लंगड उडुन मारतय तंगड हे दत्ता महाडीक यांच गीत महौत्सवात सादर करत आहे त्यांचे चिरंजीव गणेश महाडीक

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • लंगड उडुन मारतय तंगड हे दत्ता महाडीक यांच गीत महौत्सवात सादर करत आहे त्यांचे चिरंजीव गणेश महाडीक

Komentáře • 19

  • @user-dx4mi7ut5o
    @user-dx4mi7ut5o Před 4 měsíci +1

    हॅलो संजय व्हेरी गुड अण्णांचे जुने गाणे गायल्यामुळे धन्यवाद

  • @k.rparadhi6301
    @k.rparadhi6301 Před 2 lety +1

    फार सुंदर आहे परंतु या कोरोना महा बिमारीने सर्व काही ठप झालं आहे, याबाबत शासनाने या कलावंतांची दखल घ्यावी हि विनंती

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 Před 2 lety +1

    🙏लय भारी। अतिशय सुंदर गायन केले आहे आण्णांची आठवण आली तुम्हाला धन्यवाद।🙏

  • @yogeshvidhate9988
    @yogeshvidhate9988 Před 6 měsíci

    आपल्या यात्रेत पण वाजणार हे गाणं आठवण

  • @avinashkharade6206
    @avinashkharade6206 Před 2 lety

    लयभारी गणेश भाऊ

  • @sumangalvashiwale9971
    @sumangalvashiwale9971 Před 2 lety +7

    गाण्याचे गीतकार लोकशाहीर बी. के. मोमीन कवठेकर हे आहेत. दत्ता महाडिक यांनी गाणे सादर केले आहे. तेंव्हा, कृपया शीर्षक बदलावे आणि 'मोमीन कवठेकर लिखित, दत्ता महाडिक यांनी सादर केलेले गीत' असे करावे.

    • @kiranpuri3270
      @kiranpuri3270 Před 2 lety +1

      हो बरोबर आहे

    • @sopanbhausahebparve4344
      @sopanbhausahebparve4344 Před 2 lety

      संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी खरी या गाण्याला प्रसिद
      संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी सदरच्या गाण्याला अतोनात प्रसिद्धी मिळवून दिली व मराठी रसिकांची खरी दाद मिळवली या गीतामुळे महाडिकांची अटकेपार झेंडे लागले पण
      स्वतःचे म्हटले नाहीत. परंतु त्यांची कला जतन करणे हीच खरी त्यांना विनम्र अभिवादन कला ठरावे मास्टर विनायक महाडिक यांनीही मुलाखत शिवनेर संवाद मध्ये दिली तीच खरी का तीच खरी काळाची गरज आहे,"दत्तोबा तांबे शिरोलीकर, दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर, तुकाराम खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी पुन्हा महाराष्ट्रात जन्माला यावी हीच खरी त्यांना विनम्र आदरांजली ठरेल

    • @sopanbhausahebparve4344
      @sopanbhausahebparve4344 Před 2 lety

      -टायपिंग चुकांबद्दल क्षमस्व!

  • @baluvanpure7160
    @baluvanpure7160 Před rokem

    महाडिक आण्णा सारखा कलाकार पुन्हा होणे नाही.

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 Před rokem

    खुप सुंदर

  • @pallavishinde8416
    @pallavishinde8416 Před 2 lety

    Ganesh bharic

  • @wamanarote6133
    @wamanarote6133 Před rokem

    Ganesh 1nabar

  • @anandsonawane7090
    @anandsonawane7090 Před 2 lety

    अप्रतिम .👍👌💐

  • @bobcatyj2080
    @bobcatyj2080 Před rokem

    अप्रतिम गाणे गायले आपण गणेश महाडिक अगदी तंतोतंत

  • @gavghjfsy9396
    @gavghjfsy9396 Před 2 lety

    Datta mahadik yanchya awajatl gan youTube var ahe

  • @pandharinathbarve2249
    @pandharinathbarve2249 Před 2 lety +1

    अण्णा यांनी गायलेलं गाणं विनायक एक गाणं म्हणा

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 Před 2 lety

    आण्णांची आठवण आली

  • @ashokpawerashokpawer2786

    गणेश तू आणि नितीन गवारे एक हरहुन्नरी कलाकार आहेत तुमचे कौतुक करावा तेवढे कमी आहे आपण लहान पणापासून जिगरी दोस्त आहे...nice गणेश