स्मिताने विकलं आपलं 🏠 मुंबई च 🏠 घर कितीला विकला असेल ते ऐका आणि पैसे कसे घ्यायला पाहिजे ते सांगा

Sdílet
Vložit

Komentáře • 257

  • @poojasawant1655
    @poojasawant1655 Před rokem +42

    स्मिता तू त्या पैशाने मुंबईतच घर घे पुढे तुझा मुलगा नोकरी करेल तर त्याला उपयोगी पडेल❤️

  • @kajalpatil1146
    @kajalpatil1146 Před rokem +26

    ताई पैसे चेक ने घे...म्हन्जे पुरावा राहील... आणि कुनावर विश्वास नको ठेवू... कुणाकडून तरी माहिती घे आणि स्वतःच्याच अकांऊट ला पैसे ठेव..

  • @shobhakunjir4690
    @shobhakunjir4690 Před rokem +22

    मैत्रीण किती पण चांगली असू दे, तू तुझ्या कष्टाचे पैसे तुझ्याच बॅंक खात्यात ठेव आणि पैसे चेकनेच घे.

  • @santosh.tadebaritade5944
    @santosh.tadebaritade5944 Před rokem +54

    विश्वास कोणावर ठेवूं नको ताई गावाकडे जाऊ नका यश च. भविष्य मुंबई मध्ये आहे 👍

    • @shivamholidaysnagpur-ml5sb
      @shivamholidaysnagpur-ml5sb Před rokem

      अग बाई स्मिता. घर विकत घेणे होत नाही. महणून घर विकून पैसे. मैत्रिणीच्या खात्यात टाकू नको. कारण आज जिवलग मैत्रिणी आहे. पण पैशे पाहून. नाते वाईट होतात. मुलगा छान शिकेल तर घर आहे तर तो कुठेही नोकरी लागून ह्याच घरात राहायला येईल. घर स्वप्नांचे आहे ते विकु नको

  • @AS-ft7wz
    @AS-ft7wz Před rokem +13

    आ ग बाई कोणाच्या अकाऊंट मधे पैसे ठेऊ नको. तिने तुला दिले नाही तर . तू तुझ्या अकाऊंट la ठेव. व चेक ने घे. अकाऊंट pay cha check घे. व तूझ्या अकाऊंट la check जमा कर. आ ग बाई कोणाकडे नको ठेवू

    • @sushmawadgane3824
      @sushmawadgane3824 Před rokem

      सख्खी बहीण सुद्धा पैसे घेतलेले देत नाही पैशापुढे सर्व नाते भिकार हसतात तिच्या नावाने ठेवू नकोस मुंबईपेक्षा पुण्याला छान आहे शिक्षण भरून आणि गर्दी पण जास्त नाही तिथून तुझं गाव पण जवळ पडेल कामपण मिळतील

  • @pratimaparab2716
    @pratimaparab2716 Před rokem

    Take Demand draft.

  • @simapatil3113
    @simapatil3113 Před rokem +2

    स्मिता तुझ्यासारखीच माझी परिस्थिती आहे मला 1 मुलगी आहे तु पैसे कुणा दुसर्‍याच्या नावावर ठेवू नको, सर्वाचा सल्ला घे मगच निर्णय घे.

  • @aaryamore8535
    @aaryamore8535 Před rokem +1

    Paise ale ki agodar FD kra mhnje jevha pahije tevha aapn modu shkto FD ani use kru shkto

  • @siyamhatre
    @siyamhatre Před rokem +13

    ताई कुठे नको जाऊ मुंबई मधेच राहा.तुझी खूप प्रगती होईल.आणि यश चि सुद्धा.

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 Před rokem +1

    Yes tai baramati is best of living go to rural areas

  • @ulkajadhav6867
    @ulkajadhav6867 Před rokem

    Tai tumhi mulund co op credit so Ltd madhe cash tumchya swhtach ya nava VR FD Kara n month change interest bhetel

  • @chandrak3722
    @chandrak3722 Před rokem +2

    स्मिता, मी तुझी हितचिंतक म्हणून सांगते ते सगळे पैसे तुझ्या नावावर , नॅशनलाईज बॅंकेत ठेव. कर जरी घेतले तरी पैसे सुरक्षित राहतील.पैसे फिक्स मधे ठेव.

  • @pranitpatil4666
    @pranitpatil4666 Před rokem

    Income tax gela tari chalel pan paise banket thev ,dusar bank account kadh je mobilshi conect nasel .kontyahi maitrinichya nave thevu nako

  • @surekhasawant2425
    @surekhasawant2425 Před rokem +9

    Lokana yed banvti

    • @aditya_sagat2182
      @aditya_sagat2182 Před rokem

      चुत्या आमच्या ताई ला काय म्हणूनको

  • @yogimayekar7332
    @yogimayekar7332 Před rokem

    Tai check ghevun tevha dusre ghar ghenar tevha check taka banket

  • @shilaalhat5504
    @shilaalhat5504 Před rokem +7

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @arundhatirandhare-1176
    @arundhatirandhare-1176 Před rokem +5

    Tai fix deposit Kr mnje tula tax lagnar nahi Ani amount pn safe rahil Ani tula bhiti pn rahanar nahi

  • @yelnesaganaji6016
    @yelnesaganaji6016 Před rokem

    Konacha hi account var theu naka kaku

  • @bhimabagul5911
    @bhimabagul5911 Před rokem +2

    गावाला जा घर भाड्याने दे पण मुंबईत घर म्हणजे सोपी गोष्ट आहे का खुप छान

  • @shubhangitai2312
    @shubhangitai2312 Před rokem

    Jyanna Ghar viklas tyanchya kady Don teen mahenyanchi mudat mag Ani panvel la nahi tar vashi la Ghar shodh..kunachya hi account la thyvu Nako ..ty paisy Navin ghart phirvun Tak...

  • @sandeepdagwar1728
    @sandeepdagwar1728 Před rokem +1

    Swatahachya account madhe thev ga bai

  • @manjupareek3026
    @manjupareek3026 Před rokem

    Tai tu mumbait ghar ghe kami madhe betel pan kunala designed nko ani paise urle tar postat fd kar yashche pudhache ayushya ahe

  • @pratimaparab2716
    @pratimaparab2716 Před rokem +2

    Don’t sale your home. Give good education to your son.Farming is good.

  • @chandrak3722
    @chandrak3722 Před rokem +9

    मुंबई तील घर विकू नकोस. यशचे भविष्य इथे आहे. स्मिता पैशाचा गवगवा करू नकोस. सांभाळून रहा.

  • @ranimadhawsaalwe2378
    @ranimadhawsaalwe2378 Před rokem +17

    मुंबई त घरं घे ताई 🙏 गावाला नको जाऊ 🙏

  • @siddhibamane9732
    @siddhibamane9732 Před rokem

    Paise cheqe ne ghe

  • @kavitachavdhri341
    @kavitachavdhri341 Před rokem

    Hi.tai

  • @vaishnaviagrawal4271
    @vaishnaviagrawal4271 Před rokem

    Fix madhe theva vyaj yete

  • @sairajpatil4552
    @sairajpatil4552 Před rokem +2

    Bank mde FD kar monthly Interest bhetal

  • @Spiceitup_708
    @Spiceitup_708 Před rokem

    पुण्यात ये ईथेन शिक्षण चांगले आहे, म्हाडा मध्ये नंबर लाव घरा करिता, गावा कडे गेली की यश चे नुकसान होईल

  • @ManishRajput-lb5gf
    @ManishRajput-lb5gf Před rokem

    Ghar bagha tai magh ghar vika tai je ghenar aahe tyana thabyla sanga tai

  • @sonamabavhad7237
    @sonamabavhad7237 Před rokem

    Tybet changli rate gavala

  • @aakashzanzad6889
    @aakashzanzad6889 Před rokem +5

    नकाताई मैत्रीण वर पण विश्वास ठेवू माझ्यासोबत पण विश्वासघात झालेला आहे खूप कट्टर मैत्री होती अजिबात असा विश्वास दाखवू नका पैसा आहे खूप वाईट गोष्ट आहे कितीही चांगलं नातं असू द्या त्यांची नियत बदलते

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 Před rokem +1

    तु येवडी वेडी नाहीस कि दुसर्याच्य् आकाऊटवर टाकशील

  • @ganeshjagadale4812
    @ganeshjagadale4812 Před rokem

    Sone geye tai
    Kay mahit lagli tar mala vichar

  • @kalpanapund6175
    @kalpanapund6175 Před rokem

    kitila vikle te tari sang

  • @bhanudasbadekar6796
    @bhanudasbadekar6796 Před rokem

    Tai गावाला जा आणि शेती घे आणि मस्त गावाकडचे व्हिडिओ टाकत जा यश ला पण तिकडे मस्त शाळेत टाक गावाला पण मस्त शाळा आहेत.

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 Před měsícem

    मुंबईत घे घर चांगल्या एरियात मुला वर चांगले आयुष्य घडेल नवी मुंबई मध्ये पण चांगल आहे पाणी लाईट सगळ बघ तुझ्या अंकाऊट वर ठेव कुणाच्या अंकाऊट वर टाकू नकोस मुंबईत रूम घेतलस तर चांगल घे चारी बाजूने बघून कारण कुणीही फसवतील सगळ निट बघा आज काल कुणावर पण विश्वास ठेवायच नाही चांगल्या माणसाची मदत घे पहिल स्वताच घर बघ तिथे पैसे अडकव 🙏🙏

  • @ManishRajput-lb5gf
    @ManishRajput-lb5gf Před rokem

    Paise chek madhe gya tumcya kade sabud rahil

  • @divya-ee9do
    @divya-ee9do Před rokem +3

    Black ne cash ghetat white ne check payment ne ghe black ne Kami ghe

  • @satishbhosaleindapur6587

    दुसऱ्या च्या कोणाच्याही खात्यावर पैसे घेऊ नका

  • @bhimabagul5911
    @bhimabagul5911 Před rokem +7

    घर विकलं तर चेक नेच पैसे घे बाई अकाउंटला पैसे ट्रान्स्फर करून घे स्वताच्या स्टेट बँकेत अकाउंट काढून घे चांगली बॅंक आहे

  • @neelamraghav9688
    @neelamraghav9688 Před rokem

    ताई तू उलवे मध्ये घर घे.... एरिया खूप छान आहे आणि शाळा पण चांगल्या आहेत....आणि कमी रेट मध्ये मिळेल...मी स्वतः राहते ... खरंच बघ....

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 Před měsícem

    घरा बदल सगळे वेवाहर करशील तर त्याचा व्हिडिओ बनव आणि यु टुब वर टका कारण पुरावा राहतो त्या मुळे सगळे तुला साथ देतील अकाऊंट वर कुणाच्या टाकू नकोस तू कामाला जातेस तिथे त्या मालक मालकीन चांगली असेल तर तिची मदत घे पैसे मोजायला घर विकते वेळी मुलाला व्हिडिओ करायला सांग 👍

  • @priyankanandikol5936
    @priyankanandikol5936 Před rokem

    Tuza account kad tai tyat thev konavar pn vishwas nko theu ani adi ghar bhag ntr ghar vika

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 Před rokem

    चेक नी च घे

  • @akashtadavi1413
    @akashtadavi1413 Před rokem

    Nka tai pyse kona jvli thyu nka

  • @JaiShreeRamRadhekrishna4218

    Smita Tai tuzia mulache account open kar Ani tyat thev.

  • @Sp-qx3nr
    @Sp-qx3nr Před rokem +4

    नको देऊ मैत्रिणीला पैसे

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 Před rokem

    Ka vikl ghar

  • @janvigaikwad8663
    @janvigaikwad8663 Před rokem +1

    Cheque ghe

  • @ManishRajput-lb5gf
    @ManishRajput-lb5gf Před rokem

    Dusri kade ghar gya tai punyala ya tai mi pan punya madhe rahto tai amhi tumhala sbhalu

  • @poojasunnyverma
    @poojasunnyverma Před rokem

    Swatachya account la money taka

  • @user-cm4zq5yw6o
    @user-cm4zq5yw6o Před rokem +1

    👍👍👍👍👍

  • @sonamabavhad7237
    @sonamabavhad7237 Před rokem

    Chek banket

  • @ulkajadhav6867
    @ulkajadhav6867 Před rokem

    Ghar Bagh Tai n new ghar puches kar

  • @minakshipatil1409
    @minakshipatil1409 Před rokem +4

    ताई तू तुझं बजेट ठरव घर घेण्याचं आणि लगेचच घर घेऊन टाक कोणाचेही अकाउंट वरती वगैरे पैसे ठेवण्यापेक्षा तू स्वतःची स्वतः खंबीर उभी रहा आणि हे पैसे लगेचच इन्वेस्ट कर कारण आज च्या तारखेत मुंबई पुण्यात घर असणे हे भरपूर महत्त्वाचं असतं गावी तर तू केव्हाही जाऊ शकतेस पण त्या आधी तू घर घे कारण तुझ्या मागे तुझ्या मुलाला त्या घराचा उपयोग होईल

  • @anilpakhare9815
    @anilpakhare9815 Před rokem

    चेक घ्या बांउन्स झाल्यास केस करता येते

  • @komaljogi6022
    @komaljogi6022 Před rokem

    Tai tumi konch account la paise theve nake Phil ghir ghe tai

  • @vimalsalve3096
    @vimalsalve3096 Před rokem

    Ahe tithech raha

  • @sujatamore3712
    @sujatamore3712 Před rokem +2

    FD करा तुमच्या स्वतःच्या नावावर टॅक्स नाही लागणार चेक घ्या कॅश नका घेवू

  • @sk.music-1811
    @sk.music-1811 Před rokem +5

    चेक ने पैसे घे, आणि गावाकडं गेलीस तर पैसे कशे कामावणार? याचा पण विचार कर युट्युब आज आहे उद्या नाही हे पण लक्षात ठेव, पैसे कमवायचा मार्ग पहिला शोध

  • @archanakeluskar6857
    @archanakeluskar6857 Před rokem

    अगोदर नक्की काय करायचं ते ठरव
    गावाला रहायचं की मुंबईत रहायचं ते
    मुंबईत रहायचं असेल तर अगोदर दुसरं घर बघ आणी या घराचे पैसे दुसऱ्या घरासाठी भर
    गावाला रहाणार आहेस तर अगोदर जमिन घे आणी या घराचे पैसे तिथे भर

  • @laxmanudamle8723
    @laxmanudamle8723 Před rokem +5

    नको जाऊ गावी ताई मी तुझ्या माहेरच्या जवळ च माझं माहेर आहे मला माहित आहे ताई गावची मानसं गोड बोलतात पैसे संपले की कोण वीचारत नाही मी पन तुझ्या जाती च आहे तु रुम चे दुसरी तु एक नवी मुंबई ला मी तुला रुम दाखवते तुला दाखवते रुम तुला आवडले तर घे रुम

  • @darshanagaikwad9360
    @darshanagaikwad9360 Před rokem +2

    Ag tu khup शानी आहे तूच tu barobar karnar.उगाच vidoe karu दाखवते

  • @sanjivaniwarad2082
    @sanjivaniwarad2082 Před rokem +9

    F. D. Kel tar tax lagt nahi, ult vaj milte

  • @aartimane7485
    @aartimane7485 Před rokem +2

    Tai mumbai made ghar ghe

  • @rohinibhoir4237
    @rohinibhoir4237 Před rokem

    तु जमीन घे पण मुलाच्या शिक्षणासाठी मुंबईला राहा दुसरा 1 bhk flat घे. मैत्रिणीच्या नावावर ठेवू नको आधी घर बघ.

  • @asmitachile7904
    @asmitachile7904 Před rokem

    Mubila la Ghar ghe👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹

  • @bhimabagul5911
    @bhimabagul5911 Před rokem

    चांगल्या बॅकेत टाक पैसे थोड्यादिवस गावाला कसं काय आहे ते बघ नंतर बघ काय करायचं ते पण मुलासाठी घर पाहिजे गावाला शेती किती येणार आहे मुलाच काय सगळा विचार करून कर बाई स्वताच्या अकाउंटला पैसे ट्रान्स्फर कर कुणावर विश्वास नको ठेवू शहाणी हो

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Před rokem +1

    शेती घे चालेल

  • @GirijaChaughule
    @GirijaChaughule Před rokem +1

    Hii Smita

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Před rokem

    F D kar pn konachya acountla theu nako .

  • @sonal5283
    @sonal5283 Před rokem +8

    ताई हे घर विकू नकोस हे घर असाच ठेव अणि पैसे असतील तर दुसरी एखादी पालघर किवा विरार येथे फ्लॅट घे आणि भाड्याने दे म्हणजे 2 प्रॉपर्टी hotilअणि इन्कम pn चालू राहिल तेवढाच आधार होईल

  • @godthinking0957
    @godthinking0957 Před rokem

    Kotardi gavala vikshil, pn tuz Gahr ny vikrnar

  • @keepsmile7767
    @keepsmile7767 Před rokem +9

    ताई पैसे तुझ्याच अकाउंट वर ठेव F D कर टॅक्स लागत नाही🌼🌼

  • @sonalikardag69
    @sonalikardag69 Před rokem

    शेतीच घे

  • @magrigodavari8053
    @magrigodavari8053 Před rokem

    🤣🤣😜😜😜❤️👌

  • @jayuramane8344
    @jayuramane8344 Před rokem +8

    चेक नी घे म्हणजे पुरावा राहतो आपल्या कड

  • @smitau6521
    @smitau6521 Před rokem

    Majha nav pan Smita ahe Smita ekda Ghar vikale tar Part gheta yenar nahi Ani Maitrini var vishwas thavu naka

  • @user-jd8uc2yk9r
    @user-jd8uc2yk9r Před rokem +6

    ताई जे तूम्हाला वाटतंय ते करा, तूम्ही जो निर्णय घेताल तो चांगला चं असणार आहे कारण कोणताही निर्णय घेतल्या शिवाय अनुभव येत नाही, ताई अगोदर दुसरं घर बघून घ्या आणि मग या घराचं डिसीजन घ्या 😍

  • @simamydear2436
    @simamydear2436 Před rokem

    शेती घ्या ताई

  • @manishafatangade3335
    @manishafatangade3335 Před rokem

    पैसाःवाईटःआसतोःमाणुसःनाहीःविचारःकरापहीलाःनंतरःनिरण्याघेयःअसेःकरूनाकाःताईःमलातरः

  • @tejaswinibhagit1661
    @tejaswinibhagit1661 Před rokem

    Panvel madhe ghe ghar tai

  • @familyfun_2606
    @familyfun_2606 Před rokem

    Nko tai gavala jau aani konakde pn nko deu paise

  • @vandanathakar3413
    @vandanathakar3413 Před rokem +4

    दुसर्याच्या नावावर चालत नाही.income tax च काय कारणार.

  • @smitamalvankar5781
    @smitamalvankar5781 Před rokem +4

    मैत्रिणीच्या नावावर पैसे ठेवू नकोस आजकाल कोणावरही विश्वास ठेवू नकोस मुंबईत चांगलं घर घे आणि मुलाचं भविष्य ठरव एफडी कर पण पैसे तुझ्याच नावावर ठेव

  • @ajitpawar1788
    @ajitpawar1788 Před rokem

    मैत्री नावावर.ठेवूनका

  • @Spiceitup_708
    @Spiceitup_708 Před rokem +1

    नको गावी जाऊ ताई, यश चे शिक्षण महत्वाचे आहे

  • @RANDOMPERSON-kz4bn
    @RANDOMPERSON-kz4bn Před rokem

    Dont involve friends...do FD

  • @sudhapujari4483
    @sudhapujari4483 Před rokem +5

    Shree swami Samarth 🙏🙏🙏

  • @sheelasaraf3053
    @sheelasaraf3053 Před rokem +2

    Cheque ne paise ghe

  • @godisgreat644
    @godisgreat644 Před rokem

    जो पर्यंत दुसरे घर मिळत नाही तो पर्यंत पैसे फिक्समध्ये टाक. तु केव्हाही काढू शकतेस

  • @eknathnakashe3868
    @eknathnakashe3868 Před rokem +1

    Aare deva kiti khote baghayche tuch bhagh re deva

  • @anilgaikwad8732
    @anilgaikwad8732 Před rokem

    Hi tai

  • @khandaglejay5197
    @khandaglejay5197 Před rokem +3

    चेक ने घ्या

  • @ManishRajput-lb5gf
    @ManishRajput-lb5gf Před rokem

    Tai kuthe hi paise deu naka tai konavar vishvass theu naka tai paisa alya var lokanchi niyat bhighhdti

  • @ragore7522
    @ragore7522 Před rokem

    Tai tumi gavala set ghyaa yek yekr

  • @siddhibamane9732
    @siddhibamane9732 Před rokem

    Vakilacha salla ghe kunachya khatyamadhe paise theu nako

  • @aparnagawade1694
    @aparnagawade1694 Před rokem

    ताई तु लगेच पैसे घेऊ नको आधी घर बघ दुसर मग गे पैसे गराचे कोणावर विश्वास नको ठेवू तुझ्या मैत्रिणीकडे नको देऊ पैसे