SCT वैदिक वांगी पिकाचा करणार राम सरांच्या उपस्थितीत वाढदिवस🥳एकरात 20 लाख💰6 महिन्यांत 42 टन उत्पादन‼️

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • Věda a technologie

Komentáře • 73

  • @chandrakantpardhi5407
    @chandrakantpardhi5407 Před rokem +3

    याला म्हणतात शेती करणे. चेहर्यावरचा समाधान बघा,आनंद बघा.हे फक्त एस.सी. टी. वैदिक वर विस्वास ठेवल्यामुळे सक्य होत आहे.

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Před rokem +4

    Vedik वांगी प्लॉट मधे केलेले नियोजन फार महत्वाचे ठरले.कोणत्याही गोष्टीला नियोजन खास ठरते छान प्लॉट develop केला.

    • @yogeshwarghade556
      @yogeshwarghade556 Před rokem

      नियोजन कसं करावं काही माहिती समजेल का ॽ

  • @user-sj9vp7ob7j
    @user-sj9vp7ob7j Před 7 měsíci +1

    खूपचं अप्रतिम उत्पादन घेतले आहे, अभिनंदन.

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Před rokem

    अप्रतिम प्लॉट जबरदस्त पोषण व उत्पन्न ही जबरदस्त

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 Před rokem

    सुंदर वांगे प्लॉट 👌👌 SCT वैदीक मुळे सर्व शक्य होत आहे 👌👌

  • @shreyaarnav1871
    @shreyaarnav1871 Před rokem +1

    मी स्वतः प्लॉट ला व्हिसिट दिली आहे, हे खरं आहे!

  • @savataboratesct1627
    @savataboratesct1627 Před rokem

    आतीशय सुदंर पलाट आहे,,, खुप छान ,. खुप छान ,!रिझलट आहे ,

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 Před rokem

    एकदम छान नियोजन केलआहे भरपूर उत्पादन मिळालआहे

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Před rokem

    शेतकरी मित्राचे वांग्याचे प्लॉट खूप सुंदर त्यांच्या बोलण्यात प्रमाणे ची सात महिने झाले वांग्याच्या प्लॉटला हा चमत्कार सारखा आहे चमत्कार फक्त एस सी टी वैदिक वापरल्यावर होणे शक्य आहे

  • @rupeshkukade6605
    @rupeshkukade6605 Před rokem +1

    खूपच चांगला अनुभव आहे सर असे उत्पन्न मिळाले तर लोक नौकरी सोडून शेती करायला सुरुवात करेल

  • @gouria.b.9332
    @gouria.b.9332 Před rokem

    अतिशय सुंदर प्लॉट आहे. शेतकऱ्याचे बेसल डोसवर फार लक्ष आहे.

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 Před rokem +4

    छान नियोजन आहे...लागवडीचे अंतर....बेसल डोस मधील खते व प्रमाण....औषधे......व्हरायटी या विषयी मुद्देसुद माहिती दिली तर अधिक छान होईल.

  • @arjunshinde531
    @arjunshinde531 Před rokem

    जय एस सी टी वैदिक तंत्रज्ञानासोबत करुयात वांग्याचा वाढदिवस जबरदस्त करावे ते नवलच नाद करा पण एस सी टी चा

  • @swapniljadhav.2633
    @swapniljadhav.2633 Před rokem +2

    दर महिन्याला बेसल डोस कसा टाकतात त्याचा व्हिडिओ पाठवा वांगी ते मोठी झालेली आहे मल्चिंग पेपर दोस टाकता येतो का

  • @sachinlohar7353
    @sachinlohar7353 Před rokem

    अतिशय सुंदर

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 Před rokem

    खुप छान प्लॉट आहे 👍👍👍

  • @tusharande3958
    @tusharande3958 Před rokem +1

    अ तिशय सुंदर प्लॉट आहे

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 Před 14 dny +1

    भारी वांगी शेती करी🎉🎉

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 Před rokem +1

    अप्रतिम प्लॉट आहे....व्हरायटी कोणती आहे?

  • @pawanalone4988
    @pawanalone4988 Před rokem

    Jai ho SCT VEDIC hai to mumkin hai....

  • @familyfarmer9
    @familyfarmer9 Před rokem

    🟢शेती खरंच आनंदानेच करावी. हे शेतकऱ्यांना समजले यापेक्षा जास्त काय पाहिजे.

  • @yogeshgavitvlog6427
    @yogeshgavitvlog6427 Před rokem

    खूप छान

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Před rokem +1

    🍆🍆🍆🍆 अतिशय सुंदर
    भरपूर पोषन- भरपूर उत्पादन
    रेकॉर्ड ब्रेक उत्पादन
    फक्त SCTवैदिक मुळेच शक्य 💪💪

  • @johebsheikh8202
    @johebsheikh8202 Před rokem

    Sct वैदिक ने जबरदस्त रिजल्ट येत आहे । दादा तुमच वांगायाचा वाड दिवस नक्की सजरा होनार। जय sct वैदिक

  • @MohitGupta-vy7uc
    @MohitGupta-vy7uc Před rokem

    वीस लाख रुपये वांगी या पिकातून ही किमया फक्त ए सिटी वैदिक मुळे शक्य झाली हा तंत्रज्ञान नक्की शेतकऱ्यांना खूप पुढे नेईल

  • @dcosoiltec9129
    @dcosoiltec9129 Před rokem

    जबरदस्त

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Před rokem

    Sct वैदिक तंत्रज्ञान वापरून जबरदस्त वांगी उत्पादन मिळाले आहे

  • @yogeshwarghade556
    @yogeshwarghade556 Před rokem

    प्रात्यक्षिके सादर करण्यात यावं काय करावे कसं वापरायचं हा व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी अमृत, ग्रीन गुजरात खत कसं वापरायचं हे व्यवस्थित मार्गदर्शन करावे किती दिवसांनी टाकावं प्रयोग दाखवले शिवाय काय कळणार आहे

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 Před rokem

    खुप जबरदस्त प्लाँट टोमँटोला दोरी बांधनी पाहिली होते, पण बियाने कंपनीचा प्लाँट सोडुन वांगी पिकिला दोरी पहिल्यांदा पाहिले ताकत sct वैदिकची

  • @mukeshsinggurjar9792
    @mukeshsinggurjar9792 Před rokem

    खूप छान प्लॉट आहे सर..... रोग मुक्त प्लॉट आहे...

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Před rokem

    Quality and quantity मध्ये वांगे आणि भेंडी निघतात म्हणजे एस सी टी वैदीक ची कमाल आहे. 🙏

  • @sachinphapal3682
    @sachinphapal3682 Před rokem +1

    Very best result

  • @shilupujari1509
    @shilupujari1509 Před rokem

    Super

  • @udaybotre1411
    @udaybotre1411 Před rokem +1

    व्हिडिओमध्ये शेतकर्‍यांचेही नंबर असावेत 🙏

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Před rokem

    एस सी टी वैदीक तंत्रज्ञान वापरल्यामुळे कमी खर्चात विषमुक्त क्वालिटी छान आहे

  • @vilasbile7451
    @vilasbile7451 Před rokem +1

    वांग्याची रोपे आपणाकडे विकत मिळतात काय ?

  • @amolsontakke4449
    @amolsontakke4449 Před rokem

    एकच नं वांगी प्लॉट, खरच SCT वैदिकमुळे अशक्यही शक्य होत चालले आहे. नक्कीच या वांग्याच्या प्लॉटचा खरच वाढदिवस साजरा झाला पाहिजे असाच आहे.👍👍👌👌🎂💐

  • @aksigniter3958
    @aksigniter3958 Před rokem

    ❤️❤️❤️❤️jai Vedic

    • @pankajgarware4521
      @pankajgarware4521 Před rokem +1

      अतिशय छान सुंदर नियोजन. वांगे वराहयटी कोणती.

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 Před rokem

    सा‌‌ईल चार्जर कसा सोडतात?

  • @babasahebkshirsagar2870

    अंतर काय आहे

  • @chandabairaut5030
    @chandabairaut5030 Před rokem +1

    लागवड किती तारखेचे आहे प्लॉट खूप छान सोईल चार्जर नंबर वन

  • @nandkishorsonavane6076

    माहिती संपूर्ण सांगितली नाही कृषी अमृत जसे महिन्याला टाकतात तसे बाकीचे प्रोडक्ट कशे वापरतात हे सांगितले नाही

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 Před rokem

    SCT वैदिक चे पोषण पिकाला कंटिन्यू देत राहिलो तर पिका पासून उत्पादन रेगूलार चालू राहील

  • @syedmaqboolhussaini6850

    Please do video in Hindi language

  • @prakashwagh7546
    @prakashwagh7546 Před rokem +1

    अदभुत,अप्रतिम,अतिसुंदर असा 🍆🍆🍆🍆 पलाॅट आहे

  • @ravindrabedarkar5038
    @ravindrabedarkar5038 Před rokem

    Vadhadivas ha nakki honar Karan SCT vaidik he vaidik aahe tymule he honaracha

  • @nilurachatkar6278
    @nilurachatkar6278 Před 9 měsíci

    वांग कोणत्या प्रकारच आहे

  • @ketankumarshinde9903
    @ketankumarshinde9903 Před 10 měsíci

    वाढदिवस कधी करणार ❤

  • @pritammotghare190
    @pritammotghare190 Před rokem +14

    ६० रु किलो वांगे कुठ विकत आहात.. काही पन फेकतात

    • @vithalbramhkar9722
      @vithalbramhkar9722 Před rokem +3

      हात विर्की करत असतिल 15 रुपये पाव या भावाने मि विकत आनतो.

    • @vijayalhat6707
      @vijayalhat6707 Před rokem

      Divasbharat 100 kg vikla jato jr market madhe wange kami astil tr

    • @rohithankare399
      @rohithankare399 Před rokem

      दादा ते सोता विकतात बाजारात तुम्ही विडिओ वेवसतित बगा

    • @dcosoiltec9129
      @dcosoiltec9129 Před rokem

      व्हिडीओ पूर्ण बघा कळेल

    • @umeshraundal8405
      @umeshraundal8405 Před rokem

      Tula market mahit nahit kiti mhag vikt te

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Před rokem

    sct Vidic plot very nice sir 🍆🍆👌👌

  • @ashokunawane213
    @ashokunawane213 Před rokem

    प्रत्येक महिन्याचा बेसल डोस कश्या पद्धतीनं देता ? त्याचा व्हीडिओ पाठवाल का ?

  • @ankushpawar5558
    @ankushpawar5558 Před rokem +2

    फेक

  • @shreyaarnav1871
    @shreyaarnav1871 Před rokem +1

    शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्या... Plz

    • @sonbaputule243
      @sonbaputule243 Před 10 měsíci

      शेतकऱ्याचा मो.न. द्या सर माझ्याकडे 4 एकरमध्ये वांगी, दुधी भोपळा, कारले, टोमॅटो आहे मला ही विषमुक्त भाजीपाला पिकवायचा आहे कृपया योग्या मार्गदर्शन मिळावे..🙏