जन्मा येऊनी काय केले | नोटेशन सहित संपूर्ण अभंग | प्रथमच आपल्या चॅनलवर | अवश्य पहा |
Vložit
- čas přidán 16. 07. 2023
- रात्र गेली दिवस गेला | आयुष्य गेले जन्म येऊनी काय केले ||धृ||
संसार करिता गोड वाटे | हरिनामा विन सर्वच खोटे ||१||
संसाराचे मोठे कोडे | आणतील तितुके आहे थोडे ||२||
तुका म्हणे का गुंतलासी | सप्तपातळा नरका जाशी ||३|| - Hudba
आतिशय सुंदर अंभग धन्यवाद सर
🙏 जय हरी महाराज अतिशय सुंदर अभंग गायला जिवनाचा खरा अर्थ समजला मनापासून अभिनंदन महाराज 💐🙏
खुप सुंदर गाता सर गोड आवाज आहे तुमचा. ठेवन पण खुप छान असते सादर करताना मण तृप्त होऊन गेले आईकुन.🎉🎉🎉🎉
अंभगगाचे नोटेशन दिलया बददल मन पुर्वक आभारी आहे
Jai heri Mauli la Koti koti pranam 🌹 🙏
खूप छान आवाज आहे हृदयाला स्पर्श करणारा सारखा आहे 1 नंबर
खुप सुंदर अभंग माऊली रामकृष्ण हरी
फारच छान माऊली, मला तुमचे हार्मोनियम करणे व आवाज फारच आवडला,तुमचे कौटुंबांत बाळकडू मिळाले आहे. मी नेहमी आबांचे अभंग पाहतो
धन्यवाद
खूप छान माउली🙏🙏 vittal ha chitti abhngache notetion dya ho🙏🙏
🙏🙏 खूप छान
जय हरी माऊली
जय.हरि माऊली अभिनंदन
जय हरी माऊली. 🙏🙏🙏
Khoop chan Ram krushna hari
छान छान👌
खूप छान 1नंबर
Khupch Chan avaja aahe dada tumcha 🙏🙏👌💐💐 1no
खुप छान
खुप छान सर मस्तच
Khup chan.
🙏🙏shree gurudev mauli 👌👌
फारच छान
सर तुम्ही छान विस्तार करून दिला,तुमचे आभार.
खूप छान आहे अभंग मी पाट सुद्धा करून ठेवला आहे सर चाल खुप छान लावली
Khup chhan
Farch chan Gayla bhau
छान सर मस्त अप्रतिम
खूप छान...
Sir खूप छान
खूप सुंदर चाल अप्रतिम👌👌🙏🙏🌹🌹🌹
Khupch Chan 🙏🙏🌹
,,,,,, राम कृष्ण हरी माऊली 🎉
माऊली खूप सुंदर आवाज आहे
खुप छान.
Khup chhan sr amhala pn peti shikva khupch chhan vajvata abhang pn khup chhan 👌👌❤️
खूप छान सर सुद्रिक महाराज
अप्रतिम
अप्रतिम गायन ,छान नोटेशन😊
वा खूप छान
अप्रतिम माऊली
खूप सुंदर ..,जय हरी.!!
वा खूप छान👏
अति सुंदर.....
Ramram
Khup Sundar mauli
Apratim
Very nice
🙏💐
Very very very nice song a d singer gbu sirji
Khup Chan
Ek number bhajan
Sir jai Hari 🙏 awaaz god mast
Khup chan
अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर !
खूप खूप छान रचना, आवाज ,संगीत
आपल्याला खुप खूप शुभेच्छा !
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
सर किती छान गायल शूबेछा
खूप छान आवडले
Super
अतिसुंदर.
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
खूप छान ❤
आल्या पाच गवळणी चे नोटेशन
माऊली तुमचा number नाही भेटत
धन्यवाद सर धन्यवाद
Very nice
सुरेश वाडकरजीना ऐकताना मन जितकं मंत्रमुग्ध होऊन जातं तितकंच गोड वाटलं माऊली तुमचं गायन 👌
सर
खुप छान गायन पण राग कोणता आहे
💯💫
छान
आपला आवाज आणि सहजता खूपच भावली..... खुप छान माऊली
खूप छान आहे
खुप छान आहे खुप सुंदर शिकणे सागक आहे माउली भक्ती हिच ईश्वर सेवा गोड आवाज🎉🎉आपला
🙏🙏
Very nice ❤
🙏 सर ...कृपया करून पंचपदी मधील जय जय राम कृष्ण हरी व रूपावली चे नोटेशन मिळेल का...🙏
खूपच छान राम कृष्ण हरी
काय गळा आहे सर तुम्हाला
Chan
Jahri Vitthal
❤❤✌️✌️👌😊
Sansar pandhari amhi varkari he abhang ghya na plz
सर मला सुंदर घननिळा सावळा या रुपाचा अभंगाचे नोटेशन मिळेल का
खुप सुंदर चाल खुप सुंदर आवाज सर
🚩👌👌🙏🙏🚩🚩
शालिनी जाधव पारगाव खंडाळा मला क्लास लावायचा आहे
sir. ABANGACHE visleshan phar sundar kele tasech ha abang tumhi chagalya aawajat gayile va hya abhagache notition rasikajanana va amchya sarakhya navnavit gayakala gayanas sandhi dilyabaddal mi tumach shatashaha aabhari aahe tasach mitumacha chahata sudha aahe asech tumache navnaveen abhang aikayala milale tar aamachya sarkhyan var upakar hotil
धन्यवाद
Sampurn kakda Bhajan taka
सर मला आँनलाईन क्लास जाँईन करायचा आहे मोबाइल नंबर पाठवा प्लिज
जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका या अभंगाचे हॉर्मोनिअम नोटेशन द्या महाराज
खूपच सुंदर गायला आहे अभंग सर आवाज पण छान आहे नोटेशन दिल्याबद्दल धन्यवाद सर 🎉🎉
शालिनी जाधव पारगाव खंडाळा मला क्लास लावायचे आहेत
Are gavlyachya mula
Ya gavlaniche notation dya plz.
काळी चार किंवा काळी एकला पण हा अभंग वाजवू शकतो का
साहेब राग कुठला आहे
सर आमच्या ईथ एक जण आडव लावतो ते म्हणाले हे गाथयात नाही आबांनी खुप छान अभंग गायला 👌👍
आमच्या इथं पण असच आहे काय पाठ केलं म्हणायला गेलं की म्हणणार हे गत्यातल नाही 😢😢😢😢नवीन मुलांनी शिकायचं तर काय आणि कसं
हो हा गाथ्यातील अभंग नाही...संत निरंकारी मंडळाचे महाराज बाळासाहेब यादव सांगली यांची ही रचना आहे.
@@maheshgaikwad6501 sir tumcha whatsapp no dyal ka mi satara cha ahe tumchya chanal vrchya video pahilya sgm karad chya
🙏🙏👏👏🚩
नमस्कार
कुठला राग आहे या अभंगाचा , कृपया स्वर राग विस्तार
मुषकावरी शोभे गणा तू ह्या गाण्याचं नोंटेशन दया
कोणता राग आहे रागाचे अवरोह आरोह
सर पर्ण पाचु सावळा सावळा ह्या भाव गीताचे नोटेशन द्यावे
आरोह अवरोह व राग कोणता आहे ते सांगा
काळी 1 वर नोटेशन सहीत अभंग पाठवा
Mazya angala halad lava notection dya sir pliz
हाच अभंग काळी एक वर बसवा