बेधडक मुलाखत | IRS समीर वानखेडे यांचा आजपर्यंत न ऐकलेला प्रवास वास्तव कट्ट्यावर | Vastav Katta
Vložit
- čas přidán 17. 04. 2024
- #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
Free App Download - Listen2RE - bit.ly/VK111
ड्रग्स माफियांना गुढघे टेकायला लावणारे दबंग अधिकारी IRS समीर वानखेडे सर यांचा न ऐकलेला प्रवास वास्तव कट्ट्यावर मुलाखतरुपी प्रदर्शित करण्यातआला आहे. पहिल्या प्रयत्नात IRS पदी निवड होणारे Sameer Wankhede सर ते ड्रग्स माफियांवरील कारवाया हा प्रवास, आरोप प्रत्यारोप व भविष्यातील प्लॅन यावर सविस्तर व सडेतोड उत्तर असणारी किरण निंभोरे यांनी घेतलेली ही मुलाखत वास्तव कट्टा या You Tube चॅनेल वर नक्की पहा.
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
VastavKatta?t=BP1...
MSR
MPSCstudsRight?t=...
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStudentsRightsofficial
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.com/watch?v=nbq1o...
अप्पा हातनुरे सर
www.youtube.com/watch?v=zQMOr...
नव्या वाटा
www.youtube.com/watch?v=A179a...
Daily Video
www.youtube.com/watch?v=kP7_1...
Plan B
www.youtube.com/watch?v=JVY87...
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC
प्रामाणिक,बेधडक शिस्तप्रिय अधिकारी मात्र 3rd क्लास राजकारण्यांना असे लोक चालत नाही😢
हा माणूस थोडा सनकी वृत्तीचा आहे. पण हुशार आहे. स्त्रेटफॉरवर्ड आहे. अश्या माणसांचा व्यवस्थित वापर जर व्यवस्थेने केला तर नक्कीच अशी माणसं खूप काही करू शकतात.
ज्या वेळी माणूस पूढच्यांच्या चुकी ला ताबडतोब उत्तर देतो त्या वेळी तो माणूस आपल्याला सनकि वाटतो . ❗👍
Selection tumhich karnare hote ka?
बेधडक काम करणारा सच्चा अधिकारी अधिकारी असावा तर समीरभाऊ सारखा देश भक्त 🇹🇯🎯🔥💪🙏
ज्या व्यक्तीचे विचार...thought process अशी clear असेल..ते लोकं कुठल्याही क्षेत्रात जातील ते यशस्वीच होणार...
देशाला अशा बेधडक, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकाऱ्यांची भरपूर गरज आहे....
कोणाचा पण नाद करा, पण वानखेडे साहेबांचा नाद काय करू नका...!!❤
Real life hero IRS Officer Sameer wankhede sir ❤💪
Real Tiger of Maharashtra who fought bravely against so called chapri king .
युवकांचे प्रेरणास्थान व ऊर्जा स्थान IRS Officer समीर वानखेडे साहेब
समीर वानखेडे सर चांगल काम केलेलं आहेत पण ते भी..... अट्रेस आहेत ते विनाकारण खोटे गुन्हे लावलेलं आहेत , आणि ठराविक राजकारणी लोक .
सर तुकाराम मुंढे साहेबांचं एक मुलाखत घ्या.
व्हा, महान कार्य सर जी . भारत मातेची अशीच अखंड सेवा तुमच्या कडून होत राहो.
#THEGREATPERSON......वानखेडे सर
100 diwas sheli houn jagnya peksha ek diwas wagh banun jaga ...jay bhim 💙
नादखुळा अधिकारी आहे सलाम या माणसाला ❤❤❤
समीर वानखेडे सरांचा स्पष्टवक्तेपणा भावला❤
वास्तव कटयावर वास्तविक जीवन जगणारे अधिकारी आले आणि त्यांच्या येण्याने आम्हा युवकांना खूप आनंद झाला धन्यवाद... 🎉
सर एक वेळ तुकाराम मुंडे साहेबांचा पण interwiew घ्या please....
Really tukaram mundhecha interview ghava
Salute Sir
जयहिंद
Dam lagto adhikari houn adhikar use karayla salute to irs officer Mr.Samir wankhede sir
The nation really needs such a domineering officer and it needs such officers to set the rest of the people straight and show that Sameer sir is not doing anything wrong.
Thank u so much for guidance Sameer wankhede sir and kiran sir great very nice interview खूप छान
Person with clarity...
Great prsnaliti haus off sir
Good interview 👍
Great साहेब
inspirational story ❤
He is soo positive and straight forward preson really impressing personality👍🙏
समीर वानखेडे... What a personalty.. Great 👌
Salute sir
खुप छान समीर सर मी आपल मना पासून अभिनंदन करतो💐💐🙏🙏
अधिकारी असावेत तर तुमच्या सारखे केवळ प्रामाणिक पणे देशाची सेवा करणारा,
पण अशा प्रामाणिक अधिकारी लोकांना भ्रष्टाचारी लोकांपासून खुप त्रास दिला जातो, हे तुम्हाला ही माहित आहे आणि मी सुद्धा अनुभवलेल आहे,
याच गोष्टीचा मला खुप दुःख होतो
सरांनी आता Delhi सारखं दृष्टी इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात उघडायला हवं नक्कीच विकास दिव्यकर्ती सारखं ते चांगलच होईल ❤❤
Jabber thanking process Samir wankhede sir🎉
Khup Chan interview ghetlat sir ❤
सलाम तुमच्या जिदीला 🤝
IRS Officer Sameer Wankhede sir is the inspiration for the youth❤
Full confident sir
सलाम सर🇮🇳❤️
Bharat Mata ki jay.....🇮🇳
One of the best officer
Good job 👍
❤Confidence❤❤
You will be always my idol
Vande matram sir
Desha cha seve sathi kiti eknishtha ahet sir...❤
हा माणूस मनजे तुफान आहे ✨️🧨
Good
Khup chhan sir , 🙏💙 Jay bhim 💙🙏
जय भीम 💙🙏
😊🫡
Sameer ji, do something for the society. Baba Saheb Ambedkar had given advice to those who became IAS, IPS, IFS in the society.
Very good sir
Vankhede sir very intelligent and God gifted man
SRK च्या पोराची मस्त ठोकली सर तुम्ही 🤣
😂😅😅
Desh ka real hero. ❤Sameer wankhede saheb
inspirational story
hushar adhikaari ❤❤
Sameer sir is my favourite Hero
Dynamic officer🎉
👌👌👌🙏
Real hero sir
👍
Salute aahe sir rana 😊
❤❤❤
Very nice interview ❤❤❤🎉🎉
जव्हार वाडा या तालुक्याची नाव सरांनी घेतली खूप छान वाटले...माझा तालुका आहे जव्हार
Hello
Sir... अशीच सेवा करा भारत मातेची.... आणखी तुमच्यासारखे अधिकारी घडवा
Sir...abhijit pakhre sir cha interview ghyal plzzz.......tyanni upsc crack Keli ah
Real life hero
🔜✌️
दबंग अधिकारी .. समीर वानखेडे वाशिमकर
Srk chi dang fadnara bedhadak adhikari💯❤️
देश सुधरावयचा म्हणलं की आशे अधिकारी लागतात😊
I complete 1k for samir sir ❤
Nangare pekshya 1 number real
23:23 must watch ❤
And indeed such authorities will be formed and surely the garbage will be cleared.
Ha sanki ahe rao pn khup khatarnaak adhikari ahe ase adhikari asayla pahije
Vande mataram 😂😂🙏🏻 khatarnak
उथळ पाण्याला खळखळाट फार 😂
बिनडोक आहे.... बोलण्यात कळतं....
corrupt 😂
बेक्कार व्यक्तिमत्व ❤❤❤😊