सागरनाथजी ‼ कशी करतात नाथांची सायंकाळची आरती आणि शेज 🚩 PART 2 | घरात केली जाणारी सोपी सेवा !

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • सागरनाथजी ‼ कशी करतात नाथांची सायंकाळची आरती आणि शेज 🚩 PART 2 | घरात केली जाणारी सोपी सेवा !
    .
    .
    .
    .
    Navnathanchi seva gharat kashi karavi
    navnath maharaj
    machindra nath maharaj
    gorakhnath maharaj

Komentáře • 64

  • @kalpanadarode
    @kalpanadarode Před 3 měsíci +3

    ✨💐सत नमो आदेश गुरुजी ✨💐🙏
    या धकाधाकी जीवनामध्ये एव्हडी उच्च उच्च कोटी ची सेवा करायला नाथ साहेबची निस्सीम कृपा असावी लागते✨
    तुमच्या प्रत्येक व्हीडिओ मधून नक्कीच नवीन शिकायला मिळत गुरुजी..
    माझ्याspiritual life change होण्यासाठी तुमची खूप मोठी help आहेत. ✨
    गुरु म्हणून माझ्या पाठीमागे सैदव उभे राहावे.नाथ साहेबा च्या चरणी प्रार्थना त्या सोबत तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर सैदव राहू द्यावा. तीच तुमच्या चरणी माझी प्रार्थना... ✨💐🙏

  • @rameshwarkurkute9381
    @rameshwarkurkute9381 Před 3 měsíci +2

    🙏 ॐ चैतन्य मच्छिंद्र नाथाय नमः ❤

  • @sambsadashiv108
    @sambsadashiv108 Před 3 měsíci +4

    🚩ओम सत नमोजी आदेश
    🚩 गुरुजी को आदेश
    🚩बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मच्छिंद्रनाथ सहाब को आदेश
    🚩 सिद्ध सद्गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश
    🚩 अलख निरंजन आदेश

  • @HanmantChorage
    @HanmantChorage Před 2 měsíci

    || वंदन गुरू माऊली ||
    धन्यवाद

  • @satyajeetzende3233
    @satyajeetzende3233 Před 2 měsíci

    आदेश अल्लख निरंजन 🙏🏻

  • @user-gs1nc4bz7i
    @user-gs1nc4bz7i Před 3 měsíci +2

    Mahiti khupach chan ahe

  • @bharatambore4865
    @bharatambore4865 Před 3 měsíci +3

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त माया स्वरुपी दादा गुरु श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय जय अलख निरंजन ओम सतनमो आदेश नाथजी आदेश 💐💐📿🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

  • @saurabhagale2533
    @saurabhagale2533 Před 3 měsíci +2

    ॐ नमो आदेश 🙏

  • @dipakrajendrasonavane8262
    @dipakrajendrasonavane8262 Před 3 měsíci +2

    आदेश नाथ जी🕉️

  • @user-qw7vj2wt2j
    @user-qw7vj2wt2j Před 3 měsíci +2

    नमस्कार गुरुजी
    खूप छान माहिती दिली आहे

  • @Chandrakant_Hiware
    @Chandrakant_Hiware Před 3 měsíci +2

    ओम नमो आदेश गुरुजी

  • @balasahebjadhav6813
    @balasahebjadhav6813 Před 3 měsíci +1

    जय श्री गणेश जय गुरुवर्य जय हनुमान जय श्रीराम जय काळभैरवनाथ ❤🎉❤🎉

  • @anupsalvi1428
    @anupsalvi1428 Před 3 měsíci +1

    Sunder margedarshan....🙏

  • @PravinShindetube
    @PravinShindetube Před 3 měsíci +1

    ओम नमो आदेश 🚩🙏🌺👌

  • @shriharigondhali1829
    @shriharigondhali1829 Před 3 měsíci

    Satnamo aadesh guruji ko aadesh om guruji shiv shakti ne ki ya pasara aadesh

  • @aniketzagade168
    @aniketzagade168 Před 3 měsíci

    खुप छान गुरुजी 🙏🙏🚩🚩
    ओम नमोजी आदेश 🙏🙏🚩🚩🌸🌸

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Před 3 měsíci

    श्री गुरू देव दत्त ❤❤

  • @popatpathare9435
    @popatpathare9435 Před 3 měsíci +2

    आदेश गुरुजी
    मला दररोज एक माळ मच्छिंद्र नाथ महाराज, व कानिफनाथ महाराज यांच्या नावाचा जप करायचा आहे तर कोणता मंत्राचा जप करू तो जास्त प्रभाव शाली असेल

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 3 měsíci

      आदेश🚩
      मंत्र गुरु मुखी असावा ., आपण नामजप करू शकता
      ॐ चैतन्य मचिंद्रनाथाय नमः
      ॐ चैत्य कानिफनाथाय नमः

  • @swapnilharmale2669
    @swapnilharmale2669 Před 3 měsíci

    गुरुजी सिद्ध भस्माचा वापर घराच्या संरक्षण करण्यासाठी कसा करावा
    आदेश 🚩🙏

  • @adinathgaywal2589
    @adinathgaywal2589 Před 3 měsíci

    आदेश गुरुदेव🌹🌹

  • @lahuvare4972
    @lahuvare4972 Před 3 měsíci

    सर नमो आदेश गुरुजी

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 Před 3 měsíci +1

    सत् नमो आदेश गूरूजी खूप खूप धन्यवाद खूप छान माहीती दिली गूरूजी नाथ सेवा करणारे किंवा भक्त हे रोजच्या जेवणात मसूरीची डाळ चालते का असे ऐकले आहे नाथांना मसूरची लाल डाळ चालत नाही त्यामूळे खात नाही तरी सांगा🙏🙏

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 3 měsíci

      आदेश🚩 ताई
      नाही खाल्लेली चांगली

    • @kalpanadarode
      @kalpanadarode Před 3 měsíci

      Thank you ताई. तुमच्या mule मला कळलं कि नाथ साहेबाना मसुरीची डाळ चालत नाही. तशी आम्ही खात नाही. आत्ता बिलकुल खाणार नाही. 💐✨

  • @ganeshkashte2000
    @ganeshkashte2000 Před 3 měsíci

    Om namo adesh guruji 🙏

  • @Aditya-gq7nj
    @Aditya-gq7nj Před 3 měsíci

  • @yogitapawar7860
    @yogitapawar7860 Před 3 měsíci

    नमो आदेश गुरुजी 🙏

  • @p.t7902
    @p.t7902 Před 3 měsíci

    🙏🙏🙏

  • @bharatambore4865
    @bharatambore4865 Před 3 měsíci +1

    नाथजी सुतकामध्ये देवपूजा केली तर चालेल का कुपया मार्गदर्शनाची गरज आहे 🙏🙏

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 3 měsíci

      आदेश🚩
      नाही

    • @bharatambore4865
      @bharatambore4865 Před 3 měsíci

      कुपया मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @bharatambore4865
      @bharatambore4865 Před 3 měsíci

      धन्यवाद नमो आदेश 📿💐💐🙇🏻‍♂️

  • @rahulraut1074
    @rahulraut1074 Před 3 měsíci +1

    माझ्या घरात शांतता नाही माझी तब्येत बरी नसते सतत नौकरी मिळत नाही आणि नौकरी मिळाली तर टिकून राहत नाही मला नाथांची सेवा करायची आहे नेमका कोणता मंत्र जप करावा

    • @nathshabarsevekari
      @nathshabarsevekari  Před 3 měsíci

      आदेश🚩
      गुरु मंत्र घ्यावा गुरु कडून

    • @rahulraut1074
      @rahulraut1074 Před 3 měsíci

      @@nathshabarsevekari तुम्ही सांगाल का मला घरात मंत्राचा जप करण्यासाठी

    • @anandsavale4691
      @anandsavale4691 Před 3 měsíci

      All day,how to do nath seva

    • @anandsavale4691
      @anandsavale4691 Před 3 měsíci

      For shibhir

    • @vijaylakshmi3853
      @vijaylakshmi3853 Před 20 dny

      @rahulraut एकदा नरसोबाच्या वाडीला किंवा गाणगापूरला जाऊन या आणि महाराजाना सांगा आणि मांसाहार आणि व्यसन सोडा

  • @prajwalmahajan2186
    @prajwalmahajan2186 Před 3 měsíci

    गुरुजी तुम्हाला कोणत्या नाथांचा संचार आहे 🙏🙏🙏🙏

  • @vinoddhongde007
    @vinoddhongde007 Před 3 měsíci +1

    सत नमो आदेश गुरुजी