Video není dostupné.
Omlouváme se.

Bhatukalichya Khela Madhali Raja with lyrics |भातुकलीच्या खेळामधली |Arun Date | Sadabahar Sangeetkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 06. 2019
  • Song Credits:
    Song: Bhatukalichya Khela Madhali Raja Anik Rani
    Album: Sadabahar Sangeetkar - Pandit Yashwant
    Artist: Arun Date
    Music Director: Yeshwant Deo
    Lyricist: Mangesh Padgaonkar
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal

Komentáře • 1,2K

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Před rokem +78

    Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan
    czcams.com/video/IXnXfR47F0c/video.html

  • @vaibhavingle4772
    @vaibhavingle4772 Před 2 lety +1179

    माझ्या दिघे साहेबांचे हे आवडते गाणं होत असे मला समजले आणि हे गाणं मी आता ऐकायला लागलो.ह्या गाण्याप्रमाणेच माझ्या साहेबांनी अर्ध्यावरती डाव सोडला.धन्य ते साहेब ♥️

    • @NachiketBhat1818
      @NachiketBhat1818 Před 2 lety +23

      Bhaava same here...

    • @Amravatikar
      @Amravatikar Před 2 lety +35

      मला पण सवय लागली भाऊ हे गाणं दररोज आयकायची, धर्मवीर बघुन

    • @rajendradawane1429
      @rajendradawane1429 Před 2 lety +15

      खूपच सुंदर गाणं आहे... मी ही काल पाहून आलो सिनेमा आनी गाण्याने वेळ लावले...

    • @abhiramiyer4543
      @abhiramiyer4543 Před 2 lety +9

      Bhava mi pan
      Dighe Saheb the great 🙏🚩

    • @ninadbhosale1850
      @ninadbhosale1850 Před 2 lety +5

      खरचं की.....

  • @adv.dhananjayjunnarkar50ks18

    शहनाई चा तुकडा घायाळ करतो.कुणाचीच कहाणी अधुरी राहू नये!!!💐💐💐💐

  • @thejugadvlogger2381
    @thejugadvlogger2381 Před 2 lety +338

    आदरणीय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच हे गाणं आवडतं होते, सिनेमा बघून आल्या नंतर ह्या गाण्याच्या प्रेमात पडलो आम्ही सुद्धा ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @balakrishnapatil7162
    @balakrishnapatil7162 Před 4 lety +581

    दुर्दैवाने मला अरुण दाते यांच्यासह फक्त 5 कार्यक्रमाला बासरी वाजविण्याची संधी मिळाली पण मला फार आनंद मिळत होता

  • @pallavikiranje8321
    @pallavikiranje8321 Před 2 lety +293

    हे गाणं ऐकून स्व. दिघे साहेबच आठवतात. मी त्यांना प्रत्यक्षात नाही पाहू शकले पण प्रसाद दादाने अगदी सहज दाखवून दिले. Thank you 😊

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 Před 2 lety +103

    धर्मविर...मुक्काम पोस्ट ठाणे हा मराठी चित्रपट बघितल्यावर स्व.आनंद दिघे साहेबांचे हे आवडते गाणे होते हे समजल्यावर गाणे ऐकण्याचा योग आला.
    जय हिंद जय महाराष्ट्र
    अमर रहे .. अमर रहे , दिघे साहेब अमर रहे ⛳❤👑🙏

    • @shashikant.7505
      @shashikant.7505 Před rokem +1

      मी शाळेत होतो तेव्हापासून हे गीत ऐकत alo आहे.1978 पासून. खुप सुंदर गीत 👍👍👍

    • @ANU_SHINDE2009
      @ANU_SHINDE2009 Před rokem +1

      Miss you saheb 😭🥺🙏🏻🧡

  • @sagargulve6386
    @sagargulve6386 Před 3 lety +142

    लहान होतो तेव्हा माझे वडील हे गाणे गायचे... खूप छान वाटायचे. मनाला भिडणारे गाणं आहे.... वा ❤

    • @vasantpotdar2882
      @vasantpotdar2882 Před 2 lety +3

      खुपच छान गीत असुन असे गीत ऐकताना आईवडीलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.जून्या आठवणींना उजाळा मिळतो.

    • @kumudinipatil9958
      @kumudinipatil9958 Před 2 lety +2

      My love story

    • @nvmacademy7197
      @nvmacademy7197 Před 2 lety +2

      माझे वडील सुद्धा

  • @shivbhaktashubhamchavan4291
    @shivbhaktashubhamchavan4291 Před 2 lety +141

    "धर्मवीर" चित्रपट बघितल्यानंतर हे गाणं ऐकायला कोण-कोण आले आहे इकडे ???
    मी एकांतात असल्यावर हे गाणं ऐकत असे.

  • @pradipmane2806
    @pradipmane2806 Před 2 lety +148

    आज आनंदन दिघे साहेबांचा चित्रपट बघितला आणि ते हे गान खुप् एकत होते. म्हनुन मि हि हे गान एकल , 👑👑🥰🥰🙏🙏

    • @RajendraTanwade1270
      @RajendraTanwade1270 Před rokem +1

      गीत ऐकायला एवढं मन आनंदाने भरून जातं खुपच छान रचणा आहे

    • @pradipmane2806
      @pradipmane2806 Před rokem +1

      @@RajendraTanwade1270 होय ना दादा खूप छान 👍

    • @RajendraTanwade1270
      @RajendraTanwade1270 Před rokem +1

      @@pradipmane2806 आपणांस धन्यवाद प्रदिप माने आपण कुठल्या जिल्ह्यातील आहात आम्ही अहमदनगर ता शेवगाव चे आहोत. संगीताचा खुप छंद आहे पण गाता नाही येत वया पन्नाशीच्या आस पास. गीतांचा ऐकायला खुपच आवडत 🙏

    • @pradipmane2806
      @pradipmane2806 Před rokem +1

      @@RajendraTanwade1270 मि दादा सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटक- महाराष्ट्र सिमे वर गाव आहे माझं , मि कॉलेज करत करत आर्मी भरती करतोय , आणि मला कन्नडा जनपाडा हाडूगळू गाणी आवडतात , ट्रॅक्टर मध्ये आमच्या कन्नडा गाणे असतात, 🙏🙏🙏

    • @RajendraTanwade1270
      @RajendraTanwade1270 Před rokem +1

      आर्मी भरती व्हावे आणि देशाची सेवा करायला संधी मिळावी अशा खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @avinashransinge9130
    @avinashransinge9130 Před 3 lety +225

    या गाण्यात मी तिला अजून शोधत आहे.
    फार छान

  • @shivajideshmukh235
    @shivajideshmukh235 Před 2 lety +59

    वादळाच्या आयुष्यात प्रेमाची झुळूक येऊन निघून गेली असणार....!!
    म्हणूनच कदाचित इतके वर्ष ते रोज एकदा तरी हे गीत ऐकत होते.

    • @akashbpokale
      @akashbpokale Před rokem

      कडक बोलला भावा

    • @musickatta2672
      @musickatta2672 Před rokem

      U

    • @musickatta2672
      @musickatta2672 Před rokem

      @@akashbpokale उक्कग्यक्क to काही वेळ न गमावता

  • @prathameshbhowar5379
    @prathameshbhowar5379 Před 2 lety +104

    आनंद चिंतामणी दिघे साहेब यांचे आवडते गाणे 🙏❤️

  • @mahiratyt
    @mahiratyt Před rokem +115

    हे गाणं ऐकूण गुरुवर्य धर्मवीर श्री आनंद दिघे साहेबच आठवतात 🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @ANU_SHINDE2009
      @ANU_SHINDE2009 Před rokem +4

      हो खरच 🥺😭🙏🏻
      जय महाराष्ट्र🙏🏻🚩🧡
      जय शिव आनंद🙏🏻🚩🧡

    • @sandhyachaanpatil6969
      @sandhyachaanpatil6969 Před rokem +1

      Ho khre ahe

    • @surajghaywat3399
      @surajghaywat3399 Před rokem +1

      एकदम बरोबर

  • @darshankhute910
    @darshankhute910 Před 2 lety +151

    मनाला भिडणारे, अतिशय सुंदर आणि सुरेख गीत . खूपच अप्रतिम . धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आवडते गाणे यातील गोष्टीत देखील अर्ध्यावरती डाव मोडला आणि माझ्या साहेबांनी देखील .🧡💐

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES Před 2 lety +67

    आनंद दिघे साहेबांचे आवडते गाणे आहे असे चित्रपट बघितल्यावर समजले पण दिघे साहेब सुद्धा गाण्याप्रमाणेच अर्द्यावरती आपल्याला सोडून गेलेत 😥😥😥

    • @ANU_SHINDE2009
      @ANU_SHINDE2009 Před rokem

      हो खरच साहेब आपल्या अर्धवट सोडून गेले

  • @Shreyas-vl8te
    @Shreyas-vl8te Před 3 lety +64

    अगदी हळुवारपणे हृदयाला टच करून जाते हे गाणे..♥️
    हे गाणे माझ्या 'डॅडच्या' आवडीचे आणी त्यांचा आयुष्याशी मिळते-जुळते आहे कारण माझी 'मम्मा' पण अशीच ह्या गाण्यातल्या राणी प्रमाणे अर्ध्यातवरतीच आम्हाला सोडुन गेली..😞
    'मम्माची' आठवण आली की हे गाणे नक्की ऐकतो मी..आणी ह्या गाण्यासाठीचे सर्व श्रेय जाते श्री. अरुण दाते आणी त्यांच्या टीमला..🙏🏻

  • @gangaramingole4496
    @gangaramingole4496 Před 3 lety +74

    हे गीत श्रवणाने कोनाला कितीही आंनद होवो पण उतार वयात भातुकलीच्या खेळातील मी राजा आणि माझी राणी ची सर्व प्रसंगात दु:ख वेदना ताटातूट प्रसंग ऐकुण नयनातुन अश्रुधारा नाही वाहल्या तरच नवल!

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 Před 2 lety +108

    मना ला भिडणारं अजरामर गाणं.किती वेळा ऐका मन भरत नाही. आज पण तितकीचं आत्ममग्न करणारं👌👍

  • @omkarkakade4786
    @omkarkakade4786 Před 2 lety +59

    गुरुवर्य धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब🙏🚩

  • @ndhanwij8262
    @ndhanwij8262 Před 4 lety +95

    जेव्हा कधी दुखी होतो हे गाणं नक्कीच ऐकतो अप्रतीम शब्द संकलन भावपुर्ण गीत...

  • @sudhirarondekar817
    @sudhirarondekar817 Před 3 lety +72

    आता असे हृदयस्पर्शी गीत माहीत नाही कधी जन्माला येतील

    • @devanshkulkarni6388
      @devanshkulkarni6388 Před 3 lety

      Hi

    • @chaitanyakulkarni4789
      @chaitanyakulkarni4789 Před 3 lety +2

      सहमत

    • @narendrakumartalwalkar597
      @narendrakumartalwalkar597 Před 3 lety

      आता शक्य नाही ...!!

    • @prasadmanjrekar3550
      @prasadmanjrekar3550 Před 3 lety +1

      अगदी बरोबर

    • @DOREMON472
      @DOREMON472 Před 2 lety +3

      आधी प्रतिभावंत लेखक,गायक,संगितकार होते...आता सर्व नकलाकार आहेत....त्यांचा नी प्रतिभेचा दूरदूरचा सबंध नाही....

  • @krutikpatil9425
    @krutikpatil9425 Před 5 měsíci +11

    आज जर आनंद दिघे असते तर, तर ते शिवसेनाप्रमुख असले असते आणि संपूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकवला असता. इतकेच काय तर कट्टर हिंदुत्वाच्या बळावर कितीतरी केंद्रात मंत्री सुद्धा झाले असते. 🚩🚩
    🚩🚩धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩🚩

  • @baap6048
    @baap6048 Před rokem +16

    सोन्यासारख्या माणसाची सोन्यासारखी गाणी, लहानपणी रेडिओ वरती ऐकायला मिळायची दिघे साहेब यांच्या सिनेमातल्या प्रसाद ओक यांच्या मूळे परत ऐकतो आता तर रोजच ऐकतो 🙏💐

  • @satishshiraskar4700
    @satishshiraskar4700 Před 3 lety +39

    इ ७ वी पासुन हे गाणे ऐकतो आहे,अतिशय अर्थयुक्त असे गाणे आहे,माझ्या वडीलांना पण हे खुप गाणे आवडायचे त्यांचा काळ वेगळा होता,त्यांची आवड हीच माझी झाली आणि आजही मी हे गाणे खुप आवडीने ऐकतो.धन्यवाद

    • @geetag4051
      @geetag4051 Před 2 lety

      Good to listen this song today also.

    • @prakashbagul1963
      @prakashbagul1963 Před 2 lety

      आवाजाची देणगी दुसऱ्याच्या काळजाला हात घालते, ते आयुष्य भरासाठी,

    • @RajendraTanwade1270
      @RajendraTanwade1270 Před rokem

      वडिलांना आवडलं म्हणून तुम्ही पण ऐकता अस तुम्ही म्हणताय पण तसे नाहि मुळीच गाणे एवढे सुंदर आहे यापेक्षा काही सांगता येत नाही आणि शब्द अपुरे पडतात काळजाला भिडतात असे शब्द व अर्थ आहे 🙏

  • @ANU_SHINDE2009
    @ANU_SHINDE2009 Před rokem +17

    हे आमच्या दिघे साहेबांच आवडत गाणं आहे.. आणि माझं ही....
    दिघे साहेब दिवसातन एकदा तरी ऐकायचेच हे गाणं....
    आम्ही साहेबांना खूप मिस करत आहोत...
    जय महाराष्ट्र🙏🏻🚩🧡
    जय शिव आनंद🙏🏻🚩🧡
    🥺🥺🥺🥺🥺
    😭😭😭😭😭
    Miss you saheb🥺😭🙏🏻

  • @rajukangude9857
    @rajukangude9857 Před 3 lety +46

    आपण अशी सर्व गाणि लहानपणापासून ऐकत आहोत असेच पुढल्या पिढीतील मुलांना ऐकवली तर त्यांना कळतील व खरेच हि गाणि अजरामर राहतील.🙏🙏🙏

  • @aamhishahapurkar360
    @aamhishahapurkar360 Před 2 lety +25

    धर्मवीर चित्रपट पाहूण कोण कोण आले आहेत त्यांनी लाईक ठोका

  • @siddhagiritravels2687
    @siddhagiritravels2687 Před 2 lety +12

    माझे सर्व कालीन आवडते गीत ...आज माझ्या राणीच्या दु:खद निधना मुळे‌ आयुष्याचे अविभाज्य भाग बनले....

    • @ashoknalwde1212
      @ashoknalwde1212 Před rokem

      Ñ bharun nignari gost mazya putrachya nidnane zhale

  • @vinodshemale6850
    @vinodshemale6850 Před 2 lety +25

    दीघे साहेबांच आवडतं गाणंं.....साहेबांमुळे हे सुंदर गाणं ऐकायला मिळाले.....अजरामर

  • @CNKadam
    @CNKadam Před 3 lety +14

    आजच्या काळात अशा गीताला साथ देणं
    म्हणजे सुंदर जीवन प्रवास...!! ✌️ 😷

  • @purushottambehare1388
    @purushottambehare1388 Před 4 měsíci +6

    माझ्या वडिलांचे अत्यंत आवडते गाणे, आणि त्यांना ऐकता ऐकता मी पण या गाण्याच्या प्रेमात कधी पडले मला कळलेच नाही. अरुण दाते यांचे सर्वात सुंदर गाणे,मला वाटते डाव कुणाचाच पूर्ण होत नाही. आणि मन हळव करून जातो.

  • @lkhaire9138
    @lkhaire9138 Před 2 lety +30

    माझ्या आनंद दिघे साहेब यांच्या आवडीचे गण
    After watching धर्माविर मुक्काम पोस्ट ठाणे movie 🎥🍿

  • @avinashrelekar8927
    @avinashrelekar8927 Před rokem +13

    आज पण हे गाणं ऐकलं की स्व दिघे साहेब यांची आठवण होते धन्य ते दिघे साहेब धन्य ते ठाणे धन्य ती माझ्या महाराष्ट्राची भूमी 🥺🙏💐

  • @mohankamble8859
    @mohankamble8859 Před 3 lety +26

    बालपणीचा भातुकलीच्या खेळामधील राजा राणी जीवापाड प्रेम करणारे हे प्रसंग आठवण म्हणून येतो तेव्हा खरोखरच मन प्रसन्न होते👌👌👍👍👍

  • @pradipnirmal9553
    @pradipnirmal9553 Před 3 lety +47

    माझ्या आयुष्यात ऐकलेल सगळ्यात सुंदर गाणं❤️❤️❤️

  • @Revealthefactsbpsolanki3456
    @Revealthefactsbpsolanki3456 Před 3 lety +189

    લહાનપણાચ્યા આઠવણી .
    गुजराती असुन ठाकुरद्वार फणसवाडीत रहाणे म्हणुन दररोज रात्रि असि गाणी एकून कंठस्थ झालेत. गुजराती चुकते पण मराठी भाषा मात्र एकदम झक्कास आहे...वय वर्ष जास्त नाही फक्त ६५🙏

  • @Sakharam-fd9kk
    @Sakharam-fd9kk Před 2 lety +14

    खरच खूप छान गाण आहे.मी दिघेसाहेबांचा चित्रपट बघून आल्यापासून रोज दिवसातून एकदा तरी हे गाणं ऐकतो.किती नशिबवान असतील ती माणस ज्यांना दिघे साहेबांन सोबत काम करायला मिळाले. साहेब परत या ना 😭🙏

  • @dipakgaikwad6453
    @dipakgaikwad6453 Před 2 lety +36

    माझे आनंद दिघे साहेब यांच्या आवडीचे गीत आहे। मला माझ्या राजाची आठवण झाली।

  • @ganeshdukare8812
    @ganeshdukare8812 Před 2 lety +24

    आमचा राजा अर्ध्यावर डाव मोडून गेला😥 धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩🚩

  • @TheSarang143
    @TheSarang143 Před 3 lety +11

    हे भावगीत नववी मध्ये शिकत असताना जिल्हा स्तरीय स्पर्धेत गायलं होत... त्यावेळी फक्त एक गीत वाटायचं.. या गीतात किती भाव आहेत ते आणि या गीताचा अर्थ फार उशीरा काळाला.. जेव्हा खरच भातुकलीचा खेळ मोडला गेला.. अप्रतिम गीत. हे गीतं गाऊन जिल्हा स्तरीय स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे मानचिन्ह जिंकले होते..2005 साली... आणि गीताचा भावार्थ 2014 साली कळला..

  • @satypaljangir7181
    @satypaljangir7181 Před 3 lety +88

    I am from Jaipur before 30year I heard in Maharashtra this song, now I found it. Like it

  • @rohittak4915
    @rohittak4915 Před 2 lety +15

    आनंद दिघे साहेब तुम्ही सदैव आमच्या हृदयात असाल आणि आम्ही तुमचे विचार पुढे नेऊ..❤️❤️

  • @vishalrathod1096
    @vishalrathod1096 Před rokem +2

    मनाला खूपच लागलं... अशीच गोष्ट माझाशी घडली

  • @sonalishinde2724
    @sonalishinde2724 Před rokem +10

    आवाज खुपचं छान आहे रोज सकाळी उठल्यावर हे गाणं ऐकलं की मनाला आनंद होतो दिघे साहेब यांना श्रद्धांजली

  • @krishnarakshe4148
    @krishnarakshe4148 Před 2 lety +7

    महाराष्ट्र मध्ये एक माणसाच्या रुपात एक देव होता त्यांना आवडायचं हे गाणं असं ऐकलं मी

  • @s.bhosale8106
    @s.bhosale8106 Před 4 lety +47

    मी लहान असताना आमच्या गावामध्ये अरुण दाते सरांचा कार्यक्रम झाला . तो प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचे भाग्य लाभले

  • @vidhikamble8404
    @vidhikamble8404 Před rokem +2

    हे अरुण दाते ह्यांचं गाणं... लहान पणा पासूनच आवडत. तेव्हा गाण्यातलं फार काही कळायचं नाही. पण ह्यातले बोल अगदी मनाला स्पर्श करणारे वाटायचे. कारण आमची आई आम्हाला 26 वर्षा पूर्वी ह्या जगात एकटं सोडून देवाघरी गेली. हे गाणं ऐकलं की तिची आठवण येते.... आणि पिक्चर पाहिल्या पासून आनंद दिघे साहेबांची. ह्या पिक्चर मधून ते कळाले 🌹🌹🌹

  • @arunpatil161
    @arunpatil161 Před 2 lety +3

    अशी गाणी आता होणे शक्य नाही पण अशी गाणी जे ऐकतात ते खूप भाग्यवान आहेत समजा कारण या गाण्याचा अर्थ आणि चाली संगीत गायक हे फार मोठे होते अशी गाणी परत परत ऐकावी तेवढी थोडीच आहेत धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे असा गाण्याचा खजिना यांनी ठेवला आहे

  • @drcbbirajdar1012
    @drcbbirajdar1012 Před 2 lety +9

    भातुकलीच्या..,
    हे एक उत्तम गाणे आहे
    मनाला भिडणारे पतिपत्नी च्या अधुऱ्या प्रेमाची
    ही एक विराणी आहे....
    मी कॉलेजमध्ये बखर एका राजाची
    ही कादंबरी शिकवताना हे गाणे
    माझ्या मनात गुजारव करायचे...
    हे गीत ऐकताना माझं कॉलेज लाईफ
    डोळ्या पुढे तरळते......
    खुप खुप सुंदर गाणे...अधिक गाणे...
    डॉ.सी. बी.बी.

  • @VaibhavShinde-jw2nf
    @VaibhavShinde-jw2nf Před měsícem +1

    खूप आजरामर आहेत आपली मराठी गाणी या गाणांना तोड नाही❤❤❤❤

  • @vishwambharsarkate9662
    @vishwambharsarkate9662 Před 9 měsíci +2

    गाणं संपूर्ण मानवी जीवनावर आधारित आहे. राजा म्हणजे पूर्ण विश्व, राणी म्हणजे चांगलं वाईट घडवणारी नियती.

  • @shashikantbelvekar3697
    @shashikantbelvekar3697 Před 4 lety +42

    अरुण दाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @hanumanlohar3591
    @hanumanlohar3591 Před 3 lety +18

    अजरामर असे सुंदर शब्द,आवाज,सौम्य संगीत आणि मन मोहक अदाकारी

  • @nitinbhore6139
    @nitinbhore6139 Před 2 měsíci +1

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचं आवडत गान आहे आज मी ही हेच गाणी ऐकत आहे दीन गरिबाचा देव धर्मवीर आनंद दिघे
    साहेब आज तुम्ही असते तर महाराष्ट्र खूप पुढे गेला असता खरंच साहेबांचे बोल हे अमृतवाणी असायचे आज हे गाणं ऐकून खूप आठवण आली साहेबांची साहेब पुन्हा जन्म घ्या
    जय महाराष्ट्र

    • @nitinbhore6139
      @nitinbhore6139 Před 2 měsíci

      येतो धर्म स्ततो जय: जिथे धर्म तिथे विजय

  • @ganeshmane8953
    @ganeshmane8953 Před 4 lety +32

    माझ्या भावाची आठवण येते हे गाणं ऐकल्यावर, खूप लवकर सोडून गेला आम्हाला, वाहिनीला, आईला, वडिलांना सोडून..... 😭😭😭😭

    • @sandeshkore483
      @sandeshkore483 Před 3 lety

      😪😪

    • @pranitachavhan7728
      @pranitachavhan7728 Před 3 lety +1

      Same but mazya siranchi athvn yete nashibane tyanchya sarkha guru hiravun ghetla khup lvkr n te he song khup chan gayche n mi first tyanchyakdunch eklel miss you khedkar sir

    • @anilsabale8583
      @anilsabale8583 Před 2 lety

      💐💐💐

  • @vinayaksonar975
    @vinayaksonar975 Před 2 lety +10

    अती सुंदर स्वर आणि छान शब्द रचना केली आहे आणि माझे आवडते गाणे आहे

  • @abhishekchaudhari6918
    @abhishekchaudhari6918 Před 2 lety +5

    मी सध्या 30 वर्षा चा आहे पण हे गाणं माझ्या लहानपणी पासून मला खूप आवडायचं अरुण दाते साहेबांचे खूप खूप छान गाणे आहे

  • @MrSaleem0009
    @MrSaleem0009 Před 2 lety +1

    अर्ध्यावरती डाव मोडला...
    अधुरी एक कहाणी..
    ही कहाणी जगणे खूप अवघड..
    का राणी ने मिटले डोळे दूर दूर जाताना..
    जीवना नसावी गूढ अटळ ही वाणी...
    भातुकली च्या खेळा मधली ना होवो कोणी राजा ना होवो कोणी राणी..

  • @sarthakgaming8151
    @sarthakgaming8151 Před 2 lety +6

    सुमधूर संगीत आणि गायन,वादन ऐकून कान तृप्त झाले, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते👍🏻👌🏻

  • @anaghakulkarni2398
    @anaghakulkarni2398 Před 4 lety +6

    सारेगमप का संगीत कारावन है ही इतना दिल को छूने वाला मानो ऐसा लगता हो की हम गीतकार और गायक के आमने सामने से गाने सुन रहे हो। बहुत खूब। मराठी लोगों को जितना यह गाना पसंद है उतना ही हिन्दी लोगों को भी है।

  • @ratnakar229
    @ratnakar229 Před 3 lety +11

    अयकत रहावे अस वाट्त मला । खुब छान गाण आणि गायकी । 💖👌

  • @arjunnaik267
    @arjunnaik267 Před 2 lety +4

    Atyant मधुर गीत, सुमधुर काळजाला भिडणारे संगीत व अरुण दातेंचा भारदस्त आवाज यांचा सुरेख मिलाप या गाण्यात आहे. तीस चाळीस वर्षे जुने गाणे आजही ताजे वाटत आहे. दिघे साहेबांचा सिनेमा पाहून या गाण्याला पुनर्जन्म प्राप्त झाला आहे. यातील कलाकार आज आपल्यात नाहीत याची खन्त आहे. अमर झाले आहेत सगळे.

  • @apekshabandal4648
    @apekshabandal4648 Před 4 lety +45

    सुंदर गाणं कीती वेळा एकले तरी सुद्धा परत परत ऐकावेसे वाटते

  • @rajeshnilkanth5199
    @rajeshnilkanth5199 Před 3 lety +5

    रात्री अंथरुणावर पडल्यावर डोळे झाकून गाणे ऐकावे एकदम मस्त 👌👌👌

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Před rokem +10

    अरुण दातेंचं हे गाणं कधीच विसरता येणे शक्य नाही !

  • @rajanpatole3318
    @rajanpatole3318 Před 8 měsíci +1

    प्रत्येकाच्या जीवनांत हा प्रसंग येतोच ! कधी राणी ! तर कधी राजा यांना डाव अरध्यावर सैडावाच लागतो ।

  • @itsmevickey2631
    @itsmevickey2631 Před rokem +4

    अगदी सरलतेने शब्दांची मांडणी , उत्कृष्ट असा आवाज आणि एकांतात ऐकता येणारे हे गाणे बरेच काही सांगून जाते .. कारण , जखमा घेऊन फिरणाऱ्याला शब्दांचं वरदान असते ...♥️

  • @lagorimarathihindipoetry9113

    अतिशय अर्थपूर्ण,सुमधुर evergreen गाणे आहे.

  • @chetankulkarni9689
    @chetankulkarni9689 Před 3 lety +11

    मला आज माझ्या मित्राची बहिणीचे दुःख निधन झाले व त्याच्या भाऊने हे गाणे सुरपेटी ने वाजवून म्हटले त्यामुळे मी आज परत ऐकावे वाटले सुंदर आहे

  • @onkarwamannagapure4474
    @onkarwamannagapure4474 Před 4 lety +33

    खूप छान गीत आहे तुम्ही खूपच सुंदर गाता अरुण भाऊ

  • @savitamune4196
    @savitamune4196 Před 4 lety +5

    खूप सुंदर, गीत आज मी हे गाणार आहे,अरुण दातेंची बरीच गाणी मी ऐकलीत खूप भावूक करणारी असतात ,मनाला भिडणारी गाणी,अभिमान वाटतो मराठी असण्याचा

  • @vijayvhatkar4083
    @vijayvhatkar4083 Před 3 lety +12

    अप्रतिम शब्दंरचना, अप्रतिम चाल, अप्रतिम आवाज, अक्षरशः रडवतं हे गाणं.🙏🙏

  • @nlshshnd
    @nlshshnd Před rokem +6

    मराठी भाषेतील प्रत्येक पिढीला आवडणार गाणं. स्वतः च्या शोधात हरवून टाकणारे गाणं....

  • @lakhanrandive8907
    @lakhanrandive8907 Před 5 měsíci +1

    बाबा ❤आणि सरस्वती आई यांच्या वरती गाणं आहे 😘😍लव्ह यु आई बाबा

  • @pallaviak11
    @pallaviak11 Před rokem +5

    My eyes fill with with tears every time I hear this song , 'ka rajacha shwas kondala' aikatanna apala pan shwas kondato 😢

  • @shivajichaudhari3257
    @shivajichaudhari3257 Před 3 lety +4

    अरुण दाते काकांना त्रिवार वंदन .परत असे गीत होणार नाही .👌👍

  • @dayanandbirje823
    @dayanandbirje823 Před 2 lety +10

    खुपच छान! ऐकुन डोळ्यातून अश्रू आले..😊

  • @nayanbhiogade3347
    @nayanbhiogade3347 Před rokem +2

    साधारण 6 किंवा 7 वर्षाचा असताना मी हे गाणं बाबांच्या शाळेत ऐकलं आणि आज 15 वर्षांनी परत एकदा मंत्रमुग्ध करणारे हे गाणे आठवले, खरंच सुरेख असे हे गाणे,मनाला भिडणारे व सतत ऐकावेसे
    #आठवणींचा_उजाळा_देणारे_गाणे...❤️

    • @vasantsul8451
      @vasantsul8451 Před rokem

      हि एकांत आसलो की हे गाणं ऐकलं की प्रसंनवाटत

  • @trafotrymisspccreations1131

    He gan school time pasun eaikla aahe aaj hi titk ch emotional vayla hot he gan eaikun . Sadhi saral pan manala bhidnari shabd rachana. Sumadhur sangeet ani uttam dardee gayan👌👌

  • @motivationmeditationvideos9419

    आनंद दिघे साहेबाचे आवडीच गीत ,खुप खोलवर विचार आणि ह्रदयाला स्पर्श करुण जाणारे गीत,i like this song💫💫💫❤️🙏🏻🥰

  • @seemabhalerao5841
    @seemabhalerao5841 Před 3 lety +8

    आज 4मे काकांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची अजरामर गाणे ऐकुन शुभेच्छा देऊन आठवणी ताज्या करु या 🎂🎂🙏🙏

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 Před 2 lety +2

    जुने तेच सोने आहे बाप्पा काय ते भावपुर्ण स्वर वभावना प्रदान कवित्व। भावना प्रधान करणारी रचनात्मक मनाला गुंग व रंगविनारी गायकी बेजोड आता या युगात नाही मिळणे सात जंन्मभर। अगदीं अविट जन्मोजन्मी।। कोटी कोटी प्रणाम या सर्व स्वर संगीत सुवर्ण मय वैभवाला शतकोटी प्रणाम।।जय गुरु

  • @roshaniingle5599
    @roshaniingle5599 Před 2 lety +1

    अजून हि आहेत खुप असे, ज्यांना अजूनही जुनी गाणी आवडतात, खरच मनाला मोहून टाकतात जुनी गाणी

  • @akshayshahapurkar7360
    @akshayshahapurkar7360 Před 2 lety +7

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं आवडतं गाणं 🚩😢🙏🏻

  • @albertpinto2420
    @albertpinto2420 Před 4 lety +36

    मंगेश पाडगावकर, यशवंत देव, आणि अरुण दाते यांचे सुंदर कॉम्बिनेशन.

  • @ganeshkapse1332
    @ganeshkapse1332 Před 6 měsíci +2

    मुझे छोडकर ओ खूश हैं.. शिकायत कैसी
    अब उसे खुश भी ना देखु ये मोहब्बत कैसी...💔

  • @sumitdhade24
    @sumitdhade24 Před rokem +1

    हे गाणं ऐकताच दिघे साहेब समोर येतात, जेव्हापासून हे गाणं ऐकतोय तेव्हापासून अंगावर नाही तर मनावर शहारे येतात गाण्याचे शब्द बोल खरच आयुष्याचा सार सांगून जातात

  • @Ishwarmayekar5818
    @Ishwarmayekar5818 Před 2 lety +6

    Anand dighe saheb tumhala adaranjali 🙏🏻🇮🇳😄

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 Před 3 lety +21

    अतिशय सुरेख, सुंदर आणि हृदय स्पर्शी गीत आहे.

  • @gurudev9688
    @gurudev9688 Před rokem

    अप्रतिम प्रेम होत ,प्रेम हे राहून गेलं. खूप गेल साहेबांच्या आयुष्यातील. काळजाला भिडले बोल.

  • @yogeshshingare621
    @yogeshshingare621 Před rokem +2

    खरच खूप छान गाण आहे.मी दिघेसाहेबांचा चित्रपट बघून आल्यापासून रोज दिवसातून एकदा तरी हे गाणं ऐकतो.किती नशिबवान असतील ती माणस ज्यांना दिघे साहेबांन सोबत काम करायला मिळाले.❣❣❣

  • @user-hk1pc9ju8x
    @user-hk1pc9ju8x Před 3 lety +8

    जुनं ते सोनं असे कधी होणे नाही सुंदर स्वर आपणच जपले पाहिजे

  • @neekk9462
    @neekk9462 Před 3 lety +3

    हे गाणं दुःख खूप देत पण मनाला छान वाटत हे गाणं।।

  • @user-nr8vo1cj3j
    @user-nr8vo1cj3j Před 8 měsíci +2

    हे गाण ऐकुन खरच देव माणुस आठवतो

  • @akshayyatkar274
    @akshayyatkar274 Před 2 měsíci

    मी जेव्हा पण हे गाणं ऐकतो मला फक्त आणि फक्त आनंद दिघे साहेबच आठवतात 🥹🙏💐🚩

  • @anandthakare_2013
    @anandthakare_2013 Před 4 měsíci +3

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांच अत्यंत आवडत गाणं ❤🙏🥹

  • @ROHANDATAR1
    @ROHANDATAR1 Před 2 lety +7

    आज धर्मवीर आंनद दिघे साहेबांच्या मुळे हे गाणे एकतो आहे। लहान असताना मी रेडियो वर हे गाणे ऐकायचो।
    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

  • @somkant9133
    @somkant9133 Před 4 měsíci

    खरंच .... कुणाचीच कहाणी अधुरी राहू नये 😔😔

  • @rajendradeobhankar4069
    @rajendradeobhankar4069 Před 2 lety +2

    मी लहानपणी हे गाणं ऐकलं होतं.तेव्हा एवढी लायकी सुध्दा नव्हती आमची कि एक रेडिओ खरेदी करण्यासाठी.आई एका आर्फंन सेंटर मध्ये सर्विस करीत असे.त्या संस्थेतील रेडिओ वर मी हे गाणं ऐकलं होतं.आईला आणि सर्वांच्या च ह्रदयाला भिडणारे असं हे गीत ऐकताना जितकं आपण हेलावून टाकणारी शब्द रचना आणि यशवंत देव यांची स्वर बांधणी आणि मर्मभेदी आवाजात अरूण दाते यांची गायकी.बस डोळे पाणावून टाकते हे गीत.आणि त्यापेक्षा इथे कमेंट्स बाक्स मध्ये प्रत्येकाने आपापल्या परीने या गाण्याची विशेषता कथन केली आहे हे वाचून तर आणखी भडभडून आले मन.आजकालच्या पीढीला अशी बरीच गाणी अजून ऐकायची आहेत.पण त्या साठी ही प्रयोजन आणि योग जुळून येणं अजुन वाट पहात आहे.