Video není dostupné.
Omlouváme se.
बाप काय असतो |नक्की रडू येईल |अनिल महाराज तुपे नाशिक |नवीन कीर्तन 2021
Vložit
- čas přidán 31. 07. 2024
- माऊली साऊंड सांजोरी धुळे
9730966163
#अनिल_महाराज_तुपे_नाशिक_कीर्तन
#माऊली_साऊंड_सांजोरी_धुळे_
#अनिल_महाराज_तुपे_nashik_
#anil_maharaj_tupe_nashik_
#बाप_
#निलेश_महाराज_कोरडे_कीर्तन_
#येसगाव_सप्ताह_कीर्तन_
#nilesh_maharaj_korde_kirtan_
#कीर्तन_मराठी_
#वारकरी_कीर्तन_
#वारकरी_चाली_
#bhajan
#kirtan
#gavlan
#kirtan_chali_
#bharud
#ravi_maharaj_pawar_chali_
#gokul_aaba_shinde_chali_
#sachin_maharaj_pakhvaj_
#पुरूषोत्तम_महाराज_पाटील_बुलडाणा_कीर्तन_
#samadhan_maharaj_kirtan_
#mauli_sound_ system_
#mauli_dj_brothers_
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ बाबा ओम साई राम ❤❤❤❤❤
बाप बाप असतो.
लिहुन बोलुन सपनार नाही बाप.
बाबाची जागा कोनीज घेऊ शकत नाही.
सुंदर .
ह.भ.प.अनील महाराज. अप्रतिम सर.
वा.मस्त.
0 zee
00
@@nandinipable1267 ok nice
Mastch
बाप बापच असतो .
खुप छान.
अती सुदंर.
अप्रतीम.
सुदंर नियोजन.
Wwwwwwwwww
😮
Maharaj Aapanala Sashtang Dandavat.
राम कृष्ण हरी माऊली खुप छान कोटी प्रणाम महाराज
Super
Best
Beat
Supar
बाप
बाप वडाची पारंबी
बागडणे त्याच्या ठायी
सुर-पारंबीचा खेळ
शिकवते बाप आई
बाप सुगंध फुलाचा
पारिजातकाचा सडा
माझ्या बापाचा हास्यानं
अंगणी फुले केवडा
बाप सह्याद्रीचा कणा
बाप कणखर बाणा
माझ्या बापच्या पुढती
हिमालयही ठेंगणा
बाप नावाचा प्रबंध
शब्द लिहिण्या अपुरे
बाप नसता सोबती
होई जिवन अधुरे
बाप लिहिता लिहिता
शाई अपुरी पडते
रहस्य कवी लिहिता
बाप रहस्य बनते...
✍🏻©️रहस्य कवी
सौरभ चंद्रकांत नवले
आंबेगव्हाण
शिव जन्मभूमी
जुन्नर (पुणे)
खुप छान मराज
🙏🙏🙏🥵🥵
ढतछघतमढ
खुप रडवल महाराज 🙏 अंतःकरण हेलावुन सोडले 🙏 अनिल महाराज धन्यवाद 🙏🚩
👌👌👌👌👌👌