Video není dostupné.
Omlouváme se.

kalya matit matit Are Sansar Sansar

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 08. 2024

Komentáře • 396

  • @James-f5i
    @James-f5i Před 6 měsíci +21

    हा होता आमचा काळ , या गाण्यात खरी कला, गाण्याचे शब्द, हृदय स्पर्शी भावना , आज ही गाणी ऐकतो, जुन्या काळात हरवून जातो. नाही तर आजकाल ची पिढी मराठी भाषिक असून हिंदीचे, व इंग्लिश गाण्याचे गुलाम झाले आहेत , या गाण्यातील गोडवा त्यांना नाही कळणार 🥰🥰

  • @SamadhanChavhan-c7q
    @SamadhanChavhan-c7q Před 17 dny +2

    *डोळ्यातून पाणी येऊन जाते कसे काय दिवस काढले असतील माझ्या आईबापाने*
    *धन्य धन्य आहे ते मायबाप व हे चित्रपट काढणारे सर्व कलाकार मंडळी*

  • @user9225
    @user9225 Před 4 měsíci +25

    मैं हिमाचल प्रदेश से हूँ गाने के बोल तो पूरे समझ नही आते पर फिर भी दिन में एक वार अवश्य सुनता हूँ वड़ा ही मार्मिक हृदयस्पर्षी गाना है

  • @devendrasawant1651
    @devendrasawant1651 Před 7 lety +251

    गाण ऐकता ऐकता कधी डोळ्यात पाणी येते कळत नाही....आई वडिलांच्या काळातले कष्टातले दिवस डोळ्यासमोर येतात.....मित्रांनो आई वडिलांची सेवा करा त्यांना दुखवु नका व दुरावुही नका.

  • @satishkanmuse
    @satishkanmuse Před 4 lety +8

    रंजना देशमुख आणि कुलदीप पवारांनी अप्रतिम असा अभिनय केलेला आहे, किती पन गाणं ऐकलं तरी मन भरत नाही..

    • @user-yb9xe7si1i
      @user-yb9xe7si1i Před měsícem

      ते तर आहेच, पण खरी कमाल गायक व संगीतकारांची आहे, सुरेश वाडकर, अनूराधा पौडवाल, व . अनिल - अरूण

  • @anjalijog9785
    @anjalijog9785 Před 9 měsíci +9

    अतिशय सुंदर गाणे.भारतीय शेतकर्याचे कष्ट तर दाखवले आहेतच पण नवरा - बायकोचे प्रेम किती सुंदर व्यक्त केलेय.आताच्या पिढीने adjustment म्हणजे काय? हे पहावे व काहीतरी शिकावे.

  • @ravindranarwade7158
    @ravindranarwade7158 Před 3 měsíci +5

    मी स्वतः ही शेतातील सर्व कामे केलेले आहेत जूनी आठवणी जाग्या झाल्या मन भरुन आल संगीत सूरेश वाडकर अनूराधा ताई चा गोड आवाज खूपच छान सुंदर रंजना ताई अनं कुलदीप सरांचा अभिनय एकच नंबर

  • @javedmehboobshaikh9703
    @javedmehboobshaikh9703 Před 7 lety +101

    शब्द नाही बोलायला मन भरून आले.
    अप्रतीम गाणी.
    जय महाराष्ट्र.

    • @sunilraut1507
      @sunilraut1507 Před 5 lety +1

      Sunil Raut khar jiwan kalte jeway He song akalayvar

  • @prakashkalbandePatil
    @prakashkalbandePatil Před 10 lety +77

    जेष्ट सिने अभिनेते कुलदीप पवार यांना भाव पूर्ण श्रद्धांजली.......kuldeep pawar passes away.....my humble tribute to kuldeepji.........

  • @lampudear
    @lampudear Před rokem +15

    हे गाणं पूर्वी रेडिओवर खुपवेळा ऐकलं होतं.. पण शब्दांकडं कधी लक्ष गेलं नव्हतं. दहावीला ही कविता जेव्हा वाचली तेव्हा ती काळजावर खोल आघात करून गेली! 😓 अर्थगर्भ शब्द.. अप्रतिम संगीत आणि प्रतिभावंत तय्यार गायक कलाकार! एकेकाळी मराठीमध्ये चित्रपटसंगीताचा सुवर्णकाल होता हे आता खरं वाटत नाही.

  • @sachinpatil7503
    @sachinpatil7503 Před 5 lety +29

    शेतकऱ्यांची व्यथा म्हणजे हे गाण आई तुळजा भवानी शेतकऱ्यांना प्रचंड ताकद देवो त्यांच शेत कायम भरभरित पिकू दे ...🙏🙏😔
    // लाल रगात सांडत हिरव सपान पाहत //

  • @prashantpuranik2556
    @prashantpuranik2556 Před 6 měsíci +11

    जीवनात संघर्षांला पर्याय नाही हे दर्शविणारे गाणे.

  • @kajalsurve7480
    @kajalsurve7480 Před 6 lety +7

    खूपच हृद्यस्पर्शी गीते आहेत..... very nice

  • @kerappakare3004
    @kerappakare3004 Před 11 měsíci +4

    शेतकरी आई बापानं सलाम. शेतात राबून येणाऱ्या पिढीला पुढे न्यायचा प्रामाणिक प्रयत्न. अलीकडील गीता पेक्षा कितीतरी सरस गाणी.

  • @ketansolanki8057
    @ketansolanki8057 Před rokem +15

    I am Gujarati but my mom introduced me this song and now I am obsessed with old Marathi songs how mesmerizing ❤

    • @deepakraju3799
      @deepakraju3799 Před rokem

      Dis jatil dis yetil and are sansar sansar jasa tava apko acha lagega sun kar

    • @harshavyas967
      @harshavyas967 Před 3 měsíci

      Me 2 . Gujarati by birth but I was born & brought up in marthi environment. So much attached to culture. ❤

  • @sharaddusane1096
    @sharaddusane1096 Před 5 lety +11

    जेष्ठ कलावंत कूलदीप पवार यांना श्रद्धांजली मानपूर्वक जय महाराष्ट्र जय कीसान

  • @maheshlakeshri33
    @maheshlakeshri33 Před 3 lety +6

    Really I didn't stop my tears😭 I realize that our farmer are what actully facing in our soil...😭😭 Baleraja🙏🙏 Tuze Abhar re..😔🙏 Shabdat nahi sangta yenar...

  • @RajeshRajgure
    @RajeshRajgure Před rokem +3

    डोळ्यात पाणी आले राव...मस्त

  • @msnsny
    @msnsny Před 7 lety +70

    अतिशय ह्रुदय स्पर्शि गीणं...बालपणि ची आठवण...

  • @SanjaySingh-yd3do
    @SanjaySingh-yd3do Před 7 lety +21

    kalya matit. ......will be heard for another 50 years....really heart touching. .

  • @pankajghorpade9589
    @pankajghorpade9589 Před 6 lety +3

    खुपच छान गान ंंबालपनी ची आठवन आली ंंंंंkhupach chan ..heart touching

  • @pmentertainment2843
    @pmentertainment2843 Před 5 měsíci +1

    हे गाणं बघून प्रत्येकाला शेतकऱ्याच्या परिस्तिथीचा अनुभव येईल परंतु मित्रांनो/ मैत्रिणींनो,भावांनो/बहिन्यांनो, माय/बाप्पांनो हा तर एक चित्रपट आहे तरीसुद्धा आपल्या डोळ्यात पाणी येतं 😢😢😢 पण शेतकऱ्याच्या वास्तविक परिस्तिथीचा विचारच केला तर आपले आंसू आयुष्यभर थांबू शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकतो..😢😢 या जगाला जगवणारा माझा शेतकरी आणि देशाची रक्षा करणारा माझा जवान ही सुद्धा या शेतकऱ्यांचीच लेकरं असतात तिथ देशाची रक्षा कोण्या मंत्र्या संत्र्याचं लेकरू करत नाही..
    तरीसुद्धा या देशाला जगवणारा अन्नदाता,आणि देशाची रक्षा करणारा माझा जवान या दोघांचीपण परिस्तिथी सारखीच आहे...हे दोघेही मातीतच जन्मले ,आयुष्भर जीवनाची माती केली आणि याचं मातीचा विचार करून मरून जातात..😢😢😢
    या देशाला जगवणारा शेतकरी अजुनपण फाटकी बनियान ,फाटकी चप्पल ,फाटकं धोतर घालूनच जगतोय आणि या शेतकऱ्याच्या भरवश्यावर जगणारे करोडोचे मालक आहेत..आणि आम्ही म्हणतो आमचा देश कृषिप्रधान आहे वारे वास्तविकता..😢😢😢
    देश जर कृषीप्रधान असेल तर किती भारतरत्न शेतकऱ्याला दिले ?? क्रिकेटविना देश जगू शकतो पण शेतकऱ्याने शेतीच केली नाही तर हा देश जगूच शकणार नाही.. तरीसुद्धा भारतरत्न क्रिकेटला (क्रिकेटचा खेळाडू) दिला जातो ...

  • @kavitabobade9061
    @kavitabobade9061 Před 11 měsíci +5

    काळ्या मातिच अप्रतिम वर्णन 😍

  • @jkmurhekar
    @jkmurhekar Před 7 lety +25

    केवळ अप्रतिम गीत डाॅ प्रा विट्ठल वाघांचे... मूळ गीत मराठीतल्या वऱ्हाडी भाषेत.. तो गोडवा काही औरच..

    • @shyamtitarmare2227
      @shyamtitarmare2227 Před 6 lety

      Janardan Murhekar

    • @thokalya
      @thokalya Před 6 lety

      माझ्या माहितीप्रमाणे हे गाणं तर श्री ना धों महानोर ह्यांच आहे ...

    • @advtejasgaikwad
      @advtejasgaikwad Před 5 lety

      महानोर यांचं नाही विठ्ठल वाघ यांचं आहे गीत

    • @abhijitpatil6082
      @abhijitpatil6082 Před 6 měsíci

      Ranjana ani kuldeep pawar you are great acktar in maharathi film hart taching song ❤ my fathar is farmar 🎉

  • @shivmrfxlu
    @shivmrfxlu Před 10 lety +90

    मीत्रानो .....! मराठी गाणी खूब कमी ऐकण्याची इच्छा होते पण काही अशी गाणी पण आहेत
    कि आज सुधा मनाच्या अंधारात एक प्रकाश दाखीवतो...!
    कष्ट करणाऱ्यांची भूमी फक्त महाराष्ट्र होऊ शकते .........मला शेतकऱ्या बद्दल खूब आपुलकी आहे.

  • @mangeshmohite9025
    @mangeshmohite9025 Před 11 měsíci +5

    Bhaari lay bhaari

  • @chandujamdare5720
    @chandujamdare5720 Před rokem +4

    खूप सुंदर जुने ते सोने डोळ्यात पाणी आले

  • @maneshbhoir81
    @maneshbhoir81 Před 4 lety +16

    Unlike करणारे का करतात समजत नाय यांना काय कळणार हे गाणं, फक्त शेतकरी समजू शकतो

  • @MrMBA.
    @MrMBA. Před 2 lety +8

    Very Nice song by Suresh Wadkar sir and Anuradha Paudwal Mam.
    Kuldeep sir and Ranjana Mama As usual Superb.God bless their departed soul 🌹

  • @reshmagaikwad8022
    @reshmagaikwad8022 Před rokem +1

    अगदी डोळयातून पाणी आले 😢

  • @AbdulRehman-ly1jf
    @AbdulRehman-ly1jf Před 4 lety +8

    both the actors have left this world. The actress Ranjana met with accident, was paralyzed and left early at age 45 in 2000. Kuldeep only lived till age 64 (2009)...too beautiful memories, the moment captured can be felt only by marathi maanus who lived those days

  • @prathameshgote7219
    @prathameshgote7219 Před 6 měsíci +1

    khup chan song ahe ✨

  • @narendraajalsande3691
    @narendraajalsande3691 Před rokem +5

    शेतकऱ्यांची व्यथा म्हणजे हे गीत❤

  • @tclive999
    @tclive999 Před rokem +6

    the writer of this song is prof vitthal wagh he was principle of shivaji college akola.... i am his student proud to be vedarbhiyan, if you visit to prof waghs home still there home paint is " Bail jodi" sech a nice person.
    " Jay Maharashtra "

  • @dannykhabale7774
    @dannykhabale7774 Před 6 lety +118

    शेतकऱ्यांचा पोरांनाच हे गाण ऐकताना डोळ्यातून पाणी येऊ शकते ।।कारण शेतकऱ्याचं पोर हे सर्व काम केलेलं असत ।।शहरात राहणाऱ्या लोकांना काय समजून शेती

  • @dr-nileshinspiration3618
    @dr-nileshinspiration3618 Před 3 lety +1

    Dhag dhol wajiwato......more fascinating words,great

  • @valmikpatil7882
    @valmikpatil7882 Před 9 měsíci +6

    Lahan pana pasun manala sparsh karun jate he geet

  • @shubhampawar9984
    @shubhampawar9984 Před 5 lety +4

    काया मातीत मातीत...... Evergreen song ever

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 Před 5 měsíci +1

    Maina vatuli pahte ❤

  • @prashantnalge1592
    @prashantnalge1592 Před 7 lety +13

    रंजना या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rahulshinde1982
    @rahulshinde1982 Před 7 lety +36

    जुन्या आठवणी आता फक्त या गण्यामुळेच राहील्या आहेत

  • @user-wz8px5hg8s
    @user-wz8px5hg8s Před 6 měsíci +1

    किती सुंदर गाणं आहे लहानपणाची आठवण आली

  • @sumitjadhav3297
    @sumitjadhav3297 Před rokem +1

    काय गाणी होती आयकला खूप बरं वाटत छान सुधा

  • @rajeshingale7318
    @rajeshingale7318 Před měsícem +1

    कोणी आहे का की जो 2024 मध्ये हे गाण ऐकत आहे ❤❤❤❤

  • @mohanmohod726
    @mohanmohod726 Před 11 měsíci +1

    आई बाबा ची आठवण आली तो काळ
    या गाण्यातून दर्शवला जय महाराष्ट्र

  • @lalitarandive5734
    @lalitarandive5734 Před 5 lety +8

    हे गान मला खूप आवडत माझ्या शेतकराना मानाचा मुजरा 👌👌🌳🌴🌵🌾🌿☘🍀🍂🌏🌄

  • @rj5830
    @rj5830 Před 8 měsíci +3

    Anuradha Paudwal Ani Suresh wadkar ..yacha avaj khup chan..

  • @MrBunty1311
    @MrBunty1311 Před 8 lety +12

    awesome song real hardwork the difficulties they face. jai maharashtra

  • @abhaysavalwade5358
    @abhaysavalwade5358 Před 5 lety +1

    बहिणाबाई चौधरींची कविता 👌👌

  • @jayasurwade4261
    @jayasurwade4261 Před rokem +3

    Khup chahn...... Lahan panachi sukhad aathvan

  • @yashwantdhumal7096
    @yashwantdhumal7096 Před 6 měsíci +4

    👌🙏mast

  • @bebaakalfaaz5264
    @bebaakalfaaz5264 Před 8 lety +6

    Mindblowing song... One of the Best song ever

  • @ShekharMatkar-op2xm
    @ShekharMatkar-op2xm Před 2 měsíci

    एक शापित अप्रतिम अभिनेत्री रंजनाताई

  • @amajrul
    @amajrul Před 7 lety +29

    Such a beautiful song. My childhood memory it is!

  • @vijaysinghbhadoriya41
    @vijaysinghbhadoriya41 Před měsícem +2

    कुलदीप भैय्यला भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित

  • @BG-xx5fc
    @BG-xx5fc Před 6 lety +7

    Kuldeep Pawarji and Ranjanaji.....awesome actors. Love everything of this song.

  • @shankarpawar6994
    @shankarpawar6994 Před 18 dny

    आम्ही शाळेत असताना ही कविता संध्याकाळी शाळा सुटताना म्हणायचो

  • @dafedarbilal4199
    @dafedarbilal4199 Před 7 lety +10

    या गीतातील जुन्या आठवणी परत आल्या आहेत.

  • @prakashkhilare7120
    @prakashkhilare7120 Před 4 lety +5

    It's really a beautiful & mind blowing song

  • @kailashchavan5648
    @kailashchavan5648 Před 6 měsíci +2

    Aagdi man bharun ala gana aikun

  • @GunduRasam
    @GunduRasam Před 2 měsíci +1

    नववीच्या मराठी पुस्तकात ही कविता होती. आम्ही ही कविता तोंड पाठ केली होती .सरांनी चांगली चाल लावली होती. बालपणाची आठवण येते. अप्रतिम कविता आहे

  • @BG-xx5fc
    @BG-xx5fc Před 6 lety +6

    Kuldeep Pawarji and Ranjanaji are awesome actor/actress. Love everything of this song.

  • @meenatate1943
    @meenatate1943 Před rokem +3

    So beautiful lovely song ❤

  • @surajghungarrao8462
    @surajghungarrao8462 Před 5 lety +2

    हे गाण ऐकुन बालपन आठवल

  • @James-f5i
    @James-f5i Před 6 měsíci +1

    कोणी ऐकतय का हे गाणे 2024 मध्ये?

  • @coolarjun3580
    @coolarjun3580 Před 5 lety +2

    Beautiful creation by
    Mr Vitthal Wagh,
    From Akola, Maharashtra I think

  • @Shubhammmmmmmmmmm
    @Shubhammmmmmmmmmm Před 2 lety

    ९० दीतला महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाणं

  • @shekharsonawane6153
    @shekharsonawane6153 Před rokem +1

    Nice song from singing Anuradha paudwal and suresh wadkar

  • @sachinraut4403
    @sachinraut4403 Před 7 lety +1

    खूपच सुंदर

  • @maheshshinde4599
    @maheshshinde4599 Před 5 lety +1

    याला म्हणतात अस्सल मराठी गाणी

  • @ilyasali9731
    @ilyasali9731 Před 6 lety +8

    This is original song please respect Kisan give full faculty Jai hind

  • @MrAnuprasad100
    @MrAnuprasad100 Před 6 lety +1

    kavi Vitthal Wagh yanchi he kavita aamhala shalet astana shikavli geli hoti.

  • @vijaysinghbhadoriya41
    @vijaysinghbhadoriya41 Před měsícem +1

    जय🙏 जवान जय किसान

  • @Pushparaj-df8xk
    @Pushparaj-df8xk Před 6 měsíci +1

    🎬Marathi song 🎻 super 👍

  • @prathmeshkulkarni7587
    @prathmeshkulkarni7587 Před měsícem

    मला ही दहावी त कविता होती आमच्या घरात सगळेच संगित शिकवले होते .शाळेत पण तालीवर म्हणत होतो.

  • @jkmurhekar
    @jkmurhekar Před 9 lety +20

    This song was penned by poet Dr Vitthal Wagh. The song was originally in Wahradi Boli Bhasha which appeared here in standard marathi.

  • @kailaskunjar3477
    @kailaskunjar3477 Před 7 měsíci

    Khoob

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 Před 5 lety

    या गीताला तोड नाही असेल गाणे पुन्हा होणार नाही

  • @SureshGaikwad-tx9di
    @SureshGaikwad-tx9di Před měsícem

    मनभरुन येत खुप सुंदर काळ होता

  • @raghunaththakare354
    @raghunaththakare354 Před 3 měsíci

    आरे संसार संसार सुपर हिट सर्वे गाणी

  • @suprasupra4942
    @suprasupra4942 Před 8 lety +16

    yes dedication of "son of soil"by viththal wagh.Solute

  • @kushaldarekar6699
    @kushaldarekar6699 Před 7 lety +5

    मराठी गाणी लयच भारी...😗

  • @swatitathe9749
    @swatitathe9749 Před dnem

    या गाण्यावर कमेंट करण्याला पण परिस्थितीची जाणीव आहे तोच हे समजतो

  • @sachinwaghmare2866
    @sachinwaghmare2866 Před 6 lety +4

    कीती गोड गान आहे.i love marati songs

  • @user-nk3gx4ku1k
    @user-nk3gx4ku1k Před 2 měsíci

    Till the end of earth this song will be there.

  • @chandrakantdeshmukh8360

    हि सर्व जुनी गाणी ऐकल्यावर काय बोलाव कंठच फुटत नाही सारख्या आठवणीं ची गर्दी होते ते दिवस येणे नाही.

  • @mamtagawade5622
    @mamtagawade5622 Před 6 lety +10

    तो काळच वेगळा होता.....आता ती मजा नाही.

  • @bhimanavle6556
    @bhimanavle6556 Před 7 lety +3

    such a beautiful song 😊😊

  • @RavindraMore-be7ml
    @RavindraMore-be7ml Před 2 měsíci

    Jay maharashtra kup chan

  • @MrMBA.
    @MrMBA. Před 2 lety +1

    Kuldeep Pawarjinchya superhit movies aahet,pls upload kara.
    1} Shapit-1982
    2} Dhagala Lagli kal-1984
    3} Jay tujha Bhavani- 1981
    4} Ardhangi-1985
    5} Gauracha Navra
    6} Vahini Saheb-1987
    7} Chavhata-1984
    8} Sansar Pakhrancha-1983
    9} Ashi hi Dhyaneshwari-1998
    10} Apradhi-1992
    11} Kashala Udyachi Baat-1983
    12} Mala Ek Chance Hawa-2012
    13} Jau tithe khau-2007
    14} Savat-
    15} De Dhadak Bedhadak-1990
    16) Kunkvacha Tila-1981
    17} Sulakshana-1984
    18} Sarja-1987
    19} Chorachya Manat chandana-1984

  • @swatizende1646
    @swatizende1646 Před 8 lety +13

    really really really beautiful song

  • @ajaygangurde348
    @ajaygangurde348 Před 3 měsíci

    सगळे काही अप्रतीम आहे.असे वाटते या पेक्षा काहिच चांगले असू शकत नही.
    सर्वात महत्वाचे गुणी संगीतकर राजेंद्र विनय , आशा भोसले, संगीत संयोजक,
    आणी दिग्दर्शक,आणी मग मधू काम्बिकर .प्रतेक माणसाचा वाटा आहे.ह्या गाण्यात. गुणी कलाकार

  • @Shiv_Sahyadri
    @Shiv_Sahyadri Před 6 lety +2

    सुदंर गीत old is gold

  • @MaheshBansode
    @MaheshBansode Před 8 lety +1

    khup sundar movie,amhi pan ashech shetat wadalo

  • @RahulPatil-nu5wj
    @RahulPatil-nu5wj Před 6 lety +4

    Awesome song 😍

  • @narayangavande905
    @narayangavande905 Před 7 lety +2

    All time hit songs like no one song still 2017 💓 touching...

  • @ShankarSk-47
    @ShankarSk-47 Před 4 měsíci

    iam Tamil but my fav song in Marathi this song child ud

  • @rajeshjoshi7659
    @rajeshjoshi7659 Před 6 lety

    Amazing nice song's..........
    अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही।।।।।।

  • @satyausha81
    @satyausha81 Před 8 lety +9

    Jai Hind Jai Maharashtra

  • @reshmajadhavar4885
    @reshmajadhavar4885 Před 6 lety +2

    अप्रतिम जुनं तेच खर सोनं