तांबोळी गोट फार्म (सोजत, राजस्थानी)मु. पो.शेळगाव ता.इंदापूर जि.पुणे.21 Sep 2023

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 09. 2023
  • मी माझ्या चॅनल (वाहिनीच्या) माध्यमातून शेळीपालन व्यवसाय कसा निवडावा लागतो याची सर्व माहिती माझ्या चॅनलच्या वतीने जे व्हिडिओ दिले आहेत त्यातून मी तुम्हाला वेळोवेळी देणार आहे .मी सद्या शेळी पालन व्यवसाय बद्दल महिती जमवत आहे. १)शेळी पालन व्यवसाय करताना काय काळजी घ्यायची आहे २) शेळ्यांचे शेड कसे असावे? ३) जागेची निवड कशी करावी? ४) कोणत्या जातीच्या शेळ्या निवडाव्यात? ५) खर्च किती असावा? ६) शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी औषधांचा कसा वापर केला जातो व त्यावर किती खर्च येतो? ? ७) मजूर किती असावे? ८) शेडची दिशा कशी असावी? अशा एक नाही अनेक प्रश्नांची उत्तरे मी भेट दिलेल्या व्हिडिओ मध्ये पहावयास मिळतील.
    जर कोणाला आपल्या शेळी पालन व्यवसायाची माहिती माझ्या चॅनलच्या वतीने माझ्या शेतकरी बांधवांना सांगावयाची असेल तर त्यांनी पुढे दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा ही विनंती आहे व माझ्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पुढे लिंक वरती भेट देऊन पहावे.
    / @kushidarshan1357
    सद्या मी तांबोळी गोट फार्म वर भेट देऊन व्हिडिओ बनवला आहे.
    तांबोळी गोट फार्म
    पत्ता:- मु. पो. शेळगाव ता. इंदापूर जि. पुणे

Komentáře •