ट्रॅक्टरचलित भुईमूग काढणे यंत्राबद्दल शेतकऱ्याचा अभिप्राय

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • ट्रॅक्टरचलित भुईमूग काढणे यंत्राबद्दल शेतकऱ्याचा अभिप्राय...
    ट्रॅक्टरचलित यंत्र भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी उपयोग करत आहोत.
    यामध्ये शेंगाचे वेल ब्लेड च्य सहायांने उपटले जातात व त्यासोबत आलेली
    माती conveyor मार्फत काढून टाकली जाते. शेंगा व शेंगाचे झाड
    ट्रॅक्टर च्यां मागे मागे टाकल्या जातात.
    भुईमुगाच्या शेंगा त्यांच्या वेलापासून विलग करण्यासाठी वेगळे व
    छोटे टूल्स उपलब्ध आहेत. त्याबद्दल माहिती पुढील व्हिडिओमध्ये दिली जाईल.

Komentáře • 4