ПЕРВАЯ СЧАСТЛИВАЯ ВСТРЕЧА МАМЫ И МАЛЫША❤❤❤🎉🎉🎉МАМОЧКА ВСЕ СПОКОЙНАЯ ЖИЗНЬ ЗАКОНЧИЛАСЬ ТЕПЕРЬ ХЛОПОТЫ,ЗАБОТА И ЛЮБОВЬ❤❤❤ И ВСЕ ДЛЯ ЭТОГО СЛАДКОГО КОМОЧКА СЧАСТЬЯ ВАМ!!!!!
@Dr Pramod Patil sir, Beyond your medical expertise, we appreciated the genuine kindness and compassion you demonstrated throughout this journey. Your warm demeanor, encouraging words, and ability to provide emotional support were truly invaluable. You went above and beyond your duties as a doctor, making us feel like we were in the most capable hands every step of the way. We will forever cherish the memories of your guidance, support, and expertise. You played an instrumental role in ensuring the safe and healthy arrival of our precious baby, and for that, we will be forever grateful.
Hiiii all 🙋♂️ 🫡 *थोडे धाडस आणि नॉर्मल डिलीवरी*💐 एक पेशंट,पहिलीच प्रेग्नेंसी ,,,4थ्या महिन्यात *पाटील हॉस्पिटल* ला म्हणजे आपल्याकडे रजिस्ट्रेशन,,,रेगुलर तपासणी,,, पण 7व्या महिन्यात जाणवले की बाळाची वाढ कमी होतेय,बाळाभोवती पाणी सुद्धा कमी होत होते,,,सर्व प्रकारचे उपचार झाले पण वाढ कमीच चालू होती,,,शेवटी दिवस पूर्ण होत आले आणि 38 आठवडयामधे पेशंट ला कळा सुरु झाल्या,,,बाळाचे वजन सोनोग्राफी नुसार फक्त 1800 ग्राम,,मानेभोवती एक वेढा,, पाणी कमी,,, अशा परिस्थिति मधे आम्ही जनरली सिझर चा सल्ला देतो कारण कमी वजनाचे बाळ शिवाय पाणी कमी असल्याने नॉर्मल डिलीवरी दरम्यान गुदमरु शकते,,,,एक खुप जमेची बाजू ही होती कि आईची कटी ही नॉर्मल डिलीवरी होण्यास अतिशय योग्य होती( *हे आम्हाला शेवटच्या महिन्यात तपासणी अंति कळतं*),,पण पेशंटला सर्व धोके समजावले व नॉर्मल होवू शकते हे सुद्धा शास्त्रीय दृष्ट्या समजावले,,,त्यांनी हिम्मत दाखवली आणि नॉर्मल डिलीवरी साठी लेखी अनुमती दिली,,,कळा सुरू होण्याची इंजेक्शन्स दिली,,कळा जोरात सुरु झाल्यावर बाळाच्या हॄदयाचे ठोके कमी होत होते आणि आमचे ठोके वाढत होते ! 😥,, तशी सिझर साठीची सर्व तयारी ठेवलेली होती म्हणा! ,,,आईला ऑक्सीजन सुरु केला,बाकी सोपस्कार केले,,आणि साडेपाच तासात एका गोंडस मुलीचा जन्म झाला,,जन्मतः बाळ छान रडले !,,बाजुलाच उभ्या असणा-या बालरोग तज्ञाने बाळ ok असल्याचा निर्वाळा दिला आणि बाळाच्या आईने आणि आम्ही सुटकेचा श्वास सोडला 😌👍 तात्पर्य: बाळाभोवती पाणी कमी असो किंवा बाळ कमी वजनाचे (पण पूर्ण दिवसाचे असावे) जर मातेची कटी डिलीवरी साठी योग्य असेल तर पेशंट व तिच्या नातेवाईकांनी थोडी रिस्क घेवून नॉर्मल डिलीवरी साठी लेखी संमती दिली तर डॉक्टर प्रयत्न करू शकतात.😊👍
ПЕРВАЯ СЧАСТЛИВАЯ ВСТРЕЧА МАМЫ И МАЛЫША❤❤❤🎉🎉🎉МАМОЧКА ВСЕ СПОКОЙНАЯ ЖИЗНЬ ЗАКОНЧИЛАСЬ ТЕПЕРЬ ХЛОПОТЫ,ЗАБОТА И ЛЮБОВЬ❤❤❤ И ВСЕ ДЛЯ ЭТОГО СЛАДКОГО КОМОЧКА СЧАСТЬЯ ВАМ!!!!!
Mom adores her child! YAY.
Congratulations parents your baby is precious
So cute baby… well done sir 👍
Thank you 💖😌💖
Nice work
nice work
So cutiee... nice work all
@Dr Pramod Patil sir, Beyond your medical expertise, we appreciated the genuine kindness and compassion you demonstrated throughout this journey. Your warm demeanor, encouraging words, and ability to provide emotional support were truly invaluable. You went above and beyond your duties as a doctor, making us feel like we were in the most capable hands every step of the way.
We will forever cherish the memories of your guidance, support, and expertise. You played an instrumental role in ensuring the safe and healthy arrival of our precious baby, and for that, we will be forever grateful.
SO CUTE ❤❤
Parabéns papai e mamãe ,lindo bebê ,parabéns aos profissionais que cuidam dos bebês
Sweet Baby Girl ❤️
1ere presentation aux Parents, un superbe petit Poupon est né 👶que d’amour à lui donner♥️💋
Счастливые мамочка и малыш❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Oooohhhh
I love you too baby girl ya ❤❤❤
Hiiii all 🙋♂️
🫡 *थोडे धाडस आणि नॉर्मल डिलीवरी*💐
एक पेशंट,पहिलीच प्रेग्नेंसी ,,,4थ्या महिन्यात *पाटील हॉस्पिटल* ला म्हणजे आपल्याकडे रजिस्ट्रेशन,,,रेगुलर तपासणी,,, पण 7व्या महिन्यात जाणवले की बाळाची वाढ कमी होतेय,बाळाभोवती पाणी सुद्धा कमी होत होते,,,सर्व प्रकारचे उपचार झाले पण वाढ कमीच चालू होती,,,शेवटी दिवस पूर्ण होत आले आणि 38 आठवडयामधे पेशंट ला कळा सुरु झाल्या,,,बाळाचे वजन सोनोग्राफी नुसार फक्त 1800 ग्राम,,मानेभोवती एक वेढा,, पाणी कमी,,, अशा परिस्थिति मधे आम्ही जनरली सिझर चा सल्ला देतो कारण कमी वजनाचे बाळ शिवाय पाणी कमी असल्याने नॉर्मल डिलीवरी दरम्यान गुदमरु शकते,,,,एक खुप जमेची बाजू ही होती कि आईची कटी ही नॉर्मल डिलीवरी होण्यास अतिशय योग्य होती( *हे आम्हाला शेवटच्या महिन्यात तपासणी अंति कळतं*),,पण पेशंटला सर्व धोके समजावले व नॉर्मल होवू शकते हे सुद्धा शास्त्रीय दृष्ट्या समजावले,,,त्यांनी हिम्मत दाखवली आणि नॉर्मल डिलीवरी साठी लेखी अनुमती दिली,,,कळा सुरू होण्याची इंजेक्शन्स दिली,,कळा जोरात सुरु झाल्यावर बाळाच्या हॄदयाचे ठोके कमी होत होते आणि आमचे ठोके वाढत होते ! 😥,, तशी सिझर साठीची सर्व तयारी ठेवलेली होती म्हणा! ,,,आईला ऑक्सीजन सुरु केला,बाकी सोपस्कार केले,,आणि साडेपाच तासात एका गोंडस मुलीचा जन्म झाला,,जन्मतः बाळ छान रडले !,,बाजुलाच उभ्या असणा-या बालरोग तज्ञाने बाळ ok असल्याचा निर्वाळा दिला आणि बाळाच्या आईने आणि आम्ही सुटकेचा श्वास सोडला 😌👍
तात्पर्य: बाळाभोवती पाणी कमी असो किंवा बाळ कमी वजनाचे (पण पूर्ण दिवसाचे असावे) जर मातेची कटी डिलीवरी साठी योग्य असेल तर पेशंट व तिच्या नातेवाईकांनी थोडी रिस्क घेवून नॉर्मल डिलीवरी साठी लेखी संमती दिली तर डॉक्टर प्रयत्न करू शकतात.😊👍