले रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏

  • @krishnadongre1228
    @krishnadongre1228 Před 6 měsíci +8

    कैलास महाराज पवार ❤❤ यांच्या पण घ्या

    • @SharadPagar93
      @SharadPagar93 Před 5 měsíci

      हो खूप इच्छा आहे त्यांचा जीवन प्रवास बघ्याचा आहे

  • @kajaldhumal9192
    @kajaldhumal9192 Před 6 měsíci +4

    आसाराम महाराज साबळे यांची पण मुलाखत घ्या

  • @shrinathgurav9533
    @shrinathgurav9533 Před 6 měsíci +4

    ओमकार दादा तुम्ही खुप छान गायन करता! 👌👌 आमच्या घरचे सर्वजण तुमचे गायन ऐकतात; तुम्ही आपल्या वारकरी संप्रदायाची पताका-किर्ती -शान संपुर्ण विश्वात निश्चितच पसरवाल यात शंका नाही 🙏 राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @ShaileshKachole-md7fi
    @ShaileshKachole-md7fi Před 3 měsíci

    काही वैदीकाची पन मुलाखत घ्या

  • @ankushchappalwar267
    @ankushchappalwar267 Před 25 dny

    pandharinath aru yanchi mulahkhat ghya

  • @maheshvarpe9523
    @maheshvarpe9523 Před 6 měsíci +1

    ओमकार दादा खरच ग्रेट आहात आपण

  • @vaibhavyadav3843
    @vaibhavyadav3843 Před 6 měsíci +2

    बाळासाहेब महाराज सुरेगावकर यांची पण मुलाखत अवश्य घ्या...

  • @anilbhokare6784
    @anilbhokare6784 Před 6 měsíci +1

    महाराष्ट्र फक्त तुमच्या आवाजाचा दिवाणा झालाय ओंकार महाराज

  • @user-sj6vv4lp9c
    @user-sj6vv4lp9c Před 6 měsíci +1

    खुप गोड अवाज आहे आणि जस गोड अवाज तितकाच गोड व्सभाव❤❤❤

  • @user-ry7bc7qt6s
    @user-ry7bc7qt6s Před 6 měsíci +1

    ओमकार महाराज माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या वर खुप महाराज मंडळी त्यांच्या कडे बघतच राहतात ❤❤❤

  • @omkarkagde9433
    @omkarkagde9433 Před 6 měsíci +1

    ओमकार दादा नी खुप कष्टातून मोठ वक्तिम्हत्व निर्माण केलेल आहे त्यांचा आवाज म्हणजे सकशात सरस्वती च आहे माझ्या जिवलग मित्र ची मुलखात घेतली खुप खुप धन्यवाद या चॅनल चे ❤

  • @user-mm3fw6ev3n
    @user-mm3fw6ev3n Před 6 měsíci +1

    Khoop chan omkar dada

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @saikiranphotography472
    @saikiranphotography472 Před 6 měsíci

    खुप सुंदर आवाज माऊलींनी ओंकार दादाला दिलाय असाच तुमचा गोड आवाज आम्हा सर्वांना नेहमीच ऐकायला मिळो ही सदिच्छा... पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा...
    आणि आमचे आवडते कीर्तनकार ज्यांच्या नावातच साखर आहे असे आदरणीय ह.भ.प. अक्रुर महाराज साखरे यांची मुलाखत ऐकायला नक्कीच आवडेल
    प्रमोद मोरे

  • @vishalpawar9012
    @vishalpawar9012 Před 6 měsíci +3

    S p college la b.çom la सोबत होतो आम्ही

  • @vinodmule3049
    @vinodmule3049 Před 5 měsíci +1

    युवराज महाराज देशमुख याची मुलाखत घा

  • @anilbhangare5485
    @anilbhangare5485 Před 6 měsíci +2

    आदरणीय ह.भ. प. श्री महेश महाराज भगूरे गुरुजी यांची पण मुलाखत घ्या माऊली ❤❤❤❤❤

  • @shivajishinde1003
    @shivajishinde1003 Před 6 měsíci +1

    ओमकार दादा माझ्या आवडीचे गायक आहेत हिरडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर

  • @user-lu7ue7ze9z
    @user-lu7ue7ze9z Před 6 měsíci

    खुप सुंदर❤❤❤❤

  • @SharadPagar93
    @SharadPagar93 Před 5 měsíci

    माऊली कैलास महाराज पवार यांची पण मुलाखत घ्या ही विनंती

  • @bhimravjeve
    @bhimravjeve Před 5 měsíci +1

    ओम महाराज ननवरे यांची पन मुलाखत घ्या❤❤

  • @amolahire1997
    @amolahire1997 Před 6 měsíci +2

    as Gayak mhanun varkari samprdayamadhe bhagure guruji aani pandharinath maharaj aaru baba yanchya pan mulakhati ghya.aani aashe prashn kara ki jenekarun je vidyarthi tumache vidio baghtat Tyanna singing madhe kahi benifits hotil.omkar dadanchii pan chan mulakat zali.

  • @yogeshgavhane6154
    @yogeshgavhane6154 Před 6 měsíci +1

    कैलास महाराज पवार यांची मुलाखत घ्यावी

    • @SharadPagar93
      @SharadPagar93 Před 5 měsíci

      हो माऊली कैलास महाराज पवार यांचा जीवन प्रवास बघ्यचा आहे

  • @akshaynimbulkar5791
    @akshaynimbulkar5791 Před 5 měsíci

    खुप छान ओमकार दादा सगळ्या गोष्टी खर बोल्ले 👏👏😢🙏😊🌹🚩

  • @kisanbade6041
    @kisanbade6041 Před 6 měsíci +2

    Chandhu maharaj panchal yanchi pan mulakht ghya tyani pan khup kami vayat nav kamvl ahe

  • @dattashinde6804
    @dattashinde6804 Před 6 měsíci

    महाराज खूप गोड आवाज तुमचा आहे मी तुमचे विडिओ खूप पaहत असतो तुम्ही स्वतः एक शो आहात तुम्हाला कोणत्या शो ची गरज नाही🙏🙏🙏

  • @bhaukature8986
    @bhaukature8986 Před 6 měsíci

    एक नंबर❤❤❤

  • @user-ry7bc7qt6s
    @user-ry7bc7qt6s Před 6 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @yuvrajjagtap268
    @yuvrajjagtap268 Před 6 měsíci

    Dada❤

  • @kaveriahire7338
    @kaveriahire7338 Před 6 měsíci +2

    आवाजात जाइ आहे महाराज मी तर ज्या कार्यक्रमात ओंकार दादा राहिलेला तो कार्यक्रम मी ऐकायच कधी टाळत नाही

  • @sureshshendge5558
    @sureshshendge5558 Před 6 měsíci

    👌🙏

  • @user-ry7bc7qt6s
    @user-ry7bc7qt6s Před 6 měsíci +1

    संजय म हजारे ❤❤❤❤❤यांचं पण घ्या

  • @sainathsanap7750
    @sainathsanap7750 Před 6 měsíci

    वाव ओमकार दादा🙏🙏 🌹🌹

  • @niranjanbire5564
    @niranjanbire5564 Před 6 měsíci

    🙏

  • @kaveriahire7338
    @kaveriahire7338 Před 6 měsíci

    ओंकार दादाच गाव कुठल आहे

  • @jaydipjadhavofficial4536
    @jaydipjadhavofficial4536 Před 6 měsíci

    ओंमकार दादा मि एकाच शाळेत होतो आळंदी मध्ये

  • @amolbangar7999
    @amolbangar7999 Před 6 měsíci +1

    आकाश दादा तुमचा मो नंबर द्या

    • @akashwithmasters7111
      @akashwithmasters7111  Před 6 měsíci

      व्हिडिओ च्या डिस्क्रिप्शन मध्ये माझी लिंक आहे instagram ची तिथे मला hi करा

  • @maheshkadlag9676
    @maheshkadlag9676 Před 5 měsíci

    Me suta tumcha berbery gayla hoto tumi mote ahet techat kay veshay ny pan tumcha baj tumi samjla ikato pan tumi dusarche kadi get ny

  • @maheshkadlag9676
    @maheshkadlag9676 Před 5 měsíci

    Te tumi mote jale pan tumi dusre gaykna sablun get ny

  • @nileshkadu9614
    @nileshkadu9614 Před 6 měsíci

    कैलास म पवार यांची मुलाखत घ्यावी

    • @SharadPagar93
      @SharadPagar93 Před 5 měsíci

      हो खूप इच्छा आहे त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याची

  • @user-ry7bc7qt6s
    @user-ry7bc7qt6s Před 6 měsíci +1

    संजय म हजारे ❤❤❤❤❤यांचं पण घ्या