PATIL HOSPITAL Untwadi Nashik
PATIL HOSPITAL Untwadi Nashik
  • 29
  • 31 347
Myoma is well operated by Dr Pramod Patil 👍
*'Myoma'*
*'फायब्रॉइड'*
*'लिओमायोमा'*
*'गर्भपिशविची गाठ'*
वरील शब्द कधीतरी कानावरुन गेलेले असतील,,,गर्भपिशवी ज्या मसल ने बनलेली असते त्या आपल्या हातापायाच्या मसल(स्केलेटल मसल) पेक्षा वेगळ्या असतात (स्मूथ मसल),,,या मसल हार्मोन सेंसिटिव असतात म्हणजे स्त्री च्या शरीरातील ईस्ट्रोजन-प्रोजेस्टेरोन हार्मोन्स त्या मसल वर परिणाम करतात,,,तसेच इतरही बरेच वैद्यकीय घटक आहेत ज्यामुळे या उतींची अमर्याद वाढ व्हायला लागते आणि गर्भपिशविला गाठी व्हायला लागतात,,,वरील नावाच्या गाठी या साध्या असतात,,,त्यांच्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नसतं,,,फक्त त्या मोठ्या असतील तर इतर दुष्परिणाम जसे कि पाळीच्या वेळी अतिरिक्त रक्तस्त्राव,ओटी दुखणे,रक्तक्षय आणि जर लांबुळक्या देठाचा फायब्रॉइड असेल तर त्याला पिळ पडू शकतो,,,*खरी गोम कोणतीही गाठ कॅन्सर ची असू शकते ही आहे*,,, म्हणून शरीरातील कोणतीही गाठ ही विविध तपासण्या करून पाहायला हवी,,,
अशीच एक 28 वर्षाची पेशंट,,9 आठवड्याची प्रेग्नेंट पण गर्भ खराब झालेला म्हणून ब्लीडिंग घेवून आलेली...मग काय... गर्भपिशवी साफ,गाठ साफ आणि संतती नियमनाचे ऑपेरशन सुद्धा एकत्र👍,थ्री इन वन 👇😃
zhlédnutí: 156

Video

premature 28wks, low birth weight 1100gm baby 🤰🤱👶
zhlédnutí 456Před dnem
*पाणीबाणी* अतिशय महत्वाचा विषय,,,'जल ही जीवन है' हे ब्रीद आपण खुपदा वाचतो,ऐकतो,,,,बाळ आई च्या पोटात असतांना सुद्धा बाळाभोवती पाणी योग्य प्रमाणात असणं खुप महत्वाचं आहे,,,हे कमी किंवा जास्त असणें म्हणजे विकारच... चाळीसगांवहुन सहकर्मी डॉक्टरांचा फोन की 24 आठवड्याची गरोदर माता,,आधीचे दोन सिझर आणि आता अंगावर पाणी जात आहे,10 दिवसांपासून एडमिट,,प्रेग्नेंसी टिकेल की नाही शाश्वती नाही पण नातेवाइकांना बा...
Ectopic pregnancy(गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा). well explained by Dr Pramod Patil Sir
zhlédnutí 39Před 2 měsíci
Ectopic pregnancy(गर्भाशयाच्या बाहेर गर्भधारणा). well explained by Dr Pramod Patil Sir
12 yr boy suffering from Acute Appendicitis. Appendicetomy done by Dr Pramod Patil.
zhlédnutí 74Před 2 měsíci
12 yr boy suffering from Acute Appendicitis. Appendicetomy done by Dr Pramod Patil.
Caesarean section due to muconium. (बच्चेने पेट मैं पौटी कर दी)
zhlédnutí 329Před 2 měsíci
*'सिझरचा निर्णय'* वय 21 वर्ष,पहिली pregnency, पूर्ण दिवस भरलेले,,दोन दिवसांपासुन पोटात थोडं थोडं दुखत होतं,,,खरं तर पहिलटकरीन पेशंट मधे 36 व्या आठवड्याला बाळाचे डोके आईच्या कटित जाते त्याला वैद्यकीय भाषेत इंगेजमेंट म्हणतात,,,ज्या पेशंट मधे असे होत नाही त्यात आम्हाला काहीतरी गडबड असल्याची पहिली शंका येते.ही पेशंट पोट दुखते म्हणून आल्यानंतर तपासणी करून ख-या कळा नसल्याने घरी पाठवलेली,,,,तीस-या दिव...
Full term caesarean Section due to severe oligohydramnios
zhlédnutí 195Před 3 měsíci
*पानी कम* 💧💧 आजचा विषय तसा सर्वांचा परिचयाचा आहे,,बाळाभोवती जे पाणी असते ते बाळाची वाढ जशी जशी पूर्ण होत जाते तसं कमी होत जाते,,,तरीही दिवस पूर्ण झाल्यावर ते साधारण 600 ml असतं,,,,या केस मधे ते 20-40ml शिल्लक होतं फक्त,, नॉर्मल डिलीवरी चा प्रयत्न केला पण पाणी कमी असल्याने लेबर पुढे सरकलेच नाही,,,सिझर करून या परीला बाहेर काढले,,,चार वर्षातुन एकदा येणा-या दिवशी म्हणजे 29 फेब्रुअरी ला मॅडम चे आगमन...
Chocolate cyst removal by laproscopy 👍👍
zhlédnutí 41Před 4 měsíci
Chocolate cyst removal by laproscopy 👍👍
Abdominal Hysterectomy with huge fribroid and Ovarian cyst 👏👏
zhlédnutí 103Před 4 měsíci
एक धुणीभांडी करणारी कष्टकरी स्त्री. या आधी पोटावर 4 ऑपरेशन झालेले. Uterine fribroid आणि ovarian cyst असा report घेऊन आली. कष्टकरी आणि आधीचे operation हे बघता Vaginal (योनीमार्गातून ) गर्भ पिशवी काढण्याचा सल्ला दिला. पण मला पोटावरुन ऑपरेट करायचे असे पेशंट सांगू लागली....अतिशय कमी टाक्यांमध्ये यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली. Operated by Dr Pramod patil Sir and Assisted by Dr Shital Patil ma'am W...
LSCS(अस्वाभाविक प्रसव) with Polyhydroamnios with fetal distress
zhlédnutí 844Před 4 měsíci
Polyhydroamnios,,, म्हणजे बाळाभोवती पाणी जास्त असणे.. side effects: बाळाची पोजीशन सतत बदलत राहणे, दिवस पूर्ण भरण्या आधी प्रेशरमुळे पाणघडा फूटने,जर असा पाणघडा अचानक फुटला तर त्यासोबत वार सुद्धा कधी कधी गर्भपिशवी पासून सुटतो आणि बाळ पोटात दगावते,,या अधिक पाण्यामुळे गर्भपिशवी बाळासहित टंच फुगलेली असते,जेंव्हा बाळ डिलीवर होते नंतर गर्भपिशवी पाहिजे तितक्या लवकर आकुंचन पावून कडक होत नाही आणि प्रचंड र...
पाठीवरील स्वेदग्रंथीची इन्फेक्शनची गाठ 💉💊💊🩺🩹🌡️
zhlédnutí 61Před 4 měsíci
पाठीवरील स्वेदग्रंथीची इन्फेक्शनची गाठ 💉💊💊🩺🩹🌡️
Vaginal Hysterectomy | Patil Hospital | @patilhospitaluntwadinashik5422
zhlédnutí 57Před 4 měsíci
Vaginal Hysterectomy | Patil Hospital | @patilhospitaluntwadinashik5422
An evening at PATIL HOSPITAL 🎊🏥🏥
zhlédnutí 204Před 5 měsíci
An evening at PATIL HOSPITAL 🎊🏥🏥
Caesarean Section(अस्वाभाविक प्रसव)
zhlédnutí 127Před 5 měsíci
एक नियमित तपासणीला येणारी गर्भवती स्त्री 🤰🤰 रक्तदाब वाढलेला तसेच आधीचे सीझेरियन बाळ (Pregnancy induced hypertension with previous caesarean).त्याचप्रमाणे गर्भाभोवती पाणी कमी झालेले (oligohydramnios). शेवटच्या 3 महिन्यात Bp (रक्तदाब) नियंत्रणात ठेऊन amniotic fluid चे नियमित monitoring केले.जसे 37 wk पूर्ण झाले तसे baby लवकरात लवकर बाहेर काढण्याचा सल्ला दिला. एक शुभ दिवस बघून baby delivery केले. ...
अस्वाभाविक प्रसव🤰🤱🧑‍🍼
zhlédnutí 127Před 9 měsíci
अस्वाभाविक प्रसव🤰🤱🧑‍🍼
Huge Ovarian Tumour upto 3.5 kg
zhlédnutí 172Před 10 měsíci
Huge Ovarian Tumour upto 3.5 kg
एक ध्येयवेडा शिक्षक 🌹🌹
zhlédnutí 46Před 10 měsíci
एक ध्येयवेडा शिक्षक 🌹🌹
Malpresentation caesarean by Dr Pramod Patil 🎉🎊
zhlédnutí 88Před 10 měsíci
Malpresentation caesarean by Dr Pramod Patil 🎉🎊
Low birth weight baby, ONLY 1900 GRAMS😮! By Dr. Shital and Dr Pramod Patil and Team 🏥🥼
zhlédnutí 28KPřed 10 měsíci
Low birth weight baby, ONLY 1900 GRAMS😮! By Dr. Shital and Dr Pramod Patil and Team 🏥🥼
Dengue : Prevention is better than Cure Dr Pramod Patil and Dr Shital Patil
zhlédnutí 16Před 11 měsíci
Dengue : Prevention is better than Cure Dr Pramod Patil and Dr Shital Patil

Komentáře

  • @pamjohnson5284
    @pamjohnson5284 Před měsícem

    Mom adores her child! YAY.

  • @rebaboso5400
    @rebaboso5400 Před měsícem

    Congratulations parents your baby is precious

  • @claudiaclement-hj9fi
    @claudiaclement-hj9fi Před měsícem

    Sweet Baby Girl ❤️

  • @user-ir5cc5wp7l
    @user-ir5cc5wp7l Před 2 měsíci

    SO CUTE ❤❤

  • @leonorcatalangonzalez2734
    @leonorcatalangonzalez2734 Před 2 měsíci

    Oooohhhh

  • @user-br7eb7ff5t
    @user-br7eb7ff5t Před 2 měsíci

    Parabéns papai e mamãe ,lindo bebê ,parabéns aos profissionais que cuidam dos bebês

  • @ADDISON857
    @ADDISON857 Před 3 měsíci

    1ere presentation aux Parents, un superbe petit Poupon est né 👶que d’amour à lui donner♥️💋

  • @user-tr2nb6kk7b
    @user-tr2nb6kk7b Před 3 měsíci

    ПЕРВАЯ СЧАСТЛИВАЯ ВСТРЕЧА МАМЫ И МАЛЫША❤❤❤🎉🎉🎉МАМОЧКА ВСЕ СПОКОЙНАЯ ЖИЗНЬ ЗАКОНЧИЛАСЬ ТЕПЕРЬ ХЛОПОТЫ,ЗАБОТА И ЛЮБОВЬ❤❤❤ И ВСЕ ДЛЯ ЭТОГО СЛАДКОГО КОМОЧКА СЧАСТЬЯ ВАМ!!!!!

  • @ruhulaminmondal3302
    @ruhulaminmondal3302 Před 4 měsíci

    I love you too baby girl ya ❤❤❤

  • @user-tr2nb6kk7b
    @user-tr2nb6kk7b Před 4 měsíci

    Счастливые мамочка и малыш❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-jl3bu3yr8b
    @user-jl3bu3yr8b Před 6 měsíci

    God loves true and pure people, you are the ones that god adores the most!!!! Love you Patil Hospital Team. May God always bless people as pure as you guys

  • @user-jl3bu3yr8b
    @user-jl3bu3yr8b Před 6 měsíci

    beautiful!!

  • @user-jl3bu3yr8b
    @user-jl3bu3yr8b Před 6 měsíci

    soo beautiful

  • @user-jl3bu3yr8b
    @user-jl3bu3yr8b Před 6 měsíci

    happiest birthday!

  • @user-jl3bu3yr8b
    @user-jl3bu3yr8b Před 6 měsíci

    such a cute baby

  • @user-jl3bu3yr8b
    @user-jl3bu3yr8b Před 6 měsíci

    Beautiful guys!! keep it up!

  • @joycejohnson4000
    @joycejohnson4000 Před 7 měsíci

    Thank you 💖😌💖

  • @winterbear-rv2so
    @winterbear-rv2so Před 8 měsíci

    Happiest anniversary to all! Keep up good work and we all will support you!

  • @zombified_but_good
    @zombified_but_good Před 8 měsíci

    Keep up the good work! Love you guys! EVERYONE DON'T FORGET TO LIKE GUYS!

  • @yugaa3348
    @yugaa3348 Před 8 měsíci

    Happiest 9th anniversary to you all! Keep this good work!

  • @yatishpatil
    @yatishpatil Před 11 měsíci

    So cute baby… well done sir 👍

  • @winterbear-rv2so
    @winterbear-rv2so Před 11 měsíci

    Nice work

  • @user-fw1uv8xv7v
    @user-fw1uv8xv7v Před 11 měsíci

    nice work

  • @yugaa3348
    @yugaa3348 Před 11 měsíci

    So cutiee... nice work all

  • @patilhospitaluntwadinashik5422

    Hiiii all 🙋‍♂️ 🫡 *थोडे धाडस आणि नॉर्मल डिलीवरी*💐 एक पेशंट,पहिलीच प्रेग्नेंसी ,,,4थ्या महिन्यात *पाटील हॉस्पिटल* ला म्हणजे आपल्याकडे रजिस्ट्रेशन,,,रेगुलर तपासणी,,, पण 7व्या महिन्यात जाणवले की बाळाची वाढ कमी होतेय,बाळाभोवती पाणी सुद्धा कमी होत होते,,,सर्व प्रकारचे उपचार झाले पण वाढ कमीच चालू होती,,,शेवटी दिवस पूर्ण होत आले आणि 38 आठवडयामधे पेशंट ला कळा सुरु झाल्या,,,बाळाचे वजन सोनोग्राफी नुसार फक्त 1800 ग्राम,,मानेभोवती एक वेढा,, पाणी कमी,,, अशा परिस्थिति मधे आम्ही जनरली सिझर चा सल्ला देतो कारण कमी वजनाचे बाळ शिवाय पाणी कमी असल्याने नॉर्मल डिलीवरी दरम्यान गुदमरु शकते,,,,एक खुप जमेची बाजू ही होती कि आईची कटी ही नॉर्मल डिलीवरी होण्यास अतिशय योग्य होती( *हे आम्हाला शेवटच्या महिन्यात तपासणी अंति कळतं*),,पण पेशंटला सर्व धोके समजावले व नॉर्मल होवू शकते हे सुद्धा शास्त्रीय दृष्ट्या समजावले,,,त्यांनी हिम्मत दाखवली आणि नॉर्मल डिलीवरी साठी लेखी अनुमती दिली,,,कळा सुरू होण्याची इंजेक्शन्स दिली,,कळा जोरात सुरु झाल्यावर बाळाच्या हॄदयाचे ठोके कमी होत होते आणि आमचे ठोके वाढत होते ! 😥,, तशी सिझर साठीची सर्व तयारी ठेवलेली होती म्हणा! ,,,आईला ऑक्सीजन सुरु केला,बाकी सोपस्कार केले,,आणि साडेपाच तासात एका गोंडस मुलीचा जन्म झाला,,जन्मतः बाळ छान रडले !,,बाजुलाच उभ्या असणा-या बालरोग तज्ञाने बाळ ok असल्याचा निर्वाळा दिला आणि बाळाच्या आईने आणि आम्ही सुटकेचा श्वास सोडला 😌👍 तात्पर्य: बाळाभोवती पाणी कमी असो किंवा बाळ कमी वजनाचे (पण पूर्ण दिवसाचे असावे) जर मातेची कटी डिलीवरी साठी योग्य असेल तर पेशंट व तिच्या नातेवाईकांनी थोडी रिस्क घेवून नॉर्मल डिलीवरी साठी लेखी संमती दिली तर डॉक्टर प्रयत्न करू शकतात.😊👍

  • @patilhospitaluntwadinashik5422

    @⁨Dr Pramod Patil⁩ sir, Beyond your medical expertise, we appreciated the genuine kindness and compassion you demonstrated throughout this journey. Your warm demeanor, encouraging words, and ability to provide emotional support were truly invaluable. You went above and beyond your duties as a doctor, making us feel like we were in the most capable hands every step of the way. We will forever cherish the memories of your guidance, support, and expertise. You played an instrumental role in ensuring the safe and healthy arrival of our precious baby, and for that, we will be forever grateful.

  • @yugaa3348
    @yugaa3348 Před 11 měsíci

    best moment