Bade Mudde Uncut | महाराष्ट्र बंदची हाक, राजकारण आहे का? | Maharashtra Band | MVA Vs Mahayuti

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 228

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 Před 21 dnem +35

    तो टील्ल्या काहीही झालं की स्वतः सत्तेत असून पण मोर्चा काढतो.

  • @JagdishGadhave
    @JagdishGadhave Před 21 dnem +40

    मला. कळत नाही ह्या चरेचेत हा सदावर्ते कशाला

    • @digambarbadadhe9069
      @digambarbadadhe9069 Před 20 dny +2

      TO HARMI NO. 1 AAHE.

    • @Quotes_hindi_official007
      @Quotes_hindi_official007 Před 20 dny

      सदावर्ते हा बीजेपी दलाल आहे ...पत्रकारीता माहीत असून त्याला बोलवतात

    • @mainamaina9825
      @mainamaina9825 Před 20 dny

      ❤❤❤ ji❤ ni​@@digambarbadadhe9069

    • @yam668
      @yam668 Před 20 dny

      Fadanavis ha kutra aahe to.

  • @DattatrayPatthe-y2h
    @DattatrayPatthe-y2h Před 21 dnem +19

    गुणरत्न हजर राहिला धन्यवाद डुचका
    . जिलेबी कड बगतो आणि भजी खातो

  • @VilasChavan-hh1zg
    @VilasChavan-hh1zg Před 21 dnem +8

    8 दिवस का लागले fir करायला कुटे होते सरकार पावसकर

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 Před 21 dnem +7

    किति बोबटतो अडानी पणाची कळस आहे जनता हुशार आहे मतदानातुन दाखवुन देनार

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf Před 21 dnem +6

    घटना नीषीतच निंदनीय आहे सरकार जर दोषी असेल तर. ...निषेध झालाच पाहिजेत

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl Před 21 dnem +9

    भाजपचा नवा पत्ता जागा झाला

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Před 21 dnem +9

    देश किंवा राज्य बंद हा प्रकार आपल्या देशाला राज्याला गरीब गरजू कष्टकरी हातावर पोट भरणार्यान साठी परवडणारा नाही
    ❤❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤

  • @pradippote5751
    @pradippote5751 Před 21 dnem +13

    राजकारण केले जात नाही बंद पाळला पाहिजे

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 Před 21 dnem +4

    सरकार च अपयश आहे देव याना माफ करणार नाही सगळी़कडे अधाधुंदी चालु आहे

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 Před 21 dnem +3

    केंद्रीय मंत्र्याचा मुलगा म्हणतो तुम्ही काही ही करा पोलिस तुमचं कही वाकडं करू शकत नाही यावरून यांची महाराष्ट्राबद्दल मानसीकता दिसून येते.
    अकार्यक्षम मुख्यमंत्री व अकार्यक्षम गृहमंत्री.

  • @ravindrashelke4010
    @ravindrashelke4010 Před 21 dnem +4

    मरियान पुकारलेला बंद योग्य

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 Před 21 dnem +3

    शिंदे फडणवीस यांना विरोधी पक्षाकडून काय अपेक्षा आहेत? त्यांनी गुपचूप सहन करावे,बघत रहावे.. आवाज उठवणे म्हणजे राजकारण करणे असा समज फालतू लोकचं करू शकते.

  • @VilasChavan-hh1zg
    @VilasChavan-hh1zg Před 21 dnem +18

    बंद हा योग्यच आहे

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure4314 Před 20 dny +2

    राजकीयचं सगळे घडवून आणतात आरे न्याय करायच बघा राजकारण करू नका

  • @abdulmukimdeshmukh918
    @abdulmukimdeshmukh918 Před 21 dnem +2

    बदलापूर घटना चे राजकारण झालेच पाहिजे.नाही तर विरोधी पक्ष काय भजे खायला आहेत काय.लोक रस्त्यावर उतरले आहेत.विरोधी पक्ष जर गप्प बसले तर त्यांच्या विरोधात जनता गेल्या शिवाय राहणार नाही.

  • @sumitmane2235
    @sumitmane2235 Před 21 dnem +3

    सदू भाऊ काय बोलणार हे सगळ्याला माहीत आहे

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 Před 20 dny +1

    बंद करायचा उद्देश सरकारचे कान खोलले पाहिजे सरकारचं लक्ष नाही महाराष्ट्रावर मग काय गुजरातला घटना घडल्यानंतर बंद ठेवायचं हे शिंदे आणि फडणवीस ला विचारलं पाहिजे

  • @user-fi2iq9dz1j
    @user-fi2iq9dz1j Před 21 dnem +6

    शिंदे दारु पिऊन काही पण भुकतो असा मुख्यमंत्री महाराट्राला अपेक्षित नव्हता आणी असा मुख्यमंत्री नको

  • @HaribhausjadhavJadhav
    @HaribhausjadhavJadhav Před 20 dny +1

    बंद करून जनतेला आजून परेशान करा वाह राजकारण याचे उत्तर जनता मतदानटून देईल जनतेला गृहत धरू नका....

  • @ravindrashelke4010
    @ravindrashelke4010 Před 21 dnem +3

    गुणरत्न ला काय करायचं नाही

  • @gorakhchitta1113
    @gorakhchitta1113 Před 20 dny +1

    शरद पवारांचे शिवसेना संपवन्याचे उद्देश्य पूर्ण होते आहे

  • @ravindraparab8069
    @ravindraparab8069 Před 21 dnem +3

    म्हणून हिला विचित्र वाग म्हणताय

  • @subhashparab6279
    @subhashparab6279 Před 21 dnem +1

    विषय चांगला आहे परंतु जे प्रवक्ते आहेत ते समोरच्याच ऐकून घेतनाहीत अशा वेळी मध्ये बोलणार्याचा माईक बंद केले पाहिजे.

  • @vishwambharghodke7219
    @vishwambharghodke7219 Před 21 dnem +2

    I am miss you nikhil wagle sir❤

  • @marutidevale791
    @marutidevale791 Před 21 dnem +1

    हा विकृत ०℅ कारट नेपाळ वरुन भुंकतो, याला काय मेंदू वैगेरे आहे की नाही!

  • @MahaveirKadam
    @MahaveirKadam Před 21 dnem +2

    विलास बडे ला भाजपानी हा शो घ्यायला लावला आहे आस वाटतय

  • @abdulmukimdeshmukh918
    @abdulmukimdeshmukh918 Před 21 dnem +1

    सदावर्ते पेक्षा दुसरा वकील सापडला नाही का या chanel ला.

  • @rajpatange8380
    @rajpatange8380 Před 21 dnem +2

    या सदावर्ते ला बोलून वैयक्तिक इज्जत का घालता तुम्ही चैनल वाल्यांनो

    • @kailashpardeshi246
      @kailashpardeshi246 Před 21 dnem

      Rahul Gandhi ji ani pawar saheb uddhav saheb yanni kiti vela mamta ji la rajinama magitle ahe bangal made eka mulivar atyachar zale tila marun takle

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Před 20 dny +3

    पूर्णतया राजकारण मविआ करते आहे

    • @yam668
      @yam668 Před 20 dny

      Bhadvya gap, bhadya Tula pan thokala pahije public ne.

  • @sandipkharate4012
    @sandipkharate4012 Před 20 dny

    घटना अतिशय निंदनीय आहे एका रात्रीत सरकार बदलू शकते एका रात्रीत लॉकडाऊन लागू शकते एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते तर मग अक्षय शिंदे या नराधमाला फाशी का नाही देऊ शकत

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před 20 dny

    महाराष्ट्र बंद योग्यच आहे . सरकार आणि गृहमंत्री कूच कामी ठरला आहे .

  • @narsingbajulge6239
    @narsingbajulge6239 Před 20 dny

    उद्धव ठाकरेंनी बंद हा पुकारलेला बरोबर आहे बांगलादेशाचा आपल्याला काय घेऊन देणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ते पहिला भाग आपल्या देशामध्ये राजकारण कमी आहे का

  • @balirammore7948
    @balirammore7948 Před 21 dnem +5

    कोणीही सहभागी होऊ नये

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 Před 20 dny

    बदलापूर घटना दुर्दैवी आहे त्याचा निषेध माझ्यापरीने केला आहे

  • @deepakg3564
    @deepakg3564 Před 20 dny

    कोरोना मध्ये सगळं बंद असताना हातावर पोट असणारे पण जगलेच ना.. मग ह्या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस बंद पाळायला काय हरकत आहे

  • @sunilkadam8475
    @sunilkadam8475 Před 20 dny

    लोकमत आणि निखिल वागळे मस्त.आता सब बिके हुए शिपाई है

  • @abhayprabhu3193
    @abhayprabhu3193 Před 21 dnem

    Sachin sir after long time i see you but you are best and you have capability to settle the issues

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Před 20 dny

    प्रेस komprns घ्या कोण म्हणतंय आदित्य ठाकरे तुमचे सरकार असताना काय केल् ते पण सांगा आदित्य ठाकरे संजय राऊत महिलेला शिवीगाळ करतात ते शहाणपण शिकवतायत

  • @VasudevShinde-nm2wh
    @VasudevShinde-nm2wh Před 21 dnem +4

    बंद योग्य आहे,

  • @user-wr9mq7gc4n
    @user-wr9mq7gc4n Před 20 dny

    आरोपी सोडुन संन्यासला, फाशी देऊ नका राजकारण करनाराला हीच जागा आहे काय है राजकारण होतंय एक शेतकरी. आम्ही काय विकुरत आहे काय

  • @siddhiwaghmare5956
    @siddhiwaghmare5956 Před 21 dnem +2

    राजकारण नको.

  • @joefernandes4297
    @joefernandes4297 Před 20 dny

    महाराष्ट्र बंद योग्य आहे

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 Před 20 dny

    गुणरत्न सदावर्ते ची समाजातली किंमत कचरा झाली आहे गुरुनाथ सदावर्तसारखा वकील अशा प्रकरणाला न्याय देईल काय

  • @diliprite2212
    @diliprite2212 Před 20 dny

    Mhavikash Aghadi jindabad Jay Maharashtra ❤❤❤

  • @daulatkasabe829
    @daulatkasabe829 Před 21 dnem

    आयबीएन.लोकमत.वाल्याला.सुद्धा.सते.असणार्या.कडून.बरच.काही. मिळा ल्याल्ल.दिसत.वाटत.

  • @vilasshirsat3979
    @vilasshirsat3979 Před 20 dny

    विलास बडे आपण देखील विकले गेले का सरकारला
    या लहान बाळा मध्ये आपली कोणी आप्त असती तर असेच विरोध केला असता का लाज वाटली पाहिजे स्वतःला पत्रकार म्हणायला

  • @shrirangjadhav4941
    @shrirangjadhav4941 Před 20 dny

    बंद ठेवल्यानंतर सरकारचे कान खुलतील

  • @ashutoshawasare8935
    @ashutoshawasare8935 Před 20 dny

    भाजपचे मायावी अस्त्र "गुनरत्न"..😢

  • @ramgaware1333
    @ramgaware1333 Před 19 dny

    दिशा सलियानला पण न्याय द्यावा

  • @balasahebkasar4468
    @balasahebkasar4468 Před 20 dny

    पालघर साधू हात्यकांड झाले त्या वेळेस टाकरें काय, केले

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Před 20 dny

    आता किरण पावसकर साहेब मुद्याचे बोललात दिशा सलियन सुशार राजपूत केस मद्ये महाविकास आघाडी झोपली होती आता जागी झाली पोलीस काय करत होते सचिन सावंत अपशब्बत वापर आहात करण दिशा सलियंचे पोस्ट मार्टन तीन दिवसानी कले

  • @user-wr9mq7gc4n
    @user-wr9mq7gc4n Před 20 dny

    शेतकरी मालाच काय बंद कशाला हे राजकारण आहे एक शेतकरी

  • @vitthaldinde-ny3pf
    @vitthaldinde-ny3pf Před 21 dnem

    विलास शेट.....तुमच्या सारखे निष्पक्ष पत्रकार असताना आम्हा भारतीय निश्चीतच सुखाने झोपतो .......खरे राष्ट्रभक्त कोण आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे बरं का.......शेट

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 Před 20 dny

    अशोक चव्हाण यांना बोलण्याच अधिकार नाही

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 Před 20 dny

    केशव प बंगाल च्या पेक्षा महाराष्ट्र च बघाना

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před 21 dnem

    मराठा आरक्षण vele विरोधकांकडून स्पष्ट भूमिका का होत नाही? अशा natadhmala खरच fhashi चि shiksha vhyla पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Před 20 dny

    सुशांत राजपूत दिशा सलियन हत्या झाली त्याला किती दिवस झाले केस दाखल झालिका पोलीस काय करत करत होते हे कोण विचारणा माजी मुख्यमंत्यांना

    • @ChandrakantAuti-rx9fk
      @ChandrakantAuti-rx9fk Před 20 dny

      ईडी सीबीआय ने काय ... उपटली का ,तपास केला ना त्यानी ,टरबुजा भोसडीच्याने फक्त सत्तेचा दुरुपयोग करून राजकारण केल

  • @user-ci2tj6gn4w
    @user-ci2tj6gn4w Před 20 dny

    भाजपा गुनरत्ने ला उमेदवारी देणार विधानसभेत आणि हा पडणार

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 Před 20 dny

    सदावर्ते आणि चर्चेचा काय संबंध ,सदवरतेला बोलायचं कळत काय

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Před 21 dnem

    आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचे बघायचं वाकून

  • @daulatkasabe829
    @daulatkasabe829 Před 21 dnem

    केशवा.अजब.तुझे.सरकार.नुसत.बोंबलत.रहा.

  • @babanaher8730
    @babanaher8730 Před 20 dny

    बीजेपीवाल्यानी अनेक बंद केलेहोते ते विसरले.

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 Před 21 dnem

    सारख सदावर्ते ला दाखवा तरच आघाडी च सरकार येतया

  • @tukarammane9557
    @tukarammane9557 Před 21 dnem +1

    Uddhav Thakare Saheb only

    • @kailashpardeshi246
      @kailashpardeshi246 Před 21 dnem

      Rahul Gandhi ji ani pawar saheb uddhav saheb yanni kiti vela mamta ji la rajinama magitle ahe bangal made eka mulivar atyachar zale tila marun takle

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Před 20 dny

    हे ubhatache प्रवक्ते काय म्हणत आहेत तुमच्या सरकारने काय केळ ते विसरलंका तुमचं अपयश का लपून ठेवता

  • @vishalkakade417
    @vishalkakade417 Před 20 dny

    या सरकारने सवॅ नियम पायमल्ली केले

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Před 20 dny

    बंद झालाच पाहिजे .

  • @Askedits07
    @Askedits07 Před 21 dnem

    राजकारण

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Před 21 dnem

    शरद pawar नी 1994 साली मराठ्यांच्या पाठीत khajir khupsla. अणि सत्तेची मजाच ghetali. अणि मराठ्यांना andharat ठेऊन बावळट बनवल.jai जिजाऊ जय शिवराय. एकच वादा फ़क्त Manojdada. जय शिवराय.

  • @nandkumarrane9898
    @nandkumarrane9898 Před 20 dny

    आपण चर्चेला तिन जन भाजप वाले आहे.ते सरकार ची बाजू घेणार आपल चॅनल सरकार च्या बाजूने आहे का असा समज येतो.कारण ठाकरे गट शरद पवार गट दिसत नाही.

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 Před 20 dny

    नितीन चा पूर्णपणे बंदोबस्त काढला पाहिजे आणि त्यांना खुल्या फिरून दिलं पाहिजे कारण की त्यांच्यामुळे जनतेचे हाल होत बंदोबस्त काढलाच पाहिजे बंदोबस्त काढलाच पाहिजे

  • @user-cm5zq3wx8f
    @user-cm5zq3wx8f Před 21 dnem

    Twarit karvahi zali aasati tar rajkaran zala nasata ka?

  • @ramchandrakeshavkuware9031

    लोकमतला हे सदावर्तेच डिबेटला भेटले?

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 Před 20 dny

    तुम्ही बंद पळा पण हे तुम्ही तुमच्या सरकार असताना का केले नाही

  • @rafiq002dawre
    @rafiq002dawre Před 21 dnem

    Sahi reply Rohit pawar 👍

  • @nileshchaudhari9185
    @nileshchaudhari9185 Před 21 dnem +1

    Justice for SSR fowrah

    • @shamraohardas948
      @shamraohardas948 Před 21 dnem

      Don sadhunchi hatya zali tenva ka nahi band palala.Tyanna kahich vedana zalya nastil ka?

  • @santoshchavan5853
    @santoshchavan5853 Před 21 dnem +1

    Keshav kay hotas tu kay jhalas tu

  • @vijaysawant3124
    @vijaysawant3124 Před 21 dnem

    बंद ठेऊन काय साध्य होणार?

  • @user-vq8og3mx4o
    @user-vq8og3mx4o Před 21 dnem

    बंद योग्य नाही. राजकारण सफल होइल पण आम्ही नागरीक पिचून जाऊ. कोणाला काय फायदा आहे बंद मुळे?

  • @RajaramKhade-l9h
    @RajaramKhade-l9h Před 21 dnem +1

    Bjp.rajkatan.karte.hae

  • @abhayprabhu3193
    @abhayprabhu3193 Před 21 dnem

    Sachin sir practical boltait but other all only discussed on passed
    Which topic you all are invited???
    For badlapur kand
    Then you all people has to be debet on badlapur topic but only Sachin sir talking on that's issue snd others all are discussing past issues
    I am requesting to news reporters educate those people who are coming at your studio for what

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 Před 20 dny

    या चर्चेचे नाव बडे मुद्दे ऐवजी नीच मुद्दे असे हवे. यात फक्त बडे आणि सदावर्ते पुरेसे.
    NEWS 18 लोकमत सदावर्तेला चर्चेला बोलावून महाराष्ट्र पेटवण्याची चाल खेळत आहेत... अशा चॅनलचा आणि बडेचा केवळ निषेध करुन चालणार नाही तर चॅनलला Unsubscribe करायला हवे.

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 Před 21 dnem

    एकनाथ शिंदे खोटं बोलतो

  • @devendrakeluskar5801
    @devendrakeluskar5801 Před 21 dnem

    फक्त राजकारण केल जातंय

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Před 20 dny

    MVA jindabad

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 Před 20 dny

    100 takke aahe bangal baddal kahich bolale nahi supriya tai, sanjay raut, uddhav ani nahi hi congress but maharashtra madhe rajkaran karayala tayar

  • @babanaher8730
    @babanaher8730 Před 20 dny

    सदावरटेला कशाला बोलावले. बीजेपी चा पोपट आहे.त्याच्यापेक्षा अन्य कायदे तज्ञ नाहीत सापडले का चॅनलवाल्याना.

  • @tukarammane9557
    @tukarammane9557 Před 21 dnem

    Home minister kuthe aahe

  • @AnandGaikwad-zo2hx
    @AnandGaikwad-zo2hx Před 21 dnem

    Band ha zala pahije

  • @ramdesai7999
    @ramdesai7999 Před 21 dnem

    Sadya la kasyala ghetle ahe re..?

  • @ashokghag5525
    @ashokghag5525 Před 21 dnem

    आपल्या महाराष्ट्रात बुलडोझर बाबा आला पाहिजे

  • @marutidevale791
    @marutidevale791 Před 21 dnem +1

    ईडा पिडा जावो, संविधानाचे राज्य येवू द्या, हीच माझ्या शिवरांयाना प्रार्थना!!

  • @santoshrane4603
    @santoshrane4603 Před 21 dnem

    अरे पावसकर तू सुद्धा शिवसेनेचाच होतास.
    सत्ताधाऱ्यांचा हे अपयश आहे.

    • @marutidevale791
      @marutidevale791 Před 21 dnem +1

      पावस्कर पाव भजी खात बसला असेल, हा मिंदे दाढी खाजवत बसेल, टरबूज काम पूर्ण करेल.

  • @laxmangore862
    @laxmangore862 Před 20 dny

    राजकारण करतात

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Před 20 dny

    Ardhavat ahet BJP ani shindeche pravakste

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Před 20 dny +1

    कितीही विरोध करा ,लाडकी बहणा यशस्वी

  • @pavandalvi2017
    @pavandalvi2017 Před 20 dny

    सदावर्ते भाजप चा आहे

  • @diwakarkamble844
    @diwakarkamble844 Před 20 dny

    upadyay savant chi uttare dya

  • @ankushambavane1235
    @ankushambavane1235 Před 20 dny

    त्या सदावर्ते ला या च्यानल वालल्य नि कशा साठी या र्चरचेसाठी बोलवले आहे बंद करा अशी नाटके