मनसेचे नेते Avinash Jadhav, Raju Patil बदलापूरमध्ये दाखल; Raj Thackeray यांच्या पदाधिकाऱ्यांना सुचना

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 302

  • @rushikeshbhoir6251
    @rushikeshbhoir6251 Před 22 dny +262

    महाराष्ट्रात काहीही होऊदे... सर्वप्रथम मनसेच धावून येते 🔥🔥...बाकी पक्ष काहिच कामाचे नाहीत....... हे वास्तविक खर आहे.......

    • @AnimeN-ig4cw
      @AnimeN-ig4cw Před 22 dny +8

      Jo paryant sattet nahi, to paryant

    • @lakshadipvlogs
      @lakshadipvlogs Před 22 dny +6

      ​@@AnimeN-ig4cwसत्तेत असलेलं झट उपत्तात. काय

    • @sms._-
      @sms._- Před 22 dny +2

      हो खरंच अगदी बरोबर आहे

    • @jaypalekar3165
      @jaypalekar3165 Před 22 dny +2

      राजकारण करत आहेत बाकी काही नाही.

    • @streetfighterhiren8196
      @streetfighterhiren8196 Před 22 dny

      Ho का एकनाथ शिंदे साहेब जर क फोन केला म्हणून ते पोलिस अधिकारी निलंबित झाले

  • @prarabhada
    @prarabhada Před 22 dny +67

    आज आमचे आनंद दिघे साहेब पाहिजे होते खरंच कायदा गरज नसती जे काय आहे ते साहेबानीच शिक्षा केली असती

    • @indianarmy-pr8nf
      @indianarmy-pr8nf Před 22 dny +1

      चांगले माणसा जगून देत नाय ही दुनिया 😢😢

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc Před 22 dny +1

      Anand Dighe saheb CM of Maharashtra

    • @minalkiranbakshi9156
      @minalkiranbakshi9156 Před 21 dnem

      खरंय ✔️

    • @user-bj9ph
      @user-bj9ph Před 20 dny

      Chop dila asta ek ektyala ani police men suddha Milala asnaar smile baghun sagla kahi samajhla

    • @AkshayKhake-yv6dk
      @AkshayKhake-yv6dk Před 14 dny

      दादा खर बोला त तुम्ही डोळ्यातून अश्रू आले माझ्या 😢😢❤

  • @thenextlevelagriculturegro5086

    जय महाराष्ट्र जय मनसे

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 Před 22 dny +1

      महिला पोलिस अधिकारी निलंबित करण्यात आले पाहिजे नीच महिला अधिकारी हिच्या घरात असे प्रकार झाले पाहिजे, रिटायर्ड म्हातारे महिला पोलिस 😂😂😂😂😂
      जय मनसे जय महाराष्ट्र ❤

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 Před 22 dny +231

    प्रत्येक अडचिनीच्या काळत धावून येणार एकच पक्ष मनसे आहे या वेळेस मनसे ला भर भरून मतदान करा आणी सत्ता द्या तरच हे सर्व नीट होईल

    • @swatikamble378
      @swatikamble378 Před 22 dny +14

      अगदी खर आहे दादा

    • @sameershingote6070
      @sameershingote6070 Před 22 dny +20

      मराठी लोक झोपले आहे. अश्या लोकांना साथ देणार नाही

    • @Cnt390
      @Cnt390 Před 22 dny +7

      खरे आहे. गुजरात मध्ये त्यांची सत्ता यायलाच हवी

    • @sameershingote6070
      @sameershingote6070 Před 22 dny +8

      @@Cnt390 हागला का खा आता

    • @Cnt390
      @Cnt390 Před 22 dny +1

      @@sameershingote6070 अरे काय असे करतो. तू पहिले पोट भरून खा. गुजराती म्हणजे पाहुणे. पाहुण्यांचा मान पाहिले.
      कमी पडले तर सांग अजून सुपारी खाऊन हगायला सांगतो. चव येईल तुझ्या तोंडाला.

  • @Chavatohai145
    @Chavatohai145 Před 22 dny +140

    अविनाश दादा राजकारण नको न्याय पाहिजे तूच करू शकतो दादा

  • @prasadkamble-w6u
    @prasadkamble-w6u Před 22 dny +53

    राज ठाकरे याना मुख्यमंत्री करा

    • @swatikamble378
      @swatikamble378 Před 22 dny +5

      Right, तेव्हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला न्याय मिळेल, मराठी मुला मुलांची बेरोजगारी तेव्हाच मिटेल

    • @Vishwas935
      @Vishwas935 Před 22 dny +2

      Only Raj saheb thakre 🚂🌩️ Lava takat 🌩️🚂

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 Před 22 dny +82

    आज जर सत्ता मा राजसाहेब ठाकरे यांच्या हातात असती,पहिली तर महाराष्ट्रात अशा प्रकारचे कृत्य करायची हिंम्मत झाली नसती, पण जरी केले असते तर निर्णय वेगळा झाला असता. असो जे झाले ते अतिशय क्लेशदायक आहे. आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहीजे.

  • @virajsinha5693
    @virajsinha5693 Před 22 dny +123

    आजच्या घडीला सामान्य माणसाचा एकच आधार ...मनसे !

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 Před 22 dny +74

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 Před 22 dny +36

    राजु दादा तुम्ही व अविनाश दादासाररवे उभे रहा सगळे सुतासाररवे सरळ होतील

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 Před 22 dny +12

    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @vishalchavan8137
    @vishalchavan8137 Před 22 dny +10

    ऊबाठा वाले पक्ष प्रवेश घेत होते आज
    लाज वाटली पहिजे
    जय मनसे

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 Před 22 dny +67

    MNS ❤

  • @SachindraZarkar-ct2bk
    @SachindraZarkar-ct2bk Před 22 dny +101

    फक्त तुडवा ह्याला . नराधम सुटला नाही पाहिजे. जय शिवराय जय मनसे

  • @mandavkarr051
    @mandavkarr051 Před 22 dny +36

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनर्माण सेना ❤

  • @user-qx5rr1vg9f
    @user-qx5rr1vg9f Před 22 dny +19

    जेव्हा अशी घटना घडते तेव्हा सर्वात पहिले प्रतिउत्तर मनसे देते नंतर बाकीचे पक्ष फक्त शरद पवार काहीच बोलणार नाही याच्यावर

  • @abhishekgayakwad9184
    @abhishekgayakwad9184 Před 22 dny +38

    बोला दिलसे जय मनसे ❤

  • @hindustaniitburo3342
    @hindustaniitburo3342 Před 22 dny +24

    मनसे भारी आहे यार

  • @vidyarawade6633
    @vidyarawade6633 Před 22 dny +29

    जय मनसे

  • @vikasBhojane-e2h
    @vikasBhojane-e2h Před 22 dny +25

    मनसेला मत दया 🙏
    नवनिर्माण नक्कीच होणार 🚩🚩❤️🙏

  • @rupeshpatil1988
    @rupeshpatil1988 Před 22 dny +27

    जय महाराष्ट्र जय मनसे ❤

  • @dipakkemble8372
    @dipakkemble8372 Před 22 dny +41

    मनसे नाय देऊ शकते दुसरा कोण नाही करू शकत

  • @JaywantParthe
    @JaywantParthe Před 22 dny +45

    मनसे शिवाय पर्याय नाही

  • @vanita8744
    @vanita8744 Před 22 dny +11

    Jai manse Rajsaheb Thakarey 🚩🙏❤

  • @Dnyaneshpatil1607
    @Dnyaneshpatil1607 Před 22 dny +101

    अन्याय दिसेल तिथे लाथ मारा.

  • @rahulpawar7310
    @rahulpawar7310 Před 22 dny +6

    मनसे ला सपोर्ट करा खूप काम मार्ग लागतील आपली 💯

  • @prasadmestri6693
    @prasadmestri6693 Před 22 dny +4

    फाशी द्यावी राजकारण करू नये.

  • @dattatraypatil4618
    @dattatraypatil4618 Před 22 dny +15

    Rajsaheb

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Před 22 dny +12

    या सरकारचा जाहीर निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध 🍉🐔🍉🏴🏴🏴🏴🏴🐔🐔🐔🏴🏴🏴🏴🍉🍉🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🐔🐔🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @yashwantthombare7987
    @yashwantthombare7987 Před 22 dny +30

    नो.जेल.नो.बेल.सिधा.प्रभुसे.मेल.

  • @SunilMhatre-f3u
    @SunilMhatre-f3u Před 22 dny +6

    एका रात्रीत सरकार बदलतेय तर एका रात्रीत फाशी का देत नाहीत

  • @sunilbelle3325
    @sunilbelle3325 Před 22 dny +26

    Jay manse Dada 🚩❤️💪❤️🚩

  • @Sachinkangane421
    @Sachinkangane421 Před 22 dny +23

    Atta fkt MNS❤

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 Před 22 dny +35

    मनसे शिवाय पर्याय नाही पण सुपारी घेऊ नये कारण हि शाळा भा ज पा जिल्हा अध्यक्षाची आहे म्हणून केस लवकर झाली नाही

  • @uttamkokate4510
    @uttamkokate4510 Před 22 dny +14

    राज सरकार

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 Před 22 dny +28

    Saglyat pratham MNS Hoti Sangeeta tai🙏🙏

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 Před 22 dny +20

    ग्रेट. मनसे.सरकार.

  • @guruprasadmalkar956
    @guruprasadmalkar956 Před 22 dny +5

    महाराष्ट्र मध्ये आता मनसे शिवाय पर्याय नाही

  • @satishmoharkar8441
    @satishmoharkar8441 Před 22 dny +4

    मनसे मुळेच मराठी माणसाला आधार आहे

  • @terenaam999
    @terenaam999 Před 21 dnem +1

    बाकीचे आमदार फक्त राजकारणा पुरतेच राहिले की काय यंदा फक्त मनसेला मतदान ❤

  • @rrt383
    @rrt383 Před 22 dny +4

    राज ठाकरे BJP la पाठिंबा देऊ नका

  • @ankesh.velonde
    @ankesh.velonde Před 22 dny +4

    जय मनसे | जय महाराष्ट्र

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil Před 21 dnem +1

    पोलीस आणि कोर्ट कशासाठी आहे. जेव्हा शिक्षा होते तेव्हा आनंद व्यक्त करायला पाहिजे,

  • @MrPrasadkode
    @MrPrasadkode Před 22 dny +4

    लढायला मनसे आणि मते खायला उद्धव आणि BJP

  • @durgeshangre320
    @durgeshangre320 Před 22 dny +5

    अक्षता महत्रे सुध्दा असेच लढा दया युपी चां लोकांनी जे कांड केले आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 Před 21 dnem +1

    राज ठाकरे हा माणूस मतांसाठी नव्हे महाराष्ट्रासाठी लढतो

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 Před 22 dny +23

    सगळे गेले चुलीत फक्त मनसे

  • @rajashridhale7192
    @rajashridhale7192 Před 22 dny +15

    राजदादा तुम्हीच हे करू शकता तुम्ही लवकर राजकारणात या

  • @jatinpatil2473
    @jatinpatil2473 Před 22 dny +2

    सरकार तुमचाच आहे सांगा तुमच्या लाडक्या नेत्यांना ...
    बाईट देउन काही होणार नाही..
    तुम्हाला प्रत्येक गोष्टीत राजकरन करायची सवय झाली आहे..
    "महाराष्ट्र सरकार व गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध" 🏴🏴

  • @sstvchannel7532
    @sstvchannel7532 Před 22 dny +3

    जय महाराष्ट्र जय भीम 🙏

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Před 22 dny +1

    अगदी छान फजदार समजावत आहेत आपणही गांभार्य ओळखाव व उाच बाउ न करता योग्य पाउल उचलाव👏👏👏👏👏

  • @rakeshaher-r2p
    @rakeshaher-r2p Před 22 dny +1

    नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकार बरोबर तुमच्या साहेबांचे चांगले आहे मंग गृह मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगा

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 Před 21 dnem

    खरे कार्यकर्ते हे फक्त मनसे च आहेत 👍 कोर्टाने नाही दिली फाशीची शिक्षा तर तुम्ही त्यांना भर कोर्टात जिवंत जाळून टाका साहेब 😢😢😢 अश्या नराधमाना अद्दल घडवली च पाहिजे

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 Před 22 dny +1

    पक्षाचे राजकारण न करता सर्व पक्ष एकत्रित येऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

  • @anti-pandit
    @anti-pandit Před 21 dnem

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो

  • @preeti6819
    @preeti6819 Před 22 dny +12

    Avinash dada pls asli kutri Maharashtra khup zali aahe pls fasi pahji

  • @devnathmadhavi5881
    @devnathmadhavi5881 Před 22 dny +3

    झागा हो मतदार राजा कुठेही आणि कधीही फक्त मनसे

  • @ravindragirane4553
    @ravindragirane4553 Před 22 dny +5

    Jai manse bau

  • @siddheshpawale4914
    @siddheshpawale4914 Před 22 dny +8

    मनसेची सत्ता आल्याशिवाय पर्याय नाही

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 Před 17 dny

    मनसे हा पक्ष मराठी लोकांना कधी कळणार? जय मनसे

  • @mangalnarvekar5924
    @mangalnarvekar5924 Před 22 dny +2

    शाळा जास्त जिमेदार आहे. मुलींना. बाथरूम. मध्ये घेऊन. जायला. लेडीज. हवी. आहे. तुम्ही जेन्स का ठेवता मारा त्याला

  • @ankushrane6650
    @ankushrane6650 Před 22 dny +3

    प्रत्येकाने आता एकच पर्याय ठरवला मनसे शिवाय काहीच चालणार नाही कोणतही संकट आसो सर्वप्रथम MNS ❤🚩🙏

  • @dattatrayraut9719
    @dattatrayraut9719 Před 22 dny +2

    अविनाश दादा तुम्ही फक्त करु शकतो

  • @MahadevBandgar-mt9xc
    @MahadevBandgar-mt9xc Před 21 dnem

    मनसेला भरभरून मतदान करा 🙏

  • @KishorVaze-p9e
    @KishorVaze-p9e Před 22 dny +1

    Avinash dada ❤

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr Před 22 dny +4

    लोकांना रस्त्यावर का उतरायचे वेळ येते हा प्रश्न आहे?

  • @jayeshsomane5277
    @jayeshsomane5277 Před 21 dnem

    राज ठाकरे साहेब तुम्ही आता मुख्यमंत्री व्हा तेव्हा कुठ हे थांबेल ..

  • @sstvchannel7532
    @sstvchannel7532 Před 22 dny +2

    पण लाटी चार्ज नव्हता करायला पाहिजे होता पोलिसांनी

  • @nileshpatil6586
    @nileshpatil6586 Před 20 dny

    Jay Maharashtra Saheb🚩

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 Před 22 dny +2

    बिनशर्त द्या असेच होणार

  • @yogeshpatil9769
    @yogeshpatil9769 Před 21 dnem

    सरकार काही कामाचे नाही, जर मनसे ने ह्यात लक्ष घातले म्हणजे न्याय नक्कीच मिळणार.

  • @jagannathkamath425
    @jagannathkamath425 Před 22 dny +6

    Very bad there should be stringent law ,, specially for rape case, other wise this will go on increasing 🙏🙏

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 Před 22 dny +2

    काय म राजू दादा शिंदे ना सांगा. आता खास ना तुमचे.....

  • @prasadmestri6693
    @prasadmestri6693 Před 22 dny

    Great speach saheb 🙏🏻

  • @rajnikantgaikwad8384
    @rajnikantgaikwad8384 Před 21 dnem

    एक लाज़ीर वाणी गोष्ट आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री 15 ऑगस्ट ला बदलापुर नगरपालिकेच्या लोकार्पण सोहळ्या साथी बदलापुर मध्ये गेले होते पन महत्वाचे म्हणजे नगरपालिका च्या ईमारतीच्या अगदी बाजूला नगरपालिका हॉस्पिटल आहे जिथे पीड़ित मुली एडमिट होत्या घटनेचा खुलासा १३ ऑगस्ट ला झाला होता पन आपले मुख्यमंत्री साहेब हॉस्पिटल ला ढूंकून हि बघायला गेले नाही त्याना ते महत्वाचे वाटलेच नाही त्यांच्या साथी फक्त नगरपालिका इमारत लोकार्पण महत्वाचे होते
    लाज वाटली पाहिजे याना व सरकार ला

  • @pradipgavali1530
    @pradipgavali1530 Před 20 dny

    जय महाराष्ट्र ❤ मनसे ❤

  • @MayurGunde-ti5xc
    @MayurGunde-ti5xc Před 22 dny

    सायबांचा ड्युटीवर येत किती लवकर tim वर

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 Před 22 dny +1

    मी बोललो होतो हे आंदोलनं ठाकरेनी केलं केसेस मागे घेऊ नये आणि सबको शिकवा

  • @jumpwer
    @jumpwer Před 21 dnem

    Vote for Raj Thakre once...he and his team has the guts to change the corrupt system

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p Před 22 dny +1

    सब निंदनीय कृत्य हो रहा हे.. अगर पिछली सरकार होती तों उनके नेता येही कहते की बडे बडे शहर मे ऐसे छोटे छोटे हदसे होते रहते हे..ये सरकार मुजलीम कॊ फासी तक चढाये...

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 Před 21 dnem

    राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm Před 22 dny

    काय चालू आहे हे एक झाल की एक आहेच लाज वाटते कुठेतरी स्वतःची यावर आपण काही करू शकत नाही कधी थांबणार या गोष्टी कारवाई ला उशीर होतो आरोपी गुन्हा सिद्ध करतो पुरावे सादर होतात तरी कोर्ट निर्णय का घेत नाही का कारवाई होत नाहीत कायदा कठोर करा तेव्हाच अश्या गोष्टी थांबतील भर चौकात पेटवल पाहिजे अश्या नराधमाना स्त्री शक्ती चा आदर करा मान द्यायला शिका आपले विचार दृष्टिकोन बदले पाहिजेत तेव्हाच अश्या गोष्टी थांबतील

  • @nitinrokade1641
    @nitinrokade1641 Před 22 dny +1

    गरीब गर्जुंना धाऊन येणारा एकच पक्ष मनसे जय महाराष्ट्र

  • @ChhayaIrmali
    @ChhayaIrmali Před 20 dny

    राज ठाकरे मुख्यमंत्री करा

  • @user-dk2ez1mc3u
    @user-dk2ez1mc3u Před 22 dny

    मनसे ❤ यु जय मनसे जय महाराष्ट्र जय भारत

  • @namrataJora
    @namrataJora Před 22 dny

    Manse ki jai ho🙏🙏🙏

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn Před 22 dny +1

    अविनाश जाधव पक्का सायको दिसतो .

  • @DattatreyAndhre
    @DattatreyAndhre Před 22 dny +3

    आशा लोकाच सामान कापून टाकला पाही जे😡😡

  • @MandarMahadik-xy8ib
    @MandarMahadik-xy8ib Před 22 dny

    परिस्थी बस झाल शिवराय परत येणार

  • @gopalparab7576
    @gopalparab7576 Před 22 dny +17

    शाळा नाही
    हॉस्पिटल नाही
    रस्त्यावर फिरणं नाही
    आपली बहीण कुठेच सुरक्षित नाही.
    या सगळ्यावर उपाय एकच
    “चौरंगा”

  • @shripathpatil4754
    @shripathpatil4754 Před 22 dny

    संयम कीती दिवस ठेवायचा?

  • @koknastha
    @koknastha Před 21 dnem

    अरे हो केस सुरु व्हायच्या आधीच फाशी देता येते का ??

  • @arvindgirgaonkar3017
    @arvindgirgaonkar3017 Před 21 dnem

    हा विषय एखाद्या नेत्याने चर्चा करायचा आहे का? मग नयना पुजारी व हिंजवडी सामूहिक बलात्कार प्रकरणात किंवा असल्या किमान शंभर प्रकरणात कोणीच काही का बोलत नाही? बारा तास काय असली प्रकरणे गेली १२ वर्षे प्रलंबित आहेत.

  • @jayeshsomane5277
    @jayeshsomane5277 Před 21 dnem

    मनसे ❤

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar8377 Před 22 dny

    भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि हि शाळा बीजेपीची म्हणून तक्रार दाखल करायला किती वेळ झाला आणि म्हात्रे प्रत्रकार वर काय बोले बोलाची कढी बोलाच भात

  • @Fenectorgamer
    @Fenectorgamer Před 22 dny

    नवी मुंबईत घटनांबद्दल पण निर्णय लवकर द्या..

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před 22 dny

    वामन म्हात्रे वर काय नाय बोलणार,,,याचाच जातवाला ना

  • @Dadajadkar
    @Dadajadkar Před 22 dny

    तात्काळ निर्णय घेऊन कारवाई करा

  • @BTSARMY-yc7xi
    @BTSARMY-yc7xi Před 22 dny

    Raj saheb ata tumhich ya tumhich navin Maharashtra nirman karu shakta❤

  • @PrakashKhot-gg5gl
    @PrakashKhot-gg5gl Před 22 dny

    Barobar ahe rajudada