नर्सरी साठी केलेला विडिओ. मी स्वतः भेट दिली.या माणसाकडे तांत्रिक माहिती नाही.२२ लाख एकरी सांगितले की लोक पनेरी घ्यायला येतात. मग १००/- रुपये रोपे प्रमाणे रेट सांगून विक्री करतोय. सर्व शेतकऱ्यांनी सावध राहावे
खालील सगळ्या लिंक बघा हा खोटं बोलतोय ड्रॅगन भविष्य फक्तं 1.5 ते 2.5 लाख असेल एकरी ..... रोप विक्री अन् नर्सरी यांना हवं मार्केट मधे जा भाव बघा अन् ज्यांनी ड्रॅगन लावलं त्यांना उत्पन्न टणात विचारा खुप तर 6-10 टन एकरी
एकदम बरोबर बोलता यांचा sct वरती सुद्धा व्हिडीओ आहे फक्त रोप खपवणे एवढेच उदहिस्ट त्यांनी व्हरायटी आणि उत्पन्न साठी सांगितले गमतीचा विषय म्हणजे हे पीक मुळात उष्ण वातावरणातील पीक आहे हे सांगतात आसाम वरून रिपे आणली
Soil charger valyani yancha video banavala ahe tyat tar kahich rasayanik vaparat nahi fakt SCT che product vaparato manato. Ani ya video madhe manato rasayanik khat sodato. Lay khot bolato vatate ha shetakari.
पोल प्लेट सोडून वर्षाला एकरी 20 हजार खर्च सांगतो हा व्यक्ती आणि परत सांगतो एका पोल ला 4 kg कृषी अमृत वापरतो म्हणजी कृषी अमृत चा खर्च 40 हजार होतो खोट बोल पन् रेटून बोल😂
खुप मस्त असेच वेगळ्या विषयावरील व्हिडिओ बनवा सर.. खुप खुप धन्यवाद chavan साहेब
खूप छान बाग आहे आम्ही पाहिली आहे.
Ha Khoth Bolat Aahe Tyacha Fakta Rope vikricha Danda Aahe
खूप छान माहिती दिलीत साहेब
रोप विक फक्त आणी पैसे कमवायचा धंदा आहे
संभाजी नगर मध्ये 100 दोन फळं कसकाय मिळतात
खुप छान
आमच्या पण ड्रॅगन फ्रुट च्या बागा आहेत..पण एवढं खोटं कोण बोलत व्ही....थापाड्या आहे हा
Rope miltil ka konti variety ahet. Number pathva
Ekdam khar aahe bhau....
Khup Khot bolto aahe ha farmer...
Pole height sangal kay?
फंगस येतो. फवारण्या कराव्या लागतात.
नर्सरी साठी केलेला विडिओ. मी स्वतः भेट दिली.या माणसाकडे तांत्रिक माहिती नाही.२२ लाख एकरी सांगितले की लोक पनेरी घ्यायला येतात. मग १००/- रुपये रोपे प्रमाणे रेट सांगून विक्री करतोय. सर्व शेतकऱ्यांनी सावध राहावे
Me anubhvla he 😂😂😂
Amchi pn bag ahe ha lay fekato amhi 1varsh sct vaparun matit gelo shevati shen khat taklyavar changala result ala
दुग्ध व्यवसाय वरच व्हिडिओ बनवा सर.
Khup lagvad zaleli aahe jo to dragon fruits lavat sutlay kharch karun setkarya var radaychi vel yayla nko
Are ha manus faltu ahe yala thodi information vicharl tr mhnto ki amchya kdn rop ghya tevhach sangnar
Thapadya aahe ha Manus...
Send red Jambo Dragan s plants rate
वाताड्या गडी
वा आज तर आवडीचा विषयाचा विडिओ बणवला
साफ खोट आहे मित्रानो सावध रहा
60 रु ते 80 रेट आहे जम्बो च आज भाव
एवढे उत्पादन होत नाही .
शेतकऱ्यांची फसवणूक करू नका
माल कुठे विकायचा
बऱ्याच लोकांनी नकारात्मक reply दिलाय, काही हरकत नाही. मग आता कोणते पिक करायचे ज्या मध्ये शेतकरी समाधानी आहे,
फक्त दुकानदार आणि व्यापारी पोसायचे का
पोलची उंची किती आहे , उंची कमी दिसते
खालील सगळ्या लिंक बघा हा खोटं बोलतोय ड्रॅगन भविष्य फक्तं 1.5 ते 2.5 लाख असेल एकरी .....
रोप विक्री अन् नर्सरी यांना हवं मार्केट मधे जा भाव बघा अन् ज्यांनी ड्रॅगन लावलं त्यांना उत्पन्न टणात विचारा खुप तर 6-10 टन एकरी
Right
एकदम बरोबर बोलता यांचा sct वरती सुद्धा व्हिडीओ आहे फक्त रोप खपवणे एवढेच उदहिस्ट त्यांनी व्हरायटी आणि उत्पन्न साठी सांगितले गमतीचा विषय म्हणजे हे पीक मुळात उष्ण वातावरणातील पीक आहे हे सांगतात आसाम वरून रिपे आणली
Right
सावध राहावे
Soil charger valyani yancha video banavala ahe tyat tar kahich rasayanik vaparat nahi fakt SCT che product vaparato manato. Ani ya video madhe manato rasayanik khat sodato. Lay khot bolato vatate ha shetakari.
O soil charger wale o he
Dragon fruit baag hi fayadeshir aahe pan sadar video he fulltoo Paid promotion ahe...
शेतकऱ्याचा नंबर मिळेल का
फोटो कडु नये
Yala bar chovkat aanun zoda
Khote boltoy ha
Sct vaparato manato tar shen khat ka takato. Sct vale tar shen khat taku naka manatat. Khup fekato ha.
पोल प्लेट सोडून वर्षाला एकरी 20 हजार खर्च सांगतो हा व्यक्ती
आणि परत सांगतो एका पोल ला 4 kg कृषी अमृत वापरतो म्हणजी कृषी अमृत चा खर्च 40 हजार होतो
खोट बोल पन् रेटून बोल😂
नर्सरी साठी पेड (पैसे घेऊन केलेला) व्हिडिओ आहे शेतकरी बंधू सावध व्हा
फंगस आहे ह्याला खुप
नाहीतर काय ..किती ही पैसे दाखवून फसवतात
मी एकरी 44 लाख रुपये केलेत 👍
Ks o
WhatsApp Number dyana tumcha
गाव कोण त नंबर द्या
44 lakhawale reply det nahi😂Paisa jast zala vatat
दादा से कोट बोलो ना का मजा कर भी ड्रैगन आहे
Fake
साहेब यांचा मोबाईल नंबर दया
Discription मधे आहे सर 🙏
Khup khot boltoy ha farmer..
Batadya manus
Mobil. Nomber. Day