Video není dostupné.
Omlouváme se.

विजयदुर्ग | विजयदुर्ग किल्ला | Vijaydurg Fort | Vijaydurg fort History | Vijaydurg Killa

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 03. 2020
  • विजयदुर्ग | विजयदुर्ग किल्ला | Vijaydurg Fort | Vijaydurg fort History | Vijaydurg Killa
    #vijaydurgfort #SomnathNagawade #Vijaydurg
    --------------------------------------------
    For any Business inquiry please contact
    Email: somnathnagawade@gmail.com
    for a chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button ) -
    / somnathnagawadevlogs
    --------------------------------------------
    Audio: Jal-edge of water by Akash Gandhi
    ---------------------------------------
    How to reach -Google Map link: Pune to Vijaydurg:goo.gl/maps/Lv...
    Welcome to series of Devgad and Nearby places. We have started from Pune to Devgad on Feb 9, 2020. On day three, we visited this beautiful fort - Vijaydurg in the early morning and made this video for you. Hope this gives you the entire fort information in one go!
    Vijaydurg was sometimes written as Viziadurg or "Gheriya" the oldest fort on the Sindhudurg coast, was constructed during the regime of Raja Bhoja II of the Shilahar dynasty (construction period 1193-1205) and restructured by Shivaji Maharaj.
    -----------------------------------------
    Equipments Used During Video :
    Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
    Gimbal : amzn.to/2ZAcmWf
    Camera Lense : amzn.to/36mwxs2
    Pocket Camera : amzn.to/36mwxs2
    iphone : amzn.to/2XecPKR
    Drone : amzn.to/2WMYmX7
    Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
    Mic : amzn.to/36fFvXY
    Action Cam : amzn.to/3cSrxh3
    Editing Machine : amzn.to/2zh5Fxl
    ----------------------------------

Komentáře • 91

  • @snehaljoshi6708
    @snehaljoshi6708 Před rokem +2

    किल्ला या मस्त मराठी सिनेमाचे
    शुटींग याच किल्ल्यावर झालयं.
    खुप सुंदर व्हिडिओग्राफी होती
    या चित्रपटात या किल्ल्यावर.
    आत्ता पाहील्यावर ते सगळे सीन आठवले. कीती सुंदर किल्ला आहे.
    खरच आपलं पुरातन वैभव आहे हे.
    कीती मावळ्यांनी कीती स्वराज्याच्या शिल्पकारांनी इथे आपलं रक्त सांडलं असेल. आपल्या कुटुंबाची व स्वतः ची पर्वा न करता
    फक्त स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं असेल.
    आणि आज आपण याच स्वराज्यात मोकळा श्वास घेतोय.
    पण जे विचित्र आणि घाणेरडी मानसिकता असणारे समाजकंटक या किल्ल्यांना घाण करत आहेत, जे इथे काहीही लिहून अस्वच्छ मनाचे
    प्रमाण देत आहेत. यांची आम्हाला लाज वाटते. इतकी खालच्या पातळीवरची वाईट वृत्तीची माणसं
    आपल्या या स्वराज्यात आहेत
    हे आमचं दुर्दैव आहे.
    वाईट वाटलं हे लिहीलेलं पाहून.
    सोमनाथ सर आपण आपल्या परीने या विरूद्ध आवाज उठवावा.
    खरच प्रचंड दु:ख झालं. हे व्हायला नको आहे. अरे अशा पवित्र वास्तू कीती जपल्या पाहीजेत आपल्याला.
    या आठवणी कीती अनमोल ठेवा आहेत आपल्या साठी. याच नाहीत तर काय आहे आपल्या आयुष्यात.
    अरे हे वैभव पहाण्यासाठी तर लोक कीतीतरी पैसे खर्चून व लांबून प्रेमाने
    येतात आपल्या महाराजांच्या पाऊलखुणा पहायला. आणि हे पाहून डोळे भरून येतात आमचे.
    आमचे महाराज दिसतात ह्या किल्ल्यांमध्ये आम्हाला. आम्ही त्यांना अनुभवतो. आम्ही त्यांच्या स्मृतींना स्पर्श करतो. आणि भरलेल्या मनाने परत जातो.
    इतिहास पुस्तकात जे वाचलं ते आम्हाला इथे पहायला मिळतं.
    कीती अभिमान वाटतो आम्हाला त्या वेळच्या सर्वांचा. स्वराज्यासाठी लढलेल्या व प्राण अर्पण केलेल्या लाखों लढवय्यांचा, सैनिकांचा, मावळ्यांचा. आमच्या लाडक्या छञपती शिवाजी महाराजांचा. 🙏
    आणि तुम्ही विचित्र मनोवृत्ति चे पर्यटक ह्या वास्तू खराब करता.
    स्वतः च्या जीवंत असण्याची लाज वाटावी तुम्हाला. महाराजांनी प्रेमाने निर्माण केलेल्या या स्वराज्यात आपल्या सारख्या हीन वृत्तीच्या माणसांना रहाण्याचा काही अधिकार नाही.
    वाईट तर या गोष्टींचं वाटतं की हे सगळं आपल्याच लोकांना सांगावं लागतयं. हे असं लिहताना काहीच मनाला कसं काय वाटत नाही ह्यांना. हे पहाताना नुसतं आम्हाला दु:ख वाटतयं. जागे व्हा. ही वृत्ती सोडून द्या. अरे परदेशात अशा पुरातन वास्तू सरकार तर जपतेच
    पण तिथले लोक ही आदराने व प्रेमाने जपतात.
    🥺🥺🥺🥺🥺
    शहाणे व्हा, जागे व्हा.
    आपल्या पुरातन गोष्टींचा आदर बाळगा. त्यांचे प्रेमाने जतन करा.
    त्यांची निगा बाळगा.
    काळजी घ्या. हे सारं आपलं आहे.
    हे वैभव आहे म्हणून आपण आहोत.
    कृपया विचार करा.
    🙏🙏🙏🙏🙏😔😔😔😔

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před rokem +1

      तुमचे मनपुर्वक धन्यवाद 😊🙏🏻 हेच विचार सर्व किल्ल्यांच्या सवंर्धाबाबत रुजवायला हवेत.

  • @rajeshgole7280
    @rajeshgole7280 Před 2 lety +1

    फार छान व्हिडिओ

  • @sopikamble200
    @sopikamble200 Před 3 lety +2

    सर...खूपच छान माहिती दिली व स्वराज्याच्या एका महत्वाच्या शिलेदाराची ओळख करून दिलीत... खुप खुप धन्यवाद

  • @nileshbandal7601
    @nileshbandal7601 Před 4 lety +1

    खुप छान माहीती, अप्रतिम सादरीकरण

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade  Před 4 lety

    Subscribe Now to watch all my Travel Vlogs (Its FREE) : czcams.com/users/somnathnagawade
    Feel Free to Leave a Comment :)
    Follow us on Instagram : instagram.com/somnath.nagawade/

  • @ravindrachinkate4948
    @ravindrachinkate4948 Před 2 lety

    Khup Mast..👌

  • @amanghatge239
    @amanghatge239 Před 19 hodinami

    Tumcha shabda satha apratim ahe khup mann bahrun ala ani yoga yoga ne me ha video aaj 18 aug lach pahat ahe jyacha itka mahatva ahe hya killyavr..
    Ani ek anandachi batmi mhnje hya killyala la hallich unesco heritage site cha darja dyaycha tharla ahe.
    Khup khup dhanyawad @somnath sir.

  • @manishiyer05
    @manishiyer05 Před rokem +2

    Just witnessed this fort yesterday….surreal experience !!! Must see and live the time in there !!

  • @vivekkoli9856
    @vivekkoli9856 Před 2 lety

    खूप खूप छान माहिती दिली.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety

    Apratim. Khoop. Sundar

  • @santoshkhandave3502
    @santoshkhandave3502 Před 2 lety +1

    Jabardast

  • @amitrane2083
    @amitrane2083 Před rokem +1

    खुप छान माहिती सांगितला़ गडाच संवर्धन तेथील स्थानिक पातळीवर करण्यात आले पाहिजे

  • @indianavenger3457
    @indianavenger3457 Před rokem +1

    ❤️❤️

  • @dayanandkesarkar1468
    @dayanandkesarkar1468 Před rokem +1

    Khoobsurat,kills,ani,vihangam,drash,thanks,

  • @leenaparab7078
    @leenaparab7078 Před 2 lety +1

    Sundar mahiti dili ahe

  • @ashokmahadeosalvi5754
    @ashokmahadeosalvi5754 Před 2 lety +2

    छान माहिती

  • @rajaramnivasshivbagruop2694

    जय शिवराय

  • @vijaychougule36
    @vijaychougule36 Před 3 lety +1

    Khup chan

  • @amitr4385
    @amitr4385 Před 4 lety +1

    Very important message at the end

  • @Rohank88
    @Rohank88 Před 3 lety +1

    I m also visited this fort last year
    Fort history is so proudful

  • @pralhadchaudhari9532
    @pralhadchaudhari9532 Před 2 lety

    खूप छान माहिती सांगितली. पाण्या खालची तटबंदी पहायची होती

  • @monotechbakerskingpvtltd.8379
    @monotechbakerskingpvtltd.8379 Před 5 měsíci +1

    आता किल्ला खूप दुर्लक्षित झाला आहे.

    • @harshalplay
      @harshalplay Před 2 měsíci

      ho. last week javun alo. kahi rahila nahi ahe . padat chalala ahe
      fort varun samundacha view chan ahe

  • @jaydeep2675
    @jaydeep2675 Před 2 lety +1

    Jàbardast🔥🔥🔥❤️

  • @prasadshetye6481
    @prasadshetye6481 Před 3 lety +1

    Helium

  • @rahulghadigaonkar91987

    अप्रतिम माहिती भावा🙏🏼

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog Před 3 lety

    Mast

  • @dadababar2441
    @dadababar2441 Před 3 lety +1

    Nice

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před 4 lety

    खूप छान माहिती दिली

  • @chandrashekharghate9142
    @chandrashekharghate9142 Před 2 lety +1

    बिच अतिशय मनमोहक असून छायाचित्रण सुंदर तर आहेच परंतू पाश्र्वसंगीत व शब्दांकन सुध्दा खुपच छान आहे.
    अपघातात माझा पाय मोडला असल्याने आपला चॅनल सतत घरी बसून पहावयास मिळते त्यामुळे स्वतः तिथेच असल्याची अनुभूती येते. आपणास कोटी कोटी धन्यवाद!
    आपला चाहता,
    चंद्रशेखर घाटे
    पुणे.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Před 2 lety

      आपणास मनःपुर्वक धन्यवाद 🤗

  • @aniketbondre327
    @aniketbondre327 Před 3 lety

    Mast video Bhau 👌😍❤🚩

  • @venusworld335
    @venusworld335 Před 3 lety +4

    Best Shooot.. Keep uploading The Unseen Beauty of Maharashtra.

  • @dattatraypawar8115
    @dattatraypawar8115 Před 3 lety

    नितांत सुंदर अनुभव, इतिहास, भूगोल, विज्ञान यांचा सुरेख संगम म्हणजे हा video 📹. मी हा किल्ला फक्त पाहिला होता... पण आज तो तुमच्या शब्दात ऐकला, अनुभवला... Special Thanks to U 🙏🏿 🙏🏿 🙏🏿 🙏🏿

  • @Djsdkwave7
    @Djsdkwave7 Před 3 lety +1

    Sir, your work is admirable. Thanks for info

  • @sushantyande_official
    @sushantyande_official Před 4 lety

    खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद..! 🙏🏻

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 Před rokem +1

    छत्रपतीनच नाव घेतात पण छत्रपतींनी जे जे निशाणी ठेऊन गेलेत त्याची डागडुजी करण्यात असमर्थ ठरले.

  • @PatilMahesh3011
    @PatilMahesh3011 Před 3 lety

    Nice....

  • @jeeleyharpalko
    @jeeleyharpalko Před 3 lety

    Excellent

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 Před 3 lety

    छान व्हिडीओ सरजी

  • @bharatbhavsar6238
    @bharatbhavsar6238 Před 2 lety +2

    somnath sir great information great idea great blog but why u r not invite sommnath special trip so that so many people join to u and u earn more try it .👍ur friend Bharat

  • @shrilaxmisawant9500
    @shrilaxmisawant9500 Před 3 lety

    खूप छान माहिती 👌👌👌

  • @hrishiraj12
    @hrishiraj12 Před 4 lety +1

    Very informative video.nice editing!!👍🏻

  • @diptidesai7399
    @diptidesai7399 Před 3 lety +1

    Excellent video sir 👏 Your videos are hidden gems. It gives knowledge as well as peace of mind. Thank you 🙏

  • @adityatekale7813
    @adityatekale7813 Před 3 lety +2

    Hmm Hya killyavar "Killa" Hi Movie shoot keli aahe.

  • @dipeshtambe9809
    @dipeshtambe9809 Před 3 lety

    तुम्हाला आमचा सलाम.. जय शिवराय.. असेच गडकिल्ल्यांचे दर्शन घडवत रहा..

  • @anm_15
    @anm_15 Před 3 lety +2

    Editing skills and your knowledge both are mind blowing.....keep it up sir .....👍

  • @manikmohite
    @manikmohite Před 3 lety

    Nice information

  • @suchitatambe7118
    @suchitatambe7118 Před 3 lety

    khup chan mahiti dili geli ahe

  • @ujjwalaware7169
    @ujjwalaware7169 Před 3 lety +1

    I visited this fort. Great experience we had.

  • @neelamsarang2393
    @neelamsarang2393 Před 3 lety

    Thanks

  • @sonalkurankar7860
    @sonalkurankar7860 Před 3 měsíci

    Chatrapati Shivaji Maharajani bandhalelya kilyachya dagdavar kahihi karayche konalahi garaj nahi 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 Před 3 lety +1

    रांगणा.गडाची. ऐतहाशिक.माहिती.सह.एकवेळ.
    दाखवा.

  • @healthylifewithnahangiftga3786

    ✊🏻 *ऐतिहासिक विजयदुर्ग किले का संवर्धन करने के लिए शीघ्र आदेश दे,इस मांग हेतु*
    🏰 *विजयदुर्ग संवर्धन अभियान* 🚩 _#Save_Vijaydurg_Fort_
    🎤 *श्री. सुनील घनवट, संगठक, हिन्दू जनजागृति समिति*
    🔅 आंदोलन में सम्मिलित हो :
    ▫️ बुधवार, 29 दिसंबर 2021 । सायं. 4 ते 7
    👇

  • @indiaisgreat2680
    @indiaisgreat2680 Před 5 měsíci +1

    Camera कोणता वापरता ?

  • @hitenrane343
    @hitenrane343 Před 2 lety

    अpratim. सादरीकरण फार छान आहे . Editing farch sunder. मी हा किल्ला पहिला आहे,. फार वर्षानपूर्वी पुन्हा एकदा पाहीन त्यावेळी इतकी माहिती मिळाली नव्हती हेलियम बद्दल तुमचा व्ही डियो मधून कळली,.

  • @tusharsir2809
    @tusharsir2809 Před 3 lety +2

    विजयदुर्ग पाहून झाल्यावर तिथला सनसेट पण पहा
    विलक्षण अनुभव....
    czcams.com/video/39w3HNn65bs/video.html

  • @7strsxmatador557
    @7strsxmatador557 Před rokem

    Deogad total episodes

  • @aryans9227
    @aryans9227 Před 3 lety

    छान माहिती दिली त्याबद्दल खरोखरच आभारी आहे पण जी किल्ल्याची दुरवस्था झाली आहे त्याकडे कोणी लक्ष दिलं तर आपल्या कोकणातील आमदारांना व खासदारांना नम्र विनंती असं एक पत्र लिहा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो जेणेकरून आम्ही व इतर सर्व किल्ला बघताना शिवरायांचा आम्हा सर्वांना आदर वाटेल 🚩🚩

    • @aryans9227
      @aryans9227 Před 3 lety

      🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @nowell172
    @nowell172 Před 3 měsíci

    Maharaj 2

  • @aabcusshreepad3147
    @aabcusshreepad3147 Před rokem

    Killa movie

  • @vijaykadam6113
    @vijaykadam6113 Před 3 lety

    N omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom

  • @kailasmudshingkr9100
    @kailasmudshingkr9100 Před 3 lety

    Hi friends how are you still have the same

  • @advetkaralkar7252
    @advetkaralkar7252 Před 3 lety

    14:53 bhau tumhi samjavtay ki dhamkavtay😂 raag manu naka maskari keli