महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये तुमच्यासारखे शिकवणारे शिक्षक मिळाले तर .. महाराष्ट्रातील मुले कोणत्याही क्षेत्रात मराठी झेंडा गाडतील🙏👍
सर केंद्रात महसूल मंत्री नसतो हे जेव्हा तुम्ही म्हटले तेव्हा माझ्या मुलीने मला हनु लागली दोन वर्षाच्या मुलीला सुद्धा तुमची भाषा कळत आहे खरंच सर तुम्ही ग्रेट आहात
सर माझ शिक्षण झालय तरीपण मी तुचा क्लास करतो कारण तुमच्या मुळे आज मला सर्व माहिती मिळते आणि मला तुमच्या सारखे सर मिळाले नव्हते म्हणून मी चांगल्या प्रकारे समजून शिकलो नाही 💯 तुमच्या सारखे शिक्षक मिळायला नशीब लागत सर 💯✅❤
सर नमस्ते कोकणातील नद्यांची माहिती सांगताना मिनीट क्रमांक 7.10ते 7.12 या दरम्यान आपण अनावधानाने म्हणालात की "कोकणातील या सर्व नद्या पश्चिम वाहिनी असल्याने बंगालच्या उपसागराला मिळतात" मात्र "बंगालच्या उपसागराला मिळतात "या ऐवजी "अरबी समुद्राला मिळतात" असे आपल्याला सांगायचे होते. असो मात्र आपण प्रत्येक टाॅपिक अतिशय सोप्या शब्दांत सांगत असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होत असेल. आपल्या क्लासला आणि सर्व विद्यार्थी मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा!
@@VitthalKangane होय सर आपण सुरुवातीला सांगितले आहेच की पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला मिळतात.विद्यार्थी ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवतील. असो आपण अतिशय चांगल्या पध्दतीने शिकवतात. सेवा परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय लाभदायक आहे. कृपया आपल्या क्लासचा संपर्क क्रमांक मिळण्याची विनंती आहे. जेणेकरून लाॅक डाऊन काढल्यानंतर महाराष्ट्रच्या इतर जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांना प्रत्यक्ष संपर्क साधता येईल. धन्यवाद सर आपला विनम्र योगेश सांगळे मनमाड, (शासकीय सेवेत असल्याने सध्या मुंबईत) 9137075774
कोण कोण हा video 2024 मधे पाहून राहले
मी
Me
Mi
tuza baap
जगात no 1 आज कळलं आमचे सर खरच सर तुम्ही तुम्ही आहेत हे सिद्ध केले खूप गोर गरीब लेकरांचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे
czcams.com/video/DYVzR5PvUdk/video.html
czcams.com/video/DYVzR5PvUdk/video.html
czcams.com/video/DYVzR5PvUdk/video.html
True lines 🔥🔥🔥💯
✨✨💖💖🙏🎯
इतक्या सोप्या आणि उत्साहाच्या वातावरणात शिकवतात सर खरंच ग्रेट
अनमोल असे मार्गदर्शन लाभत आहे सर ❤️🙏
महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये तुमच्यासारखे शिकवणारे शिक्षक मिळाले तर .. महाराष्ट्रातील मुले कोणत्याही क्षेत्रात मराठी झेंडा गाडतील🙏👍
चुकीचे शिकवता ते भाऊ
मराठी झेंडा गाडतील का लावतील.
अनमोल आशा वेळेवर.. अनमोल मार्गदर्शन आपलं सर आम्हाला लाभत आहे.. मनःपूर्वक धन्यवाद,...
सर केंद्रात महसूल मंत्री नसतो हे जेव्हा तुम्ही म्हटले तेव्हा माझ्या मुलीने मला हनु लागली दोन वर्षाच्या मुलीला सुद्धा तुमची भाषा कळत आहे खरंच सर तुम्ही ग्रेट आहात
सर माझ शिक्षण झालय तरीपण मी तुचा क्लास करतो कारण तुमच्या मुळे आज मला सर्व माहिती मिळते आणि मला तुमच्या सारखे सर मिळाले नव्हते म्हणून मी चांगल्या प्रकारे समजून शिकलो नाही 💯 तुमच्या सारखे शिक्षक मिळायला नशीब लागत सर 💯✅❤
सर ,आपल्याकडे अध्यापनाचे अप्रतिम कौशल्य व ज्ञानाचे सागर आहे
🙏🙏 sir खूप चांगले मार्गदर्शन लाभत आहे
Khupch chan sir...Thanks....
Great work sir Jai Hind Jai Maharashtra
अप्रतिम सर मी शाळा सोडून 10वर्षे झाले तरी पण मी तुमचा तास पाहतोच कारण मला माहित आहे माज्या फायद्याचं आहेच पण माझ्या पुढच्या पिढीला पण खूप गरजेचं आहे .
Shala sodun 🤣😂
खरच तुम्ही खुप हुशार आहे सर मि तुमचे प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहतो.धन्यवाद
🙏🙏🙏👌👌👌ह्रदयाच्या तळापासून धन्यवाद सरजी,,Nice lecture...Thanks
@Adarsh Narwade तुल काय गरज आहे चबऱ्या
Best teacher sir
Khup khup chan sir so important sub. Sir 🙏🙏
खूप छान शिकवता सरजी, खूप खूप शुभेच्या
सर आपन खुपच भारी शिकवतात
खुप छान शिकवता सर 👍🏻👍🏻👍🏻👌👌👌धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान शिकवतात.सर
Sir Khup Chan shikwta Tumi
लय भारी सर 🙏🙏🙏🙏🔥🔥🔥
सर खुपचं छान पुर्व आणि पच्छिम नाहीशी नद्याविशयी खुपचं छान माहीती सर....
खूपच छान शिकवत आहात सर
सर नमस्ते
कोकणातील नद्यांची माहिती सांगताना मिनीट क्रमांक 7.10ते 7.12 या दरम्यान आपण अनावधानाने म्हणालात की "कोकणातील या सर्व नद्या पश्चिम वाहिनी असल्याने बंगालच्या उपसागराला मिळतात"
मात्र "बंगालच्या उपसागराला मिळतात "या ऐवजी "अरबी समुद्राला मिळतात" असे आपल्याला सांगायचे होते.
असो मात्र आपण प्रत्येक टाॅपिक अतिशय सोप्या शब्दांत सांगत असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होत असेल.
आपल्या क्लासला आणि सर्व विद्यार्थी मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा!
@@VitthalKangane होय सर आपण सुरुवातीला सांगितले आहेच की पश्चिम वाहिनी नद्या अरबी समुद्राला मिळतात.विद्यार्थी ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवतील.
असो आपण अतिशय चांगल्या पध्दतीने शिकवतात.
सेवा परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय लाभदायक आहे.
कृपया आपल्या क्लासचा संपर्क क्रमांक मिळण्याची विनंती आहे.
जेणेकरून लाॅक डाऊन काढल्यानंतर महाराष्ट्रच्या इतर जिल्ह्यातील विद्यार्थी मित्रांना प्रत्यक्ष संपर्क साधता येईल.
धन्यवाद सर आपला विनम्र
योगेश सांगळे मनमाड, (शासकीय सेवेत असल्याने सध्या मुंबईत)
9137075774
खूपच सुंदर......
Sir very nice teaching
sir...kup chan shikavta tumhi
Hello
Love you sir🤗🤗
जबरदस्त माहिती ट्रिक्स
sir..tumhi lay bhari shikavta
खूपच छान माहिती सर 👍👍👍
bee publication tcs pattern madhe uttarvahini Nadya sangitlya ahet ,,Vaghur, morna,,nalganga,panzara
Mast sir
Sundhar ase margdshan sir
Great man
Good Sir
आरोग्य विभाग करीता नदी आवश्यक आहे
खूपच छान शिकवता sir tumhi......❤
Thanks you sir ji
बहुत बढिया सर
Khup bhari shikvta sir
सर 🙏🙏❤️
खुप छान सर
Nice teaching sir👍
Thank you sir jee
बहुत सुंदर
Va...... Best 👍
Thank you Sir
Nice sir
👏👏👌
Hello
Lay bhari
Khub chhan sir👋👋
good
Nice sir kupch chan lecture zal
Good work sir
Nice Sir 👍👍👌👌
Sir ekach video mde sagale clear kra ki ,,amchi lekhi pariksha ahe 5 oct la
खूप छान
True line ✌️
,nice
Dev manus aahe sir tumhi
Khup chan sir 🙏🙏🙏🙏
Hi
Sir tumi khup bhari shikvtat sir
धन्यवाद सर 🙏🏻
👍
सर खूप छान सर मी मानवत मधील मानोली गावचा आहे
👍👍👍
Nice sir 👍
🙏🙏🙏
खूपच छान शिकवतात सर
Chhup chhan
प्राणहिता ही सिरोंचा येते गोदावरी नदी ला मिळते व इंद्रावती सोमनूर येथे गोदावरी नदी ला मिळतो गडचिरोली जिल्ह्यात
उपनदी ,दारणा ,संगम नायगाव सिन्नर
Sir khupach changle sangtat
पंचवार्षिक योजना घ्या सर एकवेळे
Good evening
सर तुम्ही खुपछाण शिकवता मला आशे शिक्षक भेटावे
छान सांगता सर तुम्ही तुमच्या लिव्ह lecture चा टाइम सांगा
🙏🙏🙏🙏
selut sir tumachya shikavan padhhatila
Thank you so much sir
Sir Army bharti Ani Ssc Gd baddal pan lecture gya .
🔥🔥🔥
गोदावरीची प्रमुख उपनदी तालीपेरु नदी पण आहे सर
👌👌👍👍
सर , सह्याद्री बद्दल तुम्ही म्हटले की लांबी 1600km आहे ( mh मध्ये 440km आहे की 640km ) यात गोंधळ होत मी 440 वाचली
640 Savdi book madhe wrong aahe te
440. H
Athang dyhanacha sagar
Sir tumi khup mast shikvata. Pn aamchya sarkhya garib mulani call kelyavr tevdha 2 minit tri vel dyava. Mazakade time nahi ase mhanat jau naka
पिल्लू 🙏👑🔥🔥🔥🔥
पोलिस लेखी बद्दल पूर्ण माहिती
जालन्या आधी गोदावरी बीड मध्ये प्रवेश करते.
Godavari Nadi konti upnadi tapinadila javal aahe
🎉🎉😀😀👍
Ser ajun video taka na channel ver
🙏🙏🌹🌹
Sir mi 18 varshacha aahe mazi maharashtra police made janyachi jidd aahe kahi guidence kara kay karu abhyas chan chalu aahe kahi + plus points sanga
खुफच छान
Sir mla online class cha fix time sanga n sir...🙏🏻
You tube vrch
Me kingaoncha ahe sir
@@VitthalKangane 🙏
😮
कळसूबाई शिखर येथुन जवळच ना.पा.वीसकिमीदारणानदीगोदावरीसमिळतेगोदावरीसंगम
दारणसांगवी