पावसाळयाआधी वर्षभरासाठी पदार्थ साठवणूक करताय.मग हा व्हिडिओ नक्की बघा
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- पावसाळयाआधी वर्षभरासाठी पदार्थ साठवणूक करताय.मग हा व्हिडिओ नक्की बघा
पावसाळया आधि कडक उन्हाचा फायदा घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे साठवणीचे पदार्थ साठवले जातात हे पदार्थ कशा पद्धतीने साठवावे यावर सविस्तर मी हया व्हिडीओ मध्ये सांगितले आहे
तांदूळ किंवा वेगवेगळी धान्य साठवण्यासाठी हिंदू संस्कृतीमध्ये नक्षत्र पाहण्याची प्रथा आहे, नक्षत्र कोणती हे मी तुम्हाला खाली दिलेले आहे.
*धान्य भरण्यासाठी शुभ नक्षत्र:-
अश्विनी | रोहिणी |मृग | तिन्ही उत्तरा | हस्त | चित्रा |अनुराधा| मूळ आणि रेवती
वरील नक्षत्रावर भरतीच्या वेळी धान्य भरले जाते.
• सुकी मासळी कशी घ्यायची... सुकी मासळी कशी घ्यायची व कशी साफ करायची
• पारंपरिक भंडारी मसाला/... पारंपारिक भंडारी मसाला
• पारंपारिक भंडारी मसाला... पारंपारिक भंडारी मसाला (प्रकार २)
• घरगुती भंडारी गरम मसाला घरगुती भंडारी गरम मसाला
• Kolim Pickle|कोलीमचे ल... कोलीमचे लोणचे भंडारी स्टाईल
• कुरकुरीत बोंबील रवा फ्... कुरकुरीत बोंबील रवा फ्राय
• कोळंबी मसाला|Tiger Pra... कोळंबी मसाला
• केळीच्या पानात भाजलेला... केळीच्या पानात भाजलेला हलवा फिश
• झणझणीत करंदी वडा पाव|P... झणझणीत करंदी वडा पाव
• मटण खिम्याचे चविष्ट आप... मटण खिम्याचे आप्पे
• भंडारी स्पेशल पापलेटची... भंडारी स्पेशल पापलेट ची आंबट कढी
• पापलेट तवा फ्राय|Pomfr... पापलेट तवा फ्राय
• भंडारी पद्धतीची डांगर ... भंडारी पध्दतीची डांगर कोळंबीची कढी
• मसालेदार झणझणीत भंडारी... भंडारी पद्धतीचा चिंबोऱ्याचा रस्सा
• घरगुती हिरव्या वाटणातल... ग्रीन चिकन मसाला
• गटारी स्पेशल मटण वडे ।... भंडारी पद्धतीचे मटण आणि वडे
• Mutton Keema Kabab Rec... चविष्ट मटण खिमा कबाब
• Chicken sukkha/भंडारी ... भंडारी सुक्के चिकन
• जिळे भात /Prawns rice/... Prawns rice जीळे भात
• भंडारी पद्धतीची स्पेशल... भंडारी पध्दतीची स्पेशल करंदीची आमकढी
Chan mahiti
Thanks 😊 stay tuned
Chinch role kase karayche pls. dakhva
Ok , thanks for comment 😊 stay tuned
Thankyou very much tai
Well come 😊,be tuned
Khup Khup chan mahiti sangitali. Thanks
आभारी 🙏
Very Nice 👌👌👍
Thanks 😊
खूप छान उपयुक्त माहिती दिलीत.
आभारी 🙏😊
छान आहेत सर्व
Thanks 😊
खूप छान माहिती दिलीत .अशाच गृहोपयोगी आणखी काही टिप्स देत रहा. या व्हिडिओसाठी धन्यवाद!
हो नक्की, आभारी 🙏
Thank you very much for this video. Very nice. Next time when you make papad n other frying items please make video of that
Well come 😊, Ho nakki
हवाबंद डबे खूपच सुंदर आहेत.👌👌👌👌👌
Thanks 😊
Make your home toor
Ho nakki
Tumchya kitchen mdhe Tupperware cha onion garlic keeper je ahe tyat onion... Garlic... Potato neat rahtat ka ki komb ytat
Ho chaan rahtat,potato la thode mod yetat pan changle rahtat
Very useful tips
Thanks 😊
Thank you
Well come 😊🙏
चांगली माहिती.
आभारी 🙏
Kupch chan
Thanks 😊
Nyc video 👍
Thanks 😊
hi arpana aamhi pan vasai la rahto chan mahiti dili thanks
Hii... Thanks 😊
Khupch mast mahiti🙏🌹🙏
Thanks 😊
@@arpanamhatre a4
@@arpanamhatre , mk N9
L0
खूप छान
Thanks 😊
खूपच छान माहिती दिलीत 👍👍🙏
आभारी 🙏
तुझे vdo आता येत का नाही मी काकू पुणे
प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ मी चॅनल वर अपलोड करते @arpanamhatre
छान अर्पणा साठवणीच्या पदार्थांची उपयुक्त माहिती व व्हिडिओ 👌👌👍🌹
छान माहिती दिली👌👌🌹
Thanks 😊 stay tuned
Khup chan information 👌👌
Thanks 😊
Nice 👍
Thanks 😊
Sunder vedio begamicha 👌👌👌👌
आभारी 🙏😊
Very nice 👌 video great tips 👍 God bless you and your family always go at the top 👍😊
Thank you 😊🙏
👌👌👍👍
👍
Thanks 😊
Useful information 👌👌👍👍,tumhi explain pan khup Chan karta
Thank you 🙏😊
👌👌👌👌
Thanks 😊
🙏👍👌👌🙏
Thanks 😊
हो चिंच रोल vedio बघायचं आहे🙏
Next time nakki banven
@@arpanamhatre sunder vdo
Tandul sathvale, to dabba kuthun ghetla... Khup chan ahe..
Tupperware cha daba aahe
@@arpanamhatre ok..thanks
फारच छान!👍(बेगमी)साठवणूकीच्या पदार्थांविषयी उपयुक्त टिप्स, माहितीपूर्ण व्हिडीओ.धन्यवाद अर्पणा🌹
Thanks 😊
कृपया प्लास्टिक वापर कमी करावा🙏
हो बरोबर आहे तुमचं मी वापरलेले प्लास्टिकचे डबे हे फूड ग्रेड आहेत, वर्जिन प्लास्टिक पासून बनवलेले Tupperware ब्रँड चे आहेत.
Tumhi kontya co cha tandul waparta
Wada colam
Khupach sundar video. As vattat hot aaikatach rahav. Saglya junya athavni jagya jhalya. Aajji astana sagale padarth karaycho amhi.
Thanks 😊
🙏 Taandul bharun thevlyaa le dabbe kuthun ghetle?
Tupperware che dabe aahet te
@@arpanamhatre 🙏ok Thank-you
बाकी तुमचे व्हिडिओ उत्तम 👍
Thanks 😊 be tuned
Hi
ताई खूप खूप धन्यवाद कृतज्ञता
Gahu kasa satavaa ta sanga kide zale
Ok
Thanks 😊
फारच छान माहिती दिलीत ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद