Swarajyarakshak Sambhaji Ep 681 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi
Vložit
- čas přidán 7. 07. 2020
- Click here watch Full Episode on CZcams ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
In this full episode of Swarajyarakshak Sambhaji, Aurangzeb sends Kalpatrai along with Shabdi Khan. Sambhaji comes to know that the food supply is low and refuses to eat. The governor of the fort consoles his soldiers. Kalpatrai meets with the governor of the fort and baits him with food and gold.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 681
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on CZcams ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on CZcams ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on CZcams ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on CZcams ► • Swarajyarakshak Sambha... - Zábava
माझे डोळे भरुन येतात हे पाहुन काय नाही केल मावळ्याणी किती दु:ख सोचल्य म्हणुन तर शिवाजी राजे नाव घेताच आंगला काटा येतोय आमचा राजा देव आहे आणि सकाळ झाली की तरी आठवण आणी दिवस मावळ ला तरी आठवण 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
किती ताकत आहे छत्रपती या नावात कि छत्रपती च नाव घेतलं तर मावळ्यांना किती जोश येतो की मावळे बेभान होऊन रणांगणावर लढतात ज्यांनी या स्वराज्यासाठी बलिदान दिलं स्वराज्या ची सेवा केली त्यांना मानाचा मुजरा
❤😂😂😂❤😂
याला म्हणतात स्वामीनिष्ठा जय शिवराय जय शंभुराजे
धन्य ते मावळे आणी धन्य ते किल्लेदार
काय आपला राजा 🚩 काय ते मावळे,काय ते त्यांची स्वामी निष्ठा कसल्याही प्रकारचा द्वेष नाही ना घरदार बघितले ना पोर बाळ सगळ काही स्वराज्यासाठी अर्पण,काय त्या लोकांची आपल्या राजासाठी एकनिष्ठा , कधी कधी तर वाटते कदाचित मी ही त्यांचा मावळा म्हणून स्वराज्यासाठी जीव ओवाळून टाकला असता आपल्या राजासाठी 🚩🚩
धन्य ती मावळ्यांची स्वामीनिष्ठा उपाशी राहून लढल आमच्या मावळ्यानी🚩 मुजरा त्या 422 मावळ्याना.
४२३
खरंच माणाचा मुजरा तुम्हाला मावळ्यांनो😢
काय रामसेज किल्ला आणि काय काय ती कीलेदाराची स्वामी निष्ठा मानाचा मुजरा कीलेदार.
सर्व मावळेणा मानाचा मुजरा जय शिवराय 🚩
किंलेदार डोळ्यात पानी आल राव...
काय तूमची जिद्द👍👍👍👍
🙏🙏
🚩🚩धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩
🚩🙏🙏🙏🚩
वाह वाह किल्लेदार की जय हो🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
फिरंगी जी मामा तुम्हाला मानाचा मुजरा
जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमच्या नाशिकचा रामशेज किल्ला 🚩🚩🚩🚩
😊😊😊
Nashik mde exat kute ahe bhau killa
Pan raja hamchaye Pune cha
@@akshaytiwar761 dindori road la
@@dhruvpatil4547 dindori road la kuthe nakki
जय शिवराय
🚩सर्व मावळ्यांना मनाचा मुजरा 🚩 जय शिवराय जय शंभू राजे
जय शिवराय जय शंभुराजे
किल्लेदाराला मानाचा
🚩जय जिजाऊ 🚩
🚩जय शिवराय 🚩
🚩जय शंभुराजे 🚩
जय शंभुराजे
रसद सुद्धा वेळेवर नाही 😢😢
जय शिवराय जय शंभुराजे..... सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा.....🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩 हर हर महादेव 👑👑
Jay shivray 🔥🚩
Jay shambhuraje 🔥🚩
Jay Rajaramraje🔥🚩
Hindustan k har ek Hindu ek ho apne dharm, apne behan, apne culture ki raksha k liye. Jai shree ram
Hii
किल्या मध्ये एकच किल्ला रामशेज सडे 7 वर्ष लढला हा किल्ला. यातून हरामखोर अवराग्या नी 350 किल्ल्याची हिशोब लावला होता.तो पण हगला असेल कजड्डीत
He malika shalet roj dakhavali pahije...
Jai bhavani
Mere dil se Chatrapati Shivaji Raje sena ko koti koti naman
एवढे एपिसोड बघितलं पण आज खुप वाईट वाटलं 😔😔
Ka vait vatl
बिना जेवण बिचारे मावळे किती काम करतात हे
Mharajaana aani killedaranna manacha mujara manacha mujara...🚩🚩
सर्व मावलांना मनाचा मुजरा
काय हो रामशेज किल्याची मावळे उपाशीपोटी लढलात
ऊपवाशी स्वराज्यासाठीलढणारे मावठे यांचा माणांचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
धन्य ते सरदार धन्य ते मावळे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Dolyat paani aal.....😥
वा किल्लेदार
Jay shivray
Koti pranam🙏🙏🙏
🙏
SHIVAJI RAJA SHAMBHAJI RAJE KEILEDAR MAVDA YANA MANE CHA MUJRA
फुफु. दग या काळात या दोन गोष्टी आपल्या देशात अजूनही अनेक कारणे आहेत आणि या सगळ्या आठवणी आहेत का ते पाहा त्याच्या आशियानाचे आहे की काय असे वाटते आहे की काय अशी परिस्थिती निर्माण होते ते आता 7000एफ घराटीचे आहे खूप 7हह
सर्व काही व्यवस्थित न 🎉होता आणि त्याच्या 😢😢😢😢
Kialedar tumala manacha mujra🙏
आज दि. ११/०२/२०२१ रोजी ६८१ भाग बघून पूर्ण झाले.
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
Apratim ahet aple maavle jay shivraay jay shambhuraje🙏🚩🙏🚩🙏🚩
सरनोबत छान क्यारेकटर करतात 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙😙🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰खुप छान
Upashi rahun ladle manacha mujra tya mavlyana
VA KELADAR
681 done ❤
Jay Bhavani Jay shivaji 🚩🚩🚩🚩
12:00😢😢😢
Jay Shivaji
डोळे भरून आले आज आसे मावळे बघून ते दिवस परत येऊ आसा राजा परत घडुदे देवा जय शिवराय 😂😂😂,,🚩🚩🚩
ratri hya kshani govind mahar ni agni dila shambhuraje chya dehala ❤
रामशेज किल्ला दोन वर्षे झुलवत ठेवला,मुघलाला जिंकता आला नाही, मंत्रतंत्र केलाय म्हणून किल्ला जिंकता येत नाही म्हणतो
मुघल ,40000 हजारांना गारद केलय फक्त 400 मावळ्यांनी रात्रीतून भिंत बांधली, उपाशी पोटी राहून,स्वामीनिष्ठ मावळ्यांना त्रिवार मुजरा मुजरा मुजरा आणि नमन वंदन 🎉
🚩🙏
❤❤
Jai bhavani jai Shivaji
किल्लेदार मुजरा
Manacha mujra tya mavlyana ani tya killedar baba na
Jay shambhuraje 🥀🚩
Jai bhavani jay shivaji
१२:००😭😭😭
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay Shambhu Raje
🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩💪💪💪🚩🚩🚩
Jay shambhuraje
Nice
🚩Chatrapati Shivaji Maharaj Ki Jai🚩
Maharajanchi rasad kuthay
🙏🙏🙏🙏🙏
😢😢
😔😔
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
वजीरे आला चा अभिनय खुपच छान केला.
ani tithe purle
govind mahar ahe ka he
🤣🤣
Kay zala hasayla
Galbatray haramkhor rajput hota
Jay shambhu raje
🚩🚩🚩
Nice
🚩🚩🚩