बापरे एवढं सामान फक्त आणि फक्त एक मुलगीच नेऊ शकते आपल्या आई वडीलांसाठी,,,आणि एवढं ओझं मुंबई वरून गावी घेऊन जाते ,कमाल आहे बाई तुजी,, निस्वार्थ प्रेम आहे तुज भाच्या वर,,,,आणि येतांना खाली हात जाते,,,ते बघून खूप वाईट वाटत,की तू काही घेऊन जात नाही,,माहेरची छोटी वस्तू पण प्रिय असते मुलीला,, पण तुला भावजय कडून आई कडन काही भेटत नाही,,,,किती करते तू याच्या साठी ,,,कमाल खरंच,,👌👍👌👌👌स्वामी तुज भलं करो,🙏🙏🙏
स्मिता ताई मी पन गावी आले आहे माझ्या पन आईने मला सुकट आणायला सांगितली होती मी नाही आणली तुम्ही सुकट आणल्याची बघुन आसे वाटले की मी पन सुकट आणली असती तर बरे झाले असते
माझी तर तुला एकच सल्ला आहे मुंबई चे घर भाड्याने देणे आणि पुण्याला राहायला हां यश शिक्षण चांगल्या प्रकारे कर कारण आता शिक्षणाला खूप महत्त्व आहे यश कडे लक्ष दे
बापरे एवढं सामान फक्त आणि फक्त एक मुलगीच नेऊ शकते आपल्या आई वडीलांसाठी,,,आणि एवढं ओझं मुंबई वरून गावी घेऊन जाते ,कमाल आहे बाई तुजी,, निस्वार्थ प्रेम आहे तुज भाच्या वर,,,,आणि येतांना खाली हात जाते,,,ते बघून खूप वाईट वाटत,की तू काही घेऊन जात नाही,,माहेरची छोटी वस्तू पण प्रिय असते मुलीला,, पण तुला भावजय कडून आई कडन काही भेटत नाही,,,,किती करते तू याच्या साठी ,,,कमाल खरंच,,👌👍👌👌👌स्वामी तुज भलं करो,🙏🙏🙏
खूप नेतेस गं स्मिता. तुझं मन खूप मोठं आहे. आई आहे का तुझी? चेहऱ्यावर जरा कौतुक नाही व हसू पण नाही कि माझ्या लेकीनं किती आणलं म्हणून
आई गरीब आहेत
ताई तू खुप करते.पण तुझ्या घरच्यांना त्याचं काय कौतुक नाही वाटत.आईचं तोंड उतरले आहे
Aaee chi tabet thik nasel...please don’t jump into conclusions
स्मिता अशी मुलगी मी कुठेच बघितली नाही एवढे सामान एकटी मुंबई हुन गावाला आणले खरंच खुप ग्रेट आहेस तू
ताई तुझ मन किती मोठं आहे ग तू सगळ्यांना किती करतेस स्वामी तुला कधीच काही कमी पडू देणार नाहीत.🙏
👌👌
काय आई आहे तुमची कसा चेहरा करून बसली शी
येवड आनुन पन आहे कौतुक नाही कशी फेकली गावच्या लोकांन किती द्या जरा पन कौतुक नाही आमचा खुप वर्षा पासुनचा आनभव आहे
एवढं आणून पण आईचा तोंडावर हसू पण नाही😌
एवढं सामान घेऊन आलीस... पण आईच्या तोंडावर थोड पण हसू नाही....काही कौतुक नाही...त्यांना...🙂🙂🙂😟😟😟😟
Aai bolalo nahi..sadhi aahe...barech lok ase astat Tyanna मनातून barr ch kahi watat pan शब्दात मांडता येत नाही
@@Kiarakamb Hoo te pan Khar ahe...sadhi aai नेहमी अबोल असते...😍😍😍
ताई च्या आई च तोंड बघा.ना मुलीचं कौतुक ना आनंद.कशी आई आहे.
स्मिता किती करते खरच तुझ मन खूप चांगल आहे तुझ खूप चांगल होईल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आईला जंरा पन काय वाटल नाही ताई
आई तर नुसतं घेतच असतंय कधी बोल नाही आणू नको
ताई तू किती समान आणले आहे आई साठी तरी आई चे तोंड पडलेले आहे आनंद नाहीच
बरंच सामान आणलं स्मिता ने बापरे काजल लय खुश आहे स्मिता मन किती मोठ आहे 🌹🌹🌹
काकी तु
सगळ्यांचा च किती विचार करते ❤️❤️👍
स्मिता ताई मी पन गावी आले आहे माझ्या पन आईने मला सुकट आणायला सांगितली होती मी नाही आणली तुम्ही सुकट आणल्याची बघुन आसे वाटले की मी पन सुकट आणली असती तर बरे झाले असते
Aai la tr khushich nhi.. Smile pn nahi det aai... Aaila bghum vatty tila khushi nhi zli.... 😍😍 nice video
आई फक्त घ्यच काम करते आहे .. तोंडावर काहिच आनंद नाही ... आस का ग स्मिता
किती कष्ट करते ताई आमची❤
Why is ur mother not happy after looking this all
ताई तू किती करतेस सगळ्यासाठी.....छान वाटले पाहून 🌹🌹🌹🌹🌹
Khup chan Smita.. evadhe karayla khup mothe mann lagte..
kashi ka asena tu changli mulgi Ni ayi hotis dev lavkar tula baher anude hech prartana ahe we miss u
हाय स्मिता ताई मी सपना मुकादम तुमच्या सारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला आली पाहिजे खूप खूप खूप खूप खूप खूप छान
ताई तुमच्या आई खूप चागल्या आहेत खूप नशीबवान आहे तु ताई
Kharch g tai Kiti Karte Tu...... Kharch khup Chan vatal g bghun
माझी तर तुला एकच सल्ला आहे मुंबई चे घर भाड्याने देणे आणि पुण्याला राहायला हां यश शिक्षण चांगल्या प्रकारे कर कारण आता शिक्षणाला खूप महत्त्व आहे यश कडे लक्ष दे
Punya pexa mumbai ch barr aahe..पुण्याच्या शाळेत इंग्लिश teacher la kahi English et nahi
🙏 स्मिता ताई खूप छान माझ माहेर❤❤❤
Kiti caring aahat tai...God blessed you
Gavi gelyavr kdhi hi khup kahi gheun jate ❤
ताई तु गावाला आहे तो पर्यंत आई ची काळजी घे ताई
स्मिता केव्हढे सामान आणि खाऊ घेऊन एकटी आलीस खरच. कमाल आहे खरच तुझी.
कीती करती ग तु सगळ्यांसाठी निस्वार्थी भावनेनी मनात काही ठेवत नाही स्वामी तुला काही कमी पडून देणार नाही स्मिता
Kiti haj arachnids ahe saman
ताई आपलं गाव कोणत
God bless you smita ❤❤
God bless u taai❤
Aai kiti sadhi aahe rahani man
ताई तु मनान चांगली आहेस ❤❤❤
Bapre khupch sar saman nel kup mote man ahe tuzh tai kup smor ja 🎉❤❤🎉
Khup mast .dev tuze bare karo
जेलमधुन ज।मीन मिळण।र आहे यश कुठे श।ळेत आहे तुल। खुप मिस करती
आई च्या चेहऱ्या वर एकही आनंद नाही अस का बर ताई
बारीक सुकट बोंबील लय भारी आहे
Khup Chan ahes tai tu mnani sawcha ahes Atishay good 👍🌹🙏🙏🥰😘
Ly bhari Smita taie ashich Raha khush
Kudun an sukat mala sudha ghyach
ताई ला तूगावाला आली किती छान
खूप करतेस ताई तु ❤❤❤
Tai tula kahi kami padanaar nahi shire swami samrtha
Aaich thond bgha naraj vatate lek ali
हे सर्व एक मुलगी च करु शकते
एक नंबर ताई 😘👍👍💯
छान आहे
मस्त💗💗💗
यारर खूपच भारी ताई❤❤❤
❤
❤ खूप छान
Nice video smita
You r very good
👌👌👌👌👌
tu kiti kartes on tyana ky tuji kalji pn nhi ki tu mumbai la kashi raht ashil
खूप छान
Hi
ताई तु किती सगळे चा विचार करते ग
ताई तुम्ही खूप छान आहा मला तुमचे video खूप आवडतात 🤗
Hi
Very nice tai
Hii स्मिता
Love u 😃हा हा हा आई
👌👌👌👌👍
👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
किती आणले आहे सामान 👌
20.000gele
Nice 👌👌👍😊
Nusta yeduaca bhajar
❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌
सुन करा ताई काजल ल
Bhachi aahe...bhavachi mulagi...kahi pan bolu naka.....yash chi mame bahin aahe
@@anamikag4208 करतात आत्या आणि मामा ची मुलगा करता सूण ,जावई म्हनुन
@@anamikag4208 आमच्या कडे करतात मानून बोले ले
❤️👌👌😘🌹🌹🌹
ताई खुप मस्त आहे
छान
खूप छान ताई 👌👌👌👌
Yash kup mota ho
केरळ स्टोरी वर विडिओ बनव ताई
👌👌👍👍
👌👌👍