raja lalkari ashi ghe-Are Sansar Sansar.mp4

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 2,1K

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat9157 Před 5 měsíci +36

    तसा माझा जन्म 1988 चा पण रंजना देशमुख च नाव ऐकल की डोळ्यात पाणी येत , नियती ने खूप वाईट खेळ खेळला रंजना सोबत ,,
    आज जेव्हा त्यांचे चित्रपट पाहतो , तेव्हा लक्षात येत की मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ रंजना देशमुख या नावाने गाजवला , रंजना मातीआड जरी गेल्या असल्या तरी त्या रसिकांच्या काळजात घर करून गेल्या ,, रंजना देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

    • @keshavsadavarte3234
      @keshavsadavarte3234 Před 3 měsíci +3

      ❤❤❤❤❤❤

    • @ashokchavan3822
      @ashokchavan3822 Před měsícem

      गरीब शेतकरी गीत खुप सुंदर

    • @ashokchavan3822
      @ashokchavan3822 Před měsícem

      4:35 4:36 4:39 4:39 4:39

    • @swatiwalse6113
      @swatiwalse6113 Před měsícem +1

      हे मात्र खरंच आहे तिच्या सारखी तीच आहे आणि राहणार miss u lots sweetheart ranjna ❤❤

    • @shrikrishnabadag9932
      @shrikrishnabadag9932 Před 9 dny

      khr ahe sr maza janm 1980 ch mla athvt jevha smjayl lagl thevha pasu he gane ekat ahe

  • @sahasimane1805
    @sahasimane1805 Před 5 lety +674

    जमाना कितीही पुढे गेला तरीही. हे जुनी मराठी गाणी ऐकुन जी खुशी निर्माण होते. ते आजकालच्या ढांगडधिंग्या गाण्यात आजिबात नाही.... खुप छान 😊😊😊😊

  • @Krushnat_kavadik
    @Krushnat_kavadik Před rokem +158

    तुम्हाला खरंच सांगतो अशी जुनी गाणी ऐकल्यावर माझे डोळे पाण्याने भरून येतात....अंगात मोठी ऊर्जा निर्माण होते......आणि हे जीवन खूप सुंदर आहे नक्की वाटते🙏🙏🙏🙏🙏

    • @meghapatil970
      @meghapatil970 Před rokem +5

      Poloo

    • @ingaleatul275
      @ingaleatul275 Před rokem

      @@meghapatil970 jjjzkzkzzjkkzkkzkzkzjjzjzz। ।
      Mjjjjjzjxhx,,,,जुऊ

    • @user-iv1pv9gd2c
      @user-iv1pv9gd2c Před 8 měsíci +3

      अगदी मनातले बोल आहेत

    • @user-iv1pv9gd2c
      @user-iv1pv9gd2c Před 8 měsíci +3

      माय मराठी भाषेचा अभिमान असाच असतो

    • @manisshkhaparde7619
      @manisshkhaparde7619 Před 7 měsíci +1

      ❤❤❤

  • @saiprasaddhaware8291
    @saiprasaddhaware8291 Před 9 měsíci +61

    धन्य ते लोक
    ज्यांनी हा काळ अनुभवला ! ❤
    आणि खरंच सांगतो ,
    आपली मायबोली आणि ग्रामीण जीवनशैली खूपच भारी आहे !! ❤
    I love my india !!! ❤
    ।। जय महाराष्ट्र ।।
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amitswami8490
    @amitswami8490 Před rokem +64

    कुलदीप पवार, रवींद्र महाजनी, विक्रम गोखले, मोहन आगाशे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, खरच सर्व कलाकार ग्रेट आहेत. ह्यांची गाणी म्हणजे आमरसाची मेजवानी

  • @gautampalwe1362
    @gautampalwe1362 Před 3 lety +84

    भावुक झालो यार गाण ऐकून खरच जुने दिवस परत एकदा यावे अशी अपेक्षा

  • @Atul_mohite80
    @Atul_mohite80 Před 4 měsíci +17

    २०२४ मध्ये पण ही गाणी जुन्या आठवणीत घेऊन जातात

  • @madhurinaik4732
    @madhurinaik4732 Před 3 lety +59

    अनुराधा पोडवाळ आणि सुरेश वाडकर यांचा अप्रतिम आवाजाने हया गाण्यातील गोडवा ऊसा च्या रसा इतका गोड वाटतो.

  • @dilipdengale7858
    @dilipdengale7858 Před rokem +36

    जुन ते सोनं... खरचं खूप खूप छान गाणं आहे...मन प्रसन्न होतं... शेतकरी गीत

  • @yashwantbhauuikey1884
    @yashwantbhauuikey1884 Před rokem +90

    2023 मधे सुद्धा आम्हाला मन भरून ऐकवस वाटणारे गीत.....नाही तर आहेत आजकाल चे गाणी....समजत काही नाही

  • @kishornarule431
    @kishornarule431 Před 5 lety +80

    असे गाणे पुन्हा आज तरी लिहीली जाणार नाही . खुप छान गाणं , संगिताला आज तरी तोड नाही.

  • @Gulbakshi
    @Gulbakshi Před 5 lety +80

    जुन्या गाण्यांच्या इतिहासाला साक्षी होऊन ते सोनेरी दिवस फिरुन पुन्हा येऊन त्यांनी मनावर पुन्हा एकदा गारूड करावं असं राहून राहून वाटतं..... शब्दातीत अन अप्रतिम काळ होता तो !!

  • @sagarb.bhagyawant5702
    @sagarb.bhagyawant5702 Před 5 lety +11

    मराठी गाणी ऊंच शिखरावर नेऊन ठेवली ती मनमोहक वादन हृदयाला भिडणारी चाल नावाजलेले दुर्मिळ गायक सर्वोत्तम संगीतकार शेवटी मराठीला तोड नाही।

  • @Vkfaultfinder
    @Vkfaultfinder Před 3 lety +22

    ही गाणी ऐकतच मोठा झालो... आता कितीही हिंदी इंग्लिश गाणी आली तरी यांची मनावरची मोहर नाही पुसणार💕

  • @pravinpalaskar7825
    @pravinpalaskar7825 Před 5 lety +168

    ऐसे कलाकार आणि अशी मंत्र मुग्ध करणारे संगीत, सूर,आवाज
    परत होणे नाही ...👌
    हे आपल्याला पाहायला आणि ऐकायला भेटले हे आपलं भाग्यच म्हणावं लागेल..🙏

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 Před 3 lety +15

    रंजना आणि डॉ श्रीराम लागू यांचा अभिनय आणि अप्रतिम संगीत व शेतकरी बांधवांची जवळीकता व निसर्ग सौंदर्य यांनी हया गीताची गोडी अवीट अशीच आहे व ती कितीही काळ पुढे गेला तरी तसूभरही कमी होत नाही.

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 Před rokem +1

      श्रीराम लागू नाही , तर कुलदीप पवार आहेत ते

    • @Pravin.ss91
      @Pravin.ss91 Před rokem +1

      Kuldeep pawar ahet te

    • @anshu4545
      @anshu4545 Před měsícem

      Konache hi naav ghet javu nka pahile pahave kon hero ahe to

  • @atharv5441
    @atharv5441 Před 4 lety +34

    जुने ते सोने अशी गीते परत तैयार होणार नाही, ऐकायला खूप छान वाटते,,,

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 Před 6 lety +520

    मराठी गाणी ऊंच शिखरावर नेऊन ठेवली ती मनमोहक वादन हृदयाला भिडणारी चाल नावाजलेले दुर्मिळ गायक सर्वोत्तम संगीतकार..अस्सल मराठमोळ्या दुनियेत क्षणात थेट घेऊन जाणारी ..

  • @shivajikeskar8466
    @shivajikeskar8466 Před 2 lety +41

    किती गोड सुंदर आमची मराठी भाषा जय जय महाराष्ट्र माझा 👍

  • @gajanankhamitkar1374
    @gajanankhamitkar1374 Před měsícem +2

    मी खूप धन्य आहे , कारण बालपण अशा अजरामर गीते ऐकण्यात गेले , अजूनसुद्धा ही गाणी भुरळ पाडतात.

  • @MrSanjeevchavan
    @MrSanjeevchavan Před 4 lety +49

    हे गाणं बघीतलं टिव्ही वर... की आठवते मराठी चित्रगीत.... आणि ऐकलं की आठवते श्रोत्यांच्या मनपस्ंत गीतांचा कार्यक्रम "आपली आवड"... आकाशवाणी सांगली केंद्रावरचा... रविवारी आम्ही सर्वजण ज्याची आतुरतेनं वाट बघायचे....😊

  • @sunitb2
    @sunitb2 Před 3 lety +68

    What a Melody ! जुन्या मराठी गाण्यांना तोड नाही 🙏

  • @sachinbarphe9947
    @sachinbarphe9947 Před 4 měsíci +5

    आजी आणि आजोबा खूप कष्ट करायचे शेतात खूप साधी मानस होती ती प्रेमाची भुकेली हे गाणं पाहून खूप आठवण आली त्यांची डोळ्यातून न कळत पाणी आलं
    Miss you आजी आजोबा

    • @Noteworthy_vishu
      @Noteworthy_vishu Před 3 měsíci

      Saglech kartat ki kasht.... Aaple aai vadil pn krtat he visru naye kuni

  • @ChandrabhanWagh-jw8qz
    @ChandrabhanWagh-jw8qz Před 23 dny

    दादा कोंडके यांचे सर्वच चित्रपटातील गीते अप्रतिम आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात मनाला खूप समाधान मिळते. यूट्यूब वर सर्वच चित्रपटातील व्हिडिओ गीते आमच्यासाठी अपलोड करावीत. दादांची अदाकारी पाहायला खूपच आवडते. दादांच्या कार्याला सलाम

  • @vijaykhamkar624
    @vijaykhamkar624 Před 5 lety +101

    मी मुंबईला आल्यानंतर पहिला चित्रपट बघितला तो अरे संसार संसार चित्रपट पाहून मन खूप भरून आले आणि आजही अशी जुनी गाणी खूप ऐकावीशी वाटतात

  • @navnathmarge7830
    @navnathmarge7830 Před 5 lety +93

    मराठी भाषा मराठी खुप मायाळु भाषा जगातील सर्वात श्रीमंत भाषा

    • @sarfarazsayyed34
      @sarfarazsayyed34 Před 2 lety +3

      Right

    • @mayurthorat5335
      @mayurthorat5335 Před 2 lety

      मातीत माती आणि पेरणी करावी लागते सुखाची या ओळीतून ऐकु येत खरच खूप छान गाणे

    • @milindbhagwat2180
      @milindbhagwat2180 Před 2 lety +2

      Kahi Marathi ganyat hindi Shabd ghalu rahile tyanchyawar kathor karwai zali pahije

    • @sandipb8947
      @sandipb8947 Před 2 lety

      जगाला कळत नाही ना पण

    • @anitaharpale5692
      @anitaharpale5692 Před 2 lety

      @@sarfarazsayyed34 l

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 Před 6 lety +469

    रंजना आपण खूपच अभिनय संपन्नता असलेली अभिनेत्री आहात,, पुन्हा रंजना होणे नाही,,आम्ही आपल्याला मुकलो,,आपल्याला विसरणे नाहीच देव आपल्याला शांती देवो,,🙏🙏

  • @satishnimbalkar8529
    @satishnimbalkar8529 Před 5 lety +542

    जुनी गाणी ऐकून असे वाटत कीे तो जुना काळ पुन्हा यावा आणि आपण मोठे होऊच नाही किती चांगले दिवस होते ते.😢😢

  • @krishnanarle.9190
    @krishnanarle.9190 Před 5 hodinami

    वर्षा उसगावकर म्हणजे मराठी सिनेमाची पहिली महिला सुपर स्टार .लव्हली❤❤

  • @Manoj_Mane
    @Manoj_Mane Před 5 lety +6

    भरपूर वेळा रेडिओ वर ऐकलं हे गाणं लहानपणी... जुनी गाणी जुन्या आठवणी... 😇

  • @tusharkhachane5242
    @tusharkhachane5242 Před 4 lety +74

    शेतकरी कितीही दुःख असले तरी
    आनंदाने जीवन जगून जगाला आनंद देत आहे

  • @rakeshsonar4399
    @rakeshsonar4399 Před rokem +22

    time story प्रमाणे गेलेला काळ पुन्हा rewind करावासा वाटतो..golden Era ❤️

    • @prasad_gidde
      @prasad_gidde Před rokem

      💯

    • @vishnupatil3649
      @vishnupatil3649 Před rokem +2

      तस करता आले असते तर बरे झाले असते

  • @mightyheart999
    @mightyheart999 Před 5 lety +205

    १९८०-१९९० च्या दशकात जन्माला आलेले सर्वजण जुन्या आठवणी ताज्या करून आठवतील ते दिवस, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांचे सिनेमे रविवारी सुट्टीच्या वेळेस पिक्चर ट्यूब च्या टीव्ही वर लागणारे गाणे, चंद्रकांता-यकू...................नॉस्टॅल्जिया...
    गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी...........

  • @pravinteli1802
    @pravinteli1802 Před 4 lety +2

    अप्रतिम गाणी आणि पिक्चर सुध्दा . आणि आम्हाला आनंद याचा की या चित्रपटाचे चित्रिकरण आमच्या राधानगरी येथे झाले.

  • @ghanshyamdabhekarplaylist3828

    Suresh wadkar आणि anuradha poudwal या गायकांनी खरे तर मराठी सुपर हिट गाणी दिली salute for them

  • @ganeshgujar8759
    @ganeshgujar8759 Před 6 lety +115

    शेतात काम करतांनाचे दृश्य दाखवने व पाहणे जरी मोहक वाटत असले तरी प्रत्येक्षात शेतात काम करणे खूप कठीण आहे आजच्या मुली असं पती सोबत शेतात काम करुच शकत नाही
    परंतु गीतातील आशादाई बोल मात्र शेतकऱ्यांचे उमेदी जीवनाचे दर्शन नक्कीच घडवते

    • @adinathkamode
      @adinathkamode Před 5 lety +5

      अगदी बरोबर. आजकाल पटपट पैसे पाहिजे. IT च्या जॉब ऑफर सुद्धा मुले कमी पगार आहे म्हणून नाकारत आहेत. इतर लोक खूप कष्ट करतात. शेत मालाला भाव मिळाला पाहिजे, परंतु किती भाव मिळावा याचे काही गणित नाही. मुली सर्विस वाला नवरा बघतात , बरोबर आहे ना. महिना काहीतरी पगार मिळणार याची हमी, शेतीत काई, मिळालं तर लाख मिळतात नाहीतर खर्च पण निघत नाही. शेतकरी ठेवा पण सुखी नव्हता आणि आज पण नाही. परंतु 90 साल पर्यंत IT चा पैसे बाजारात नव्हत. जॉब्स कमी होते. बराच लोक शेती मध्ये होते, आजकाल मजूर पण मिळत नाही. कोण करणार कष्ट.

    • @krishnatpatil6747
      @krishnatpatil6747 Před 5 lety

      छानच

    • @adinathkamode
      @adinathkamode Před 5 lety

      @Amit Kumar Well, see my linked in profile then lets talk about IT. Now about using technology in farming , can anyone guarantee fixed income like service person even after this? No. Technology can help you to improve productivity but what about other factors like Rain , Markets , Commission agenrs etc..

    • @samarthassociate1443
      @samarthassociate1443 Před 5 lety +2

      माझ्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या

    • @manishakhairnar1663
      @manishakhairnar1663 Před 5 lety

      masthe god sweet songe

  • @gireeshchandrarmyadav2760
    @gireeshchandrarmyadav2760 Před 5 lety +45

    Take everything that I have but take me back in that time.... I'm non Marathi by native tongue but born and raised in Mumbai, now I'm 37 but deep in my heart I feel that such songs and movies of that era give me the cosmic feel and I find myself always attached to the Marathi essence as similar as Hindi. Mumbai and Marathi is in my blood, brain and breath...those were really the Golden times...

  • @akshayshendge1890
    @akshayshendge1890 Před 6 lety +26

    लय भारी जुनि गाणी म्हणजे गाणे आहेत त्याना तोड नाही अजून पण मस्त

  • @thehindurider_
    @thehindurider_ Před 5 měsíci +2

    गर्व वाटतोय कि हा काळ अनुभवला आहे मी ❤

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 Před 3 lety +31

    खुपचं छान गीत आणि अप्रतिम असे हे दृष्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटले आहे.

  • @vaibhavyadav9780
    @vaibhavyadav9780 Před 4 lety +7

    अप्रतिम अशा या गाण्याला एवढे dislike पाहून खूप वाईट वाटलं.
    हे लोक काय फक्त कोणताही अर्थ नसलेली ऐंटम song ऐंकतात वाटतं.

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Před 2 lety +5

    आपली आवड रेडिओ वरील कार्यक्रम होत असे त्यावेळी आम्ही वरील गाणी ऐकण्यासाठी पत्र लिहून पाठवित असत.अवीट , सुमधुर गाणी ऐकण्यासाठी खूप छान वाटत होते.

  • @balkrishnaparab3353
    @balkrishnaparab3353 Před 3 lety +61

    Watching this video at 2 am from a Covid Hospital bed at Seven Hills Hospital, Mumbai. Oxygen mask on face, saline tube on the hand. Away from loved one's.
    In spite of all this, listening to this song is making me feel happy, and forget my physical pain and feel positive.

  • @nitinshinde-qf6bj
    @nitinshinde-qf6bj Před 4 měsíci +1

    किती छान गाण आहे राव अर्थ पुर्ण काय तो निसर्ग शुट केला आहे किती नशीब वान होती त्या काळतली माणस ❤😢

  • @manali7168
    @manali7168 Před 5 lety +373

    शेवटी मराठीला तोड नाही।
    मी मराठी माझा महाराष्ट्र।।

  • @omkarpatil1353
    @omkarpatil1353 Před 4 lety +82

    खरोखरच मनाला सुखद अनुभव देणारे गाणे👌👌👌👌

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir Před 4 lety +88

    २०१९ या दिवाळीत ही सुंदर सदाबहार गाणी कोण कोण अा इकतय .सांगा पाहु,👇👇 DIWALI la kon kon aaiktay ... 🤗🤗Plss one like here ,,,,👇👇👇

  • @swapniljadhav7405
    @swapniljadhav7405 Před 4 lety +77

    रंजना आणि कुलदीप पवार साहेब यांना भावपूर्ण श्रध्दांजली💐

  • @Suvarna-h8i
    @Suvarna-h8i Před 3 měsíci

    खरोखरच आशी गाणी ऐकल की डोळ्यात पाणी येत नाय येणारच जुन्या आठवनींना उजाळा येतो

  • @pawarshubham1755
    @pawarshubham1755 Před 5 lety +15

    शेवटी मराठीला तोडचं नाही
    मि मराठी जय महाराष्ट्र

  • @vinodgagade4215
    @vinodgagade4215 Před 6 lety +66

    खरोखर कीती ही वेला ऐका पण सारख सारख ऐकाव हेच वाटत।

  • @aniketmane7133
    @aniketmane7133 Před 5 lety +3

    जुनी गाणी ऐकली की गावची खूप आठवण येते मन भरून येते

  • @arayan519
    @arayan519 Před 5 lety +28

    जुनी मराठी गाणी आयकली की मनं भरून येत.
    जय महाराष्ट्र जय शिवराय..

  • @Kalpana-kq6vs
    @Kalpana-kq6vs Před 4 měsíci +1

    आम्ही पडद्यावर चित्रपट बघितले ते दिवस आठवतात खूपच छानच लहानपण आठवते

  • @mangaladigambar7652
    @mangaladigambar7652 Před 3 lety +1

    रंजना ताई तुमच्या सारखी आभिनेत्री उन्मला येणे शक्यच नाही काय तुमचा रुबाब काय ती सुंदरता देवाने तुम्हाला खुप विश्वासाने घडवले होते

  • @amolpotdukhe566
    @amolpotdukhe566 Před 6 lety +55

    आठवणीतील गाणी एका जुन्या शांत विश्वात नेणारी

  • @sachidanandhursal474
    @sachidanandhursal474 Před 2 lety +6

    सुंदर हृदयस्पर्शी मराठी गाणं ऐकलं की गावातल्या आठवणी जाग्या झाल्या अप्रतिम🌷🇮🇷👌🏻

  • @rijwanmujawar1282
    @rijwanmujawar1282 Před 6 lety +102

    मराठी गाणी ऐकल्यावर मन तर तृप्त होतेच ,पण काहीस त्या दुनियेतच जातो आणि तल्लिन होऊन जातो

  • @satyjeetshinde1017
    @satyjeetshinde1017 Před rokem +2

    अशी सुंदर कलाकृती निर्माण होणे अवघड असते. त्यामुळे असे चित्रपट HD मध्ये झाले पाहिजेत.

  • @pratikshakshirsagar6864
    @pratikshakshirsagar6864 Před 2 měsíci +2

    2024 मधे कोण कोण ऐकत आहे हे गाणे ❤

  • @yeshwantmaske3711
    @yeshwantmaske3711 Před 6 měsíci +5

    शंभरनंबरी सोनं❤

  • @pintuparit7491
    @pintuparit7491 Před 5 lety +25

    हा काळ खरंच परत यायला हवा या मोबाईलच्या युगात रेडिओ ची खूप आठवण येते कारण रेडिओची सर कशालाच नाही आणि त्याच महत्व कोणालाच कळणार नाही....

  • @meetagarwal8046
    @meetagarwal8046 Před 4 lety +8

    Mujhe Marathi bhot pasand hai IN
    shab movie ko maye ne durdarsan
    me dek ta tha chota tha jab maye
    Mi marhathi an jai marhathi 🙏🙏

  • @kiranbalgude5706
    @kiranbalgude5706 Před 4 lety +1

    मनाला प्रसन्न करना री अशी ही आमची
    मराठी भाषेची गानी मनाला मोहुन टाकतात जन्म घ्यावा ह्याच मातित

  • @motilalkuwar6882
    @motilalkuwar6882 Před 2 lety +1

    मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात सुंदर चित्रपट . शेतकरी कुटुंबातील वास्तव चित्रपट .असा चित्रपट आता येणार नाही.old is Gold

  • @gopaldodke5520
    @gopaldodke5520 Před 4 lety +3

    अप्रतिम शब्दच नाही.... काय छान गाणी होती jhuni.... जून तेच सोन...

  • @devidasthorat5868
    @devidasthorat5868 Před 4 lety +3

    जुनी गाणी जुनी आठवण पण गानी ऐकुन मन प्रसन्र आणि प्रफुलित होते.

  • @sanjayzade3437
    @sanjayzade3437 Před 5 lety +7

    Kon kon ranjna taaina miss krtay 😞😞😢😢

  • @DnyaneshwarPardeshi-hi8rm
    @DnyaneshwarPardeshi-hi8rm Před 3 měsíci

    अशी जुनि गाणी ऐकली की निराश मनाला एक नवीन उभारी येते👍👍👌

  • @bhagirathpawar9888
    @bhagirathpawar9888 Před 4 měsíci +1

    खरच हो !!! अगदी वेगळिच फिलिंग निर्माण होते, शेवटी old is gold 🪙🪙

  • @siddharthpatil9841
    @siddharthpatil9841 Před 7 lety +210

    खूप छान ......👌👌👌👌
    मला खूप आवडतात अशी गाणे..
    🚩जय महाराष्ट्र🚩
    🚩जय शिवराय🚩

  • @ravitalwar7741
    @ravitalwar7741 Před 5 lety +26

    कुलदिप पवार & रंजना भुमिक एकदम मस्त गाणी तर काय बोलायच नाही

  • @navnathingole6216
    @navnathingole6216 Před rokem +3

    त्या काळी लग्नात अशी गाणी वाजवली जायची.. आम्ही बोर्डिंग मध्ये असायचो.. दूर वाडी वस्तीवरून अशी गाणी वर्गात ऐकू येत असत. मग ओळखायचं की लग्न आहे.. पंगतीचे जेवण हमखास.. ती भुख, ती धावपळ, ते गाणं.. आज एवढ्या सुख सुविधा असून सुध्दा मजा येत नाही..

  • @Prakashpatil-hf8ec
    @Prakashpatil-hf8ec Před rokem +2

    पन्नास वर्षे ने गानी ऐकून खूप आनंद झाला.

  • @RahulPardhi-ur8if
    @RahulPardhi-ur8if Před 8 měsíci

    जुन तेच सोन, अस वातावरण अजून तरी ग्रामीण भागत आहे, पालघर ला....जे शहरात असतील त्यांना हे दिवस 30, 40 वर्षाचे वाटत असतील आणि हे गाण जुन तर आहेच पण, अशीच अजून तरी जीवन शैली आमच्या कोकणात आहे...❤🥰🥰🥰🌴☘️🪴🍀🌲

  • @arundahifale1595
    @arundahifale1595 Před rokem +6

    भरजरीचा हिरवा शेला पांघरून नवा... शिवार हे सार फुलू दे....❤️

  • @Ok94982
    @Ok94982 Před 5 lety +30

    मी रोज सर्व जूने गाणे ऐकतो
    जुने ते सोने 👌👌👌

    • @dinkarsatpute3561
      @dinkarsatpute3561 Před 4 lety

      मराठी गाणे एैकण्यात मजाच काही वेगळी आहे old is gold

  • @vinaypadghan3495
    @vinaypadghan3495 Před 5 lety +115

    कोणी कोणी हे गाणं २४ जानेवारी नंतर
    एकले आहे plz comment his

  • @ashutoshchavan3756
    @ashutoshchavan3756 Před 3 lety +1

    असे संगीत होणे नाही तसेच असे कलाकारपण होने नाहीत. खरंच 80ते 90चा काळ सोनेरी असाच होता सगळं कस अस्सलखीत होत. आता सगळंच संपलं असं वाटत

  • @omkarsasane9140
    @omkarsasane9140 Před rokem +1

    खूप छान गीत आहे अत्यंत मनाला आनंददायक वाटणारे हे गीत आहे मी एक शेतकरी असून मी रोज हे गीत ऐकतो हे गीत ऐकल्यानंतर माझ्या मनावरचा संपूर्ण तान हलका होतो खूप छान गीत आहे

  • @ChemistsDruggistsAssociationGo

    Evergreen Pair Ranjana & Kuldeep, Immortal

  • @learnwithpratiksha1521
    @learnwithpratiksha1521 Před 3 lety +5

    खुप छान आस वाटत की आई वडिलांनी खुप कष्ट केलेले आहे आज खरंच सोन्याचे दिवस आले आहे 🙏🙏

  • @poonampanchal8792
    @poonampanchal8792 Před 5 lety +18

    खरच खुप छान गाण आहे.👌👌

  • @marutihursale732
    @marutihursale732 Před 6 měsíci

    हे गाणे आम्ही जातो आमच्या गवा या चित्रपटातील आहे. अगदी लहान पणा पासून हे गाणे आईकल्या शिवाय माझा दिवसाची सुरवात होत नाही आतिषय सुंदर गीत❤❤❤❤

  • @North_13B
    @North_13B Před 2 měsíci

    थेंब नव्ह हे घामाचं , याचं बनतील मोती
    घास देईल सुखाचा, लई मायाळू ही माती 🥲, The emotions from heart ❤

  • @sushilkumar-fm3yu
    @sushilkumar-fm3yu Před 5 lety +16

    अगदि लहानपणा पासून ऐकतोय,आणि सतत ऐकत राहावेसे वाटते.
    मराठी असल्याचा अभिमान आहे.

  • @vikaspatil3043
    @vikaspatil3043 Před 5 lety +80

    मराठी गाण्या ला तोड नाही
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vishvapratapkurane3728
    @vishvapratapkurane3728 Před 5 lety +5

    पुन्हा भूतकालात न्हेनारी गानी🙏🙏

  • @SureshGaikwad-tx9di
    @SureshGaikwad-tx9di Před 2 měsíci

    अशी सुंदर गाणी ऐकली की मी हळवी होतेफिरून वय मागजावंवाटत सगळी टेंशन विसरायला होतं

  • @tejasjagtap4061
    @tejasjagtap4061 Před 2 lety +1

    आजच्या काळात अशे गाणे बनतं नाहीत.
    पण जेव्हा केव्हा हे अशे जुने गाणे ऐकले की मन अगदी प्रसन्न होते 👌🏻❤️

  • @darshanbarskar8928
    @darshanbarskar8928 Před 5 lety +60

    हे गाणं 6जून 2019 मध्ये कोण कोण आयकत आहे

  • @onllykhaki123
    @onllykhaki123 Před 3 lety +20

    Im was going in my childhood...after listening this song....❤️❤️❤️❤️love form..2020

  • @ajayshinde5862
    @ajayshinde5862 Před 3 lety +3

    मराठी भाषेचा अभिमान वाढवणारी गीत रचना.....खूप छान ...evergreen

  • @santoshjadhav9923
    @santoshjadhav9923 Před 3 lety +1

    जमाना किती पूढे गेली तर आमाला हेच गाणी पाहीजे love.you.song

  • @unigoldpackaging
    @unigoldpackaging Před 3 lety +1

    हे गीत ऐकून जुन्या आठवणी जाग्या झाल्या २०२१

  • @poonamsarode2195
    @poonamsarode2195 Před 4 lety +7

    मला ही मराठी जुनी गाणी खूप आवडतात.. I love this song 😍

  • @rajratankharat7866
    @rajratankharat7866 Před 5 lety +5

    अनुराधा जी आपल्या आवाजाने मन मोहून जात... आवाजाला तोड नाही.....

  • @siddhantadagale7824
    @siddhantadagale7824 Před 3 lety +8

    Heart touching song ❤️
    सगळ्यात आवडत गाणं.. ❤️

  • @happinessimintention3172

    आमच्याच मराठी माणसाणं हे सगळं आणलं पण आपल्या आपल्यातच एकोपा नाही बाहेरची लोकं मजा घेतात आपली आणि आपण दाखवतोय एक दिवस असा येणार आहे कि मराठी माणसाची काहिच किंमत रहाणार नाही..

  • @user-qz1bi2qt7i
    @user-qz1bi2qt7i Před 3 měsíci

    सतिश शेरकी
    लहानपणी हे गित आम्ही आकाशवाणी नागपूर वर ऐकत होतो,आज यु ट्युब वर ऐकायला मिळतात धन्यवाद❤

    • @Noteworthy_vishu
      @Noteworthy_vishu Před 3 měsíci

      Akashvani vr he song nehmich yaych.... Ani sahyadri vahini vr movie yaychi