ज्वारीची उकड्पेंडी | पौष्टिक व चवीष्ट | Jowar Flour Upma | विदर्भ स्पेशल | Healthy Recipe
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- ज्वारीची उकड्पेंडी | पौष्टिक व चवीष्ट | Jowar Flour Upma | विदर्भ स्पेशल | Healthy Recipe
#jowar_ukadpendi #dhiraj_kitchen #dhirajkitchen #धिरज_किचन_मराठी _धिरज_किचन
खूप सुंदर या रेसिपी विसरत चालल्या आहेत मी करायची आजच्या आधुनिक युगातला युवक अशी रेसिपी दाखवतो याचा खूप अभिमान वाटला खूप छान बाळा
Thank you 😊
True 👍
@@dhirajkitchenmarathi❤❤ bh
खुप छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद
Yat shengdane ani aalelsun pest ghatlyave ajun chan test yete
खुपच छान ज्वारीची ऊकड पेंडी 👍👌👌
Thank You 🙏
ज्वारीची उटडपेंडी रेसिपी।पौष्टिक आहे छान वाटली
Thank You 🙏
खूप छान. गहू तांदूळाचा वापर कमी करुन फेरबदल आणि पौष्टिक असा हा पर्याय आहे. पदार्थ करताना दिलेल्या टीप्स मुळे करायला सोपे झाले आहे.
खूप छान 👌 करायला सोपी आणि कोणालाही पचायला हलकी तरीही स्वादिष्ट रेसिपी!
Thank you 🙏
रेसिपी छान वाटली त्यातही एका युवकाने एक पारंपारिक पदार्थ करुन दाखविला. निश्चितच कौतुकास्पद..,
धन्यवाद🙏😊
धीरज खूप छान रेसिपी आहे.तूझ्या घरातील सर्व भाग्यवान आहेत.देव तूझ खूप भंल करो 🤗🙏
Thank You 😊
ज्वारीची उकडpendhi खूप छान करून दाखवलीआहे त्याबद्दल धन्यवाद 👌👌👌😋😋
खूपच छान पाककृती
सांगण्याची.पद्धत.पण.फारच.छान
तोंडाला.सुटलंपाऽणी!!
Thank You 🙏
आज तुझी उकडपेंडी रेसिपी केली.मी पहिल्यांदाच केली पण खूप छान झाली. धन्यवाद
कांदा आणि लिंबू पिळून Yummy लागते 😋😋😋👌🏻👌🏻👌🏻
खुब छान उकडपेंडी , धन्यवाद भाई🙏🌹
खूपच छान मला फक्त ज्वारीच खायला सांगितली आहे त्याचा भाकरीविषयी कोणताही प्रकार माहिती नव्हता खूप खूप धन्यवाद
Thank You 🙏
ज्वारीची 'धिरडी' पण छान होतात. थालीपीठ पण होतात, विशेषतः मुळा, दोडका,गाजर,दुध्या यांची., करुन बघा नक्की आवडेल तुम्हाला. आजच मी मुळ्याची थालीपीठं केली. फक्त ज्वारी च्या पीठाची. ओळखु सुद्धा येत नाही की यात मुळा आहे.
Nice
धीरज , खूप गोड आहेस तू बेटा . छान explain केलीस रेसिपी . तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद !!
Thank You 🙏
विदर्भातील रेसीपी खरंच खुप मस्त आहेत ✨✨✨👍👍✨✨✨
छान explain केlस
❤❤
छान आहे सांगण्याची पद्धत खूप शुभेच्छा 🎉
ज्वारीची उकडपेडी फारच छान वेगळा पदार्थ आवडला😮👌
Thank You 🙏
छान व पौष्टिक रेसिपी. धन्यवाद
Thank You 🙏
उकडपेंडी खूपच सुंदर दिसत आहे.
Best for diabetics
Khup chan..aaj keli hoti sakali breakfast la..tasty as well as healthy option. Thanks for sharing.
खुप छान मस्तच 😋👌👌👍
वाह... धन्यवाद ज्वारीची उकडपेंडी सांगितल्या बद्दल 🙏🙏😊 खूप पोस्टिक असेल 👍
खरंच पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ दाखव बेटा!
खूप खूप आशीर्वाद बेटा!❤
Thank You 🙏
😊🙏 धिरजदा , सांगण्याची पद्धत एकदम सोपी !
मस्त 😋👌👌👌👌
Very nice very nutritious.
Thank you
मस्तच
Thank You 🙏
Exllent Receipe नमस्कार.
Thank You 🙏
असेच थालिपीठाच्या भाजणी करता येते त्याला मोकळी भाजणी म्हणतात ँहीरेसिपी तशीच आहे छान आहे❤
Thank you 🙏
Khup chan ani healthy breakfast receipe..thanks.
Thank you 🙏
Thanks beta for sharing such traditional n healthy recipes in easy way.very good job.keep it up n inspire us
Thank You 🙏
Chan paadarth chan vishleshan
Exllent Recipe. May God Bless You. Thanks
Very tasty .Thanks .vasanti
खूपच छान, मस्त .
Thank You 🙏
👌👌👌👌🙏
खूपच छान 👌
धीरज खुप छान Ukadpendi
Thanks nice sharing 👍👌👌
Thank You 🙏
Mast
Thanks 🤗
Jowar upma👌👍
👍
खुपचं छान झालीय.👌👌👏👏
Thank You 🙏
Khup sundar recipe 👌👌👍👍
Thank You 🙏
🙏🙏🙏👌👌👌👌👌🙌🙌तुला खुप खुप आशिर्वाद बेटा.... खुप मोठा हो.. खूप प्रगती कर
तुमची सांगण्याची पद्धत छान आहे
Khup khup Chan Racipe ..
❤ खुप छान रेसिपी आहे धन्यवाद
Thank You 🙏
Tumcha awaj ani nivedan khup chan.. Ani paramparik recipe astat.. Khup chhan 👌👌👌
धन्यवाद🙏😊
Wah khup tasty zaliy ,
Thank You 🙏
छान रेसिपी सांगितली..
Thank You 🙏
छान मस्तच छान आहे
Thank You 🙏
खुप मस्त
खूप छान उकडपेंडी दाखवली त्याबद्दल धन्यवाद मी उद्या चुकत भेंडी करून बघेन
Thank You 🙏
Very nice and very easy
खुप छान झाली मी बनवलेली एक नंबर 👌👌
खूप छान उकडपेंडी दाखवली त्याबद्दल धन्यवाद
Thank You 🙏
Khoopch chan recipe.. navya पिढीतील मुलाने पारंपरिक पद्धती chi juni नि healthy recipe दाखवलीस.. Tuze khoop khoop kautuk.. Tula अनेक अनेक shubhashirwad देते..
Yashasvi भव
😊😊
मनःपूर्वक धन्यवाद🙏😊
खुप छान रेसिपी ❤❤😊
तुझ्या सर्व रेसिपी खूपच गोड पध्द्तीने, सांगतोस टिप्स ही छान देतोस असेच नविन नविन पदार्थ देत रहा तुला शुभेच्छा व शुभाशीर्वाद!
Thank you 🙏
Mi nehamich banvite ani amchya sarvanchi favourite nasta gavhachi ani jvarichya pithachi ukadpendi…happy to see this
Thank You 🙏
खूप खूप छान व सॉपी. आणि बरीच healthy
Thanks a लॉट, बेटा 🙏😅
Thank you 🙏
खूपच सुंदर आणि पौष्टिक, तुला खूप खूप आशीर्वाद
धन्यवाद🙏😊
खूप छान
खूप छान सांगितलेस . खूप आशीर्वाद
Thank You 🙏
Khup Chhan. Tasty
एक कमी वयाच्या मुलाचे 4 लाख subscriber बघून खूप छान वाटल.
माझी पण cooking हॉबी आहे. व्हिडिओ बघून अस वाटल माझा च कोणी तरी मित्र सांगत आहे.
All the best & keep it up brother.❤🤝
Thank You brother 🙏😊
खुप शान रसिपी दिली या बद्दल धनयवाद
धन्यवाद🙏😊
Very nice recipe.Keep it up.🎉🎉🎉
Thank You 🙏
खूप छान आहे
Thank You 🙏
Thanks for sharing the recipe. I was too young to learn it from my grandmother while she cooked it. Thanks a lot, I almost forgot the name of it. I am short of words to express my gratitude.
You are most welcome
Khup chan
Great
खूप unique व पौष्टिक 👏👏
मनःपूर्वक धन्यवाद🙏😊
Mast recipe..👍
Thanks a lot
Chan recipe 👍👌
Thank you 😊
खूपच सुंदर❤बाळा, तुला, भविष्यात, आसेच यश, मिळत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना
Thank You 🙏
Khup chhan
Recipe खुप आवडलीआजच करून बघितली, खूपच छान झाली,again 👍 you
Thank You 🙏
Khupach chan pohe khaun kantala yeto tyala mast poustic paryay khup abhari ahe
Thank you 🙏
खूप छान झाले
Badiya 👍👍
Thank You 🙏
आरे काय लेका ,,खुपच छान ,😋😘
मनःपूर्वक धन्यवाद🙏😊
खूप छान ही डिश मस्त
Thank You 🙏
Khup chaan recipe 😋😋
You are good chef
Thank You 🙏
Wa mast
Khup chan disat ahe beta
Thank you 🙏
Khup ❤❤❤
Mastach 👌👌
Khup chan🙏
Thank You 🙏
Very nice recipe though I don't know marathi language... But understand the process.
Thanks a lot
खुप छान.
Thank you 😊
मस्त रेसिपी नक्की करून बघू .
Thank You 🙏
फार आवडली
Thank You 🙏
खूप छान नाष्टा
Thank You 🙏
Dhiraj, very nicely explained. Mi nakki ashi ukalpindi try karein. Thanks.
You are a good chef.
Thank you 😊