jevha pret maz ||official marathi vidio song ||madhukar shinde

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • ▪️प्रस्तुत- मधुकर शिंदे music.
    The song is fictional and has nothing to do with true events
    हे गीत काल्पनिक असून याचा सत्य घटने शी काहीही संभद नाही
    एक वेळा नक्कीच आमच्या मित्राच्या चॅनेल पण भेट द्या
    मना दिल मा स राणी प्यार तुना
    • मन्हा दिलमास राणी प्या...
    मधुकर शिंदे यांचे अजून सॉंग्स पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा
    दिल मना तोडी दीना ये राणी
    • dil mana todi dina ye ...
    शिवबा जन्मा आला
    • मराठी मातीत शिवबा जन्म...
    शिवाजी महाराज सॉंग आली 19 फेब्रुवारी plz suscribe chanel
    • Soda sari duniya aali ...
    ▪️निर्माता -किरणभाऊ खर्चे.
    🔸लेखक -मधुकर प्रह्लाद शिंदे mo.9022664748
    🔸गायक -सदानंद प्रह्लाद शिंदे
    🔸Music : Pramod Mahajan
    🔸कॅमेरामन -gr photographs
    🔸कोरेग्राफी -मधुकर प्रल्हाद शिंदे mo.9022664748
    🔸डायरेक्टर - मधुकर प्रल्हाद शिंदेmo. 9022664748
    🔸संगीत -सचिन मोरे
    🔸एडिटिंग -घनशाम सपकाळे
    🔸 पोस्टर डिझाइन - प्रशांत चव्हाण ()
    🔸कलाकार -अमोल पाटील (9370399620)
    🔸अभिनेत्री -अंकिता चौधरी
    🔸सहकलाकार -विजय मराठे. सुरेश राठोड. किरण पाटील. दादासाहेब वराडे. विश्वनाथ तायडे. गुड्डू तायडे. सोनू तायडे फुलाबाई प्रल्हाद शिंदे. जितु पाटील पप्पू पाटील. प्रमोद तायडे. अमोल तायडे. राहुल दोस्त.रामलाल पाटील. अनिल कोळी
    सहकार्य - आकाशभाऊ परदेशीं नाना कोळी. योगेश चव्हाण. बंटी धोबी किरण चीतळे. द्यानेश्र्वर गोकुळ पाटील .सागर पाटील. प्रमोद भाऊ पाटील. महेंद्र पाटील रवी पाटील.करण संधु. सुदाकार कोळी. गौतम गायकवाड. शरद सुरळकर योगेश सोनवणे अश्विन सरोदे. अभय चौधरी. कपिल तांबट. सुनील गोरख पवार.( टिटवीकर )दीपक पाटील ( लमांजन ) लव वर्पे( दापोरा) मनोज पाटील. मनोज वाघोदे. प्रोमोद बडगुजर.. भूषण मगरे.. प्रतीक पवार मित्र परिवार सिंगर.. नंदू काळे मनोज चौधरी.. स्वप्नील निवंगुणे. वामन पाटील. संदीप वाकडे. योगेश भोकरे गणेश गवळी
    दत्तू सोनवणे . अनिल राजपूत .चेतन ठाकरे.
    नागेश्वर पाटील . विजय चोधरी धुळे . समाधान दादा बेलदार. निंबा लोटन पाटील मामा धरणगाव...
    मधुकर शिंदे घेऊन येत आहे सुपरहिट मराठी बेवफा सोंग जेव्हा प्रेत माझं गल्लीतून तुझ्या जाईन न लवकर तुमच्या भेटी साठी मधुकर शिंदे you tube chanel वर
    या गाण्याचे बोल copyright नुसार सुरक्षित आहे तरी ह्या गाण्याची कॉपी केल्यास किंवा चाल चोरी केल्यास कायदेशीर कारवाही केली जाईल 🙏🙏
    Tip🔸🔸मास्क आणि senitizer चा वापरकरा आणि कोरोना पासून सुरक्षित राहा....

Komentáře • 1,8K

  • @SarikaMore-s6j
    @SarikaMore-s6j Před 18 dny +21

    खरच खूप छान आहे हे गाण माजि स्टोरी आशिच आहे 💔😭गाण ऐकून डोळ्यांत पाणी आलं खरच तुमच्या गाण्याला खुप लाइक यावेत 💔

  • @shubhamshindeartist
    @shubhamshindeartist Před 2 lety +8

    काळजाला हात घालणारे ह्या गाण्यातील शब्द आहे खरच खूप छान गाण झाल आहे पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा मधुकर तुम्हला

  • @aatishkumar8121
    @aatishkumar8121 Před 3 lety +43

    Bhava😭😭😭 डोळ्यातून खरोखर अश्रू आले. अप्रतिम शब्दांकन या गाण्यामध्ये जे प्रेम करतात त्या प्रत्येक मुली मुलाची अधुरी राहिलेली स्टोरी आहे, ती तुम्ही गाण्याच्या माध्यमातून आणली, धन्यवाद आपल्या चॅनल ला भरपूर प्रतिसाद मिळो..🙏👍👍👍

  • @OmkarPatil-it2rr
    @OmkarPatil-it2rr Před 3 lety +42

    गाण्याच्या ओळी खुप खुप छान आहेत... 😭
    हृदयाला भिडले भाऊ गान....❤️❤️❤️

  • @swapnilrajput9192
    @swapnilrajput9192 Před 2 měsíci +26

    आता 2024 मध्ये गाणं फेमस होत आहे... कडक गाणं ❤😊

  • @djakshaml7658
    @djakshaml7658 Před 3 lety +12

    एकंच नंबर आहे भाऊ song पन विडीयो पन 😍😘❤️😓😓

  • @rahulsabale3450
    @rahulsabale3450 Před 3 lety +8

    Kharch khup heart touching song ahe aathvan aali pahilya premachi khup heart touching song ahe bhau

  • @ravikad7286
    @ravikad7286 Před 2 lety +10

    काय सांगू मित्रा अगावर काटे उभे राहीले खुप खूप छान वाटले गाणे ऐकुन

    • @madhukarshinde3791
      @madhukarshinde3791  Před 2 lety +2

      असंच प्रेम असू द्या तुमच्यासाठी छान छान सोंग घेऊन येईल धन्यवाद भाऊ

  • @sagarbhalerao1567
    @sagarbhalerao1567 Před 3 lety +10

    Khup sundar kaadzala sparsh karanara aas git..faar sundar gana..madhu bhau..👌🏻👌🏻

  • @sunilshinde8102
    @sunilshinde8102 Před 3 lety +12

    आपल्या सगळ्या मित्रांनी मस्त काम केलं 👌👌👌👌

  • @prashantsonawane5858
    @prashantsonawane5858 Před 3 lety +7

    प्रेमबिम सर्व फलतू आहे कर्तुव गाजवा सर्व मिळेल

  • @khandeshibhau3026
    @khandeshibhau3026 Před 3 lety +12

    जय खांन्देश
    भाऊ एक नंबर सॉंग आहे खांन्देश परिवार कडुन पुडच्या वाटचालीला शुभैछा♥🙏
    Nice action , bhai , ankita di♥

  • @arjunchate6784
    @arjunchate6784 Před 3 lety +9

    अभिनंदन मधू भाऊ💐💐💐

  • @user-nc9wt4sr1s
    @user-nc9wt4sr1s Před 2 měsíci +10

    दादा 20 वेला गान ऐकलं
    सलाम तुमच्या कलेला ❤

  • @premgosavi
    @premgosavi Před 3 lety +18

    सॉंग येवढ छान zhalay कि काळजाला भिडतंय मधू भाऊ खूप भारी लिखाण काम अमोल अंकिता acting खूप भारी केली 👌👌👌👌

  • @prashantbirajdar1567
    @prashantbirajdar1567 Před 2 lety +2

    खुप सुंदर आणि काळजाला भिडल

  • @nandrajkale8470
    @nandrajkale8470 Před 3 lety +15

    मधू भाऊ तुम्ही केलेल्या कामाचं नक्कि यश मीळणार 💝👍👍👍👍

  • @AshokChiawen
    @AshokChiawen Před rokem +2

    खूप छान गाणं आहे

  • @mpproduction5659
    @mpproduction5659 Před 3 lety +24

    एकच नंबर सोंग आलं आहे दादा रडु येत ऐक्ंटीग लय भारी आली आहे अंकिता दिदी बेस्ट लुक 👍❤️

  • @sakshitayade1995
    @sakshitayade1995 Před 3 lety +9

    Kadddkkk bhava

  • @nandrajkale8470
    @nandrajkale8470 Před 3 lety +7

    निशब्द आहे मधू भऊ आम्ही सगळे धन्यवाद मधू भऊ खरच मनाला लागल भाऊ तुझ हे गाणं ❤❤❤😍👍👍👍

  • @vipinmprewa2632
    @vipinmprewa2632 Před 3 lety +16

    1 na bana ye bhau

  • @mspawar845
    @mspawar845 Před 3 lety +36

    खूपच छान गाणं आहे मधू, आणि तितकाच छान गायलं आहे सदुने..
    तुझ्या कडून आणि सदू कडून अशाच्या छान छान कृती घडत राहो. या करिता खूप खूप शुभेच्छा...

  • @VishalBhoir2215
    @VishalBhoir2215 Před 3 lety +5

    Ful tehvacha sukel jevha tyala pani koni denar nahi waw supar song 😭😭😭😭

  • @AliKhatik
    @AliKhatik Před 3 lety +18

    Superb song Bhau,best luck

  • @akshayshindemh1966
    @akshayshindemh1966 Před 3 lety +23

    काळजाला भिडणार गाण आहे
    Super....

  • @manoharpatil7240
    @manoharpatil7240 Před 3 lety +10

    कडक भाऊ

  • @chetanlagad6736
    @chetanlagad6736 Před 3 lety +17

    Kadakkkk kadhi bhau 🤘✨👌🔥🔥🔥

  • @bhaidassonawane4477
    @bhaidassonawane4477 Před 3 lety +23

    Mast prayntna changla aahe .superb .but gane suru jhalya nantar .link tutayla nako .flash back sarkhi.sutting Keli .dukhat budayche tar purna .yat dukhat Manus baar madhe dakhawla asta.mandirat Kay karto.thik aahe aashirwadachi garaj aahe.aawadle

  • @pappupatil7199
    @pappupatil7199 Před 3 lety +5

    Lay bhari

  • @yashvantpatil5227
    @yashvantpatil5227 Před 3 lety +8

    1 no👍

  • @ravisonvane8053
    @ravisonvane8053 Před 2 měsíci +6

    Bhau tich jaude pn song eikun amchyach dolyat pani boss🫡👍

  • @ishwarkarande1603
    @ishwarkarande1603 Před 3 lety +14

    खरंच आसरू वाहीन मधु बाऊ 👌

  • @mayurshimpi252
    @mayurshimpi252 Před 3 lety +9

    khup bhari aahe song

  • @Singer_ShuddhodhanSalve
    @Singer_ShuddhodhanSalve Před 3 lety +18

    Very imotional lyrics bhau
    Ani pramod mast rythm 🔥❤️

  • @sanjaymachhi2549
    @sanjaymachhi2549 Před 3 lety +14

    एक दम रियल वाटते घरातून खाढतांना
    डायरेक्ट मनात घुसून सारखं जातो

  • @nileshpawar7037
    @nileshpawar7037 Před 3 lety +5

    मधु आणि सदा 1नंबर गाण आहे तुमचे

  • @manojjadhav2749
    @manojjadhav2749 Před 3 lety +12

    😥Nice👍 very emotional song😥

  • @pankajravte1456
    @pankajravte1456 Před 3 lety +7

    1 च नं song

  • @madhukarshinde3791
    @madhukarshinde3791  Před 3 lety +12

    ✍️मित्रांनो सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.......🙏
    👉 मी आपलाच मधुकर शिंदे ..... 🙏
    तुम्ही मला जसा प्रतिसाद देतात त्या साठी परत 1वेळा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण मी खूप भारी भारी song घेऊन येणार आहे ....🙏
    👉 तरी सर्वांनी ऐका गरीब कलाकाराला पुढे नेण्यास तुमची मला गरज आहे ........

    Plz saport by madhukar shinde &all tim ..................🙏 धन्यवाद🙏

    • @Baluzodge-mk6oj
      @Baluzodge-mk6oj Před 2 měsíci

      भाऊ आम्हीं आहोत तुमचा शोबत आपणांस पुढचा प्रवास सुखाचा जाईल अशी देवा चर्नी प्रार्थ्णा करतों

  • @kunalsharma616
    @kunalsharma616 Před 3 lety +7

    Super song aahe jabradsat

  • @user-nv9ms6zh8s
    @user-nv9ms6zh8s Před 2 měsíci +3

    ❤ खूप खूप छान

  • @anilbadgujar953
    @anilbadgujar953 Před 3 lety +8

    Bhau खरच रुधय स्पर्शी सॉन्ग

  • @user-gh2vq6nv5r
    @user-gh2vq6nv5r Před 3 lety +14

    फारच सुंदर आवाज आणि गाने तर. 1नंबर भावा 👌👌👌👌👌

  • @birarikishor5502
    @birarikishor5502 Před 3 lety +6

    मधु भाऊ सुंदर अप्रतिम

  • @mahendrabaisane3652
    @mahendrabaisane3652 Před 3 lety +22

    खुप छान भाई

  • @chandrakantkoli738
    @chandrakantkoli738 Před 3 lety +14

    1नंबर भाऊ 👌👌👌👌

  • @aabapatil6560
    @aabapatil6560 Před 3 lety +9

    Kadak

  • @yogeshchavan5544
    @yogeshchavan5544 Před 3 lety +7

    Khup sundarr madhu bhau

  • @pratiklohakare5878
    @pratiklohakare5878 Před 3 lety +7

    खरय भाऊ 😭😭😭😭

  • @khandeshiactorsunil1904
    @khandeshiactorsunil1904 Před 3 lety +5

    खूपच सुंदर मधुकर भाऊ 🔥🔥🔥

  • @AnilBhole-zw2fw
    @AnilBhole-zw2fw Před 28 dny +2

    Ekch nubar

  • @user-sp5kh4ev8i
    @user-sp5kh4ev8i Před 3 lety +10

    खूप सुंदर गीत आहे

  • @muralidarbagul6261
    @muralidarbagul6261 Před 3 lety +17

    लय भारी भावा असेच पुढे जात राहा

  • @kamleshpatil96k82
    @kamleshpatil96k82 Před 3 lety +6

    लय भारी सॉंग दादा👍👌👌👌😍

  • @e14sachintomar13
    @e14sachintomar13 Před 2 lety +3

    सुप्रीम कॉलनी फेमस झाली भाऊ तुमच्यामुळे 👍👍

  • @ravindrasatale809
    @ravindrasatale809 Před 3 lety +6

    kdk yar lay vela ikl mi 💔😞

  • @RA-rl9wx
    @RA-rl9wx Před 2 lety +8

    Nice

  • @sanjaypotale7773
    @sanjaypotale7773 Před 3 lety +8

    Ly bhari Saheb 👌😢

  • @samadhanpatil3767
    @samadhanpatil3767 Před 3 lety +3

    Bhau 😥😥 ik number song yarrr

  • @sharadbawaskar2714
    @sharadbawaskar2714 Před 3 lety +3

    मधुकर भाऊ लिखाण जबरदस्त

  • @navnathghadge4467
    @navnathghadge4467 Před 3 lety +5

    मस्त छान सुदंर नाईस भाऊ

  • @anilbagul2381
    @anilbagul2381 Před 3 lety +3

    एकदम कडक video आहे मनाला स्पर्श झाला😰😰

  • @lalitkoli716
    @lalitkoli716 Před 3 lety +9

    Kadddk amol bhau🤘😎

  • @prashantghodke9847
    @prashantghodke9847 Před 3 lety +3

    Kharch mazya dolyat pani ale agadi mala he song mach hotay Rani dolyatun tuzya suddha ashru vahin. Vaah!!

  • @nikhilpatil744
    @nikhilpatil744 Před 3 lety +6

    खूप सुंदर गीत 👌👌👌

  • @rekhakharde6142
    @rekhakharde6142 Před 3 lety +2

    He song kharch heart touching ahe aaiklyavr dolyat ashruch yet ahe kharch he song khup chan ahe he eka prem karnaryala changl udaharn ahe ki as sodun kadhich jau naye this is so nice song i love this song

    • @madhukarshinde3791
      @madhukarshinde3791  Před 3 lety +1

      माझ्या सोबत हे सगळ झाल ताई कधीच कोणवर जिवापाड प्रेम करू नये खूप त्रास होतो

    • @rekhakharde6142
      @rekhakharde6142 Před 3 lety +1

      Prem tikavl pudhchya ne tr tras nahi honar but ti vyakti jr ardhyat sodun geli tr nakkich khup tras hoto

  • @monalirahulbarhate8497
    @monalirahulbarhate8497 Před 2 lety +12

    सुपर

  • @cute_bachchu_8
    @cute_bachchu_8 Před 2 lety +13

    खूपच सुंदर सर 🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌

  • @sagar143shindkheda9
    @sagar143shindkheda9 Před 3 lety +6

    Bhau mast yaar kharch dole bharun aale song pahun 😢😢😭😢😭😢😭😢😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sainathkamble5106
    @sainathkamble5106 Před 2 lety +3

    खूप छान मधुकर भाऊ शिंदे

  • @yogesh_hatkar_stetus
    @yogesh_hatkar_stetus Před 3 lety +7

    भाऊ यह गाना आईकौन माझा रुदाया ला लागल खूब खूब छान आए इस भाऊ 🙏🙏

  • @dilipagevale6679
    @dilipagevale6679 Před 2 lety +3

    एक नंबर 💔💔

  • @jivanwankhade3151
    @jivanwankhade3151 Před 2 lety +6

    एक नंबरभा ई

  • @vaishnavidaval9839
    @vaishnavidaval9839 Před 3 lety +5

    Khup chan ahe

  • @bhagyashreesalve2601
    @bhagyashreesalve2601 Před 3 lety +4

    Ek number

  • @ajinkyasavale8439
    @ajinkyasavale8439 Před 3 lety +3

    Ekdam Kaddakkkk

  • @MANOJRATHODPRODUCTION
    @MANOJRATHODPRODUCTION Před 3 lety +8

    लय भारी गीत सादर केल मधु भाऊ
    आणि अमोल दादा १ नंबर अँक्टींग केली

    • @manglakoli3064
      @manglakoli3064 Před 3 lety +1

      Lay Radu yetay dada he gan aayakalyavar 🥺😔 Bari aahe gan pan yek sagu ka lagan tyacya barobar Kara jyacyashi aapal prem aahe very nice 🥰

  • @anilshinde2959
    @anilshinde2959 Před 2 lety +3

    Khup mast song ahe bhaiii

  • @vijaysankpal6489
    @vijaysankpal6489 Před 3 lety +5

    खुप छान

  • @AvinashHatkar
    @AvinashHatkar Před 3 lety +16

    Nice song❤😘

  • @dilipthakare2776
    @dilipthakare2776 Před 3 lety +5

    🤝 एक नंबर भाऊ दिलीप ठाकरे 🤝🤝🤝🤝👍🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

  • @shivajibandsunilpatil2478
    @shivajibandsunilpatil2478 Před 3 lety +19

    काळजाला तार छेडला ह्या गाण्यान ❤️
    खूप छान दादा 🙏🙏👍👍

  • @NileshGayakwad-lf6pt
    @NileshGayakwad-lf6pt Před 2 měsíci +1

    Bawa ek nabar

  • @ketanbhoye6896
    @ketanbhoye6896 Před 3 lety +17

    Awesome heart touching song

  • @LaxmiOhol
    @LaxmiOhol Před 2 měsíci +1

    Kadakkkk re bhai 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @gopalkoli4612
    @gopalkoli4612 Před 3 lety +8

    लय भारी भाऊ 🔥🔥🔥

  • @pravinsonawane3675
    @pravinsonawane3675 Před 3 lety +5

    Super

  • @kandeshiakshu38
    @kandeshiakshu38 Před 3 lety +12

    दादा मला खरच राडावल भाऊ यशाचं प्रगतिशील सोंग बनवत राहा

  • @sanjaymachhi2549
    @sanjaymachhi2549 Před 3 lety +7

    व्हेरी नाईस सोंग एकदम

  • @rjstatusking1407
    @rjstatusking1407 Před 3 lety +3

    😢 Kup mast 👏 aahi raw song 👍

  • @k.kmovies448
    @k.kmovies448 Před 3 lety +6

    जबरदस्त अमोल भाऊ...
    कडक...

  • @mayurchavhan3333
    @mayurchavhan3333 Před 3 lety +5

    Superrrr Bhai log❤❤❤❤

  • @sambhajisable1422
    @sambhajisable1422 Před 2 lety +4

    खतरनाक भाई

  • @ramdaswaghmare6962
    @ramdaswaghmare6962 Před 2 lety +3

    एकच नंबर ,

  • @jayashrimore358
    @jayashrimore358 Před 3 lety +5

    Jay bhim sir khup chan ahe Stroy prt prt bgu vatate nice song...

  • @vpvickypatil6045
    @vpvickypatil6045 Před 2 lety +3

    अमोल भाई एक नंबर 👌👌👌

  • @samadhanbeldar1428
    @samadhanbeldar1428 Před 3 lety +5

    एकच नंबर सॉंग आहे👌👌👌👌

  • @dipakthakare3961
    @dipakthakare3961 Před 3 lety +2

    🤗😘👌

  • @bapuraosonawane7435
    @bapuraosonawane7435 Před 3 lety +7

    खूप छान अमोल भाऊ 😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏