अमेरिकन लोकांची भांडी कशी असतात?🧐 यांच्या दुकानात कोणती भांडी मिळतात🧐
Vložit
- čas přidán 4. 05. 2024
- नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.
आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
Instagram- Viduladixit #marathi #americahisajiri #youtubeshorts #marathiinusa #marathivlog #americavlogsinmarathi #indianinusa #marathivlogger #marathimulagiinusa
Email 📩- americahisajiri@gmail.com
_________________________________________
Previous Videos:-
• Uploads
_________________________________________
Indian Festivals in America:
• Indian Festivals in Am...
_________________________________________
Education in USA:
• Education In USA
_________________________________________
Farms in America:
• Farms in America
_________________________________________
Houses in America:
• Houses in America
_________________________________________
Popular uploads:
• Popular Uploads
#marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa
Informative video Vidula thanks
खूप छान video . ज्या गोष्टी कुणीही फारसे सांगत नाही व गरजेच्या असतात. त्या तू तुझ्या blog मधे दाखवतेस. त्यामुळे बघायला खूप मजा येते.
अरिन बाळ🥰
Chan ahe video ❤
Vdo cha topic khup favorite ahe so interesting vlog zala ani vlog chi सुरुवात Arin च्या cute entry ne zali so ajun maja ali baghayla. God bless ur both kids 😊
Khupach Shan 🙌👏👏👏👍👍 thank youuuuuu 😊
खूप खूप सुंदर.तुमचे व्हिडिओ पहाणहाएक सुखद अनुभव आहे.आरीन खूपच गोड आणि स्मार्ट आहे..
नमस्कार विदुला ताई
Very nice vlog
hii Tai mi aatta Boston madhe aahe.mala sanga na kontya brand chi lipstick mi gheu? aani kontya Shop madhun
छान आहे video ❤
माझे ढिगभर नातेवाईक US मध्ये आहेत पण एवढा detailed आणि informative video पहिल्याॅदाच पाहिला. फारच छान !!
ढीग भर काय कामाचे ते स्वतःचा स्वार्थ बघत आहेत या मॅडम घर बघून आपली संस्कृती काय आहे हे ते दुनियेच्या समोर दाखवत आहेत मॅडम तुमचे कार्य चालू राहू द्या तुम्ही स्वार्थासाठी नाही तर देशासाठी व्हिडिओ बनवता खूप चांगले काम करता 🙏
Instapot तुम्ही वापरता ना, तर त्यात भात करताना तुम्ही पाणी काय प्रमाणात तांदूळ मध्ये घालता?
👍👍👌👌
Very nice vlog ❤❤
khup chan
छान माहिती.
विषयांतर करतो.
तेथील सरकारी संस्था प्रामाणिक पणे कामे करतात का.?
उदा : आपल्या(भारतात )
येथील सरकारी कर्मचारी कामावर वेळेवर येत नाही. कामचोरपणा करतात. नागरिकांचे काम करण्यासाठी लाच मागतात.
USA मध्ये सरकारी संस्थेमध्ये असं चालत का.?
कृपया यावर आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती द्यावी/सांगावी .
Chan
ताई पिल्लु खुप म्हणजे खुप गोड दिसतय सगळ्या प्रेक्षकांच्या काळजात घर केलय त्यानी मघाशी बोलताना तुम्ही माझ्या मनातल म्हणण मांडल लाडक्या अरिनच अनुरागच सेप्रेट यु ट्युब चॅनल ओपन केल तर खुप छान होईल अरिनच्या अनुरागच्या जन्मापासुन आत्तापर्यंतच्या बाळक्रिडा बघता येतील लाडक्या पिल्लुला गोड गोड पापा
🥰
Hi Aaru
Nice
Nice
Tai Tumi stainless steel bhandi khoob Sundar beautiful stainless steel
Arin khup chhan bolto❤
तुमच्या इथून Duluth City किती लांब आहे ?
Hi Arin 😊🍫
Very Nice kalpana bhusawal
Hi pilu❤
🖤🖤💜💜💖💖
Hii Arinn ❤
Khup divsaani .....bhari vattl aavaj aikun thanks goad 😊😊
Arin Haiiiiii❤❤😊
Hi Arin ❤
HiiArin ❤
Hi Arin
Hiiiiii.....i Arin kiti god kaku to Arin tumchya magun boltoy kiti god distoy tyala n akshaj dada mhanayla sanga n ❤,hi tai mi mhantl Arin asla video madhe ki akshj la jast excitement aste baghaych tasa to mobile nai baghat far ,bakiche khel khelto ,baki vlog chan hota mast 😊 thank you
Hi Akshaj❤️
❤😊
Khup chan aahe market tai. Aplya इथे ase D mart aahe tech आठवले.Arin खूप गोड आहे .तुम्ही माहीती खूप छान सांगता. तुमचा आवाज khup छान आहे. ❤❤❤❤
Hii Arin sweet boy❤
इथे हल्ली triply ची कढई मिळते, तिथे पण मिळतात का triply ची अशी भांडी?
व्हीडिओ छान, बरीच माहिती मिळाली.
हो मिळतात 😊
वाॅटरफाॅलबारामहिनेअसतोका
Khup thandi asel tar ice hoto. बाकी वर्षभर असतो
Maze kup natewaik aahet pn konicha amerikechi mahiti det nahi
Prize Bari ahe ❤
तू तुझ चॉपर एकदा दाखव
Korona kalat tumhala ameriket bhiti nahi vatali
Hi Arin