ड्रॅगन फ्रूट शेतीतुन उत्पन्नाचा यशस्वी प्रवास | success story of dragon fruit farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2020
  • महेश आसबे हा युवक एम .टेक.झालेला आहे.त्याने विविध देशात शेतीविषयक दौरे करून तेथील शेतीचा अभ्यास केला आहे. ड्रॅगन फ्रुट ची शेती तो करतो आहे.आज तो त्यातून लाखोंचा नफा घेत आहे .आज एक यशस्वी शेतकरी म्हणून रुक्मिणी फार्म आणि नर्सरी स्थापना करून यामध्ये वेगवेगळे शेती संबंधित प्रयोग करतोय ..
    ड्रॅगनच्या शेतीची सुरवात,अडचणी,फायदा कसा होतो हे पाहणार आहोत.परदेशी शेती आणि भारताची शेती यांतील फरक कोणता आहे हे सुद्धा जाऊन घेऊया या व्हिडिओतुन !
    mahesh asabe- 📱+919766803067
    📱 +916376252302
    Mahesh Asbe is a young he have completed M.Tech. degree .He has done agricultural tours in different countries and studied agriculture there. He cultivates Dragon Fruit. Today he is making lakhs of rupees from it.
    In this video, we will see the beginnings, difficulties and benefits of dragon farming. What is the difference between foreign farming and Indian farming?
    ।Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Instagram - sandy_n_yadav?i...
    CZcams- / @sandy_n_yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-films-44...
    Sandyadav24@gmail.com
    8652149898
    #ड्रॅगन फ्रुट कसे खावे
    #ड्रॅगन फ्रुट फायदे
    #ड्रॅगन फ्रुट के फायदे
    #ड्रॅगन फ्रुट रोप
    #ड्रॅगन फ्रुट की खेती
    #ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती
    #ड्रॅगन फ्रुट एकरी उत्पादन
    #ड्रॅगन फ्रुट शेती
    #ड्रॅगन फ्रुट ची माहिती
    #ड्रॅगन फ्रुट लागवड
    #ड्रॅगन फ्रुट ची शेती
    #ड्रॅगन फ्रुट विषयी माहिती
    #ड्रॅगन फ्रुट लागवड खर्च
    #ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे
    #dragon fruit asmr
    #dragon fruit recipes
    #dragon fruit benefits
    #how to grow dragon fruit
    #how to cut dragon fruit
    #dragon fruit plant from seed
    #dragon fruit farming in maharashtra
    #dragon fruit farming
    #dragon fruit telugu
    #dragon fruit shake
  • Zábava

Komentáře • 1,6K

  • @ankushberad5831
    @ankushberad5831 Před 3 lety +63

    खूप छान माहिती दिलीत.. आसबे साहेब आपण एक उच्च शिक्षित आहात व आधुनिक शेती कडे आपण वळला व सध्या शेती पासून दुरावत चाललेल्या शेतकऱ्यांच्या नवीन पिढीला आपले विचार नक्कीच प्रेरणादायी आहेत..

  • @suryakantkagade7997
    @suryakantkagade7997 Před 3 lety +7

    अतिशय उत्साहवर्धक आनंददायी व्हिडीओ। बी टेक मुलाने सुंदर सुधारित शेती करताना बघून अतिशय आनंद झाला।शेती तंत्र लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे । ह्या गुणी मुलाने शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांना शिक्षित करावे। त्यातून थोडे अर्थार्जन ही करावे

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před 2 lety +2

    आपली शेती दुष्काळी भागातील असून आपण आत्मविश्वासाने फळबागा लावल्या आहेत, आपली शेतीतील काम निश्चितच प्रशंसनिय, कौतुकास्पद आहे. शासनाने आपल्या कामाची दखल घेणे गरजेचे आहे.

  • @suwarnasawate1537
    @suwarnasawate1537 Před 3 lety +15

    नोकरीसाठी दरदर भटकण्यापेक्षा जे आहे त्याच सोन करण्याची विचारसरणी आहे .त्यांनच्यासाठी आपले विचार नक्कीच मार्गदर्शक आहेत.खुप छान माहिती आहे.

  • @swatigaikwad3109
    @swatigaikwad3109 Před 3 lety +39

    आजच्या पिढीला हा खूप छान पर्याय आहे 👍👍

  • @ranjitpatil7428
    @ranjitpatil7428 Před 3 lety +3

    ह्या भावानं असली जबरदस्त मिहिती सांगितली आहे ना... जबरदस्त... एकदाही न पळवता मि पाहिलेला व्हिडिओ....

  • @atulgodbole9692
    @atulgodbole9692 Před 3 lety +6

    छान , अशा तरुणांची देशाला खूप गरज आहे

  • @creativeworld8147
    @creativeworld8147 Před 3 lety +2

    दोघांनाही खूप धन्यवाद खूप छान माहिती... आणि मस्त आहे आसबे कुटुंबातील सर्वांना नमस्कार 🥰🙏

  • @pandurangkhedekar4051
    @pandurangkhedekar4051 Před 3 lety +28

    मुलाखत देणारे तर तज्ञ आहेतच परंतू मुलाखत घेणारे सुद्धा खरचच खूप जिज्ञासू व चिकित्सक आहेत. मुलाखत खूपच सुंदर !खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली. Thank you !

  • @FarmersSon
    @FarmersSon Před 3 lety +8

    कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌

  • @2000ratna
    @2000ratna Před 3 lety +1

    शेती हेच भविष्य तुमचा हा संदेश अगदी खरा सिद्ध होणार आहे

  • @komalchothe147
    @komalchothe147 Před 3 lety +2

    खुपच छान आहे राव जर तुमच्या सारखे सर्वच करू लागले तर कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही तुमचे विचार खूप छान आहेत

  • @pratik140695
    @pratik140695 Před 3 lety +4

    खूप माहितीपूर्ण व्हिडिओ. आधुनिक शेती करू इच्छिनाऱ्या अनेक जणांना ह्या व्हिडिओची मदत होईल. 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @prashantbagal6717
    @prashantbagal6717 Před 3 lety +5

    काय बोलु शब्द नाहीत खरच खूप छान शेती आहे ❤️

  • @yeshwantpawar7610
    @yeshwantpawar7610 Před 3 lety +2

    मी तर सफेद फळ ऑरिजनल व रेड फळ नकली समझायचो हा गैर समझ आज दूर झालं धन्यवाद साहेब

  • @aniketshejwal9788
    @aniketshejwal9788 Před 3 lety +1

    मुलाखत देणारा तर खूप तज्ञ दिसत आहे खूप छान माहिती दिली ...

  • @gauravkharat9133
    @gauravkharat9133 Před 3 lety +3

    खूप छान sandy दादा 🙏
    तुम्ही तुमचा चॅनेल च्या माध्यमातून खूप योग्य अशी माहिती सर्वां पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहात.

  • @dn1152
    @dn1152 Před 3 lety +65

    ज्या दिवशी अशी व्यवस्था निर्माण होईल शेतीमालाची किंमत हा शेतकरी ठरवेल व शेतकरी जेव्हा स्वतःची विक्री व्यवस्था निर्माण करेल तेव्हा अशा करोडो यशोगाथा पहायला मिळतील.

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 Před 3 lety +6

    खूप सुंदर इंटर्व्हिए👌👌sandy तुझे कौतुक की you tube द्वारे असे व्हिडीओ आमच्या पर्यंत पोहचवत आहेस..

  • @FARMING_DOT_COM
    @FARMING_DOT_COM Před 3 lety +6

    Sandy bhau ... धन्यवाद ❤️ असेच व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवत रहा..आणि शेतकरी भावा..एक no पिक घेतलस राव तू 👍🙏🏻..मस्त

  • @amolssawant83
    @amolssawant83 Před 3 lety +42

    खर्या अर्थात अता माझा देश सम्रुध व निसर्गरम्य होईल

    • @shivamjadhav1452
      @shivamjadhav1452 Před 3 lety

      Amhi tumachi shati pahily sangolyala jatana 👌👌amhi sangolya che ahot belewadi

    • @mangeshk.......9612
      @mangeshk.......9612 Před 3 lety +2

      Sir, जो पर्यंत चांगल शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हा गैरसमज विद्यार्थी आणि पालकांच्या डोक्यातून निघत नाही तो पर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही....

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 Před 3 lety +5

    छान भाऊ.... आपले लोक 2-3 फूट बांदासाठी आयुष्यभर भांडत बसतात.... आणि मिळून 3-4 शेतकरी एकत्र येऊन शेती केली आणि वेगळे वेगळे पीक घेतले तरी एका पिकाचे नुकसान दुसऱ्या एखाद्या पिकात भरून काढता येईल 👍👍👍

  • @ravimane7799
    @ravimane7799 Před 3 lety +15

    मस्त मुलाखात केली आणी प्रेत्येक शेतर्यांच्या मणात जो प्रश्न असतो ते विचारुन समाधान केले,
    युवा शेतकरी या शेती कडे वळतील आशा करतो ...!

  • @8DROYALBOLLYWOOD
    @8DROYALBOLLYWOOD Před 3 lety +2

    मस्त, छान व्हिडिओ।।।

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Před 3 lety +30

    खूप छान माहिती मिळाली.
    पुढील सर्व प्रकारच्या शेती व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @shrikantture8956
    @shrikantture8956 Před 3 lety +5

    महेश आसबे यांनी अतिशय उत्तम माहिती दिली आहे..आणि
    संदीप सर आपले आभार विविध विषय निवडणे आणि मांडणे यासाठी.!🙏

    • @shrikantture8956
      @shrikantture8956 Před 3 lety +2

      सध्या बघतोयच हा व्हिडिओ

  • @sbg9999
    @sbg9999 Před 3 lety +2

    राहुल आणि महेश आपल्या दोघांचे खुप खुप अभिनंदन 🎊 👏 👏 💐💐

  • @hemantgavit3387
    @hemantgavit3387 Před 2 lety +1

    खूप छान आसबे साहेब सध्या आपला महाराष्ट्रातला शेतकरी पारंपरिक शेती करतोय पण आपण जी आधुनिक शेतीची माहिती दिली एक नवीन शेतीची माहिती दिली खूप प्रेरणादायी आहे

  • @deepakchavare6256
    @deepakchavare6256 Před 3 lety +7

    Great... All youth after watching this video they will accept farming base career

  • @amol3259
    @amol3259 Před 3 lety +4

    खुप छान व सविस्तर माहिती दिली व आपल्या दोघांचे ट्युनिंग छान होतच व माहीत ही मिळाली.✨👌👌🙏🙏

  • @RohitPatel-on2de
    @RohitPatel-on2de Před 3 lety +5

    Best interview in my life que puchne wale or ans dene wale its too good.

  • @owen.monteiro4197
    @owen.monteiro4197 Před 3 lety +22

    Excellent information, the future generations need to know the importance of farming. 👌👌👌👍

  • @rajtkitech
    @rajtkitech Před 3 lety +3

    खुप छान माहिती शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 👍👍👍👍👍👍👍👍

  • @silvestergonsalves3787
    @silvestergonsalves3787 Před 3 lety +5

    शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहात त्या बद्दल दयाधनाकडे आपनासर्वाकरीता प्रार्थना 🙏🙏🙏.

  • @vikasasabe3095
    @vikasasabe3095 Před 3 lety +1

    एकदम मस्त इंटरव्ह्यू

  • @gouridalvi6014
    @gouridalvi6014 Před 3 lety +1

    Khup chaan..बाहेरच्या देशात शिकून आपल्या देशात शेती मध्ये प्रगती करणे. सलाम 👌👍🙏🙏🙏🙏

  • @hanmanteklaspure3198
    @hanmanteklaspure3198 Před 3 lety +146

    शेती करण म्हणजे हलक्या पणाच नसतं... सध्या शेती करतो म्हटलं की मुलगी सुध्दा देत नाही.... कारण नोकरी पाहिजे...ती चपराशी , शिपाई पण चालेल परंतु शेती करणारा चालत नाही...

    • @Ganesh_Narhe
      @Ganesh_Narhe Před 3 lety +6

      हो हे खरे आहे.

    • @krushnakalatre7948
      @krushnakalatre7948 Před 3 lety +2

      👍

    • @codeby_yuvi
      @codeby_yuvi Před 3 lety +2

      Right brother 💯

    • @rajeshdesai1038
      @rajeshdesai1038 Před 3 lety +12

      Tyanna kay mahitvahe raw..... Ata corona ala tr sgle bomblale mothe mothe job vahe bussiness vale pn apla shetkarich nivant.... Postoy hyanna.... Nay trr kay he mati khanar ka fkt job job porinna pn kay smjt nahi raw... Anga mehanat karavi agte n chokhat lagto hata pYala.... Pn tyanna kay mahit ahe...

    • @INDIANMEMES1992
      @INDIANMEMES1992 Před 3 lety

      @@krushnakalatre7948 Of tu 0

  • @nileshsavane8942
    @nileshsavane8942 Před 3 lety +4

    खूप छान माहिती दिली,धन्यवाद🙏🙏

  • @bandugaware3185
    @bandugaware3185 Před 3 lety +1

    खूपच excellent माहिती दिली..तसेच सुशिक्षित तरुणांना प्रेरणादायी पण आहे.."Nothing is impossible ..Its Always Possible"

  • @ashoknarvekar7083
    @ashoknarvekar7083 Před 3 lety +1

    छान माहिती दिली आहे, दोघांचेही अभिनंदन व आभार

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 Před 3 lety +5

    अतिशय उत्कृष्ट शेती सक्सेस प्रयोगशील शेतकरी सर व्हिडिओ च्या माध्यमातून उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद.

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 Před 3 lety +5

    भाऊ खुप सुंदर व्हिडिओ 👍👍👌. लय भारी प्रगती आपल्या शेतकऱ्याची 👍👌💝👏

  • @vaibhavsalunkhe8069
    @vaibhavsalunkhe8069 Před 3 lety +1

    खूप मस्त माहिती...
    सर्व तरुणांना याच्यामुळे प्रेरेना मिळेल हे नक्की...
    खूप खूप आभार 🙏🏻

  • @sameerjadhav4532
    @sameerjadhav4532 Před 2 lety

    खूप छान आसबे साहेब. तुम्ही सध्याच्या तरूण पिढीसाठी आदर्श आहात👌

  • @avinashsonawane6952
    @avinashsonawane6952 Před 3 lety +4

    महेश भाऊ चे विचार छान आहेत,👌👍

  • @akashjadhavblogs
    @akashjadhavblogs Před 3 lety +11

    Mahya bhava Class re❤️🔥🔥

  • @ravipawar339
    @ravipawar339 Před 3 lety +1

    खुपच छान माहिती दिलीत या व्हिडीओ मुळे जे तरुण शिक्षण घेऊन नोकरी शोधत आहेत ते नक्की शेतीकडे वळतील.

  • @gulabsing3409
    @gulabsing3409 Před 3 lety +1

    खूप- खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @hrishikeshpadol2220
    @hrishikeshpadol2220 Před 3 lety +5

    Nice success story and proud of u agricoss

  • @specialrecipes94
    @specialrecipes94 Před 3 lety +6

    Best farming..👍keep it up

  • @rakeshkamble3459
    @rakeshkamble3459 Před 3 lety +2

    मी सुद्धा सांगोला तालुक्यात राहतो vidio आवडला मला

  • @dilipdeshpande8933
    @dilipdeshpande8933 Před 3 lety +1

    खूप कौतुकास्पद उपक्रम आहे. खूप शुभेच्छा.

  • @Sandip_Patle
    @Sandip_Patle Před 3 lety +4

    Khup chhan interview... Mahesh dada rocks🔥

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 Před 3 lety +3

    खुपच छान माहिती दिली, जय जिजाऊ जय शिवराय

  • @v.s.mgeming9524
    @v.s.mgeming9524 Před 3 lety +1

    Khup chhan mahiti dili, prashan pn khup chhan vicharlet

  • @Sandipbhaya
    @Sandipbhaya Před 3 lety +1

    Ekdam जबरी Margdarshan Sir

  • @dilipmutkule5380_
    @dilipmutkule5380_ Před 3 lety +3

    फार छान माहिती आहे.मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा या दोन्ही व्यक्ती चे आभार.

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe Před 3 lety +5

    Mahesh.. Wonderful.. What a vision you have. Really Impressed

  • @supriyaravale8680
    @supriyaravale8680 Před 2 lety

    खूपच छान माहिती दिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद !
    शिक्षण घेऊन शेतीकाम करता त्याबद्दल खूपच अभिमान वाटतो.
    पुढच्या काळासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

  • @narayanjadhav3053
    @narayanjadhav3053 Před 3 lety +2

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 Před 3 lety +24

    नक्कीच आपल्यापासूनच प्रेरणा घेण्याची गरज आहे नक्कीच आपल्या बागेला भेट देण्यासाठी येऊ❤️🙏👍🎉

  • @ravigrai
    @ravigrai Před 3 lety +1

    खुप मस्त आणि भरपुर माहिती दिली।

  • @Atish_96
    @Atish_96 Před 3 lety +1

    this is very useful and informative video for me bcoz i had done my graduation in agricultural biotechnology thanks to sandy sir and mahesh sir for such informative video

  • @sambhajidamale3113
    @sambhajidamale3113 Před 3 lety +4

    Great Sir.. Thanks

  • @chandanjadhav3082
    @chandanjadhav3082 Před 3 lety +6

    Nice Mahesha.....Proud of you....😍😍😍

  • @nandkishorsonawane2511
    @nandkishorsonawane2511 Před měsícem

    छान मुलाखत घेतली आहे.

  • @shridharkhaire6478
    @shridharkhaire6478 Před 2 lety +1

    Superb,excellent,role model for Indian farmers,👌👌👍👍🙏🙏

  • @rohankumkar
    @rohankumkar Před 3 lety +24

    खुपच छान आणि उपयोगी असा व्हिडीओ आहे.व्हिडीओ बघून खूप समाधान वाटले!
    Thank u sandy bro for this amazing video.very very useful video for indian farmers.Guy's must watch this video😍😘👍

    • @user-gb9nq6ms9w
      @user-gb9nq6ms9w Před 3 lety +2

      छन

    • @julalpatil8493
      @julalpatil8493 Před 3 lety

      फळाचा उपयोग काय? फळाला मार्केट कोठे मिळेल? रोपे ची किंमत किती? तुमचा फोन नंबर पाठवा, मी सिनियर सिटिझन आहे ५ एकर शेत आहे, मार्ग दर्शन करा, कृपया, जळगाव जिल्हा.

    • @dipakdhore123
      @dipakdhore123 Před 3 lety

      @@julalpatil8493 तुम्हाला ड्रँगन फ्रुटस विषई माहीती हवी आसल्यास संपर्क करा 9881147752

  • @amitpatil3448
    @amitpatil3448 Před 3 lety +11

    युवा प्रगतशील शेतकरी ....👌

  • @ssg362
    @ssg362 Před 3 lety +1

    खुप छान विचार आणि ध्येय आहे 👌👌

  • @narsingfesate9196
    @narsingfesate9196 Před 3 lety +1

    खूपच छान माहीती दीली

  • @dhaneshwalunj
    @dhaneshwalunj Před 3 lety +5

    खुप छान....अतिशय सुंदर नियोजन आणि अभ्यास करून शेती केली तर शेतकरी कधीच मागे राहू शकत नाही...हे या मित्राने दाखवून दिले आहे....आणि sandy n yadav यांनी अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे...👌👌👍

  • @indiansafari.9974
    @indiansafari.9974 Před 3 lety +3

    Nice Information.🙏👍👍👍

  • @someshwardevkate6665
    @someshwardevkate6665 Před rokem +1

    खुपच छान माहिती धन्यवाद

  • @vinodbhalerao7319
    @vinodbhalerao7319 Před 3 lety +1

    खूप छान माहिती भेटली धन्यवाद

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 Před 3 lety +19

    Start to end 👌 👌 👌 👌 👌

  • @mayurikarche3256
    @mayurikarche3256 Před 3 lety +8

    sunder..asabe ji
    .. well educated and interested planing of education u have done... well-done

  • @manojparit1485
    @manojparit1485 Před 3 lety +1

    Ek number saheb vishay hard

  • @ranjitpatil7428
    @ranjitpatil7428 Před 3 lety +1

    एक नंबर व्हिडिओ सेन्डी भावा...

  • @shivajipatil4445
    @shivajipatil4445 Před 3 lety +9

    SATISH AND RAHUL ASBE YOU ARE DOING EXCELLENT WORK

  • @madhuridarokar8375
    @madhuridarokar8375 Před 3 lety +3

    Inspirational video.

  • @28digambarhinge79
    @28digambarhinge79 Před 3 lety

    खुप छान perfect management, Perfect education

  • @maheshmotkar8866
    @maheshmotkar8866 Před 3 lety +1

    Thanx Sir Its Very Helpful information For Us.....

  • @umeshpawar5511
    @umeshpawar5511 Před 3 lety +3

    Nice bhava.. proud to be an agril. engineer. 👌👌

  • @teamshadowcomedyvideo5019

    Hats of brother
    Only like for this guy's

  • @amitravindra6214
    @amitravindra6214 Před 3 lety +1

    Khup Sundar . India needs entarpruneres like you

  • @suryanrampur4787
    @suryanrampur4787 Před 2 lety +1

    खुप खुप छान माहीत दिलात आपण धन्यवाद

  • @ujjwalvinodjadhao
    @ujjwalvinodjadhao Před 3 lety +3

    Sir is perfect in agriculture

  • @shrirambiradar5062
    @shrirambiradar5062 Před 3 lety +4

    Jay jawan jay kisan..jay hind..

  • @myindia12
    @myindia12 Před 3 lety +1

    खुपच छान माहिती दिली 👍👍👌👌💐💐

  • @prashanthade9346
    @prashanthade9346 Před 3 lety +1

    वा सर तूम्ही प्रष्न खूप चांगले विचारता धन्यवाद सर

  • @prameshwarjalkote2189
    @prameshwarjalkote2189 Před 3 lety +12

    जय जवान जय किसान 🌾🙏

  • @blacksonyeondan7878
    @blacksonyeondan7878 Před 3 lety +3

    Inspiration for youth.

  • @sachinshinde-nv3gv
    @sachinshinde-nv3gv Před 3 lety +1

    खूप छान आणि सरांनी दिलेली माहिती तर खूपच छान,, सरांचे बोलणं , माहिती देणे हेही खूप आवडल

  • @ambarbhosale3713
    @ambarbhosale3713 Před 3 lety +1

    Khupch mast mahiti sangitli sir tumi

  • @UrmilaGKaswe
    @UrmilaGKaswe Před 3 lety +4

    Jay jay maharashtra maza jay jay shetakari Bandhu maza nakkich tarun varg shetikade valnar supar Bhandhu

  • @hemapatil9035
    @hemapatil9035 Před 3 lety +3

    मस्त 👌👌

  • @rajeshshelar4535
    @rajeshshelar4535 Před rokem +1

    Mast Video Sir ...
    Thanks

  • @murlidarghopane9057
    @murlidarghopane9057 Před 3 lety +1

    नमस्कार सर माहित खुप छान आहे. धन्यवाद.