Raj Thackeray Uncut | माझ्या हातात एकदा सत्ता द्या, भीती काय ते दाखवतो- राज ठाकरे
Vložit
- čas přidán 11. 09. 2024
- #BadlapurProtestLive #BadlapurCase #BadlapurNewsToday #BadlapurSchoolCase #BadlapurProtest #BadlapurNews #Badlapur #Thane #BadlapurBandh #NCPVsBJP #ShivSenaVsBJP #MaharashtraNews #MahavikasAghadi #Mahayuti #LadkiBahinYojana #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #NanaPatole #NCP #Congress #RajThackeray #PrithvirajChavan #NanaPatole #Shivsena #Vidhansabha #MaharashtraPolitics #tv9MarathiLive #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
#marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
सगळ्यांना संधी दिलीच आहे तर एकदा मनसे पण संधी दिलीच पाहिजे 🎉🎉🎉
Sagalikade tond maranaryana kay sandhi denar tyacha eka dagadavar pay aahe ka?
@@yam668उध्दव ,शरद ,अजित , देवेंद्र , एकनाथ ...यांनी काय एक दगवडवर पाय ठेवला का ?
उध्दव - देवेंद्र , उध्दव - पवार ,
देवेंद्र - अजित , देवेंद्र - एकनाथ
एकनाथ / उध्दव - शरद , एकनाथ - देवेंद्र
हे सत्तेंसाठी लाचार झालेत
राज ठाकरे चुकीच्या गोष्टीला चूक बोलतात ,चांगला गोष्टीला चांगला बोलतात , तुम्ही त्याचा गोष्टीला धरतात ....पहिले अस बोला ,आता अस बोलतोय
@@kiranrathod5491अरे हा एकटा का नाही निवडणूक घेत ना MVA na महायुती पण नाही ह्यांना तर बिनशर्त पाठिंबा द्यायचा असतो 😂
नाशिक करानी दिली होती, आता कान पकडतात ते 😂
@@yam668 चुकीला चूक बोलणं म्हणजे ततुमच्या सारखा लोकांना भूमिका बदलणं वाटतं. राजसाहेब कायम महाराष्ट्राच्या हिताचाच बोलत आलेत. तुम्हा लोकांना असं झालंय की आपल्या माणसाने काहीही करो बलात्कार करो की मर्डर करो की भ्रष्टाचार करो पण ते करणारा आपला आहे माग आपण त्याच्या विरोधात कसं जाणार नाय का?. विरोधात गेला तर तो विरोधी झाला भूमिका बदलली असच म्हणणार नाय का? अरे शेंबड्यानो मुलगा चुकला की त्याला ही शिक्षा दिली तरच तो सुधारतो. त्याच्या चुकांवर पांघरून घालून त्याची पाठराखण केलीत तर सामान्य जनतेला पुढच्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं. उगाच आपल विरोधकांनी राजसाहेबां विषयी चुकीचं पसरवले त्याला बळी पडून योग्य नेत्याला गमावू नका.
महाराष्ट्र मधील योगी बाबा
राज ठाकरे झाले पाहिजे
म्हणून सत्ता आली पाहिजे
मी आणि कुटुंबीय कायम आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षासोबतच ❤❤
कोणी विचारलं आहे का तुला ?
कशाला मांडवली करायला?
Yes😂😂@@chetantembhurnikar794
@user-tuzhya bahinichicj5pm1uz2j
Murkha aahes tu.
मनसेचा आमदार फिक्स
Mns che karyakarte kuthe ahet
बlla
@@shivajichoudhari4610 2029 sali 😅
मनासारखा राजा राजासारखे मन, मा राजसाहेब ठाकरे❤
२०२४ विधानसभा फक्त मनसे ❤
यंदा मनसे ❤🚩💯🚂
😂@@kapseBhaskar
😂@@kapseBhaskar
@@kapseBhaskar तुझा बहिणीची बात करतो का 200 घे
@@kapseBhaskar😂😂
किती सीट?
एक सुज्ञ आणी सुशिक्षीत नागरिक म्हणून मी मनसेचा प्रचार करणार कारण आता एकच पर्याय राज साहेब हे यावेळी सत्तेत आलेच पाहिजे नाही तर महाराष्ट्राची अजून घाण होईल
Ghan tuza sahebch kartoy. Suparya gheun😂
Sudnya nahi tu Murkha aahes, Sagalikade tond maranaryana kay sandhi denar ,eka dagadavar pay aahe ka tyacha, Nivadun yeil aani Modi barobar hat milavanu Karel, ajun Maharadhtrachi vat lavel ha,
गाड्या फोड... महाराष्ट्र द्रोही लोकांना बिनशर्त पाठिंबा ही महाराष्ट्राची संस्कृती ??
केव्हापासून ??
महाराष्ट्र दिलिकरला पुरून उरतो..
(दुद्योग धंदे नेलेत..मुंबई हिरे बाजार गुजरात ल मराठीला अभिजात दर्जा नाही देत १० वर्ष...बजेट मध्ये साप नन भाव...मराठी माणूस विसरणार नाही.. साहेब विसरले..
Tuzya patnila zawel to tyasathi prachar karayala baher pad Raj thakre tuzya gharat jaeel v tuzya patnila zawel...
@@vijaysonone719 मनसे कार्यकर्ते असतील तर याच्या जवळ कोणी असेल तर जरा मनसे दणका दाखव ...एका हे नासक रक्त कोणाचं आहे बघा जरा
राज साहेब ठाकरे जिंदाबाद ❤
खरोखर राज साहेबांची गरज आहे आता महाराष्ट्राला
जाम फालतुगिरी झाली 🚩🚩🚩🚩🚩🚩
ह्या वर्षी आमचं मतदान मनसेला च
चला ४ मत फिक्स..
😂😂😂😂😂@@TheThoughtfulBiker
Mat karni lawa yacha ekch amdar ahe ! Raj thakrela kal kutry pan vicharat nahi...
@@vijaysonone719are tyanche 13 aamdar nivdun aale hote.. 2014 la modi lahar mule achanak BJP sattet aali.. politics madhe kadhihi kahi pn hou shakte..
Raj thakre ❤🔥
😂
मनसे पुढे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपणारे मनसे
Maharastrachi ki gujrat chi😂
@@adityasawant2601 tuzhi i Ghal cogrees madhe
गाड्या फोड... महाराष्ट्र द्रोही लोकांना बिनशर्त पाठिंबा ही महाराष्ट्राची संस्कृती ??
केव्हापासून ??
महाराष्ट्र दिलिकरला पुरून उरतो..
(दुद्योग धंदे नेलेत..मुंबई हिरे बाजार गुजरात ल मराठीला अभिजात दर्जा नाही देत १० वर्ष...बजेट मध्ये साप नन भाव...मराठी माणूस विसरणार नाही.. साहेब विसरले..
पाच दिवसांचा गणपती आमच्या सोसायटीत बसवतात, राज साहेब झिंदाबाद
जय महाराष्ट्र साहेब❤
खरोखर राज ठाकरे याना एकदा निवडून द्यायलाच पाहीजे
गाड्या फोड... महाराष्ट्र द्रोही लोकांना बिनशर्त पाठिंबा ही महाराष्ट्राची संस्कृती ??
केव्हापासून ??
महाराष्ट्र दिलिकरला पुरून उरतो..
(दुद्योग धंदे नेलेत..मुंबई हिरे बाजार गुजरात ल मराठीला अभिजात दर्जा नाही देत १० वर्ष...बजेट मध्ये साप नन भाव...मराठी माणूस विसरणार नाही.. साहेब विसरले..
साहेबाना एक विनंती
पाठिंबा देताना बिनशर्त देऊ नका
शर्ती ठेवा महाराष्ट्रासाठी
मराठी अभिजात दर्जा
हिरे बाजार पुन्हा मुंबईत परत ( गुजरात ल पळवला)
आर्थिक राजधानी मांबईच..गिफ्ट सिटी मुंबई ल ( गुजरत ल पळवली)
पळवले ले उद्योग महाराष्ट्रात परत.
Only राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚂🚂🙏
joke of the dae🍌
@@fasttalker6676 तुझी i घाल congress मधे भडव्या
@@fasttalker6676tu Ubhatha Congressi Muslim sene cha chamcha aahe ka 😂😂
नेता महाराष्ट्राचा
एकदा संधी नक्कीच द्या महाराष्ट्राला सोनेरी दिवस येतील
नाशिक करानी संधी दिली होती
पण बिनशर्त पाठिंबा देऊन लाज घालवली.. शर्त ठेवली पाहिजे होती...मराठी अभिजात दर्जा...हिरे बाजार पुन्हा मुंबईत...गेलेले उद्योग परत..इत्यादी
जय महाराष्ट्र साहेब.
म.न.से
बाकी सगळ्यांना संधी दिली आत्ता वेळ आली आहे राज साहेबाना बहुमत देऊन त्यांना ही संधी देऊ
माझी सर्व हिंदू मतदार यांना नम्र विनंती
फक्त एकदा महाराष्ट्राची सत्ता देऊ
जय श्री राम
जय शिवराय
😂
शरद पवार ल जातीयवादी राजकारणी म्हणतात आणि आपण धर्माच्या नावाने मत मागतात..😂😂😂.. सुधार रे.. आयडेंटिटी पॉलिटिक्स विरुद्ध development पॉलिटिक्स वाचा जरा.
साहेबाना एक विनंती
पाठिंबा देताना बिनशर्त देऊ नका
शर्ती ठेवा महाराष्ट्रासाठी
मराठी अभिजात दर्जा
हिरे बाजार पुन्हा मुंबईत परत ( गुजरात ल पळवला)
आर्थिक राजधानी मांबईच..गिफ्ट सिटी मुंबई ल ( गुजरत ल पळवली)
पळवले ले उद्योग महाराष्ट्रात परत.
निवडणूक लढवण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळतोय राम आणि शिवाजी मुळे नाही
@@Dattatrayagaikwad1992चिमटे चीव चिव सुधरा
राज ठाकरे इतके वर्षे एकटे लड़त आहेत..बाकीचे युती आघाडी मध्ये... पण आता लोकाना बाकीच्या पक्षाची लायकी कळाली.. त्यामुळे आता लोक सर्व मनसेसोबत आहेत..
दिवा स्वप्न
Manun BJP la bin sart pantimba dila na tuja raj ne
@@AnkeshMohite-ku3zk अरे इतके वर्षे बिनचड्डी पाठिंबा देणारा उद्धटमिया खान कसा चालला मग तुम्हाला???
@@Manish_Chavan7 aare mala tya udhav shi pan ghena Dena nahi aahe to pan lachar aahe 2 ghe bhav sarkec yek supari baj tar dusra udhavsta khan he raj badal bolet te me sangitla ok mala kunasi kahi ghena Dena nahi he rajkarni tyancha jagyavr barobar aahe fhakta aplyala vegla kela he samjun ghya aplya madhi bhandan lavyechi Ani sait la hun tamasa bagyecha
@@AnkeshMohite-ku3zk काय भांडण लावली राज ठाकरे यानी सांगावी???
साहेब सगळ्यात पहिला बांगलादेशी आणि रोहिंग्या ना आपल्या महाराष्ट्रातून हाकलून लावा... गुन्ह्यात कमी होईन....🚩🚩🚩
गुन्हा काय मुस्लीमानी केला आहे काय?
Yala ajun Bhonge khali utaravata aale nahi fakta Uddhavaji chya virodhat ubha rahayacha evhadhach jamata yala.
Tu bangaladesi ah ky@@user-cj5pm1uz2j
UP bihar wale kadta aale naahi aata ugich navin kaay tari😂
बदलापूर रेप केस आरोपी मराठी माणूस आहे..डोळे उद्गड भावा
❤ fakta manse only Raj saheb
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय गुजरात 😂😂😂😂😂
खरच एक संधी राज ठाकरे ला 👍👍🔥🔥
जय महाराष्ट्र
बरोबर आहे कोण कुठल्या पक्षात आहे तेच कळत नाही, कालपर्यंत तुमच्याबद्दल हीच गोष्ट होती की राज ठाकरे कुणाकडे आहेत
Ekta ahe
राज ठाकरे कळायला तुम्हाला टाईम लागेल देव करो लवकर कळो....
तुम्ही पैसे भेटल तिकडे मतदान करता ना...तुम्ही तरी कुठे एका ठिकाणी असता..😂😂😂
मग आता न पैसे घेता मनसेला मतदान करा..
जे लोकं बाळासाहेब यांच्या बदल वाईट बोलायचे आज त्यांना शिवसेना प्रिय झाली आहे..😅😅 समजू शकतो तुमची तळमळ
ते त्यांच्याच जागेवर आहेत. तुम्हाला अक्कल नाही समजण्याची
राज ठाकरे साहेबांना एक संधी द्यायला हवी महाराष्ट्रातील लोकांनी , संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या कडे चांगल्या आशेने पाहतोय, सगळ्यांना संधी दिलीत आता एक संधी राज ठाकरे साहेबांना,
महाराष्ट्राला राज साहेबा शिवाय पर्याय नाही 🚩🚩
सुपारी बहाद्दर राज ठाकरे सेकंदाला भूमिका बदलणारा सुपारी बहाद्दर. आम्ही फक्त उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय हिंद जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩🚩
जय मिम पण म्हण
❤
सलाम वाले कू 😂 खुदा हापिज 😂😂😂
Uddhav thakrey swata ghabartoh asha case sathi 😂😂😂😂
सर्व प्रथम हे बांगलादेश वरून येणारे लोंढे थांबवण्याची गरज आहे.... आणी आलेल्याना हाकलून लावायची गरज आहे..... हे फक्त राज साहेबच करू शकता.... ओन्ली मनसे... ❤️❤️❤️👍
जास्त बोलू नोकोस नाहीतर आपले गाडीत ठाकाला diesel पेट्रोल आणि आणि गॅस बेठणार नाही जितका अथरून हाहे तेवढच पाई पसराव समजला तोंड खोलाच्या आधी येगदा विचार कर की मुस्लिम देशात पण तुमचे बंधू राहत्यात 😂😂😂😂
राज साहेब ठाकरे
Saheb👑❤️🔥
राज साहेब ठाकरे 👍
मनसे ❤
राज साहेब ओन्ली
only rajsaheb Thakre
जय मनसे
राजसाहेब ठाकरे 🚩❤
साहेबाना एक विनंती
पाठिंबा देताना बिनशर्त देऊ नका
शर्ती ठेवा महाराष्ट्रासाठी
मराठी अभिजात दर्जा
हिरे बाजार पुन्हा मुंबईत परत ( गुजरात ल पळवला)
आर्थिक राजधानी मांबईच..गिफ्ट सिटी मुंबई ल ( गुजरत ल पळवली)
पळवले ले उद्योग महाराष्ट्रात परत.
खरंच एकदा राज साहेब यांना निवडून द्या, संधीच सोन करा हीच आपणास विनंती ❤❤❤❤❤❤
साहेब आपण एकदा असं आंदोलन करा की बलात्कार छेडछाड आणि भ्रष्टाचार यावर एकदा आंदोलन करून कायदा करावा ही विनंती 🙏
राज साहेब ❤
साहेब तुमचे विचार चांगले आहेत पण वागण बरोबर नाही तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिले पाहिजे,कधी इकडे कधी तिकडे, तसेच तुमचे काही चमचेगिरी करणारे उदा देशपांडे सारखे बोलघेवडे ह्य मुळ मतदार तुमच्या पासून लाब गेला किंवा जात आहे,
उद्धव खान सारख अजिबात भूमिका न बदलता राहिले पाहिजे. हो ना
Raj saheb Thakre yana chance dila pahije
Only Raj Thakare❤️
Only Raj saheb thakre
राजं साहेब ठाकरे 👑
फक्त मनसे येणार आता
किती सीट येतील ?
😂
साहेब तुमच्या सारख्या अभ्यासू आणि कर्तृत्ववान,स्पष्ट वक्त्यांची व ठोस निर्णय घेण्यारया नेतृत्वाची या महाराष्ट्र राज्याला फार गरज आहे.साहेब आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे.हि मनापासून खूपच इच्छा आहे.
खरंच साहेब आज तुमची गरज आहे महाराष्ट्राला जर आज आपण 2009 पासून सतत प्रचार केला असता महाराष्ट्रात फिरला असता तर आज आपण राज्याचे मुख्यमंत्री आहेत राहिलो असता
Manse
तुमच्या हातात सत्ता दिली... मंग काय हूनार... दंगे हुनार... आम्हाला दंगे नहीं... विकास पहायाजे... महाराष्ट्रात
Sahi Baat Haa👌💯💯💯👈👍.
लोकसभेला तुम्ही स्वार्थी राजकारण केले...लोकसभेला तटस्थ राहिले असते तर आता विधानसभेला फायदा झाला असता...वेळनिघुन गेली आहे..
कोणता स्वार्थ. काय मागितलं स्वतःसाठी
अरे हिंदुत्व साठी पाठिंबा दिला मग काय चुकी केली समजा बाळासाहेब असते तर त्यांनी सुधा हिंदुत्व साठी मोदी ना पाठिंबा दिला असता आणि त्या मुलगा काय काँग्रेस सोबत गेलं हिंदुत्व विसरल आहे त्या मुळे एकदा राज साहेब ठाकरे यांना सत्ता दिली पाहिजे ❤
Raj thakare ❤❤❤
हो तुमच्या हातात नाशिक दिलेलं होतं त्याचं काय झालं
Ho barobar.. gele 70 varshe Manase ch aahe NASHIK madhye... bakichyanna satta milalich nahi.
जय महाराष्ट्र जय मनसे
उद्धव खान😂😂
Raj mushriff😂
@@S11597 ts vagatch nahi js uddhav vagto😂
सुपाऱ्या फोडायला तयार
उद्धटमिया खान 😅
Datta jadhav IT cell hunky dory bhakt DNA spotted 🤣😂
बरोबर . आहे . साहेब
उत्तरेतल्या भैय्यांना तुमची चांगलीच भीती माहित आहे💀🤣🔥🚩
😅😅😂😂
आता वेळ आली आहे सगळ्यांचे रंग दाखवून झाले राज सर तुम्ही कधी चीत्रात रंग भरणार आतातरी या आम्ही वाट बघतोय
यंदा मनसे ची सत्ता यायला हवी असं कोणा कुणाला वाटत like करा ❤
0000000000
त्यासाठी 145आमदार लागतात मनसे एकच्या पुढ जात नाही😂😂😂
येईल 1 दिवस नक्की येईल मनसे
Mala
मराठी हृदय सम्राट 🚩
जय मनसे❤
खरंच महाराष्ट्राबद्दल अभिमान आणि कळकळ वाटत असेल....
महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था देशात एक नंबर ला नेऊ शकतात राज ठाकरे साहेब
जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤
Raj Thackeray sir deserve throne..our state need king like him..
ओन्ली मनसे
😂
Gandit ,pungli karun ghalun ghe rupaye 200 ...
👑👑👑👑🚩🚩🚩🚩💪💪
Raaj saheb🚩
या वेळी मी नक्की राज साहेबाना वोटिंग करणार ,महाराष्ट्र मध्ये सध्या राक्षस तयार झाले आहेत आणी मला वाटते राज साहेब त्यांना चांगल्या प्रकारे ठीक करू शकतात
जय महाराष्ट्र जय मनसे जय 🚩🚩🚩🚩
राज साहेब यंदा फिक्स बाकी सर्व लीक❤️❤️❤️❤️❤️🙏🙏 राज साहेबांना विजय होओ अशी जेजुरी च्या खंडोबाला कळकळीची विनंती🙏🙏🙏🙏🙏
राज ठाकरे साहेब म्हणजे दुसरे योगी बाबा आहे
Raj saheb tumhi mp zale pahije ❤❤❤
एकदा दिली पाहिजे संधी, राज यांना, मी शिरोळ तालुक्यातून मनसे कडून उभा राहू शकतो
कधीही बघा महाराष्ट्रात संकट येऊ दे गल्ली बोळात प्रॉब्लेम होवो मनसैनिक आणि शिवसैनिक हेच जनतेला मदत करतात
Jay Maharashtra,Jay Hind,Jay Vidarbha💯✅👈👍.
Nice Speech Right Raj Thackeray Saheb
Yessssss🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खरच सवाना नम विनंती की राज साहेबाचया हाती सत्ता दया बघा मग
गरीबाचा वाली शेतकयाचा वाली फकत राजसाहेब
Needs New political party with clear Agenda ,please go ahead sir !
राजसाहेब मी याआधी तुम्हालाच मानत आलो होतो आपल्या मराठी बाणा मुळे...2024 ल तुम्हाला अप्रतिम संधी होती पण तुम्हाला तिचा फायदा नाही घेता आला... तुम्ही पवार फडणवीस सोबत प्रचार केला... शेवटी एक सांगतो सत्ता मिळत नाही मिळवावी लागती... 2024 la मनसे चे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे ही सदिच्छा.... जय महाराष्ट्र 2009 चा हिरो परत आणा 2024 मध्ये
hyaveli MNS la lok chance denar ... karam lok kantali ahet bakichya pakshala
Jhat nahi denar kon tumhi dar veli hech mantat 1 chya varti kon nivdun yet nahi
Ho...mhnunach zat kahi hot nahi bakichyankdun
Dec 2020 se ab tak Mera Bhau 🦁jai vaishno devi 🔱
उधर योगी इधर अब राज ठाकरे चाहिए
❤️जय जोहार 👏mns 🙏🙏
अभ्यासू व्यक्तिमत्व
Aataa aalay saryach bap re raj sahed thakre 💪🏻🫶🏻✌🏻# political Maharashtra ✌🏻💪🏻
विधानसभा नतरहकोण कुठे आसेल ते सांगता येत नाही
Dupar zali vatt😂😂
Only raj
महाराष्ट्राच्या जनतेने एकदा मनसेला संधी दिली पाहिजे
आपन फलतु फालतू लोकन्ना मतदन करता, आता राज साहेब इटके बोलत आहेत तर एक सत्ता त्यान्ना द्यायला पाहीजे,
एटलिस्ट पुन्हा बोलतिल तर नाही की माझ्या हाती सत्ता नाही दिली म्हनून.
आणि हे वास्तव आहे, मराठी माणसाला काही झालं तर त्यांच्या मदतीला फक्त मनसेच आहे.
आपण संधी दिली पाहिजे
बरोबर आहे भाऊ
Samanya Raj saheb Thackeray🚩🚩🚩 jay Maharashtra
Joker of the Maharashtrian politics 😂
मनसे🔥🔥
Manse one and only part to vote now in Maharashtra!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Settings badshah
खरच एकदा साहेबांना एक चान्स दिला पाहजे राज कारण हे त्यांचे नावातच आहे राजकारण हे कसे करतात साहेब खरच बाकीचे बघतचं राहतील हे नक्कीच❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏 🙏🙏 महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचा विजय असो🙏🙏
साहेबांकडे खूप चांगले विच्यार आहेत. साहेब नेहमीच सत्याची बाजू मांडत आले आहे. त्यामुळे आज सर्व जनतेने चांगला विच्यार करून आपल्या राज साहेबांना येत्या विधानसभेला आमदार ज्यास्तीत ज्यास्त निवडून आपण सर्वांनी निवडून आणावेत ही आपणास सर्वाना नम्र विनंती. 🙏🚩मनसे