भावाच्या वाढदिवसावरून सासु आणि सुनेचा वाद | आईसाहेब खरंच चिडल्या विडिओमध्ये | DP भाऊने घेतले संभाळुन
Vložit
- čas přidán 23. 12. 2021
- नमस्कार मंडळी
आज सकाळी सकाळी सासु आणि सुनेचा वाद. आई साहेब खरंच चिडल्या कि राव. DP भाऊने संभाळुन घेतले.
2:00 परफेक्ट टाईमिंग
4:00 आई साहेब खरंच चिडल्या
7:55 आईसाहेबांचा पंच
9:00 DP ची कला
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
धन्यवाद
Other Videos, Have a Look:
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
• DP भाऊंच्या घरी नवीन स...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #sasuvssun #aaisaheb - Komedie
आई एक्टींग लय भारी अप्रतिम आईसाहेब व्हिडिओ 👌👌👌🙏🙏🙏☺
आईं ची अँकटिंग खुपच ओरिजिनल नँचरल आहे.. आम्हाला खूप आवडतात आई..
😀😀😀😀👌👌👌🙏🙏🙏शेवटचा डायलॉग एकदम कडक आहे... उट ते बघ भंगारवाला आलाय बघ..... हे 😀😀😀😀👌👌👌👌🙏🙏🙏
खुप छानच आई साहेब अगदी बरोबर 👌👌👌
वहिनी पेक्ष्या आईची acting छान आहे...👍👌
Yes
Agadi barobar 😂
Real vatate aaei chi acting
@@nehabavadekar8498 ho
Aai sathi 👌👌👌🙏🙏🙏
Khup chhan family reason 👌👌👌
खरच, लय भारी राव
Ekdam mast …!!!!!
Kya bat hey
आई भारीच. असच राहायला पाहिजे
छान आहे व्हिडिओ आवडला👌👌👌💐💐
Dp Dada tumchya aai chi ani tumchi love bonding khup mast ahe💕😍😍
दादा दादा दादा किती कोडगे झालात मार खाऊन खाऊन अरे देवा देवा कस आवराव या दादाला 🙆🤭🙋👌🌹🌹🌹गुलाब आई आणि वौयणी साठी फक्त फक्त 🌹🌹🌹
आईसाहेब great
Sweet bhau
Aai saheb, itki natural acting.... Hats off.
Dhanu,
Nice videos..
khup chaan family
धनंजय पवार, अभिनय उत्तम!
Pure actore.... आहेत सगळी......
Aai saheb lai bhari. Mla khup aavdtat
आई एकच नंबर आई बरोबर बोलतात
१ no dada tumchi aai khup bhari aahe
खरंच भांडण लागले आहे दादा
फक्त आईसाहेब एक नंबर
Vahini pexya aichi action chan👍👍
Mast dada
Great family DP bhu ,
Aai chi acting natural ahe ,
🙏🙏🙏🙏
लय भारी😂😂
दादया टायर मधली हवा मस्त गेली फुस्स 🤣🤣👏
Nice video. Loved it.
Aai ek no ahet tumhi
Jay Maharashtra 🙏🙏
भाऊ व्हिडिओज करण्याच्या नादात एक दिवशी खरंच भांडण होईल
सांभाळा
Very good 👍🔥
Justice for Aaisaheb✊✊
Vahininpeksha aainchi acting mst 👌
Nice video bhau
Aai khup Chan aahe khup Prem Kara tichyavar
Khup chan video 😂😂😂
आईची acting एक नंबर आहे dp भाऊ .....
Such a beautiful day to day life issues. Super acting by all specially Aaisaheb.
Vahini khup chan ahe so cute
Awaj mast Aai 1number
🔥🔥🔥😘😘
Chan video
☺️☺️👌👌
Dp bhau nice video
tumchya aai saheb khup chan ahdt
Aai👍
खरोखरच भांडण लागलंय की काय
आईसाहेब
Mummy best 👌👌👍👍
Nice..
Super
कानाखाली वाजवीन.....!
Mast
Mlahi aainchi acting khup chan aani real vatate
Aai 1 no
Ek no 🤣
👌👌👌👌
Mastach ha , no words dp dada tumhala and tumchya family la gheun suraj barjatya ne ekhada mast family melodrama kadhla pahije , nakkich 500 cores cha business karel bagha .👌👍☺️
तुमच्या आई भारी 👌
Lay bhai...toh madhala DP aahe na tyala kahich farak nahi padat....toh fakt maja ghetoy....😂🤣😂🤣👌👌👌😍
😃😃👍👍🔥🔥
❤
Nice super comedy
Aai 😆😆❤️❤️❤️
वातावरण तापल की राव
👌👌👌👌👌👌👌
Very good acting 🎉🎉🎉
DP Dada love u
DP 👍 कसं आणि किती बोलायचं तुमच्या कडून शिकायचं
खरोखर चा भांडण आहे वाटतं 🤔🤔🤔🤔
अहो आणि काय पाहिजे.........मोकळा श्वास पाहिजे😂🤣😂🤣😂🤣😂🤣
👌👌🤣🤣
या दाेघींमधील प्रेम पन पाहयला आवडेल..एक ह्विडीवाे बनवा प्लीज
👌👌😂😂
Aai rock ani amhi shock 🤣
😂😂😂😂👌👌
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Sasu Bai mast hai
Dp bhau tumchi bolneya la aamhi khup hasto aai chi pan chan acting chan video aastaat tumche
Aai 1ch no kam 🤣
DP भाऊ ही खरोखर ची भांडण आहेत की acting आहे?
Aai best
खर चिडली मम्मी 😂😂😂😂 हे dp बेकार आहे चांगलं राहत्यात त्या दोघी हे भांडण लावत बावळट😂😂😂😂❤
काकी छानच 🥰🥰🥰
दादा एकदा कविता वाहिनीला पण घ्या की विडियोमध्ये बगुया कीती राडा होतोय 😉😊😊😁
🤣🤣🤣👌👌👌
I thought it was real😮😮until I read the comments..DP your expression is 🤣🤣🤣
Brobr ahe ainch...
First
🔥🔥🔥🤣🤣🤣🤣
दादा तुम्ही लय मार खाताय
2:44😂😂😂😂
दादा आईना किती चिडवतायसा ओ ,,,,वहिनी पण काय कमी नाहीत ,,,आई च्या माहेरी जाऊ दिल नाही आई ला ,,,आणि आता वहिनी चालल्यात होय ,मग आई चिडणार च की बरोबर च आहे आईचं
Jevan karun tatat hat dhu naye
😀
Dp भाऊ तुमची मम्मी एकदम सॉलिड आहे .मला माझ्याच मम्मी आठवण येते. आमच्या दादाला अशीच मारायची बघा ती .खूप छान ,फक्त तुमच्या आईसाठी व्हिडिओ बघते मी.....
Shevatcha doilog bhari zhal ALI TUMCHI GADI JAAA
Aai la pn havi ahe atta kavita 😂😂😂