Video není dostupné.
Omlouváme se.

Uddhav Thackeray on Maratha Reservation : दिल्लीसारखा वटहुकूम काढून मराठा समाजाला आरक्षण द्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 09. 2023
  • #ABPMajha #MarathiNews #uddhavthackeray #mumbai
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Komentáře • 167

  • @mahi67000
    @mahi67000 Před 11 měsíci +18

    उद्धव साहेब तुम्ही पण होते सरकारमध्ये अडीच वर्ष

    • @AbdkkkK
      @AbdkkkK Před 9 měsíci

      te sarkar madhe astanach sebc aarkshan suprim cortat nakrnyat aal. tevha khari garaj hoti andolana chi tevha sagale maratha nete sharad pawar sattet aslyamule shant basle

  • @user-wr4ce4lc2c
    @user-wr4ce4lc2c Před 11 měsíci +25

    2.5 वर्ष काय झहोपला होतास काय 😂😂😂😂

    • @dineshsathe61
      @dineshsathe61 Před 11 měsíci +3

      हो शरद पवारा खाली..

    • @AbdkkkK
      @AbdkkkK Před 9 měsíci

      sebc aarkshan gamaun basle yanchya kalat ata ews pan aarakshan gel tr vat lagel😢

    • @Sadhanasalekar-yq5vn
      @Sadhanasalekar-yq5vn Před 9 měsíci

      Barobar bolat bhau atta jage zale kay

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Před 11 měsíci +44

    मराठा समाजासाठी कळवळा थांबवा. मराठा समाजाने नवीन पर्याय शोधला पाहिजे. हे सर्व सत्तेसाठी एकत्र येतील

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 Před 11 měsíci +34

    तुझ्या सारखा आळशी माणूस नुस्त लोकांना नाव ठेवतो... तुम्ही मराठा आंदोलन ची मजाक उडवली होती हे मराठा बांधव विसरले नाहीत...

    • @aniketlande7899
      @aniketlande7899 Před 11 měsíci +1

      करुणा काळात सर्व लोकांना उद्धव ठाकरेंनी वाचवलं दोन लाख रुपये पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली फडणवीस मागील पाच वर्षात काय केलं अटी शर्ती घालून एक रुपया शेतकऱ्याचा माफ होऊ दिला नाही

    • @rahulahire9688
      @rahulahire9688 Před 11 měsíci +2

      Only bjp har har modi

    • @AbdkkkK
      @AbdkkkK Před 9 měsíci

      ​@@aniketlande7899bhau sebc aarakshan suprim courtat udhav sahenchya kalatch nakarl gel. rajya sarkarne dilel aaraksahan tikvn he rajya satkarchi jababdari aste.

  • @subhashpawar4076
    @subhashpawar4076 Před 11 měsíci +24

    तू काय केलंस तू पन 2,5 वर्षे होतास ना

    • @dineshsathe61
      @dineshsathe61 Před 11 měsíci +1

      चोखल शरद पवाराच

  • @mr.kbahire596
    @mr.kbahire596 Před 11 měsíci +19

    तुम्ही मंत्री पदावर होते तर तुम्ही करायला पाहिजे होता साहेब मला खंत वाटते

  • @bhausahebpatil3600
    @bhausahebpatil3600 Před 10 měsíci +4

    असलं कांही बोलू नका,जनता शिव्या देयला लागली, लाजिरवाणी गोष्टीचा विषय झालाय तुम्ही आणि तो राऊत,

  • @santoshsuryawanshi8154
    @santoshsuryawanshi8154 Před 10 měsíci +7

    यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवले नाही

  • @vinodpednekar6835
    @vinodpednekar6835 Před 11 měsíci +13

    एव्हढा कळवळा होता तर उद्धव ठाकरे नी आपल्या कार्यकाळात का नाही मराठा आरक्षणाचा वटहुकूम काढला..तेव्हा फक्त घरात बसून झोपा काढल्या...

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci +1

      वटहुकूम हा केन्द्र सरकारने काढायचा असतो राज्य सरकारने नव्हे

    • @sureshbhawar4684
      @sureshbhawar4684 Před 10 měsíci

      Tuje kalat ka dil nahi arakshan

  • @nileshborhade4818
    @nileshborhade4818 Před 11 měsíci +21

    उद्धव साहेब तुम्ही खरंच आमचा दैवत बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव जर असेल तर मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही समान नागरी तत्त्वासाठी उभे राहा मिस्टर हाताला गोड तेल चोळून राजकारण करू नका आम्ही हे पण विसरलो नाही तुम्ही सामना पेपर मध्ये आमच्या मराठा समाजाच्या आंदोलनावर व्यंगचित्र प्रसारित केली होती राजकारणाची पोळी भाजू नका

  • @Lagnpatrikatrending2
    @Lagnpatrikatrending2 Před 11 měsíci +9

    2.5 वर्ष हा झोपलेला होता

  • @patildilip2231
    @patildilip2231 Před 11 měsíci +14

    यांच्या निषेधाची कोणाला गरज आहे का?

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 Před 9 měsíci +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 Před 11 měsíci +12

    पुन्हा एकदा 2 लाख रू कर्ज माफ करणारे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करणारछ

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      ​@@user-yd5mw8nजे ज्याच्या कडे नाहि ते दिलं

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 Před 10 měsíci +5

    नका उद्धव साहेब आमची काळजी करू आमचं आम्ही बघून घेऊ

  • @Sagarsmile123
    @Sagarsmile123 Před 11 měsíci +25

    🤔उद्धव डॉन आपण एसटी कर्मचारी लोकांचे हाल हाल केले होते विसरला का...?

    • @aniketlande7899
      @aniketlande7899 Před 11 měsíci +4

      पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या सरकार आल्यानंतर भाजपने त्यांच्या मागण्या कामगारांच्या पूर्ण केल्या का

    • @kalagiturachanal1548
      @kalagiturachanal1548 Před 11 měsíci +1

      user aale ki IT Selll vala

    • @rahulahire9688
      @rahulahire9688 Před 11 měsíci +1

      Only modi modi dev rup ahe

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      काहींनी वडील ही केलं आहे

    • @kalagiturachanal1548
      @kalagiturachanal1548 Před 10 měsíci

      आता तुमचं आहे सरकार

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 Před 11 měsíci +33

    मतदान करताना मराठा समाजाने विचार करावा? पुढच्या पिढ्या माफ करणार नाहीत?

    • @legend-uu1yz
      @legend-uu1yz Před 11 měsíci +2

      मतदान करायला एक पण पक्ष चांगला नाही सगळे नुसता सत्ते च्या मघे लागले आहेत

    • @koustubh5763
      @koustubh5763 Před 11 měsíci +1

      Kutlyle party Maratha reversevation dev nahi shakat te court madhe nahi chalat

    • @AbdkkkK
      @AbdkkkK Před 9 měsíci

      jyanchya sattet sebc aarakshan highcourt madhe manjur jhalel tevha tyanchach sarkar jar suprem Court nikala veli asat tr aarkshana sathi ekach pakshala jababdar dharta aal ast. pan udhav sahebani sattechya havyasapai vat lavli . tevha jar pahile 2.5 varsh tri bjp la dili asti tr tyani nailajastar ka hoina sebc aarakshan tikav mhanun jamin patal ek kela asta.

  • @ajinathmankape1234
    @ajinathmankape1234 Před 9 měsíci +1

    साहेब महाराष्ट्रात निवडुन आलेल्या आपल्यासकट सगळ्या नेत्यांचा निषेध असो

  • @BingeMarathi
    @BingeMarathi Před 11 měsíci +4

    उद्धव साहेब खर बोलले केंद्र हा निर्णय घेऊ शकत फक्त मतांसाठी राजकारण करत आहेत सत्ताधारी

  • @patil4128
    @patil4128 Před 11 měsíci +9

    Amhala aarakshan deu agar n deu vote denar bjp lach 😊

    • @AbdkkkK
      @AbdkkkK Před 9 měsíci

      ews aarakshan modinchya kalatach dil gelay. nahitr evadhe varsh asamntet tach ittar aarkshan n milalela samaj jagat hota. obc madhe samavishta karnya peksha ews chi maryada maharashtrat 20℅ keli pahije hoti.

  • @vijaychavan6036
    @vijaychavan6036 Před 9 měsíci +1

    हा मुख्यमंत्री होता त्यावेळेस मराठा समाज ह्याच्या विषयी तोंड बहुतेक शिवलं होत

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 Před 11 měsíci +8

    अडीच वर्षे मुख्यमंत्री होता.तु काय केलेस घरात होतास सरडयावाणी रंग बदलणारा .

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      तुझ्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचलं त्यांचे आत्मचरित्र वाच बुद्धीत वृद्धी होईल

  • @DevansBhutada2008
    @DevansBhutada2008 Před 9 měsíci +1

    माननीय उद्धव साहेब मला एक गोष्ट नाही कळत आहे साहेब तुम्ही दीड वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होतात तेव्हा तुम्हाला मराठा आरक्षण ची आठवण का बर आली नाही साहेब आणि आता बोंबलू बोंबलू म्हणतात की मराठी लोकांना आरक्षण द्या तुम्हाला तर माहित आहे का आरक्षण एवढ्या लवकर देत येत नाही आरक्षण देण्यासाठी खूप काही कारवाई करावा लागता आणि मला एक गोष्ट सांगा बरं जेव्हा मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळला तेव्हा कोणाची सरकार होती साहेब जेवायचे तेव्हा तुम्ही पाऊल अकाउंट नाही उचलली उद्धव साहेब मराठी लोकांसोबत पॉलिटिक्स करू नका

  • @contentwallah143
    @contentwallah143 Před 11 měsíci +4

    उद्धव राव तुम्ही सर्व एका माळेचे मणी आहात, जेंव्हा तुमचं सरकार असताना माझा राजा ३ दिवस उपोषणाला बसला होता तेंव्हा तुम्ही साधी भेट पण नाही घेतली ....
    समाजाला मूर्ख समजायचं सोडून द्या .
    बाकी तुम्हाला आम्ही दाखवतो की २०२४ ला 🙌

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      तु ज्या समाजाचा नाही त्यावर राजकारण नको करू

    • @contentwallah143
      @contentwallah143 Před 10 měsíci

      @@sopanghuge1049 mi 96 kuli maratha aahe bhau

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 Před 11 měsíci +1

    आपल्या मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचं आरक्षण कोर्टानं नाकारलं आणि आता मराठा समाजाची बाजू घेतो जेव्हा करायच होत तेव्हा केलं नाही नाकाम मुख्यमंत्री

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      शांत हो लक्ष्मण अभ्यास कर

  • @user-zs7ww3jt6l
    @user-zs7ww3jt6l Před 11 měsíci +3

    द ग्रेट मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते शेतकऱ्याचे चांगले काम केले जय महाराष्ट्र

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 Před 11 měsíci +1

    एस टी बस जाळणार्नाना शिक्षा झाली च पाहिजे

  • @arunpatil3385
    @arunpatil3385 Před 11 měsíci +5

    सरकार चा जाहीर निषेध......

  • @suryakantpandhare3136
    @suryakantpandhare3136 Před 11 měsíci +6

    Jay maharashtrat sahab

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 Před 11 měsíci +1

    तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा काय केले तुम्ही सगळेच सारखे आहे

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      CM chya हातात नसत .PM करू शकतो

  • @user-ot8yo7nz1t
    @user-ot8yo7nz1t Před 9 měsíci

    Very good Mr Udhav thakre

  • @jagadish1799
    @jagadish1799 Před 9 měsíci

    अरे तू जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा का नाही काढला मराठा समाज्याच्या आरक्षणाचा मुद्दा आता सत्ता गेली आहे म्हणून इतरांना कोसत रहा आणि तूला तर आता मुद्दाच भेटला आहे सहानुभूती मिळवायचा बाकी आता कामच काय आहे म्हणे लगे रहो.....

  • @rahulshelke4704
    @rahulshelke4704 Před 11 měsíci +2

    आता आपला एक पक्ष 🚩🚩स्वराजपक्ष🚩🚩

  • @vikaskorde4031
    @vikaskorde4031 Před 10 měsíci +2

    आपण काय दिवे लावले 2.5वर्ष😂😅

  • @kashinathbhosale5548
    @kashinathbhosale5548 Před 11 měsíci +2

    अडीच वर्षे एकदा तरी बोलला का बाबा

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      बोलून काही होत नाही केंद्राने वटहुकूम काढला पाहिजे

  • @balasahebthopte6275
    @balasahebthopte6275 Před 11 měsíci +3

    Chor daku uadav.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      कधी पासून 30वर्ष वाटून खल्ल का?

  • @user-wu4fw4fm6j
    @user-wu4fw4fm6j Před 9 měsíci

    छान

  • @southernmaratha-he7dz
    @southernmaratha-he7dz Před 11 měsíci +5

    Marathyano tumacha शात्रू ओळखा बनावट nete आहेत Marathyano सावध रहावे
    ठाकरे हे कायस्त आहe
    हे महारा्ट्रातील नाहीत.
    Maratha sanajyache shatru asanarya
    लोकांना मराठा समाज डोक्यावर घेतो आहे.
    Maratha sanajyache nete maratha असावे. कायस्थ नव्हे .
    Ata fakt Swarajya Sanghatana. Marathyano tumacha neta kattar maratha sanajyache netrutva karnyasthi have.
    Bhimate ambekarcha nave ghaun bombalat aahet. Bhimate ambetkar maratha sanajyache netrutva karnyasthi prayatna kartoy.
    Tasech Baki smajyache nete suddha karat aahet.
    Congress communist aahet Yana maratha sanajyache shatru number 1 smajave.
    BJP ne Maharashtra vikayala kadhala aahet.
    आता फक्त स्वराज्य.
    Maratha sanajyache जेवढे राजकारणी आणि उद्योग पती असतील त्यांनी आता फक्त आणि फक्त मराठा आरक्षण, मराठा समाज विकास आणि महारा्ट्राचे संरक्षण याचाच विचार करा. नाहीतर महाराष्ट्र आणि मराठा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
    जय भवानी.
    जय शिवराय.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      तुझ्या विचाराने चाललं तर ग्रामपंचायत पण नाही मिळणार

  • @subhashshinde2714
    @subhashshinde2714 Před 10 měsíci +1

    अरे उद्धवा तू मुख्यमंत्री असताना काय केलं आता दुसऱ्याकडे वोट करून दाखवतो तुला लाज वाटते का

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      तु उद्धव मुळेच करोना तून वाचला आणि जिवंत आहेस

  • @eknathbhapkar3605
    @eknathbhapkar3605 Před 11 měsíci +2

    तु कोणाला ही इंडीया मध्ये घे : .. मोदीच
    शेठ वाकड नाही होणार

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      तु का एवढा उच्कतो तुझ तोंड वाकड होईल सांभाळ स्वतःला त्याचं काय वाकड होईल ते पाहून घेतील तुझ्या घरात रेशन आहे का ते बघा

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 Před 10 měsíci

    राज्यात ब्राह्मण समाजातील कही प्रवर्गला ओबीसी sc मधे आजही आरक्षण आहे आणि इतर राज्यातही आहे. काश्मिरी पंडित याना तर देश आणि विदेशातही आरक्षण आहे

  • @vaijinath7054
    @vaijinath7054 Před 11 měsíci +3

    अरे तू गप तू काय केलं मुख्यमंत्री होता तेव्हा तू तर पुरावेच सादर नाही केले

  • @shankarbabar8814
    @shankarbabar8814 Před 11 měsíci +8

    आपण 2.5 वर्षे काय केले

  • @suryakantpandhare3136
    @suryakantpandhare3136 Před 11 měsíci +4

    Yaka number sahab

  • @shreesamarthenterprisesbor5744

    मुख्यमंत्री असताना काय कोणाची उपटत होता काय? आता आम्हा मराठा लोकांची आठवण आली..?? तूमी काहीही कामाचे नाही, आरक्षण दिले तर एकनाथ शिंदे च देवू शकतात

  • @SHiv_kanya2619
    @SHiv_kanya2619 Před 11 měsíci +1

    अजून cm cha swarth

  • @namdevganar254
    @namdevganar254 Před 9 měsíci

    उधवा तू जर मुख्यमंत्री असाल तर काय केलं अस्त

  • @arvindkarmarkar447
    @arvindkarmarkar447 Před 11 měsíci +5

    Falatu bhashan

  • @pringlepringle1721
    @pringlepringle1721 Před 11 měsíci +1

    Mulaat prashna asa ahe ki Marathyanna reservation chi garaj kay ahe. Don haat, Don pay, ek doka , bolayla ek jeebh ase sarva avayav tyanna dekheel ahet. Rajya hyannich kela ahe atta paryant, mag ashi reservation chi bheek ka magtayt he mandali....! Sadsadvivekbuddhi gahan thevlyacha parinaam ahe ha. Reservation needs to be implemented on the basis of merit and economic issues that the person is facing not on the basis of caste or religion. Is that a rocket science???? Law should be same for all. Fadanvis saheb pan yanche bhikar laad kartayt ugach.

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      हजारो वर्ष काल्पनिक कथा रचून वर्ण आधारित 100% आरक्षण घेताना लाज वाटली नाही आणि रिझल्ट काय तर बुद्ध कालीन महासत्ता विष्वगुरू असलेला देश दरिद्री पाखंडी अशिक्षीत आणि गुलाम बनवला

  • @nakulmarshetwar580
    @nakulmarshetwar580 Před 11 měsíci +3

    Corona mdhe pn asch marat hote police tevha tumhi cm hote he police fake tumchya security sathich ahe yana samanya lokanch kahi ghen den nhi

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Před 10 měsíci +1

    टोमने बहाद्दर आहे आडिच वर्षा त काय केल हे सांगाल का

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      तुला मोत्या बिंदू झाला आहे तुला काय दिसणार

  • @santoshdch
    @santoshdch Před 10 měsíci

    भारतात 50%वरआरक्षण कोणत्या राज्यात कोणत्या जातीला मिळते ते सांगा. तामिळनाडू सोडून . ठाकरे अभ्यास करून बोलावे

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      आरक्षण वाढू शकत हे केंद्राने 10%ews आरक्षण वटहुकूम काढून दाखवले आहे त्यामूळे आरक्षण टक्केवारी वाढावी ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढं त्यांना प्रतिनिधीत्व द्यावं

  • @satyajeetdesai6076
    @satyajeetdesai6076 Před 9 měsíci

    उपडशाट्टू तु CM असताना घालवलास आरक्षण. तेंव्हा का काढला नाहीस वटहुकूम????

  • @sureshkadam9753
    @sureshkadam9753 Před 10 měsíci

    Ekdam Barobar. Tasach maratha arakshan bill ana

  • @ramkengar4046
    @ramkengar4046 Před 9 měsíci +1

    Tuj sarkar astana kay kel abdula uddhav khan 😂😂

  • @SHiv_kanya2619
    @SHiv_kanya2619 Před 11 měsíci +1

    Kuthe hota evdha divas kiti swarthi ahet he राजकारणी लोक आम्ही मराठा आहोत नका स्वार्थासाठी पुढे येऊ सत्तेत असताना आम्हला तोंड दाखवत नव्हता n आता लगे सभा भाषण कसे

  • @dhondibhaushinde1304
    @dhondibhaushinde1304 Před 11 měsíci +1

    ब्राह्मण जनता पक्ष हाटवलाच पाहिजे

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 Před 10 měsíci

    वटहुकम केन्द्र सरकारने काढायचा असतो राज्य सरकारने नव्हे

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 Před 11 měsíci +1

    Ekadam barobar ahe adhyadesh kadha ani kaymcha prashna nikali kadha

  • @abckumar1333
    @abckumar1333 Před 11 měsíci +1

    Maratha people should come to delhi

  • @mauliingle8322
    @mauliingle8322 Před 11 měsíci +2

    अरे तू पण सोई नुसार बोलतोय...

  • @sangram1432
    @sangram1432 Před 6 měsíci

    2.5 varsh kay kel tumhi ... udhav saheb tumhala bolaycha adhikar nahi

  • @Styfocus_5
    @Styfocus_5 Před 11 měsíci

    एक मराठा लाख मराठा 🧡🚩एक मराठा लाख मराठा 🧡🚩

  • @user-gp3hc7yw6k
    @user-gp3hc7yw6k Před 5 měsíci

    Savra aarakshan jase dile tase maratha la aarakshan dya

  • @RaginipatilDakore
    @RaginipatilDakore Před 11 měsíci

    M

  • @Anurathkhatale-yt6en
    @Anurathkhatale-yt6en Před 11 měsíci

    😮😅😅😊😊😢😢🎉🎉😂❤❤ 0:10 0:12

  • @suraj63205
    @suraj63205 Před 10 měsíci

    Ha sattemadhe astanaa kay kele he jara vichara yala😮😮😮

  • @Sadhanasalekar-yq5vn
    @Sadhanasalekar-yq5vn Před 9 měsíci

    Bas kar baba badbad satet hotat te maneche dukhne gheun gharat basle hotat atta adich varsh zopla hota ka

  • @bappasahebpatil202
    @bappasahebpatil202 Před 11 měsíci

    तुम्ही पण मुख्यमंत्री होता हे विसरले वाटतंय शरद व तुमच्या आघाडी मतदान नाही बीजेपी युती ला नाही आता फक्त बि एस आर व वंचित आघाडी

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry Před 9 měsíci

    Fadanvisani pramanik prayatn karun arakshan tikawle.

  • @sachs8379
    @sachs8379 Před 11 měsíci +1

    Prime Minister Udhav Thackeray

  • @user-op1qt8ph6r
    @user-op1qt8ph6r Před 11 měsíci

    Tumhi Kay kel ye sanga

  • @balaindian1061
    @balaindian1061 Před 11 měsíci

    🎉

  • @predictor968
    @predictor968 Před 9 měsíci

    Sarvach yetil ata hath dhuvayala 😂 tumhi pan ya basa panktit

  • @akshaygomde7629
    @akshaygomde7629 Před 11 měsíci

    गृह मंत्री चा नीशेध

  • @omfaske9623
    @omfaske9623 Před 9 měsíci

    Nataki karu nko aaighalya swata bolas tu mich dile nhi mhnun maratha arakshan

  • @sandeepshinde9399
    @sandeepshinde9399 Před 9 měsíci

    Bol bacchan notanki

  • @lalitahire-ev7oh
    @lalitahire-ev7oh Před 7 měsíci

    Are bomblya gapp bs Tula kahich jamt nay 😂😂😂😂

  • @stararjunrathod1686
    @stararjunrathod1686 Před 10 měsíci

    हे तेच उद्धव साहेब आहे जो औरंगजेब ला भाऊ मानतो
    अडीच वर्ष मंत्री होता...
    मग काय केल तुम्ही तेव
    आता राजकरण करते का मराठा समाज वर
    आरक्षण भेटनर आहे आनी बीजेपी सरकार देनर ok
    नको उगाच भाषण नको करू पवार उद्धव साहेब तुम्ही काय करू सकता समाजासाठी ते महानव...
    संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाज चा आहे
    जय भवानी जय बीर शिवजी

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      छत्रपती शिवरायांच्या विचाराचा maharastra फ्कत उद्धव आनी शरद पवार हेचं करणार

  • @user-ot8yo7nz1t
    @user-ot8yo7nz1t Před 9 měsíci

    He gujretela hadhapar kara

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 Před 9 měsíci

    मराठा समाजासाठी तळतल करणारा नेता. पण चांगल्या माणसांना है सरकार टिकू देत नाही.

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Před 5 měsíci

    Ty ka dile nahi aarakshan

  • @veerdhavalpatil2041
    @veerdhavalpatil2041 Před 11 měsíci +3

    Tu zoplela ka mukhyamantri astana

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      हे केंद्र सरकार ला विचार प्रश्न आरक्षासंदर्भात आहे उगाच काहीतरी राजकरण करू नये

  • @user-ot8yo7nz1t
    @user-ot8yo7nz1t Před 9 měsíci

    Gujretela maj cadlay tec karan gaddar

  • @aniketdavkare3953
    @aniketdavkare3953 Před 8 měsíci

    Tumi Kay 2.5 varsh ka upatat hota ka aata nahi aata fakt j. Patil

  • @kanadsciencetutorial7531
    @kanadsciencetutorial7531 Před 11 měsíci +1

    तू काय करत होता 2.5 वर्ष

  • @YoungFarmersDiary
    @YoungFarmersDiary Před 11 měsíci

    Tumhi mukhyamantri astana ka kadhla nahi vathukum

  • @sudhakarpotekar5661
    @sudhakarpotekar5661 Před 11 měsíci

    He sagle rajkarni apapli poli bhajun ghenachi kame karnar

  • @firefire3060
    @firefire3060 Před 11 měsíci +1

    Satya bolat ahet Udhavji Bjp sarkhe khotarde nahit

  • @sudhakarpotekar5661
    @sudhakarpotekar5661 Před 11 měsíci

    Tumi satvana dayla yevo naka

  • @santosharude990
    @santosharude990 Před 11 měsíci

    हे सर्व ऐक आहे 😮😮😮

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 Před 10 měsíci

    आज काल कुणाला मृत्यू पासून वाचवन पण गुन्हा झाला आहे गंगेत प्रेत वाहत होते तेच चांगल घडतं होत अशी मानसिकता तयार झाली आहे

  • @arvindsalunke847
    @arvindsalunke847 Před měsícem

    उ तुकोन

  • @munjabhauvlog730
    @munjabhauvlog730 Před 11 měsíci

    तु होता ना आडीच वर्षे मुख्यमंत्री तु का नाही दिलं मराठा समाजाला आरक्षण

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      तु आधी घटने चा अभ्यास कर उगाच अज्ञान प्रदर्शन नको करू

  • @sunilpatankar3647
    @sunilpatankar3647 Před 11 měsíci

    तु मुख्यमंत्री असताना मंत्रालयात कीती दा बसला होता?

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      लोकसभेत हा प्रश्न विचारावा

  • @arvindkarmarkar447
    @arvindkarmarkar447 Před 11 měsíci

    Wathukum kadha ani regale caste reservation kadhun taka ase udhavane bolave

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      Cast काढून दाखवा ग्रामपंचायत पण नाही मिळणार

  • @trendingcontent6460
    @trendingcontent6460 Před 11 měsíci

    Maz mat BJP lach.. karan tuzya ani pawar peksha jast kam kelet fadnvis n marathyansathi

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      अस तुझ मत असेल तर तु त्यांनाच मत दिलं पाहिजे

  • @satishshinde2496
    @satishshinde2496 Před 11 měsíci

    2 3 1 sharad pawar 6 saddhyacha viel video😂😅

  • @mahandrsinghpardeshi9171
    @mahandrsinghpardeshi9171 Před 10 měsíci +1

    अडीच वर्ष काय शेटे उपटत होता का?

    • @sopanghuge1049
      @sopanghuge1049 Před 10 měsíci

      शेटे नाहि शट्ट नीट भाषा व्याकरण आधी शिक त्यामुळं कुणी ही परप्रांतीय तुमच्या वर येऊन चढत आहे

    • @mahandrsinghpardeshi9171
      @mahandrsinghpardeshi9171 Před 10 měsíci

      @@sopanghuge1049 व्याकरणावर नको बोलू.. कामावर बोल....अडीच वर्षे हाच नेता काय करत होता? असे विचारले मी.