Sambhaji Nagar lok sabha : खैरे vs जलील vs भुमरे vs जाधव;छत्रपती संभाजीनगरकरांचा कौल कुणाला?
Vložit
- čas přidán 3. 05. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #narayanrane #aadityathackeray #udayanrajebhosale #mahayuti #mva #pmnarendramodi
Sambhaji Nagar lok sabha : खैरे vs जलील vs भुमरे vs जाधव;छत्रपती संभाजीनगरकरांचा कौल कुणाला?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
एक मराठा लाख मराठा
मराठा आरक्षण मागनी लोकसभेत करनारा एक मेव नेता
imtiyaz jalil परत एक दा
16% आरक्षना विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हे विसरू नये
SAA wow cu😢😂lf 2:40 BH 😊😅😮😢🎉🎉😂😎😎😍😘😋😄🤣🤣😂😁🙂🤡🤔gym xo😊
@@vaijinaththokal445 Tarihi Nivdun Yenar Lakshat Thev
Right
जलील ला आरक्षण चं घेने नाही त्याला फक्त भाजपा ला मांगे ओढायचं हे
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील होतील असं धनगर वतीने ठणठणीत विजय
स्वतः पुरते बोल, तू बाटला आहेस. धनगर समाज राजमाता अहिल्या देवी होळकर ह्यांच्या विचारांचा आहे. तो ह्या औरंग्याला मानणारा लोकांना कधीच मतदान करणार नाही.
यड लागल
चंद्रकांत खैरे साहेबांना निवडून देने, 25 वर्षात जे शहराचे विकास केले ते कुणीच करू शकत नाही क्ष🙏🙏🙏🙏
पागल झाला का तू इम्तियाज इम्तियाज करतोय 😅😅😂😂
Imtiyaj zalil sobat Dalit samaj nahi
Khaire or bhumre nivdun yetil ase vatte
इम्तियाज जलील साहेब च निवडून येणार आहे... जलील साहेब हुशार अभ्यासू उमेदवार आहे
तीन नंबर
aikanare gadhav ahet
झाटा अभ्यासु आहेत
इम्तिय्याज जलीलच 100 टक्के विजयी होणार
फोटो छत्रपतींचा व मत औरंगजेबच समर्थन करणाऱ्या 😅😅😂😂
@@pandharkawdaustavyavatmal6951right
Asli id se aana 😅😂
@@Rohitpatil1124 म्हणजे तुम्ही सुद्धा तुमचे नाव रोहित वरून रहीम करण्यात तयार आहात का??
@@Rohitpatil1124 म्हणजे तुम्ही औरंगजेब यांना समर्थन करता ??
जाती धर्म न बघता इम्तियाज जलील ला मतदान करा ... चौथी नापास लोकांना मत नाही..
Denger
सर्वसामान्यांचा नेता म्हणजेच इम्तियाज जलील......
इम्तियाज ला मत म्हणजे संभाजी नगर ला ५० वर्षे मागे नेने पागल झाला का तुम्ही 😅😅😂😂
@@pandharkawdaustavyavatmal6951 पागल झाला का तू.....? लोकांना हिंदू-मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणारे नेते नकोत. संसदेत सर्वांचे प्रश्न मांडणारे नेते हवेत.
Khairana 200pude ghetleka😂😂😂
@@user-vb4df4pi9l😂😂😂
सरदार गद्दार अपेक्षा इम्तियाज जलील साहेब चांगले आहेत
2019 का सबसे गद्दार उद्धव ठाकरे
जलील साहेबांनी जे लोकसभेत धनगर समाजा बद्दल प्रश्न उपस्थित केला आजपर्यंत कोणीच नाही त्यामुळे धनगर समाजाने जलील साहेबांना मतदान करावे
जलीलाच विजयी होणार.
इम्तियाज जलील साहेब पुन्हा एकदा खासदार होणार सर्व समाजातील सर्व धर्म समभाव आहे
सखल धनगर समाजाला माझी कळकळीची विनंती आहे की संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एमटीएस यांनी संसदेमध्ये धनगरांचे एसटी प्रश्नावर ती चर्चा केली होती आणि एसटी प्रश्न सोडवावा म्हणून एमपीएस यांनी भरपूर चांगल्या पद्धतीने संसदेमध्ये धारेवर धरलं होतं त्यामुळे संभाजीनगर मधील सर्व धनगर बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे का अशाच व्यक्तीला थोडक्यात म्हणजे इम्तियाज जलील यांनाच बहुमताने विजय करावा असं धनगर समाजाला माझं आव्हान
धन्यवाद भाऊ 😊
अगदी बरोबर मी धनगर आहे समाजातील मतदारांना विनंती आहे की आपलं प्रश्न मांडणाराला मतदान करा
Tu kon avahan karnara 🤔😂nigh nay karnar matdan amhi only Chandrakant khaire ✌️
किंग,तुलाइंगा दाखवणार इम्तियाज ज़लील साहेब यांचा
मराठा आवाज. इम्तियाज जलील
मुस्लिम आवाज. इम्तियाज जलील
धनगर आवाज. इम्तियाज जलील
जेवढे लोक बघू म्हणतात ते जलील साहेबांना मतदान करणार❤
बरोबर आहे
माननीय उद्धव साहेब ठाकरे छत्रपती संभाजी नगर मध्ये भावी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील सर्व धनगर बांधवांना माझी धनगर वतीने विनंती आहे की इम्तियाज जेली लेणी एसटी आरक्षण प्रश्न संसदेमध्ये कोणत्या जलील असे एक निष्ठावंत खासदार आहे का त्यांनी एसटी आरक्षण प्रश्न मांडला होता त्याच्यामुळे लोकसभेच्या इमतियाज जलील यांना धनगर समाजाने मतदान करावे
जिंकणार इम्तियाज जलील साहेब ते सुशिक्षीत खासदार
मराठा इम्तियाज जलील विजय भव
😂
इम्तियाज जलील त्याने कधी जात बघून काम नाही केले
इम्तियाज जलील साहेब पुन्हा निवडून येणार आहे शिक्षा माणूस सर्वांना घेऊन चालणार माणूस
खासदार शिकलेले असणे हा खूप महत्वाचा आहे .
इम्तियाज जलील खूप अभ्यासू आणि शिकलेले आहेत आणि इम्तियाज जलील ने आदर्श बँक घोटाळा प्रकरण मध्ये खूप हेल्प केली आहे म्हणून इम्तियाज जलील
इतियाज जलील साहेब ..... ❤
एमआईएम के नेता इम्तियाज जलील भारी मतों से जीत रहे हैं औरंगाबाद सीट क्योंकि इम्तियाज जलील ने सभी वर्गों को लेकर मुद्दा उठाया है लोकसभा के अंदर इस बार 500000 पार करेंगे करेंगे इम्तियाज जलील औरंगाबाद के अंदर इतिहास रहते नाचेंगे और बहुत ही अच्छा काम करने जा रहे हैं इम्तियाज जलील जिंदाबाद एमआईएम पार्टी भारी मतों से कामयाब होगी औरंगाबाद के अंदर
तिन नबर
1
तुम्ही मराठी मुस्लिम असून सुधा मराठी का रे बोलत नाही.मराठीत बोलत चला.उपरी भाषा लादत बसू नका गरज नसताना.
एम आय एम का ओवैसी कहता है पंधरा मिनिट पोलिस हटादो फिर देखते हिन्दु को. फिर हिन्दु ओर दलीत कैसा ओट देगा एम आय एम को. खाबमे भी नहीं देसकता.
Damre 3 nambar par rahe ga😂😂😂
मत विभागणी होऊन जलील विजयी होणार अस वाटतंय
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
मशाल येईल ... !!!
मशाल येणार
मशाल
Aurangabad me only vote for imtiyaz Jalil sahab 💯🪁🪁🪁🪁🪁🪁
ओन्ली इम्तियाज जलील ओन्ली
खुप प्रेम आनी चांगली भावना आहे साहेब तुमच्या जलील साहेबा साठी आपले खूप खूप धन्यवाद ❤💜💚
जलील साहेब होणार संभाजीनगर चे खासदार
Only Imtiyaz Jaleel saheb 💚🚩💙💛
सकल धनगर समाजाने जे संभाजीनगर मतदारसंघातील सर्व धनगर बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे इमतियाज जलील सारखा माणूस जर संसदेमध्ये एसटी आरक्षणाचा प्रश्न मुद्दा उपस्थित करू शकतो अशाच माणसाला धनगर समाजाने मतदान करावे
बरोबर💯💯💯💯
मित्रांनो मित्रांनो मराठा समाजासाठी राजीनामा देणारे फक्त हर्षवर्धन दादा होते शेतकऱ्यांसाठी भांडणारा सुद्धा एक नेता चांगला आहे ग्रामीण भागासाठी तर हर्षवर्धन दादा चांगले आहे
जलील १०१ टक्के
,लोकांची मते मांडनारा ईमतीयाज जलील ❤
Only Imtiyaz jalil sahab 🪁✅💪
I am Muslim.
Sambhajinagar me Only educated MP chahiye.
😂😂😂😂 फक्त हर्षवर्धन जाधव ची हवा आहे ग्रामीण आणि शहरात.... ❤हर्षवर्धन दादा ❤
मागच्या वेळेचे संपूर्ण मतदान हर्षवर्धन दादाला झाले तर विजय नक्कीच दादा चा होणार
Imtiaz Jaleel sahab only
इम्तियाज जलील साहेब विजयी भव विजयी भव आपणास विजयाच्या हार्दिक शुभेच्छा
Harshvard jadhav onlya
Harshavardhn jadhav
Imtiyaz jalil Sahab only
Jalil ❤
जलील साहेब well done
Imtiyaz जलील फिक्स हर समाज की आवाज़ imtiyaz जलील ❤❤❤
चायनल वाल्यांना फक्त वंचितच मागे दिसते का वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
Imtiyaj jalil saheb 13 may khasdar sambhajinagar
हर्षवर्धन दादा च नाव येत नाही का तू मला त्यांचं नाव घ्यायला का अलर्जी झाली का
जाती पाती नको फक्त जलील साहेब 🇮🇳
Only Harshvardhan dada ❤❤❤
इमत्याज जलील
🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
शेतकऱ्यांन साठी तर ओन्ली हर्षवर्धन दादा जाधव पाटील
Amim aimim AIMIM AIMIM AIMIM AIMIM AIMIM 💯🕉️✝️☸️☪️💯❤❤❤
चंद्रकांत खैरे हेच योग्य असेल कारण तुम्ही सुद्धा तुमचे सदसद्विवेकबुद्धी ने विचार करा तुम्हाला समजेल की मशाल लाच मतदान करायचे आहे बाण हा सध्या रावणाच्या हातात आहे म्हणून फक्त उध्दव साहेब ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षालाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा
😂😂😂😂
इमत्याज जलील...... हुशार माणूस❤❤❤❤किमान बोलतो तरी
Imtiyaz Jalil is a well qualified educated person with young personality❤❤❤❤❤❤
जलील साहेब जिंकणार ते देश भक्त आहेत.
सर्व समाजात कार्य करणारे एक मेव खासदार इम्तियाज जलील साहेब
My Maratha brothers must, supprt Imtiaz.
वंचीत लां जाणीवूर्वक वांचित ठेवलाय..
ग्रामीण भागात पण सर्व करा ग्रामीण भागातील सर्व शेतकरी व समाज बांधव यांनी हर्षवर्धन दादा जाधव यांना पसंती दिली
Jalil sahab
Aurangabad kaho Dil se Imtiyaz Jaleel fir se 💚 💙 🧡 💛
Imtiyaz Jameel ❤
Ab ki bar no Dhoka to VBA,
Only insaf hoga ...
By Voters 🇮🇳 🙏
😂😂😂
कुठल्या पण रिटायरमेंट ची वय ५८ किंवा ६० वर्ष आहे मग राजकारणात तोच क्रेटरीया खैरे आणि bhumre म्हातारे आहे रिटायर आहेत आरामाची गरज नवीन चेहरा
Only Patang ....
Only Kite ...........
Vote for only imtiyaz Jalil
जलील साहेब हेच विकासाचे आधार शिल्प म्हणून निवडून येणार.तेच विकास करु शकणार आहेत.बाकि कोणी करणार नाही.माझ्या मतदार बन्धु ना विनंती आहे कि जलील साहेब यांना आपण भरपूर मतांनी निवडून देयुया.आणि त्यांना संसदेत पाठवून या. जय हिंद
Only jaleel sahab
Hindu vote divide honar ani. Imtiyaz zaleel Saheb punah nakki Khasdar honar.
बड़ी चालाकी से तुम ने
खुद को छुपा रखा है...
अपने झूठे वादों से
लोगों को बेहला रखा है ...
This time Bhumare patil only 🚩🚩🏹🏹
देशी दारू विकणारा माणूस पाहिजे की शिक्षित खासदार
वेतन आयोग वाढवून घ्या, मग काय महागाई कमी होईल..!
लाली- लिपस्टिक वर लय खर्च होऊ लागला, राव..!
खैरे साहेब 🚩
लोकसभेत शहराचे, रोजगाराचे, नोकरीचे, पाण्याचे प्रश्न उपस्थित करणारा पाहिजे 😂
2019 सारखा निकाल लागेल असे वाटते चौरंगी लढतीत जलील यांचा फायदा होणार
उद्धव साहेब ठाकरे यांना आगामी निवडणुकीत मतदान होईल
उद्धव ठाकरेंची शिवसेनेला आम्ही मतदान करणार औरंगाबादकर
छ. संभाजीनगर म्हण
Koi kisi ko bhi matdan kare.
Hum sirf AURANGABAD me imtiyaz Jalil sahab ko bharpur vote de kar parliament me bheje ge.
Vote for only MiM zindabad 🪁💯✌🏻🪁
I am a 96 kuli maratha,
I want, Imtiaz as MP, from
Late Khadaki,
Aurangabad, now Sambhaji nagar.
But at now all Marathas will supprt him
मत कोणाला द्यायचे याची साक्षरता कमी भासते
वंचित बहुजन आघाडी विजय असो जिंदा बाद आदरनिय बाळासाहेब आंबेडकर यांचे उमेदवार आफसर खान साहेब विजय आसो
Harshwadhan jadhavla ticket dayala pahiyaje hote
Hahahaha
@@pradeepkate5611 100% Right
जलील. साहेबांनी. आदर्श. बाबत. जे. काम केले. त्यांचे. खरंच. आभार. मानले. पाहिजे.
Correct
Bhumre Saheb Great Vision
Well Educated
Well Minded
Khupp Kashtalu Neta
I Personally Know
Vote For Future Neta
हर ज़ुबा पर है ईसकी ही गुफ्तगू
हर मज़हब को ये यार भागया
रहेनुमा है सच्चा सदाक़त से भरा
रहेनुमाई करने खुब ईम्तियाज़ आगया
✍️शायर तौफीक सैय्यद औरंगाबादी
Kaho dil se imteyaj jalel fhir se only kait
मी मातंग समाजातील आहे मागील निवडणुकीत आम्ही वंचित बहुजन आघाडी मागे राहून इम्तियाज जल्लिल यांना मतदान केले.. परंतु या वर्षी कुठलेही जात धर्म न बघता शेतकऱ्यांचे नेते हर्षवर्धन जाधव यांना मतदान करणार आहे ... आणि या वर्षी भरपूर मताने निवडून येवो हीच मातदात्यांच्या चरणी प्रार्थना करतो....
Great Aaji❤❤❤
वो आफ़ताब लाने का देकर हमें फ़रेब..
हमसे हमारी रात के जुगनू भी ले गया ...
No Popat ... 🦜🦜
We want change ...
Education Person 🔥💯🙌
इम्तियाज जलील च निवडून येतील
निवडुन तर येतच नाही , पण काही मोड आलेले हुलगे फक्त मत खाण्यासाठी उभे राहतात , व मुद्याम सगळा खेळ बिघडुन टाकतात !
भू म रे ला पा डा य च आहे चा रि मुं ध्ये ची त
इम्तियाज जलील जिंकणार
AAP log comment dekho aur Faisal Karo All comments favour in imtiyaz jaleel
कमेंट बघून वाटतंय परत एकदा खासदार इम्तियाज जलील येणार 🎉🎉🎉
Chandrakant khaire
Shambhar takke Imtiaz Jalil Saheb yenar
Dada
फक्त हार्षवर्धन जाधव
Why few party doesn't respect & attend Marathwada Mukti Sangram din on 17th September ??
Any ideological conflict ??
Jai Hind 🇮🇳
Change is Constant:
Now only > Bhumare Patil - SHIVSENA ✌️ ✌️
Khaire
Coz only Imtiaz could give us the justice we need.
या वेळेस गाफिल राहू नका,
धनुष्यबाण वर मतदान करl …
Only संदीपनराव भुमरे🚩🚩🏹🏹
Mashal