कोण म्हणतं शांत संयमी? शरद पवार म्हणत्यात मला!पवारांच्या रागावण्याचे किस्से महाराष्ट्राला नवे नाहीत!

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 03. 2024
  • #sharadpawar #devendrafadanvis

Komentáře • 613

  • @not0016
    @not0016 Před 4 měsíci +138

    केतकी चितळे सारख्या नाती च्या वयाच्या मुलीला मारहाण करायला लावणे कुठल्या सुसंस्कृत पणात बसते?😮

    • @ak0196
      @ak0196 Před 4 měsíci +4

      होका नाती च्या वयाची पोर जेव्हा आजोबांची मरायची वाट बघते तेव्हा,तु फण असच करतो का चेकटी कितळे सारखं 😂

    • @not0016
      @not0016 Před 4 měsíci +1

      @@ak0196 अर्धवट ज्ञान.

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 Před 4 měsíci +1

      Kon ketki? Sheeee ashya kontya hi altu faltu lokanna olakhat nahi amhi

  • @maratha465
    @maratha465 Před 4 měsíci +100

    जिंकत असताना कोणीही चाणक्य ठरतो! खरी परिक्षा असेते ती संकटसमयी तेव्हाच कसोटी लागते तुमच्या संयमाची आणि वागणुकीची ! 🙏🚩🚩

    • @avadhutaradhye9308
      @avadhutaradhye9308 Před 4 měsíci +9

      इथंच फडणवीस सरस ठरतात पवारांपेक्षा.

  • @shreeniwaz
    @shreeniwaz Před 4 měsíci +55

    प्रभाकरजी, आजपर्यंत मीडियाने शरद पवार या माणसाभोवती जो महानतेचा फुगा तयार करून ठेवला होता त्यातली हवा तुमच्या अशाच प्रयत्नांमुळे कमी होत आहे.. आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या नावावर ज्या पुढच्या पिढ्या महाराष्ट्राला लुटत राहिल्या असत्या त्याला आळा बसतोय..

    • @navnaththote8032
      @navnaththote8032 Před 4 měsíci

      तो मीडिया दर्जेदार आणि सत्यवादी होता आजच्या सारखा चतुर नव्हता हे ध्यानात घ्यायला हवे

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 Před 4 měsíci +67

    पोटातलं ओठात आल

  • @bhushanphadnis5455
    @bhushanphadnis5455 Před 4 měsíci +64

    कुजकट आहे पहिल्या पासुन

    • @mohan1795
      @mohan1795 Před 4 měsíci +4

      खुनशी!!! 😱

  • @ajaydherange5832
    @ajaydherange5832 Před 4 měsíci +24

    बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो शरद पवार

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Před 4 měsíci +2

      याला कोणी बाजारात घेऊन जावं

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 4 měsíci +67

    प्रभाकरजी आपल्या आकार डीजी 9 या सर्व परिवारास महाशिवरात्रीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा. 🎉🌹👌👍🏻🙏🚩

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před 4 měsíci +6

      आपनास ही शुभेच्छा ❤❤

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Před 4 měsíci +70

    प्रभाकरजी तुम्ही एक परखड ,नेमक्या शब्दात आपला विचार पोहोचवणारे, प्रामाणिक व उत्तम पञकार आहात.
    तुमच्या पञकारीतेला खूप शुभेच्छां !

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 Před 4 měsíci +45

    महाराष्ट्र मधील सर्वात गलिच्छ राजकारण जर कोणाचा असेल तर ते शरद पवारांचं महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण केली तर ती फक्त राष्ट्रवादी शरद पवार

  • @supriyajoshi3107
    @supriyajoshi3107 Před 4 měsíci +25

    सर त्यांना एकच सल्ला आहे आता त्यांनी फक्त स्वतःच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करावे कारण भावी पंतप्रधान ते पुढच्या जन्मीच होऊ शकतील

  • @snehawadhivkar594
    @snehawadhivkar594 Před 4 měsíci +76

    मोरचूद काका संपतोय आता

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 4 měsíci

      संतापत संतापत संपतोय...😅

  • @sarangeenetke7926
    @sarangeenetke7926 Před 4 měsíci +80

    सुसंस्कृत नाही,संयमी पण नाही फक्त स्वार्थाने भरलेला राजकारणी 😡

    • @shriramkshirsagar2578
      @shriramkshirsagar2578 Před 4 měsíci +4

      फक्त पुञी प्रेमात पक्षाची आहुती .आता या हयातीत पुन्हा उभारून यायला किती वेळ लागेल तेवढा वेळ व जनाधार हवा.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Před 4 měsíci +168

    गर्दी जमेना म्हणून अकांड तांडव 😅😅

  • @sharads.2067
    @sharads.2067 Před 4 měsíci +27

    हातवारे करणारे काका तिरसटले आणि खिजवल्या सारखे एकदम धमकीवर आले. पण नेमकी धमकी कुणाला "कही पे निगाहे कही पे निशाणा" असं तर नाही

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 Před 4 měsíci +127

    शरद पवार म्हणजे मोरचुद हे वाक्य अगदी100% बरोबर आहे.

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Před 4 měsíci +3

      पण आता तो मोरचूद यांच्याच मुळात घातला गेला आहे, म्हणूनच संपले. मुळापासून अगदी.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před 4 měsíci +117

    आता थेट धमकीपर्यंत उतरलेल्या स्वयंघोषित जाणत्यांनी आत्तापर्यंत काय काय केलं असेल ह्याचा अंदाज येतोच ...

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 Před 4 měsíci

      khhup lokana bhikari kelay yani

    • @rajendraraut803
      @rajendraraut803 Před 4 měsíci

      जाणता राजा एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बाकी होणे नाही
      स्वयंघोषितांनी किती ही बोंबा मारा😂😂😂😂😂
      माकडाने कितीही उड्या मारल्या तरी तो मारुती नाही होणार🤣🤣🤣🤣

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 Před 4 měsíci +95

    ज्यांनी घरे फोडली ते कसले सुसंस्कृत राजकारणी धन्यवाद

  • @anandpanse5605
    @anandpanse5605 Před 4 měsíci +89

    या वक्तव्याने खरे, मूळ शरद पवार कळले.
    या संतापामुळेच त्यांचा खरा स्वभाव कळला!!

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 Před 4 měsíci +8

      😂😂 खरा स्वभाव कळला??? भल्याभल्यांना अजून समजत नाही, समजणार नाही. एक पैलू समजला म्हणूया 👍👍

    • @user-dk9ik1pb9c
      @user-dk9ik1pb9c Před 4 měsíci +7

      निच काका

  • @bhalchandrapatankar9347
    @bhalchandrapatankar9347 Před 4 měsíci +71

    महाराष्ट्राचे चांगले दिवस जवळ आले आहेत. बेडूक बैल असल्याचे छाती फुगवून दाखवता दाखवता फूटण्याऐवजी धाप लागून बेजार झाला आहे

  • @dilipgj
    @dilipgj Před 4 měsíci +25

    काकांना आपण संपलोय आणि तेही स्वताहाच्याच कर्माने. यामुळे त्यांचा थयथयाट होतोय...शिवाय त्यांचा धीर सुटल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před 4 měsíci +32

    जब ईनसान को पत्ता चलता है वह जीत रहा है तो वह खुशी से झूम ऊठता है।। और जब उसे पता चलता है कि कितने भी सोंगाडया को साथ लेकर भी काम नहीं बन रहा और हार नककी है।। तब ऊसका मानसिक संतुलन बिगड़ जाता है।। जय महाराष्ट्र।।

  • @prafulrana6018
    @prafulrana6018 Před 4 měsíci +161

    विझनारा दिवा जास्त फडफड करतो

    • @Cracked0
      @Cracked0 Před 4 měsíci +4

      😂😂

    • @Cracked0
      @Cracked0 Před 4 měsíci +12

      दिवा तरी कशाला म्हणायच.....मरणारं डुक्कर जास्त तडफडत

    • @abhipatil4844
      @abhipatil4844 Před 4 měsíci +3

      😂

    • @Raj-og9by
      @Raj-og9by Před 4 měsíci +4

      Kadhi jaatay kai maahit?😂

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 4 měsíci +1

      अशा लोकांना स्वर्गाचा pass देखील लवकर भेटत नाही. त्रिशंकू पापी होता; म्हणून इंद्राने त्याला स्वर्गात घेतले नाही. आणि चवताळून विश्वामित्र म्हणाले,"खबरदार पुन्हा पृथ्वीवर आलास तर", या त्रिशंकू सारखेच यांची गत झाली आहे. ना इधर के रहे ना उधर के.😂😂

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před 4 měsíci +99

    जोपर्यंत राख होत नाही तोपर्यंत सुधारणार नाही.

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 4 měsíci

      मग काय राख झाल्यावर सुधारणार का? 😮😮😂😅

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Před 4 měsíci +1

      @@madhavshastri1147 हा विचार करीत नाही की राख झाल्यावर कसा सुधारणार. दुसरे सुधारू शकतात

    • @satishrekhi
      @satishrekhi Před 4 měsíci +1

      तोपर्यंत अनेक त्याच्या सारखेच लोक
      तयार करून ठेवील 😂

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd Před 4 měsíci +83

    नेपोलियन अनेक लढाया जिंकला,पण मृत्यूशी अंतिम लढाई हरला.

    • @patil615
      @patil615 Před 4 měsíci

      तु पण मृत्यू ची लढाई हारणार आहेस😂😂😂

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 Před 4 měsíci +20

      परंतु नेपोलियन ने कधीच कुणाच्या पाठीत खंजीर खुपसले नव्हते. किंवा गुगली टाकली नव्हती😅

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Před 4 měsíci +9

      Nepaolian nako Napotiesm Politics

    • @adityabadgujar3088
      @adityabadgujar3088 Před 4 měsíci +20

      हा नेपोलियन? अर्धा युरोप पादाक्रांत करणारा नेपोलियन कुठे आणि साडेतीन जिल्ह्यातील स्वयंघोषित जाणता अजाणता राजा कुठे.

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Před 4 měsíci +12

      काका मात्र मृत्यू नाही तर गलिच्छ राजकारण आयुष्यभर करून स्वतःच्याच कर्मांमुळे हरला 😅

  • @arunkastur8971
    @arunkastur8971 Před 4 měsíci +85

    औरंगजेबाशी तुलना होऊ शकते , सुफी संत !

  • @dnyaneshwarrindhe3974
    @dnyaneshwarrindhe3974 Před 4 měsíci +37

    म्हातारचल दुसरे काय. पवार काय बोलतात तेही नीट समजत नाही.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 4 měsíci +22

    प्रभाकरराव, तुमचे व्हिडीओ हे नेहमीच विशेष असतात, वा 👍👍👌👌

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Před 4 měsíci +33

    त्यांचे सुसंस्कारीत पणाची पार लफ्तरे काढीलीत. 😂😂😂

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 Před 4 měsíci +14

    सर तुमचे u tube clip छान अभ्यासपूर्ण असतात. पण या खलनायक राजकारणी माणसांपासून सावध रहा. 🙏🙏🙏👍👍👍⚘⚘⚘ हर हर महादेव

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on Před 4 měsíci +23

    ह्या म्हाताऱ्याच्या अस्ली चेहरा काल सुनील शेळके यांना दमबाजी करताना दिसून आला,इतकी वर्ष याने गोड चेहऱ्याने किती जणांचा घा त,बळी घेतले असतील.

  • @balasahebkkolte6886
    @balasahebkkolte6886 Před 4 měsíci +18

    शरद पवार म्हणजे ओठात एक आणि पोटात एक

  • @rajeshka1964
    @rajeshka1964 Před 4 měsíci +14

    या आमदार साहेबांनीही त्यांचे मतदारसंघात मागील 15 वर्षांपासून जनतेत जाऊन कामे केली असणार मेहनत केली असणार जनतेला आपलं केलं असणार निव्वळ फॉर्म वर सही केली म्हणजे निवडून आले नाही

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Před 4 měsíci +26

    वाघ डरकाळी बस्स झालं आता.....बैल चांगलाच म्हातारा झालाय.....!!

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Před 4 měsíci +6

      अहो माझ्या बैलाला कोणी तरी बाजार दाखवा!

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 Před 4 měsíci +7

      @@mukundjoshi2479म्हाताऱ्या बैला बरोबरच एका तरुण रेडयालाही धाडा बाजारात 😅

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Před 4 měsíci

      @@aparnabhide2725 good

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 Před 4 měsíci

      @@aparnabhide2725 good one

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 4 měsíci

      ​@@aparnabhide2725 आणि मारकी ( बेरकी ) म्हैस???
      तिला पण पांजरपोळ मधे पाठवून द्या😅😅😅

  • @avinashssk
    @avinashssk Před 4 měsíci +83

    दात पडलेला , नखं कुरतडलेला वाघ काय कामाचा😂😂

    • @anantparanjpe250
      @anantparanjpe250 Před 4 měsíci +4

      मुळात तो वाघ आहेच कुठे? वाघ दगाबाज, विश्वास घातकी, पाठीमागून हल्ला कधीच करत नसतो. तो समोरून, राजरोसपणे झडप घालतो.

    • @seemamondkar4737
      @seemamondkar4737 Před 4 měsíci +2

      उगीच कशाला वाघाचा अपमान 😂😂

  • @nagnathghule4710
    @nagnathghule4710 Před 4 měsíci +17

    मला माझे नातेवाईक, मित्र, बायको, काळ्या जिभेचा म्हणतात, हे खरं होत आहे आणि मला अभिमान आहे काळी जीभ असण्याचा 🙏🙏

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 Před 4 měsíci +30

    सुसंस्कृत पणाचा बुरखाच आहे.कधी तरी फाटणार होताच,तो या निमित्ताने फाटला.

  • @subhashoroskar2835
    @subhashoroskar2835 Před 4 měsíci +31

    सुरंगा म्हणत्यात मला* हा नवीन चित्रपट येतोय

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Před 4 měsíci +11

    या शेळक्यांची प्रतिक्रिया मात्र मला अतिशय आवडली. शतशः धन्यवाद त्यांना रामा! जय श्रीराम!

  • @warudatta
    @warudatta Před 4 měsíci +13

    अगदी योग्य विश्लेषण !👍👌👍👌👍👌

  • @deepakmagre489
    @deepakmagre489 Před 4 měsíci +8

    अगदी Solid उदाहरणे देऊन मस्त दिली प्रभाकर 😅😅
    आपण मराठेच यांचे अप्रूप ठेवत होतो पण आता वीट आलाय, इच्छा व मानसिकता नसताना मनात विचार येतात की ह्या शापातून महाराष्ट्र कधी मुक्त होईल 😢😢

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 Před 4 měsíci +18

    अगदी फरोफर सर .. हरुहरु तो भाहुद गँग फन महाराष्ट्रात थक्रिय थरनार

    • @mohan1795
      @mohan1795 Před 4 měsíci +1

      फरोफर??? 🤔
      .
      की बरोबर!

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 4 měsíci

      ​@@mohan1795 काका ची ''फ ''. ची भाषा सांगितली त्यानी😅
      विनोद केला आहे😅😅😅

  • @indianprepper2478
    @indianprepper2478 Před 4 měsíci +16

    म्हणजे सागर बंगल्या वरच्या वाटाघाटी फिस्कटल्या होत्या ???

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 Před 4 měsíci +159

    आमंत्रण नसतांना कुणा कडे जेवायला जाणे योग्य नाही😂😂😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 4 měsíci +4

      भीक मागायला तर जाता येईल ना

    • @Ascolebugdeviara
      @Ascolebugdeviara Před 4 měsíci +1

      ​@@ushajoshi4339ताई!तुमचा राग समजु शकतो,पण आपण त्यांचा पातळी वर जाउन बोलणं ठीक नाही वाटत.आपण आपली पातळी उच्च आहे हेच दाखवायचं.

    • @pradipjoshi2547
      @pradipjoshi2547 Před 4 měsíci

      Ek numaber

    • @seemamondkar4737
      @seemamondkar4737 Před 4 měsíci

      😂😂

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 Před 4 měsíci

      ​@@ushajoshi4339 तुमचा राग समजू शकतो परंतु कृपया शरद पवारां सारखी भाषा तुम्ही तरी नका वापरू.🙏

  • @Dr.GaneshMudegaonkar
    @Dr.GaneshMudegaonkar Před 4 měsíci +12

    जैसे ज्याचे कर्म. 😊

  • @madhusudaninamdar5979
    @madhusudaninamdar5979 Před 4 měsíci +31

    विझन्यापूर्विचा फडफडाट

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 Před 4 měsíci +12

    सुधारणार नाहीत.लता दिदींच शेवटी गायलेल गाण ,पवार साहेबांना ऐकवा
    "आता विसाव्या चे दिवस.......
    म्हणजे काय प्रकाश पडला तर पडला.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Před 4 měsíci +11

    मला वाटते आता काय करता येत नाही म्हणुन धमक्या देत आहेत.
    जो पर्यंत जमत होते न बोलता करत होते, असो

  • @satishektyar8175
    @satishektyar8175 Před 4 měsíci +8

    जगी जीवनाचे सार घेइ जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतोरे रे ईश्वर...जैसी करनी वैसी भरनी......बुंदसे गयी है ....तो अब हौद लुटानेसे वापस आयेगी क्या 😊 धन्य
    वाद नमोस्तुते जय हिंद जय महाराष्ट्र... जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 Před 4 měsíci +13

    दिवा विझताना प्रकाश वाढतो तसे झाले आहे.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Před 4 měsíci +11

    सुसंस्कृत 😂😂 कशाला विनोद करता. कदाचित 🎉🎉🎉 पाताळयंत्री हा सौम्य शब्द आहे.
    तुम्ही कदाचित त्यांच्या भितीने सुसंस्कृत पणे बोलत आहात.

  • @vijaykumardeshmukh1558
    @vijaykumardeshmukh1558 Před 4 měsíci +16

    बाजार दाखवायची वेळ आली. आहे

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 Před 4 měsíci +8

    कलमाडीला वाढपी म्हणाल्याचे उदाहरण आहे शिवाय केतकी चितळे वगैरे प्रकरणे काय सांगतात..

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 Před 4 měsíci +13

    वय झाले आहे लक्ष देऊ नये.

  • @subhashdeshpande1806
    @subhashdeshpande1806 Před 4 měsíci +2

    शरद पवार हे अतिशय खुनशी आहेत

  • @shamsundarkhare6054
    @shamsundarkhare6054 Před 4 měsíci +5

    ही अंताची सुरवात आहे. Earlier the better

  • @balasahebvalve1494
    @balasahebvalve1494 Před 4 měsíci +4

    धमक्या देणं हा पवार ,सुळे यांचा धर्म

  • @jayrampawar81
    @jayrampawar81 Před 4 měsíci +5

    जय महाराष्ट्र जय शिवराय...सर्व सनातनी बधूंना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छां......

  • @pramodbangar4298
    @pramodbangar4298 Před 4 měsíci +7

    Dialogue जबरदस्त मारलाय सर

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw Před 4 měsíci +13

    सर आपल्या घरातील माणसाला सत्तर वर्षे कुजवल . सत्तेसाठी घरातील माणसाचा वापर केला . जे पोटात होत ते आता ओठावर आले . कलाटणी मारण्यात ते पटाईत आहेत . . यांची आता किव करावीशी वाटते . आता सत्तेचा सारिपाट बदलतोय हे लक्षात यायला लागलय .🏁🏁🇮🇳🇮🇳🚩🚩🙏🌹

  • @pramodacharya6179
    @pramodacharya6179 Před 4 měsíci +10

    इथे ओशाळतो 'असंस्कृतपणा'😢

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 Před 4 měsíci +11

    शरद पवार काय बोलतात तोंडातुन शब्द %$@&^^%@!$/;: निघतात काहीच समजत नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 4 měsíci

      तरीही बोलण्याची हौस भागत नाही

    • @tsc2708
      @tsc2708 Před 4 měsíci

      Maulana sharuddin PAWAR budda cha ghanerda futlela tond baghun kilas vatto

  • @shobhawagh4136
    @shobhawagh4136 Před 4 měsíci +62

    यांच वय झालंय सोडून द्या

    • @sunilpadwaldesai4121
      @sunilpadwaldesai4121 Před 4 měsíci +6

      खर आहे.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 4 měsíci +7

      पण वय होऊनही गलिच्छ राजकारण काही सोडत नाहिये ना!

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Před 4 měsíci

      हा माणूस पाताळयंत्री होता आणि आहे आणि राहील! या वृत्तीचा शेवट कधी होणार हे प्रत्येकजण जाणतो! इतकी वर्षे सुसंस्कृतपणाची झूल पांघरून त्या आडून आपल्या विरोधकांना आयुष्यातून उठवल्याची अनेक उदाहरणे आहेत जातीभेद वाढवणे आजही सुरू आहे जरांगेकरवी घडवलेले आंदोलन हेच सांगते तेव्हा उगीच वय झाले म्हणून सोडून देण्यासारखा हा माणूस नाही अखेरपर्यंत खुनशी वृत्ती,विघ्नसंतोषीपणा कायम राहणार 👹 अमाप पैसा कमावला जमिनी लाटल्या हे तरी सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे सूटत नाही सत्ता राज्याला प्रगतिपथावर न्यावे म्हणून नाही तर आपले वर्चस्व राखण्यासाठी हवी आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 4 měsíci +1

      खरे असले तरी असे म्हणू नका. काकाला व मानभावी बाईला राग येतो

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 4 měsíci +2

      का सोडून द्यायचं???
      वय झालं तरी ते दुसऱ्यांना टोमणे मारायचं सोडतात का???😮

  • @sushamamanore6319
    @sushamamanore6319 Před 4 měsíci +11

    Was waiting for ur analysis sir

  • @sanerajeev
    @sanerajeev Před 4 měsíci +22

    Being "raskal"is needed to be a politician

  • @rahulkadam8906
    @rahulkadam8906 Před 4 měsíci +2

    पवार ही या विश्वातली एकमेव व्यक्ती असावी, जिचा असंख्य लोक दुःस्वास करतात. त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करतात..

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Před 4 měsíci +13

    Sir, excellent analysis. It is now becoming clear that SP is becoming frustrated due to helpless situations. Due to black future, he is not sure about the situation after the elections. It is like mugal kings living after loosing the empire.

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 Před 4 měsíci +6

    भाऊंनी पवारांना बरोब्बर ओळखलंय...😊

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Před 4 měsíci +59

    वाघाने अगोदर खूप गुटखा खाल्यामुळे बोलताना तुतारी वाजते

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Před 4 měsíci +7

    पवार आणि सुसंस्कृत राजकारण काय जोक करता राव 😂🤣😆

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Před 4 měsíci +6

    महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹

  • @sharadtingre243
    @sharadtingre243 Před 4 měsíci

    Prabhakarji pl mala तुमच्याशी बोलायचे आहे. तुमचे विश्लेषण मला खरंच खूप आवडते

  • @ravindrajadhav1729
    @ravindrajadhav1729 Před 4 měsíci +7

    Pawar has become mad

  • @user-bm3fo1qe9w
    @user-bm3fo1qe9w Před 4 měsíci +1

    चर्चेत रहावे आणि sit कडून लक्ष बाजूला जाव म्हणून कलेले विधान आहे.

  • @sunilshelar5820
    @sunilshelar5820 Před 4 měsíci +2

    🙏🙏लई भारी 🌹🌹साहेब

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 Před 4 měsíci +4

    सुसंस्कृतपणाचे ढोंग एवढी वर्षे करण्यात निष्णात. True colours दाखवलेच ना वेळोवेळी. प्रभाकरजी तुम्ही बरोब्बर तार पकडलीत ह्या माणसाची.

  • @sureshjoshi2026
    @sureshjoshi2026 Před 4 měsíci +5

    Sharad Pawar Manje Mukhi Jodi Hak na Boom

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 Před 4 měsíci +2

    सुर्यवंशीजी, प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा!

  • @bhagwanpawar3321
    @bhagwanpawar3321 Před 4 měsíci +1

    प्रभाकरजी , आता राग व्यक्त करण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही. हा सर्व नियतीचा खेळ सुरू झालेला आहे.

  • @milinddeshpande7552
    @milinddeshpande7552 Před 4 měsíci +15

    Superb Prabhakar saheb excellent 👏 👌 👍 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @aadi1143
    @aadi1143 Před 4 měsíci +1

    सगळ्यात गलिच्छ आणि विश्वास घातकी.... नासकं राजकरण केल आहे अखंड आयुष्यभर

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv Před 4 měsíci +3

    चाललेली 'तडफड' बघून लई भारी वाटलं !
    मेंदूवरील पकड सुटत चालली आहे. 😂😅😊

  • @adityawaglearch
    @adityawaglearch Před 4 měsíci +2

    अत्यंत आसंस्कृत राजकारणी, नातद्रेश्टा व पाताळधुंडी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वाटेल ते करणारा..

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind Před 4 měsíci +2

    Mhatarpani gharat suddha koni aikat nahi, he universal truth aahe.

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Před 4 měsíci +6

    Sir,you are expert in making the voices of the leaders.

  • @JamesBond-pn2em
    @JamesBond-pn2em Před 4 měsíci +4

    No more videos on Sharad Pawar. His political career is finished. I would request Modijee to make public the Vohra Commision Report. After that I want to see if Sharad Pawar and his daughter can walk on the streets of Maharashtra. Jai Hind

  • @mukundlk
    @mukundlk Před 4 měsíci +2

    आमदार यांनी केले, मग मते देणारी जनता काय xx होती?

  • @avinash7511
    @avinash7511 Před 4 měsíci +2

    बारामतीकाराने सुसंकृत राजकारण केले असते तर भावी पंतप्रधान म्हणून राहिले नसते . आता ती हि आशा नाही (चेहरा बघता)

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 Před 4 měsíci +3

    सर 🙏

  • @girishrasal4553
    @girishrasal4553 Před 4 měsíci +3

    एकदम झकास ❤❤

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Před 4 měsíci +5

    मला म्हणतात लंवगी मिरची आठवले. 😂😂

  • @mangeshbhamare4964
    @mangeshbhamare4964 Před 4 měsíci +1

    Sharad Pawsr ha Maharashtra cha Kalank ahe

  • @user-oz9qj6gd2s
    @user-oz9qj6gd2s Před 4 měsíci +6

    Hya pakshala aamhi aata pn kadichi kimmat det nahi😅

  • @vinayakagarkar2354
    @vinayakagarkar2354 Před 4 měsíci

    अगदी खर, ते काय बोलतात ते शब्दशः समजत नाही.

  • @omkar.7843
    @omkar.7843 Před 4 měsíci +2

    Ata sampale ajun sampalyala pahije!

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Před 4 měsíci

    शरद पवारांनी आता निवृत्ती घ्यायला पाहिजे

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 Před 4 měsíci

    ऐकमेव देशातला नेता पवार साहेब .नादच खुळा

  • @ravindradeshpande7007
    @ravindradeshpande7007 Před 4 měsíci

    श्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना त्यांनी जे हावभाव केले आहेत त्या मुळे ते भाषण करण्या ऐवजी बोर्डा वर मागे असल्या सारखे वाटतायत.

  • @shantarammandlik2589
    @shantarammandlik2589 Před 4 měsíci +9

    या श्री शरदचद्र पवार + पवार परीवार ने बर्याच लोकाना छळले आहे - श्री शरदचद्र पवार चे स्लिपरसेल कडुन हे काम करवुन घेतात ही राजकीय परीवार ...

  • @nitinpm
    @nitinpm Před 4 měsíci

    स्वार्थ कपटाचा महामेरू !
    बहुत जनांशी नाठाळू !!

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Před 4 měsíci

    पवारसाहेबांचा तोल वारंवार सुटतो आहे. अगतिकतेतून संयम सुटत आहे. यासाठीच वेळेवर सत्तेतून बाजूला व्हायला पाहिजे होते.