💔तुझ्या सोबत जगण्याचं स्वप्न माझं स्वप्नच राहील ग, किशोर जावळे Kk sad video song,💘 सागर पालवे.

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 03. 2023
  • #तूझ्या_सोबत_जगण्याचं_स्वप्न_माझ_स्वप्नच_राहील_ग.
    #kk_banjo_new_song #Lucky_star.
    ~ LUCKY STAR PRESENT ~
    • Audio credit :-
    गीत / संगीत - आशिष शिंदे.
    गायक - किशोर जावळे KK.
    रेकॉर्डिंग - पवन घायतडक
    (MG Studio जामखेड).
    •Video credit :-
    निर्माता - सागर पालवे.
    दिग्दर्शक - अक्षय शिंदे, सागर पालवे.
    सह- दिग्दर्शक - रविराज करडे.
    कलाकार - किशोर जावळे,साक्षी वाघमारे,
    योगेश साळुंखे, वैष्णवी पटने
    स्टोरी / स्क्रीनप्ले - सागर पालवे.
    DOP / एडिटर - अक्षय शिंदे.
    विशेष सहकार्य - अस्लम शेख,
    सर्व मित्र परिवार.
    मो. नं. 8767373144.
    ______________________________________
    Lyrics :-
    गेली सोडून तू मला नाही वळून पाहिल ग,
    तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न माझ स्वप्नच राहील ग.||ध्रु||
    काळीज होतीस माझ तू जीव तुझ्यात गुतला होता ग,
    आता विचार येतोय मरण्याचा मला आठवण तुझी येता ग.
    नाही भरोसा या जीवाचा कधी निघून जाईल ग. ||१||
    प्रेमात आंधळा झालो तूझ्या जीव खरा मी लावला तुला ग,
    तुझ्याशिवाय कुणी सुद्धा ग दिसत नव्हत मला ग.
    माझ जीवन सार राणी मी तुलाच वाहील ग. ||२||
    खर हे प्रेम करून मीच ठरलोय गुन्हेगार ग,
    एकटाच भोगतोय सजा अन् तू तर विसरून गेलीस सार ग
    आशिषच्या आधुऱ्या प्रेमाचं गीत kk नी गाईल ग. ||३||
    __________________________________________
    #kkbanjo #Akshay_garadkar #ashish_shinde #sajan_bendre
    #anand_shinde #adarsh_shinde
    #kishor_javale #ved #new_love_song #sad_song #skbrothersong
    #driver_song #ट्रॅक्टरवर_वाजणारी_गाणी #akash_shinde #वरातीत_वाजणारी_गाणी #banjo_mix_song #गाडीत_वाजणारी _गाणी #किशोर_जावळे_प्रेमाची_गाणी #मराठी_गाणी #kk_sad_song #komal_patole_live #LuckyStar #sagar_palave #लाजली_जानू _गालात_हसून
    #chandan_kanbale
    #banjo_tadaka#kishor_javale_video_song
    #तुझ्या_सोबत _जगण्याचं _स्वप्न_माझ_स्वप्नच_राहील_ग
    #किशोर _जावळे_व्हिडिओ_साँग
    #सागर_पालवे_new_video_song #sagar_palave
    #sad_song #marathi_sad_song #roundhal_song #काळजात_आग_लावणार_गान
    __________________________________________

Komentáře • 1,2K

  • @akshayjagdale-ye6es
    @akshayjagdale-ye6es Před 2 měsíci +21

    शेवटी जिंकलास रे देवा तू विसरली ती मला मला फक्त एवढंच सांग की मला हरवून तुला तरी काय मिळालं ,💔

  • @rajapate7240
    @rajapate7240 Před 9 měsíci +32

    किशोर भाऊ तुम्हाला काय भावना व्यक्त केल्या शब्दात मला बोलता येणार नाही। माझ्या सोबत पण असच घडल पण जाउ द्या खर प्रेम कधीच कोणाला मिळत नसते❤❤❤

  • @GajananJadhav-li8hx
    @GajananJadhav-li8hx Před 2 měsíci +9

    Super Marathi gane ahet
    मराठी कलाकार ना वाव मिळालीच पाहिजेत ❤

  • @Car_lover_..791
    @Car_lover_..791 Před 18 dny +19

    अरे यार मग मरायच कशाला गेली तर गेली उडत नवयने आयुषाची सुरवात करायची आणि पुना असलया पोरीनचा नादी लागायच नाही आई वडिलानचा पसंतीचा मुलीसोबत लग्न करायच आणि खुश राहयच आणि गाणयमधे अस मरनाच दाखवत जाउ नका यामुळे खरच एखादयचा जीव जाउ शकतो❤

    • @MeghaKadam-hl8ur
      @MeghaKadam-hl8ur Před 14 dny

      Bhai and enkj friend Chu ho🎉bhjjyhhb 1:16 yhnhh 1:18 bghh 1:23 the dyygdghhgggggggnknvccvnhvvnknhhgdxgknvxdthnvc flee

  • @surajdhainje4635
    @surajdhainje4635 Před rokem +71

    खूप छान गाणं बनवलय सर👌
    तुमच्या गाण्याचे शब्द ❤काळजाला भिडतात

  • @LataPise-ob4ej
    @LataPise-ob4ej Před rokem +15

    खरंच खूप छान गाणं केके

  • @user-lf5vn2eh6d
    @user-lf5vn2eh6d Před měsícem +3

    खूप छान साँग गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ❤❤❤

  • @svcreation1196
    @svcreation1196 Před rokem +8

    काळजाला भिडणार Song 😘❤️

  • @nayanapage4415
    @nayanapage4415 Před rokem +8

    मस्त भाऊ

  • @mr_dattamuthe
    @mr_dattamuthe Před 4 měsíci +46

    खरचं हृदय स्पर्शी... पण ती नशिबात नाही 😢❤

  • @AnuJadhav-rp3kl
    @AnuJadhav-rp3kl Před měsícem +2

    Khupch chan

  • @somnathhambir5004
    @somnathhambir5004 Před 17 hodinami

    खरच दादा तुझे गाणे ऐकून कळजाला भिडुन जातांत 😢😢😢

  • @yashrajbudhnar9410
    @yashrajbudhnar9410 Před rokem +15

    एक चं नंबर किशोर KKभावा❤❤❤ आवडलं मित्रा ❤️

  • @shivajivarkad6031
    @shivajivarkad6031 Před rokem +82

    माझ्या मनातलं गाणं तयार केलं भावा 🙏
    मला खुप आवडलं आहे

  • @nileshyadav-bq7rt
    @nileshyadav-bq7rt Před 18 hodinami

    हो खरचं आहे कोनच कोणच नसत.

  • @ankushwalale2818
    @ankushwalale2818 Před 9 měsíci +43

    खर प्रेम कधी कोन करतच नाही फक्त टाईम पास करतात मि खुप जिव लावला होता पन काय धोकाच भेटलाना सोपन ते सोपनच राहील💔💔😭

  • @ravindrlrathod9636
    @ravindrlrathod9636 Před 4 měsíci +25

    Sevti nashib ❤😊

  • @rekhamali3127
    @rekhamali3127 Před rokem +11

    Khupch chaan song aahe dada ❤

  • @KajalChaugule-dt5zw
    @KajalChaugule-dt5zw Před 19 dny +1

    खुप भारी दादा

  • @MauliPawar-qx9dk
    @MauliPawar-qx9dk Před 2 dny

    माझ जीवन सार राणी तुलाच वाहिल ग 1 no line

  • @Santosh_Kolekar
    @Santosh_Kolekar Před rokem +6

    लय भारी

  • @chetansalve8092
    @chetansalve8092 Před rokem +87

    काय गाण म्हणटल एक नंबर गायक ला शंभर तोफांनी ची सलामी❤❤

  • @prafuldhainje3590
    @prafuldhainje3590 Před dnem

    Kharch Shabad Aapure Padatat Ek Nabar Aahe Song Sir ❤❤❤❤

  • @h.dunghav7777
    @h.dunghav7777 Před rokem +8

    काळजाला भिडले आशिष सर ❤️💔💔💔🔥

  • @SagarPawar-ut6id
    @SagarPawar-ut6id Před měsícem +3

    सर गाणं खूप छान बनवला आहे माझ्या मनाला खूप लागलं❤

  • @djmangeshphaltan8090
    @djmangeshphaltan8090 Před 2 měsíci +37

    आजच्या महाराष्ट्रात तोड नाही किशोर जावळे यांना....❤❤❤❤❤ काळजाला स्पर्श केला गाण्याने❤❤❤❤❤

  • @user-kd5yf2ly2g
    @user-kd5yf2ly2g Před měsícem +1

    Fellings vgere kahi nahi pn..😅.. अयकायला गाणं मस्त वाटतं य ❤

  • @taisinj9813
    @taisinj9813 Před měsícem +1

    This song touched my heart ❤, I liked this song very much 😢

  • @rajendraveer2300
    @rajendraveer2300 Před 7 měsíci +3

    ❤❤❤❤❤तूला प्रेमात धोका मिळाला कारे भावा

  • @SarpanchVeer
    @SarpanchVeer Před měsícem +3

    भावा माझ्या जिवनातील हा प्रसंग आला आहे

  • @SumitKajale-cw3rr
    @SumitKajale-cw3rr Před měsícem +2

    खुप छान गान आहे 💔❤️‍🔥

  • @parmeshvarsasane5759
    @parmeshvarsasane5759 Před 11 měsíci +58

    माझ्या प्रेमाची आठवन करुन दिली दादा धन्यवाद🙏💕

  • @DevaPund
    @DevaPund Před 3 měsíci +3

    एकदम मस्त ❤

  • @KrantiMalegaokar
    @KrantiMalegaokar Před rokem +8

    छान किशोर

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 Před 2 měsíci +2

    दादा तुझ्या कार्याला सलाम

  • @Kalugabhale-lj7xi
    @Kalugabhale-lj7xi Před 16 dny

    खरच ही गाणी ऐकत असायची असतील तर होम थेटरला ऐका मग मला सांगा काय वाजली आहेत kishor Kumar यांनी ❤❤❤

  • @shubhamjadhav5523
    @shubhamjadhav5523 Před rokem +5

    Nice song bhai

  • @user-dy3hg9oe8s
    @user-dy3hg9oe8s Před 10 měsíci +5

    भावा शेवटी नशीब ❤❤

  • @user-yj3xi8jx8v
    @user-yj3xi8jx8v Před 16 dny

    गाणं खूप भारी आहे भावा पण मरू नकोस ती गेली तर गेली तू दुसरी बघ❤❤❤

  • @hitsofganapatgaikwad8202

    Whaaaaa kya bat hai bhai 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @HimanshuBhagat-jl6wm
    @HimanshuBhagat-jl6wm Před měsícem +7

    खुप सुंदर गत आहे दादा

  • @rahuldhale897
    @rahuldhale897 Před rokem +4

    Lai bhari k k
    पुढील वाटचालीस सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @UmakantMahindrakar-ck5qz
    @UmakantMahindrakar-ck5qz Před 22 dny +1

    Nice🎵 and hret tachig🎵 all time favorite song

  • @birazurale9563
    @birazurale9563 Před dnem

    आयबयू❤मानसान कधीच प्रेम करून मग असच धोका देतात❤❤❤🎉

  • @kerappashendage1017
    @kerappashendage1017 Před rokem +5

    सागर दादा सलाम तुमच्या कार्याला

  • @Mahes529
    @Mahes529 Před rokem +3

    Kadak bhava

  • @chetanbagale212
    @chetanbagale212 Před 6 měsíci +1

    दादा मनापासून बोलत आहे खरच हो खर प्रेम खूप च्य्यान असत पण ते नशिबात नसत ...तुमचं गाणं एकूण रडू आला मला..मी खूप जीव लावला होता हो तरी सुधा विसरून गेली हो मला😢..

  • @harishbhoi5885
    @harishbhoi5885 Před 6 dny

    कडक रे भावा

  • @durgeshshinde358
    @durgeshshinde358 Před rokem +3

    जय शंभो नारायण ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब जनकर (BOSS)

  • @sayyedmehraj2656
    @sayyedmehraj2656 Před 11 měsíci +26

    सच में आपने गाना बहुत अच्छा गाया है दिल से थैंक्स भाई में ये गाना दिन में से 4, से 5 बार सुनता हूं

  • @sushantyadav5783
    @sushantyadav5783 Před 4 měsíci +2

    जबरदस्त आवाज kk ❤️👍

  • @sanjaymore6347
    @sanjaymore6347 Před 2 měsíci +2

    ❤❤❤❤❤ mazi lavar mala sodli😢😢

  • @Rajesh-nd9uk
    @Rajesh-nd9uk Před rokem +4

    😔Gele te divas 😔rahilya tya athavani. Miss you 😔😔

  • @mantukasir
    @mantukasir Před rokem +3

    Achha song hai bhaiya 👌✌️

  • @sachinjondhale9421
    @sachinjondhale9421 Před rokem +2

    No.ek Kishor da❤❤❤❤

  • @saurabhnavale-y3o
    @saurabhnavale-y3o Před měsícem +1

    Sir konavar kitihi prem kara pan shevati sodun denar ch kahi upyog nahi o jivapad prem karun...😔🥲☺️

  • @diptyakulye2915
    @diptyakulye2915 Před rokem +19

    हम लडके है हमारे साथ हैसा ही होता है.....😢😢😢 !nice song...❤

  • @sudampatil9165
    @sudampatil9165 Před 9 měsíci +65

    माझ्या जीवनात सेम झाल आणि माझ्य जीच्यावर प्रेम होत तीच पण होत आता नाही राहील तीच कारण दुसरा भेटला विसरली आता मजबुरी होती असे बोलली

    • @bhartiyathinker6282
      @bhartiyathinker6282 Před 3 měsíci +3

      Shatta Prem hota ticha tujyavat mg😂

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 Před 3 měsíci +4

      कशाची मझबुरी तुझ्या पेक्षा तो पैसा वाला भेटला गेली विसरून अरे बाबा आपण ज्याला प्रेम म्हणतो ते आपल्याला वाटते त्यांना नाही ही जात 36 नखरे वाली म्हणतात ते काही खोटं नाही

    • @TheMH17__rider
      @TheMH17__rider Před 2 měsíci

      25के🎉5q 😢😢r😢😢e एक​@@prakashsirsath1012

  • @ashishtayade6135
    @ashishtayade6135 Před rokem +2

    Kadak sagar dada
    🥰🥰🥰

  • @BalajibabusankawadSankawad

    ❤खुप छान एकच नंबर 🌹

  • @samadhanzambare5571
    @samadhanzambare5571 Před rokem +4

    क्या बात है❤❤ सागर सर, योगेश सर, व सर्व टीम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खुप खुप छान🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rupalijadhav4667
    @rupalijadhav4667 Před 3 měsíci +3

    छान आहेत गाणी ❤❤❤❤

  • @narayangalande6484
    @narayangalande6484 Před 7 dny

    ❤❤❤❤lae bari aahe yak namabar❤❤❤❤❤❤❤❤

  • @GaneshKalapad
    @GaneshKalapad Před 2 měsíci +2

    खूपच चांगलं

  • @vinayakgare2561
    @vinayakgare2561 Před rokem +4

    खरंच दादा खुप सुंदर गाण गायल ❤

  • @kapilpathare2849
    @kapilpathare2849 Před rokem +13

    खर प्रेम जो करतो त्याच्या सोबत आसच होत 😴😴
    शेवटी रडलो यार तिच लग्न झाल्यावर 😭😭
    Miss u जानुडी love u jaaaaaAaaaan ❤❤❤

    • @prashantnagpure4879
      @prashantnagpure4879 Před rokem +3

      💯👍💔😭😭

    • @bhartiyathinker6282
      @bhartiyathinker6282 Před 3 měsíci +1

      लग्नात जेवयला काय होत

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 Před 3 měsíci +1

      अरे तिचं लग्न झाले तरी अजूनही तू तिच्यावर प्रेम करतो तू वेडा झाला आहे तुला तिचं दिसते मी सुध्दा प्रेम केले होते पण आता विसर तू जर दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले तर म्हणशील खरचं मी वेडा होतो अरे ती तुला विसरली तुझी आठवण अजिबात तिला येत नसेल

    • @kapilpathare2849
      @kapilpathare2849 Před 3 měsíci

      ​@@prakashsirsath1012 तु कधी आलास ईकडे

    • @kapilpathare2849
      @kapilpathare2849 Před 3 měsíci

      ​@@bhartiyathinker6282सगळ होत तुला काय पाहीजे

  • @SRP-t7d
    @SRP-t7d Před 6 měsíci +2

    Khup chhan song aahe ❤❤❤❤ Khr prem ka br kunalach bhetat nahi 😢😢😢😢😢

  • @sharadmali5265
    @sharadmali5265 Před 2 měsíci +1

    एकच नंबर भाऊ 💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔❤️‍🔥

  • @arvindbarde5370
    @arvindbarde5370 Před měsícem +27

    काय गान हाय वा 😢😢😢
    Love you sar ❣️❣️❣️❣️😊
    काऴजाला लागल❤

  • @PRATIRAJKOLEKAR
    @PRATIRAJKOLEKAR Před 3 měsíci +2

    काळजाला भिडणार गाण
    आहे

  • @KishorMaske-bp8ko
    @KishorMaske-bp8ko Před 25 dny

    Sir खरच खुप छान song बनवल 😍😥😥😥😥😥😥

  • @Sainath0.23
    @Sainath0.23 Před rokem +12

    मला हे गाणं खूप आवडलं माझ्या मनाला भिडल हे गाणं💔

  • @dnyaneshwarshrirame7314
    @dnyaneshwarshrirame7314 Před 3 měsíci +3

    Aavaj khup chan aahe dada

  • @RameshShukalthire
    @RameshShukalthire Před 12 dny +1

    Super cute

  • @navnathnarote3636
    @navnathnarote3636 Před 3 měsíci +1

    Kharay

  • @ChaitanyaMudhawar-td3xu
    @ChaitanyaMudhawar-td3xu Před 3 měsíci +2

    सोडून जातांना एकदा
    तू मागे वळायचं होतं.....
    तुझं माझं नातं
    थोडं जपायचं होतं.....
    पाठ फिरवली मी,
    तू हाक मारायचं होतं.....
    लपवलेल्या अश्रुना माझ्या
    थोडं न्याहाळायचं होतं.....
    काय हरवलं आहे आपल्यात.?
    एकदा विचारायचं होतं.....
    अबोला धरला मी,
    तू कारण ताडायचं होतं.....
    हसतांना मला बघून,
    तू जरा गोंधळायचं होतं
    एक हुंदका मी जपला,
    तू ओळखायचं होतं.....
    स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
    हे ही खरंच होतं
    पण स्वार्थातल्या या प्रेमात
    एक "प्रेम" तेवढंच मुद्द्याचं होतं.....
    मार्ग आपले वेगळे, हे तर
    शेवटी होणारच होतं.....
    स्वीकारायचं कसं..... हेच फक्त
    कळतं नव्हतं...
    काळीज मी आणि ठोका तू एवढंच
    मला मानायचं होतं.....
    तुझं माझं नशीब, त्याने आसच का लिहायचं होतं.....??
    𝓒𝓱𝓮𝓽𝓪𝓷😘

  • @user-fz3kf7nj7h
    @user-fz3kf7nj7h Před 6 měsíci +4

    Heart touching song ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @gopalmaykar2528
    @gopalmaykar2528 Před rokem +2

    Super sr

  • @ajaybhujade9470
    @ajaybhujade9470 Před 4 měsíci +2

    Kup chhan song aahe mnala vedna hotat ❤️❤️👍👍👍 खुप भारी

  • @VijayWaghmare-ru9lv
    @VijayWaghmare-ru9lv Před rokem +4

    मला हे गाणं खुप आवडल ❤❤❤

  • @djmangeshphaltan8090
    @djmangeshphaltan8090 Před 2 měsíci +3

    ते म्हणतात ना गेले ते दिवस राहिले ते आठवणी फक्त किशोर जावळे....... LOVE YOU ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ShreyanshDusing-r8d

    Lyrics added:- जीव ओवाळून टाकला पण मला ओवाळून टाकलं पाखरा खरा जीव लावला

  • @bhausahebsalve8783
    @bhausahebsalve8783 Před 5 měsíci +2

    Hya ganyamde khrch philya premachi aathvan aahe dada lok dusr prem pn philya premala visrnyasathi kritya but tumhi khup Chan gayl aahe he gan thanku dada 🙏🙏🙏

  • @vaibhavpandit9990
    @vaibhavpandit9990 Před 3 měsíci +3

    खरं आहे

  • @shrutiraut3048
    @shrutiraut3048 Před 9 měsíci +6

    Broken heart 💔....... 😢 Feel this song

  • @ajaybhaleraobhalerao5111

    लयच भारी

  • @AudumbarTerkar-nj4yl
    @AudumbarTerkar-nj4yl Před 2 měsíci +2

    Love is so dangerous in life part

  • @SharadMagar-eo9iw
    @SharadMagar-eo9iw Před 7 měsíci +13

    स्वप्न राहील करो खर्च ऐखा दई व्यक्ति आपल्या आयुष्या सगे खेलते आसएल तर❤❤❤❤❤

  • @user-ny3or6jc7y
    @user-ny3or6jc7y Před 9 měsíci +3

    शेवटी नशीब

  • @sumitnadekargraphics
    @sumitnadekargraphics Před 9 měsíci +2

    1:45 fell the line 💔🥺

  • @kunalgaming4185
    @kunalgaming4185 Před 6 měsíci +2

    ❤❤ komale

  • @user-yi3ro4wf9l
    @user-yi3ro4wf9l Před rokem +3

    खुप छान ❤❤❤❤

  • @AkshayGosavi-fh2cb
    @AkshayGosavi-fh2cb Před 3 měsíci +6

    खरं आहे भावा जगण्याचं सोपन राहील 😢😢

  • @balasahebmundhe6986
    @balasahebmundhe6986 Před měsícem

    किशोर भाऊ खूप फेमस झालेतं 🎉

  • @user-ob8xd2ll2o
    @user-ob8xd2ll2o Před 9 měsíci +2

    Khar aahe bhava he sgl

  • @ganeshmane8351
    @ganeshmane8351 Před rokem +34

    मी हे गाण खूप वेळा ऐकतो
    ❤ You . k .k.sir❤

    • @krushnadhane2559
      @krushnadhane2559 Před rokem

      खरय. यार. जीवनात. ऐऊन. प्रेम. कराव.

  • @saileshvalvi8369
    @saileshvalvi8369 Před 11 měsíci +9

    माझं जीवन सारं तुलाच वाहिलं गं ही लाईन खूप आवडली भाऊ

  • @rajendraveer2300
    @rajendraveer2300 Před 7 měsíci +2

    खूप छान भावा खरचं सर्व साथीदार जिव ओकून काम करत आहेत

  • @PriyankaKamble-ex1vf
    @PriyankaKamble-ex1vf Před 2 měsíci +1

    khup chan ahe sang bhai k k❤❤❤❤❤

  • @vikaskawade7352
    @vikaskawade7352 Před rokem +34

    खरंच नंबर एक गाणं बनवलं आहे आवाज सुंदर आहे❤❤❤