किर्तन ऐकायला पण नशीब लागतं ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan 2021
Vložit
- čas přidán 21. 08. 2021
- किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !! - Zábava
Jay Jay ram Krishna Hari
अम्रुत तूल्य वाणी
Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli ki jai 🙏🙏❤️❤️
राम कृष्ण हरी माऊली
जय सिया राम जय श्री जहन्कीवललभ🌹🙏🌹❤🚩
राम कृष्ण हरी ❤
फारच सुन्दर अप्रतिम कीर्तन
किर्तन लय भारी
आपले कीर्तन खुपच छान असतात मनाला भावतात राम कृष्ण हरी
अतिशय आनंद होतो... राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
Aikatch rahave ase kirtan khup khup abhar
Ram krishn hari mauli
Sunder nirupan mauli baba maharaj
🙏🌹हरी कीर्तनाने कान तृप्त होतात त्यामुळे मला सुख, समाधान होते , आनंद प्राप्त होतो हे सुख बाबा माऊली आपल्या रसाळ, गोड वाणीतून होते. 🙏🌹🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🪔🌿🌼🌹🙏
er
Jay Jay Ram Krishna Hari
Hari kirtnane man trupt hote parat parat ikave vatye khup sunder ram krishna hari
जय राधे शाम 🙏🙏🙏
Very nice 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹😄😄
मन भारावून गेले👌🎉
🙏🙏
Ram Krishna hari maharaj shri ji Radhe Radhe 🙏🌹❤💐
मन प्रसन्न होते
Khoopch sundar🙏🙏🙏🙏
RAM Krishna Hari mahuli 🚩🚩🚩🚩🚩👌
राम कृष्ण हरी
🌹🌹जय हरि माऊली 🌹🌹
mharaj tumche kirtan far avdtat...ani tumhi hya vyat sudha etk sundar kirtan n avaj slam tumhala
Jai.jai.ram.kurshna.hari.baba🙏🙏🙏🙏🙏
🙏जय जय राम कृष्ण हरि माऊली🙏
राम कृष्ण हरी
Khup Sundar kirtan ahe maharaj
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Very nice
आमृत वाणी 🌺🙏🏻🌺
भांगे यांनी
तुमचे कित॔न ऐकायला मिळणे या सारखे दुसरे भाग्य नाही
आपले कीर्तन खूप खूप खूप खूप खूप खूप आवडते धन्यवाद राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद
आपले किर्तन ऐकायला फार आवडते ,
🙏pratyaksh kirtan aikanyacha yog yenyachi ichha ahe bhagvant kadhi puri karel to sudin asel ßnehprabhamumbai
रामकृष्ण हरी माउली जय हरी माउली
राम कृष्ण हरी
महाराज आपल्या चरणी माझा नमस्कार
धन्यवाद आपणाला
माझी पोस्ट आवडल्या बद्दल 🙏🙏🙏
अप्रतिम किर्तन.जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
फारच सुंदर आहे
राम कृष्ण हरी 🙏 ज्ञानेश्वर माऊली
प्रवचनकार कसे असावेत याचे. मुर्तिमंत उदाहरण !!!
फार सुंदर कीर्तन सांगता महाराज मला खूप आवडते कारण समजावून सांगता ना त्यामुळे पण आवडते
बाबा महाराज यांचे किर्तन व प्रवचन कुठे आहेत आम्हाला यायचं असेल तर त्यांचं स्थळ कुठे आहे
आपल्या सारखा गरु लाभावा मग काय उणे. .ऐवढीच विठ्ठल चरणी प्रार्थना .जय जय राम कृष्ण हरी. ....🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
अप्रतिम महाराज आता तुम्हीच आमचे गुरू तुमची प्रवचने कीर्तने मनापासून श्रवण करत असतो!
छान छान
फार चांगले
आपल्या मुखातून माऊलीचे किर्तन कानाला तृप्त करणारे आहे ..रामकृष्णहरी माऊली ,🙏🙏💐
! दा
Mobail mule babaji ghurunch tumchy wanicha swad gheta yto
बाबा महाराज मी एक शेतकरी आहे तुमच्यापर्यंत पोहोचायला मला टाईमच भेटत नाही पांडुरंगाला सांगावं मला टाईम दे जय महाराष्ट्र
🙏 Jay Jay Ram Krishna Hari🙏🇮
मलाही गुरू करायचा आहे कृपया मार्गदर्शन करावे.योग्य गुरुंचे नाव कळवावे
👌👌👌🙏
फार सुंदर निरुपण सहज सरळ रसाळ किर्तन शतशः नमस्कार
महाराज मी शाळेत शिक्षक आहे माझी सहकारी सतत निंदा करते याचा मला खूप त्रास होतो
राम।रामहरे।राय
🌹🙏जय जय राम कृष्ण हरि ll 🙏🌹महाराज,,,,, महाराष्ट्र चे भूषण 👏👏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩