Shiv Sena Verdict LIVE: Supreme Court चा उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरणात दिला निकाल

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 10. 2024
  • Shiv Sena Verdict LIVE: Supreme Court चा उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे प्रकरणात दिला निकाल
    #SupremeCourt #EknatHShinde #UddhaVThackeray

Komentáře • 197

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 Před 8 měsíci +17

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @kalyansodari2450
    @kalyansodari2450 Před rokem +26

    उध्दव बाळासाहेब ठाकरे हिच खरी शिवसेना

  • @pramodpatyan2954
    @pramodpatyan2954 Před 7 měsíci +7

    जय उद्धव साहेब ठाकरे

  • @sureshlokhande145
    @sureshlokhande145 Před 6 dny

    असीम सरोदे सर अगदी बरोबर आहे संविधानाच्या नेहमात बसेल असेच होने अपेक्षित आहे

  • @Bhgavankadam-t2p
    @Bhgavankadam-t2p Před 7 měsíci +36

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब.विजय झालेच पाहिजे 🚩🚩🚩🚩

    • @rajendrabijam8413
      @rajendrabijam8413 Před 6 měsíci +9

      ठाकरे

    • @rajendrabijam8413
      @rajendrabijam8413 Před 6 měsíci +1

      ठाकरे साहेब शिवसेना

    • @NavanKhabale
      @NavanKhabale Před měsícem

      ​@@rajendrabijam8413😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 Před 3 měsíci +4

    सत्याचा विजय होणार. आहे

  • @chandrakantshinde6902
    @chandrakantshinde6902 Před rokem +15

    अँड असीम सरोदे साहेब तुम्ही अगदी बरोबर सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने च निकाल द्यायला पाहिजे कारण हे नार्वेकर निर्णय देण्यात टाळाटाळ करीत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 Před rokem +38

    श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्य,विजयी सलामी देणार ,गेलेलं सर्व परत मिळणारं🚩🚩जय महाराष्ट्र जय शिवराय जय जनता जनार्दन 💯💯💯💯💯💯💯🕳️

    • @ravindrawaghmare5599
      @ravindrawaghmare5599 Před rokem +1

      उद्धव साहेब विजयी हो जय शिव सेना❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @DashrathDivekar
      @DashrathDivekar Před 9 měsíci

      11q1🎉
      hu bhi hi Ae ​@@ravindrawaghmare5599

  • @rameshdalavi8109
    @rameshdalavi8109 Před 7 měsíci +15

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @mohansalvi5717
    @mohansalvi5717 Před 4 měsíci +16

    हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने सोडवला पाहिजे
    कारण हे विधी मंडळ हा प्रश्न सोडवू शकत नाही

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w Před 4 měsíci +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र जनताच

  • @ganpatshelar6185
    @ganpatshelar6185 Před rokem +7

    उद्धव साहेब ठाकरे यांचा विजय होनार असे मला वाटते जय महाराष्ट्र

  • @chandrakantgiram1829
    @chandrakantgiram1829 Před rokem +19

    उध्दव ठाकरे जय महाराष्ट्र

    • @AnandaPatil-j2b
      @AnandaPatil-j2b Před 11 měsíci +1

      😊

    • @govindlade6099
      @govindlade6099 Před 8 měsíci

      àll correct

    • @BajiravBombe
      @BajiravBombe Před 7 měsíci

      🎉​@@AnandaPatil-j2b

    • @satyawanpalsambkar8455
      @satyawanpalsambkar8455 Před 4 měsíci

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊⁰​@@AnandaPatil-j2b

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Před 9 měsíci +9

    ठाकरें हीच खरी शिव सेना आहेत ते म्हणजे उधयव बाळासाहेब ठाकरैच

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Před 9 měsíci +9

    ठाकरैच जिंकणारच महाराष्ट्र राज्य

  • @prabhakarbhoir1505
    @prabhakarbhoir1505 Před rokem +8

    ठाकरे गट हिच खरी शिवसेना 👍👍👍👍👍👍

  • @MarotravGhadge
    @MarotravGhadge Před 4 měsíci +2

    Mashal Vijaie Honar UDHAV THAKRA CHA VIJAIE HONAR

  • @subhashsonawane607
    @subhashsonawane607 Před rokem +10

    तुमाचा निकल काही आसाे आमचा जनतेचा मतदारा हा वेडा बावळा खुळा मूळीच नाही 2024ला नीकाल माझी जनता मतदार राजया तुमचा निकाल काही लागाे आमचा नीकाल जनता लावील जय ठाकरे जय बाळासाहेब बघु 22024ला शेवटाचा निकाल जनता 1000/टके देनार आहे

  • @SomeshwarPhadke-tl1bm
    @SomeshwarPhadke-tl1bm Před 3 měsíci +1

    1o1%🙏Jay Mharast Super Very nice

  • @ambadasmankar3364
    @ambadasmankar3364 Před 11 měsíci +8

    उद्धव बी़़ ठाकरे साहेबच जिंकतील कारण ते प्रबोधन कार केशव ठाकरे जी यांचे निष्ठावंत परतीभाशाली नातु आहेत। तेच जिंकणार । 🌹🙏

  • @devidassalwatkar9972
    @devidassalwatkar9972 Před rokem +8

    उद्वव ठाकरे जिंदाबाद

  • @mahalingjadhav2044
    @mahalingjadhav2044 Před rokem +8

    कोर्टाने विधानसभा अध्यक्ष यांना निकाल देण्यास सांगितले आहे नार्वेकर काय निकाल देतात माहीत नाही पण मराठी माणूस 2014विधिन सभा निवडणुकीत पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना जनता मतदान करणार नाही

  • @gajanansarap828
    @gajanansarap828 Před 11 měsíci +4

    अहो साहेब ठाकरे साहेब केंस जिंकली पाहिजे पण जसं ईडिची चौकशी सुरू झाली की तो व्यक्ती आमदार बिजेपी मध्ये जातो तर निकाल हा नार्वेकर साहेब ठाकरे साहेबांच्या बाजुने देत नाहीत

  • @ashavanjare296
    @ashavanjare296 Před rokem +14

    असीम सरोदे वकिल हे खरे सच्चा वकिल आहेत ‌पण उज्वल निकम पैसे घेतले सारखे बोलतात

    • @balugagare6277
      @balugagare6277 Před rokem +1

      मा निकम सहेब हे 50 खोके घेतल्यासारखे बोलतात अशी जनता बोलत आहे.खरे कोण व खोटे कोण.

    • @urjabarge9054
      @urjabarge9054 Před 7 měsíci


      ❤😂😊😅

    • @drrameshwaghaye232
      @drrameshwaghaye232 Před 4 měsíci

      😊😊😮😮😮​@@urjabarge9054

  • @hemrajchavan8447
    @hemrajchavan8447 Před 11 měsíci +2

    जय,महाराष्ट्र, हेमराज चव्हाण, जळगाव, सांवत

  • @आराध्याओमराजपाटील

    उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्रेट 🎉❤ मशाल भगव्याची शान

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Před 7 měsíci +1

    अरविंद सावंत सर जय महाराष्ट्र

  • @vijayDeshpande-s3d
    @vijayDeshpande-s3d Před 10 měsíci +2

    मुळामध्ये या वकिलांच्या वरच आमचा संशय हेच पक्षपातीपणा करतात

  • @दामोधरधोटे-ठ2ख

    सरन्यायाधीश यांची सुरक्षा वाढविणे आवश्यक आहे.

  • @vilasvithalbate2297
    @vilasvithalbate2297 Před rokem +9

    Very nice explanation thanks mumbai tak

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii Před rokem +5

    महा शकतील हाय कोर्ट भित

  • @SanjayVilhe-sy8pn
    @SanjayVilhe-sy8pn Před měsícem

    मतपेटीतून जनता निकाल बरोबर लावणार

  • @Gemar2050
    @Gemar2050 Před 4 měsíci +1

    Suprim कोर्ट ने एकच

  • @avinashsaigaonkar4507
    @avinashsaigaonkar4507 Před rokem +5

    Pension band kara

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 Před rokem +23

    उध्दव साहेब जिंदाबाद 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @sahadevwaingankar9043
    @sahadevwaingankar9043 Před rokem +2

    Uddhavji is right

  • @KhushalPatil-wi9tb
    @KhushalPatil-wi9tb Před 5 měsíci +1

    Borobar..ahe

  • @ajaysonawane2753
    @ajaysonawane2753 Před 8 měsíci +1

    कोई आये कोई गये ,हम किसी से कम नहीं ।

  • @vijayDeshpande-s3d
    @vijayDeshpande-s3d Před 10 měsíci +1

    सरोदे साहेबांनी असं प्रवचन आघाडीला पण द्यावे नीती धर्माचे

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl Před 2 měsíci

    जो अध्यक्ष स्वतः अनेक पक्ष बदलून आला आहे तो काय निर्णय घेणार.
    SC ne स्वतः हा निर्णय लोकशाही tikawnya साठी घ्यावा.

  • @ganeshdhanawade1783
    @ganeshdhanawade1783 Před rokem +4

    आसच झाल्या पाहिजे अगदी बरोबर आहे

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 Před 22 dny

    देवा घरी वेळ आहे पण देव अन्याय करत नाही हे मात्र पटलं असाच विश्वास न्यायालया वर भारतीय जनतेचा आहे पण दहा वर्षांत तो उडालेला होता पण विश्वास

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Před 7 měsíci

    निवडणूक आयोगा बद्दल थोडसं मार्गदर्शन करावे चिन्हाचा निर्णय दिला त्यासंदर्भात आपला मुळीक एक्स आर्मी जय महाराष्ट्र जय हिंद

  • @urmilarathod2024
    @urmilarathod2024 Před rokem +2

    EknTh..shinde..jindabad..

  • @pramodrathod4442
    @pramodrathod4442 Před rokem +4

    विधान सभा अध्यशय ज्या वेळी भारत गोगावले याची नियुक्ती केली CJI ही नियुक्ती चुकीची होती असे मत मांडले तर आता विधान सभा अध्याहाय राहुल नार्वेकर याला शिकश्या दिली पाहिजे होती तर आता परत चूक करणार नही काय हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सांगू सकतील काय

  • @sunilchormale1906
    @sunilchormale1906 Před 11 měsíci +2

    Sarvocha nyayalayanech nikal dyava aamacha nyay vyavasthyevar aamacha viswas aahe Jay savidhan Jay bharat

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 Před 11 měsíci +4

    हिरवळ. हेच अघयक्ष असतिल😅

  • @nrsakpal9597
    @nrsakpal9597 Před rokem +5

    उद्धव साहेब जिंकतील असंच मला वाटतं

  • @vinaberde2151
    @vinaberde2151 Před měsícem

    16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लावा लवकर आणि मुख्यमंत्र्यांना घरी पाठवा जनता कंटाळून गेली आहे फडणवीस आणि शिंदे सरकारला.जनता विधानसभेचा निकाल देईलच. तेव्हा चपराक बसेल. Ubt🚩🙏🙏🙏🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shivdaspimple1376
    @shivdaspimple1376 Před měsícem

    अरे हिमत असेल तर असे आयते अमदार घेऊन सरकार स्थापन करणे पेक्षा सरळ निवडनुका घेऊन जनतेचा जनमत घेऊन पुढील निर्णय घेऊशकता??

  • @pandurangsavant7404
    @pandurangsavant7404 Před 7 měsíci

    Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad prabodhankar thakre maha prabodhan yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet jai bhavani jai shivray

  • @rajanprabhu8204
    @rajanprabhu8204 Před 7 měsíci

    सर्वोच्च न्यायालयाचा काहीही निर्णय असो, निर्णय आम्ही देणार, आम्ही जनता देणार !!
    आमचा निर्णय ऊध्दव साहेब !! ऊध्दव सेना, शिवसेना, सर्वसमावेशक सेना, देशव्यापी हिंदु सेना !! संघटीत महाराष्ट्र, संघटित देश !!
    निवडणुक निकालानंतर आमचा पंतप्रधान पदावर कोण हे निश्चित होईल. तो पर्यंत नाही.
    घटनेप्रमाणे लोकसभेत पंतप्रधान पदावरील व्यक्तीचे नाव निश्चित होईल

  • @EknathKale-k4i
    @EknathKale-k4i Před 20 hodinami

    सदविवेक ब्बुदद्धीने विचार व्हावा

  • @rajendrabijam8413
    @rajendrabijam8413 Před 6 měsíci

    ठाकरे

  • @prashantdaware5653
    @prashantdaware5653 Před rokem +4

    Nyayalyane ch ha nirnay dyava....janta baki konavar bharosa theu shakat nahi

  • @dilipkadam8843
    @dilipkadam8843 Před 3 měsíci

    हे अपात्र ठरेले तर सर्व दिलेल्या सर्व सुविधा पैसे वसूल करण्यात यावी

  • @prakashtayade1972
    @prakashtayade1972 Před 7 měsíci

    Deputy speaker of legislative assembly

  • @sunilchormale1906
    @sunilchormale1906 Před 11 měsíci +2

    Udhav thakare jindabad Jay shivaji Jay shivsena Jay Maharashtra Jay bharat Jay savidhan Jay sarvocha nyayalay 18:08 😊😅

  • @rajendrapawar3986
    @rajendrapawar3986 Před 8 měsíci

    Shevti Satyacha Nikal Lagla Pahije Thakre Yanchich Shivsena Zindabad

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 Před 11 měsíci +1

    हे पहा ज्या शिवसेनेच्या जिवावर कमळाबाई आणि मिंदे ची महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली त्यांनाच घोडे लावण्याचे काम कमलाबाईने केले शिवसैनिक आणि जनता कमळाबाई आणि मिंदेना सोलापुरी घोडे लावणार

  • @rajendrajoshi5813
    @rajendrajoshi5813 Před 11 měsíci +1

    उद्धव बालासाहेब ठाकरे

  • @prakashtayade1972
    @prakashtayade1972 Před 7 měsíci

    If there is no confidence.motion is pending against the speaker it cannot deprive the.power the speaker of the power this will be a landmark judgement of the.hon supreme court of india

  • @SheelaPanzade-rr8zc
    @SheelaPanzade-rr8zc Před rokem +3

    Shinde janar Ani thakre yenar aahe .... Hach nirnay 💐🙏

  • @prakashtayade1972
    @prakashtayade1972 Před 7 měsíci

    If there is confidence.pendin against the deputy speaker it cannot deprive the.power of the day speaker this will be a landmark judgement of supreme court of india

  • @shridevinair8315
    @shridevinair8315 Před 6 měsíci

    Mama maharashtra udivi kadasir kada gayala payega chuke keyala heda sir new enchaa Kaye chukey nhi thakesyou mam 💐👍🏻

  • @rameshvallal8773
    @rameshvallal8773 Před rokem +10

    सरोदे साहेब यूति करून.युती तोडणे ही नैतिकता आहे का.

  • @chandrakantgiram1829
    @chandrakantgiram1829 Před 3 měsíci

    संविधानाला काळीमा लावू नका
    न्यायालयाने योग्य निर्णय घ्यावा
    ही जनतेची मागणी आहे

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 Před rokem +3

    He Narayan Rane Kase Bolu Shaktat ? To Courtacha Adhikar Aahe !
    Karetar yanchya Pratikriya Tumhi Ghyayala Nakot Karan To Courtacha Adhikar Aahe !

  • @jagadishbhamare8999
    @jagadishbhamare8999 Před 7 měsíci

    JAY Modiji

  • @balkrishnasawant6095
    @balkrishnasawant6095 Před měsícem

    सामान्य माणूस सुध्दा हा निर्णय एका मिनीटात ठाकरेंच्या बाजूने निकाल देतिल,
    ््

  • @shailadeshmukh6767
    @shailadeshmukh6767 Před 4 měsíci

    सरोदे हे नुसते वकील नसून उत्कट पत्रकार निर्णय वरती। आहे हे उज्वल निकम यांनी पहाटे आपण नामांकित आहात आता तरी शहाणे वहा

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 Před rokem +2

    Saheb Rahul Narwekar Ha Be Kayadeshir Aahe Tyana Gharcha Rasta Dakhawa !Rahul Adhyaksha Navhate, Hirwal Hecha Adhyakshache Kam Karat Hote !

  • @angadpatil5488
    @angadpatil5488 Před 5 měsíci

    ऊधवठाकरे, मुख्य मंत्री झाले, पाजेत

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Před rokem +4

    हे सोळा आमदार सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवू शकणार नाहीत.

  • @Mohitwatti137
    @Mohitwatti137 Před rokem +5

    नालायक सरकार

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Před 2 měsíci

    Maharashtra u.thakrenchya pathishi thampane ubha aahe.

  • @KrishnaPatil-zc4wn
    @KrishnaPatil-zc4wn Před 2 měsíci

    Maharashtrachi jayanti chi mahiti 40 shandar naukar aap Patra supreme court and chalisa Maharashtra Maharashtra ki jayanti chi mahiti Gujarati

  • @JagdishDangare
    @JagdishDangare Před 11 měsíci

    17:45

  • @sudhirtarkar3771
    @sudhirtarkar3771 Před 11 měsíci +2

    अनैतिकता म्हणालात, मग इलेक्शन झाल्यानंतर ज्याप्रकारे मंत्रिमंडळ स्थापन झाले ते अनैतिकत नव्हते का..
    मतदारांचा कौल डावलणे अनैतिकत नव्हते का..?

  • @balkrishnasawant688
    @balkrishnasawant688 Před 8 měsíci

    If the judgement goes against Shinde G

  • @RupaliSontakke-gi6ef
    @RupaliSontakke-gi6ef Před 4 měsíci

    A Q&A was AZ

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 Před 3 měsíci

    महाराष्ट्रात बी जी. पी कोण. ओळ खत. होत. का बोट. धरले व. आता हात. धरू पाहताहेत.

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 Před 3 měsíci

    कूठे आहे संविधान लोकशाही न्याय व्यवस्था सता नाण्याच्या निकाला वरून अस वाटत का ❓ संविधान लोकशाही न्याय व्यवस्था जीवंत आहे का ❓या मूळे बेकायदा सरकार दोन वर्षे कारभार केला याला काय म्हनाव यात जनतेचा दोष काय कोर्टावर कसा विस्वास ठेवायचा सामान्य जनतेने कायदे फक्त गरीबासाठीच आहे

  • @Marthaahire07
    @Marthaahire07 Před 5 měsíci

    किती,बडबड,सागा,लवकर,

  • @dattatrayapawar6031
    @dattatrayapawar6031 Před rokem

    Thakare sarkar 2024 madhe yansrch god shwas all over

  • @kamalparkar-ld4le
    @kamalparkar-ld4le Před 6 měsíci

    We want udave balĺsaheb thakray

  • @KrishnaPatil-zc4wn
    @KrishnaPatil-zc4wn Před 2 měsíci

    Shandar Patra karo Maharashtra Maharashtra ke 40409 maharashtache jayanti chi mahiti chalisa patrakaaron supreme court Radhe Shyam Dhara Patrika maharashtache chalisa bhajan Maharashtra jayanti chi mahiti

  • @GokulBorate-w1n
    @GokulBorate-w1n Před 7 měsíci

    29:33

  • @KrishnaPatil-zc4wn
    @KrishnaPatil-zc4wn Před 2 měsíci

    Maharashtra madhil sarkari vacancy Sarkar awaaz nikalna maharashtrachi jayantila Maharashtra ki Janata party sarkar vacancy 40 samgra Patra hona mangta Hai apna Sandhya Patra Maharashtra ki jayanti chi mahiti

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 Před 5 měsíci

    Narvekar sarkhe foreign pherya karat astat.deshacha paishachi vat lavat aahet.lokani ase lok nivdun devu nayet jyana deshhit parebasatat.

  • @Prisucculent
    @Prisucculent Před rokem +3

    Thackrey sarkar aana parat nivdun

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr Před rokem

      शिक्षण मंत्री केसरकर हे सुध्दा अपात्रतेची वाट पाहत आहेत त्यामुळे ते शिक्षक भरती रोखून ठेवली असावी कारण मा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे एवढ्या मोठ्या शिक्षक भरतीच लाभ कीवा फायदा केसरकराना होऊ देणार नाहीत शिक्षण मंत्री भाजपाचा झाल्यानंतरच शिक्षक भरती होईल असा अंदाजा आहे

  • @dbgg-eu1hs
    @dbgg-eu1hs Před 7 měsíci

    भाजपला सत्ता दिली पाहिजे कारण हिंदू व आहे 350 वंशज मोदी चालवतो 😊

    • @dbgg-eu1hs
      @dbgg-eu1hs Před 7 měsíci

      आता मात्र 96 आम्ही बाभन नाही

  • @KrishnaPatil-zc4wn
    @KrishnaPatil-zc4wn Před 2 měsíci

    Rajasthani 4 December Maharashtra ka Patra Karauli maharashtrachi jayanti chi mahiti lottery Sambad lottery Sambad maharashtrachi jayanti manane 407.2 maharashtrachi jayanti chipakne naukar chalisa

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 Před rokem +5

    Sarode sir jinkale

  • @rajendrapawar3986
    @rajendrapawar3986 Před 8 měsíci

    Ghatna Pithala Dharun Nikala Lagla Pahije

  • @smitabhujbal4118
    @smitabhujbal4118 Před rokem +2

    kahi upoyog nahi siral disat aahe aadaksh ky nirnay denar te...

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 Před 11 měsíci

    शीदेच, बाजी,मारनार,

  • @shantaramumasare9308
    @shantaramumasare9308 Před rokem

    Yekdach nikal Dya kiti public la bagyela lagnar kiti satyecha gair vapar karnar

  • @marutibhambure6970
    @marutibhambure6970 Před 8 měsíci

    Rane sari shahane jotishi parantu parliament madhe prashnachi utaratu samajate,

  • @sunilchormale1906
    @sunilchormale1906 Před 11 měsíci

    Apatra jar nahi kele tar pakashantar bandi kayadyacha kay upayog